काजूच्या बागेत जाऊन काढले रुजलेले डाबी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • नमस्कार,
    मित्रांनो मी पराग कुबल, स्वागत आहे तुमच आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनलवर...
    मित्रांनो कोकणात पावसाळा सुरू झाला की अनेक प्रकारच्या रानभाज्या मिळतात आणि या रानभाज्या अगदी शरीराला खूप लाभदायक असतात त्यांची एका वेगळ्या विशिष्ट पद्धतीने बनवण्याची पद्धतही असते..
    आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काजूच्या बागा असतात त्या काजूच्या बागांमध्ये न उचललेले काजूच्या बियांपासून रुजून आलेले आमच्या स्थानिक भाषेत त्यांना डाबी म्हणतात,
    डावी कशा पद्धतीने तयार होतात आणि कशा पद्धतीने काढले जातात ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलच्या बाजूच सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील...
    स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल...
    श्री पराग नामदेव कुबल
    मु. पो. आचरा - पिरावाडी,
    ता. - मालवण, जि. - सिंधुदूर्ग.
    पिन कोड - 416614
    Insta Handle www.instagram....
    Facebook Page
    www.facebook.c...
    Monsoon wild vegetables
    Monsoon vegetables recipe
    Monsoon vegetables name
    Monsoon vegetables drawing
    Monsoon vegetables and fruits
    Monsoon vegetables in india
    रानभाज्या
    रानभाज्यांची नावे
    रानभाज्या रेसिपी
    रानभाज्या नावे
    रानभाज्या माहिती
    रानभाज्या महोत्सव
    रानभाज्यांची माहिती
    कोकणातील रानभाज्या
    पावसाळी रानभाज्या
    उन्हाळी रानभाज्या
    kaju curry
    kaju
    kaju masala
    kaju masala recipe
    ole kaju solane
    ole kaju
    ole kaju chi bhaji
    kaju recipe
    kaju chi bhaji
    ole kaju kase solave
    kaju bhaji
    ole kaju kase solayche
    kaju chicken
    how to make kaju curry
    ole kaju bhaji
    restaurant stylr kaju masala
    kaju curry recipe
    kaju katli recipe
    ole kaju chi bhaji madhurasrecipe
    gile kaju ki sabji
    ole kaju cleaning
    ole kaju chi recipe
    Kokan
    Thanks For Watching.....

Комментарии • 15

  • @pratikshaghadi4591
    @pratikshaghadi4591 2 месяца назад +1

    खुप छान

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 2 месяца назад +1

    पराग खुप छान आचरयातले विडीवो दाखवतो आचरयातले आठवणी जाग्या झाल्या खाऊक एक नंबर लागता तुझ्या विडीवोक सलाम खुपच छान विडीवो दाखवत असतो ते पाहून मन प्रसन्न झाल असेच छान छान विडीवो दाखवत रहा पावसात संभाळून विडीवो दाखवत रहा माझा रामेश्रवर पाठीराखा आहे देव बरे करो तुला पुढच्या भावी आयुष्य साठी खुप खुप शुभेच्छा

  • @seemashintre3677
    @seemashintre3677 2 месяца назад +1

    डाबीची भाजी पण दाखवून द्यावे

  • @umeshkumbharuk9540
    @umeshkumbharuk9540 2 месяца назад +1

    मला खुप आवडतात

  • @ganeshmanjalkar3004
    @ganeshmanjalkar3004 2 месяца назад +1

    उन्हाळ्यात कोण फिरकला नाही वाटत. . किती जांभी रुजल्यात.

  • @ViGaMi
    @ViGaMi 2 месяца назад

    खुप छान ❤👍👌🏼

  • @soniyaamolmore
    @soniyaamolmore 2 месяца назад

    Odomos vaparat ja
    Chaan video

  • @gargeeandshravani1569
    @gargeeandshravani1569 2 месяца назад

    खुप छान पराग ❤

  • @SumatiKocharekar
    @SumatiKocharekar 2 месяца назад

    होय रे😂😋

  • @divyakandalgaonkar3928
    @divyakandalgaonkar3928 2 месяца назад

    थोडी भाजी पाठवा