आपल्या कोकणच्या मुलांनी आत्ता मुंबई ला जाऊन जे दखा दखी मध्ये काम करतात तर त्या पेक्षा आपल्या कोकणात जाऊन थोड resarch केलं तर आपण काय रिसोर्सेस आहेत त्या वर काम करुन नविन उद्योग केला तर ते नकीच ते यशस्वी होऊ शकतील.. आपलं कोकण च प्रॉडक्ट सतासुमदुद्र पार करु शकतील..100%>...😊
खुप छान ! लकीच्या माध्यमातून तुझे लक उघडले खरे.परंतु तुझी जिद्द,कामातील सातत्य,मेहनत,चिकाटी आणि कल्पेशची साथ यातून मिळालेले यश ✨आणि तुझी प्रगती अभिमानास्पद आहेच.✨त्याहून जास्त तुझा आम्हाला प्रचंड अभिमान आहे.💫अशीच उत्तोत्तर प्रगती होऊ दे. 🌹🎉हीच ईशवरचरणी प्रार्थना . 🙏🌻आमचे आशिष कायम तुझ्या सोबत आहेत.देव तुझ्या सर्व इच्छा ,आकांशा पूर्ण करो.🌻
लकी मस्तच प्रथमेशला यशाच्या पायऱ्या चढताना बघून फार बरे वाटले आणि तू त्यांना जगासमोर आणतोस त्याबद्दल तुझे मनापासून आभार मालवण ला जाताना 100% त्याच्याकडून खरेदी करणार असेच चालू राहू दे धन्यवाद
Lucky tu Prathamesh cha pahila vlog kela tevha pasun amhi tyanchya kadun mumbait products magavto. Fine quality products ahet. Ole kaju tar uttam. Thankyou for making such informative vlogs. 🌹 And thankyou for promoting small n hard working start-ups n entrepreneurs 💐
नमस्ते मी असाच एक यूट्यूब वर व्हिडिओ पाहत होती त्यात कोकणातले काजूगर मी पाहिले व मी ऑर्डर केले 1kg काजू म्हणजे चार पाकिटं होते कुरियरने घरी आल्यावर मी ओपन केले तर पाव किलो खराब काजू निघाले त्यांना विचारले ते म्हणतात तसे थोडे निघणारच तेव्हापासून मी काजू घ्यायची बंद झाली
प्रथमेश तुझे हार्दिक अभिनंदन ❤❤
तरुणांना प्रोत्साहन देता याचा खूप अभिमान वाटतो.अभिनंदन!
प्रॉडक्ट ची मांडणी खूप छान केली आहे.
प्रथमेश तुला पुढील वाटचालीस उत्तम शुभेच्छा.
प्राउड ऑफ मालवण लकी कांबळी ❤ full of confidence dada🎉
Really appreciated LUCKY... तूझ्या चॅनेलच्या माध्यमातून खुप मदत होते लोकांना...BIG THUMS FOR U
आपल्या कोकणच्या मुलांनी आत्ता मुंबई ला जाऊन जे दखा दखी मध्ये काम करतात तर त्या पेक्षा आपल्या कोकणात जाऊन थोड resarch केलं तर आपण काय रिसोर्सेस आहेत त्या वर काम करुन नविन उद्योग केला तर ते नकीच ते यशस्वी होऊ शकतील.. आपलं कोकण च प्रॉडक्ट सतासुमदुद्र पार करु शकतील..100%>...😊
नक्कीच 👍
खुप छान ! लकीच्या माध्यमातून तुझे लक उघडले खरे.परंतु तुझी जिद्द,कामातील सातत्य,मेहनत,चिकाटी आणि कल्पेशची साथ यातून मिळालेले यश ✨आणि तुझी प्रगती अभिमानास्पद आहेच.✨त्याहून जास्त तुझा आम्हाला प्रचंड अभिमान आहे.💫अशीच उत्तोत्तर प्रगती होऊ दे. 🌹🎉हीच ईशवरचरणी प्रार्थना . 🙏🌻आमचे आशिष कायम तुझ्या सोबत आहेत.देव तुझ्या सर्व इच्छा ,आकांशा पूर्ण करो.🌻
धन्यवाद !
तुमचा आशीर्वाद कायम राहूद्या 🙏🏼
अभिनंदन
वा फार छान 👍
Apratim video.....
Khup khup shubhechha........
लकिदादाच्या रुपात स्वामी आपल्याला सांगत आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.खरच लकिदा तुझ्या बद्दल काय आणि कस बोलू शब्दात नाही मांडु शकत.❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏🙏🙏
प्रथमेश दादाच्या नवीन व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा 🎉❤
Lucky bhai Ki JAI ho.
Best of luck Prathamesh
Very nice information, nice product, congratulations to royal kokan, mast
tirphala shivaay chav naahi..kokam, khaaje,laal pohe,saalwaale kaju.. kya baat hain..saglyanni ekda tari saalwaale kaju khaavun pahaave.. atyant chavist..best of luck..💯
Khup Chan video 👍👍
Abhinandan anhi khup khup shubheecha
खूपच छान माहिती पट "मराठी पाऊल पडते पुढे 👍👍
Dada video chan ani tuza sanmaan kela tyani tuzyaver saglech khup prem kartat 👌👌prathamesh ch abhinandan all the best👍👍💯
Khupp Chan Blog
Sunder Shop
Jarur Khradi Karu
खूप छान 👍👍
लकी मस्तच प्रथमेशला यशाच्या पायऱ्या चढताना बघून फार बरे वाटले आणि तू त्यांना जगासमोर आणतोस त्याबद्दल तुझे मनापासून आभार मालवण ला जाताना 100% त्याच्याकडून खरेदी करणार असेच चालू राहू दे धन्यवाद
धन्यवाद !
All the best Prathamesh. अशीच प्रगती कर keep it up. देव बरे करो.
अभिमान अभिनंदन
लकी दादा तुज्या व्हीडिओ च्या माध्य मातून अशेच नवीन उधोज्ग तयार होउदे आमच्या हार्दिक शुभेच्छा देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏
अभिनंदन 🎉👍👌
🎉mast
waw Khup छान मला खुप आवडला आम्ही जरूर भेट देनार
Chan chan
प्रथमेश तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा
धन्यवाद 🙏🏼
Dada mast
अभिनंदन 💐💐💐
Nice ❤❤❤❤
Good re dada
very nice
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻♥️♥️
Nice
Mast🎉
Lucky tu Prathamesh cha pahila vlog kela tevha pasun amhi tyanchya kadun mumbait products magavto. Fine quality products ahet. Ole kaju tar uttam. Thankyou for making such informative vlogs. 🌹
And thankyou for promoting small n hard working start-ups n entrepreneurs 💐
Thank you🙏🏼
❤❤❤❤❤
खूप छान lucky ❤❤ आता seafood दाखव ❤❤
Thank you Dada for your help and support ❤
Appreciate these small entrepreneurs so we must encourage them.
Thank u for ur love and support🙏🏼
🇮🇳👌👌
Aamhi pan tyacha pahile vlog pahile jo tumhi kele hota. Me pan tychya kadun products magavate congratulations prathamesh
धन्यवाद !
😮
Bombay la dilevary charjesh kiti
Product price reasonable aahet, pan shop location jara out of market vatate evdech.
🚩🇮🇳🚩🙏🌹👌
नमस्ते मी असाच एक यूट्यूब वर व्हिडिओ पाहत होती त्यात कोकणातले काजूगर मी पाहिले व मी ऑर्डर केले 1kg काजू म्हणजे चार पाकिटं होते कुरियरने घरी आल्यावर मी ओपन केले तर पाव किलो खराब काजू निघाले त्यांना विचारले ते म्हणतात तसे थोडे निघणारच तेव्हापासून मी काजू घ्यायची बंद झाली
Ukade tandul milatil ka
प्रतेक् वस्तूचे मुबई,ठाणे,नवी मुबईत,घरपोच किती पैसे होईल किती quantity मिळेल हे जरा पोस्ट करा
Pl पत्ता टाकायला हवा होता अजूनही टाकू शकता मुंबई ला मागवता येईल का?
महाराष्ट्रात कुठेही ऑर्डर करू शकता 👍
Website banav products chi
Nakkich👍
Tyre walyacha adress mention kara pls 😊
गुरुकृपा टायर्स,तळेरे ब्रिजच्या खाली,ता. कणकवली,ज़ि. सिंधुदुर्ग
असे दुकान पुण्याला सुरू करा
नक्कीच करू 👍