लकी दादा, जिताडा हा मासा माझा बघण्यात तरी मी २० किलो च्या बाहेर वाढ होते. मीच साधारण १५ किलो चा जिताडा रॉड फिशिंग वर काढलाय. बाप मासा आहे. प्रत्येक angler च स्वप्न असत याचा सोबत एकदा तरी फाईट करायची. त्या माशाची इतकी छोटी पिल्लं पकडता हे पाहून खरच खूप वाईट वाटल. दादा तुझे व्हिडिओ पाहून खरच खूप आनंद होतो आणि खुप काही नवीन शिकायला पण मिळत म्हणून तुला एक रिक्वेस्ट आहे प्लिज एवढी छोटी जिताडी नका पकडू तू सचिन भाऊ ला पण सांग. लहान तोंडी मोठा घास काही चुकल असेल तर माफी असावी.
Angler च्या स्वप्नासाठी त्या व्यक्तीने त्याच पोट भरण्याचे साधन सोडून द्यायचे का? नाण्याला दोन बाजू असतात तुम्हीं तुमचा विचार करता तसचं त्या व्यक्तीचा पण विचार. Angler फक्त टाईम पास म्हणून कधीतरी वेळ घालवण्यासाठी मासे पकडत असतात पण हि लोकं रोजच हे काम करतात कारण ते त्यांचं उत्पन्नाच साधन आहे. सांगायचं एवढंच कोणाच्या पोटावर पाय आणू नका तुम्ही तुमचं काम करा ते त्यांचं काम करतील. छोटे मासे त्यांनी पकडले नाही तर दुसरा कोणीतरी पकडणार आहेच व्हिडिओ मुळे आपण बघत आहात त्यांनी next time video काढायला दिला नाही मग.
लकी प्रतिसाद कमी मिळाला तरी आम्हाला आनंद व माहिती पर ठरणारे vlog असतात तुझे सगळ्यात तुलाही असे सगळे करायला जेवढा उत्साह असतो त्याहून जास्त आमच्या सारख्या ना असतो हा vlog ही भारीच असणार यात काही शंका नाही दुपारी निवांत पणे पाहीन मी सकाळी जरा गडबडीत आहे . शुभेच्छा तुला व सचीन ला ही
लकी सॉरी हे सांगण चुकीच आहे. तरी देखील तुला सांगतो मी पूर्ण शाकाहारी आहे तरी देखील मी तुझे मासेमारी चे विडिओ नेहमी बघतो कारण एखादा विडिओ बनवण्यासाठी जी लगन असते, झोकून देण काय असत किंवा जिद्दीने काम करण काय असत हे तुझे विडिओ बघून कळते. आणि हा विडिओ बनवताना स्वतःची काळजी घे आजच्या विडिओ साठी बीग 👍 देव बरे करो
दादा खरच काय technick आहे रे सचिन दादा ची एक नंबर,त्याला तर नॅशनल अवॉर्ड दिला पाहिजे खरंच, 👍
लकी दादा खूप छान व्हिडिओ झाला मज्जा आली बघायला. 🐟 पकडायची नवीन पद्धत बघायला मिळाली लयं भारी 🎉. तुझे व्हिडिओ मी नेहमी बघतो ❤
Thank you so much 😊
लकी दादा, जिताडा हा मासा माझा बघण्यात तरी मी २० किलो च्या बाहेर वाढ होते. मीच साधारण १५ किलो चा जिताडा रॉड फिशिंग वर काढलाय. बाप मासा आहे. प्रत्येक angler च स्वप्न असत याचा सोबत एकदा तरी फाईट करायची. त्या माशाची इतकी छोटी पिल्लं पकडता हे पाहून खरच खूप वाईट वाटल. दादा तुझे व्हिडिओ पाहून खरच खूप आनंद होतो आणि खुप काही नवीन शिकायला पण मिळत म्हणून तुला एक रिक्वेस्ट आहे प्लिज एवढी छोटी जिताडी नका पकडू तू सचिन भाऊ ला पण सांग. लहान तोंडी मोठा घास काही चुकल असेल तर माफी असावी.
Khar ahe dada
हो नक्कीच.... आपण सुचवलेल्या गोष्टींचे आम्ही नक्की पालन करू 👍👍👍
Angler च्या स्वप्नासाठी त्या व्यक्तीने त्याच पोट भरण्याचे साधन सोडून द्यायचे का?
नाण्याला दोन बाजू असतात तुम्हीं तुमचा विचार करता तसचं त्या व्यक्तीचा पण विचार.
Angler फक्त टाईम पास म्हणून कधीतरी वेळ घालवण्यासाठी मासे पकडत असतात पण हि लोकं रोजच हे काम करतात कारण ते त्यांचं उत्पन्नाच साधन आहे.
सांगायचं एवढंच कोणाच्या पोटावर पाय आणू नका तुम्ही तुमचं काम करा ते त्यांचं काम करतील.
छोटे मासे त्यांनी पकडले नाही तर दुसरा कोणीतरी पकडणार आहेच व्हिडिओ मुळे आपण बघत आहात त्यांनी next time video काढायला दिला नाही मग.
@@MalvaniLife काही गरज नाही त्यांना त्यांचं काम करुदे. शक्य असेल तर व्हिडिओ काढू नका. काही गोष्टी जगासमोर नाही आल्या तर चांगले असते.
आरे बाबा रायगड आलीबाग पोयनाड परिसरात डोळ्याना न दिसणारी जन्मताच पकडली जातात पण ती तळ्यात सोडवण्यासाठी 😴
व्हिडिओ नेहमी सारखाच उत्तम👌🏻 खूप दिवस झाले हरिभाऊन सोबत व्हिडिओ नाही आलाय तर अपेक्षा राहील की तोही लवकरच पहायला मिळेल❤️
Thank you so much 😊
Sarvat tasty ani mahag mase ahe he.
Nice 👍
Thanks ✌
Nice video dada ❤❤😍😍🔥🔥 mast asatat video tumche❤❤
Nice diponi
1:07 ''matichi ghara"❤
खूप सुंदर विडीओ दादा 👌👌🌹🌹
Thank you 🙏
लकी प्रतिसाद कमी मिळाला तरी आम्हाला आनंद व माहिती पर ठरणारे vlog असतात तुझे सगळ्यात तुलाही असे सगळे करायला जेवढा उत्साह असतो त्याहून जास्त आमच्या सारख्या ना असतो
हा vlog ही भारीच असणार यात काही शंका नाही
दुपारी निवांत पणे पाहीन मी सकाळी जरा गडबडीत आहे .
शुभेच्छा तुला व सचीन ला ही
🙏🙏🙏🙏 धन्यवाद दादा
मस्त व्हिडियो लक्की,
सचिन मासे विकतो कि घरी खाण्यासाठी पकडतो
Thank you so much 😊
Mase wikto 👍
Sachin dada che video baghun ekda ha anubhaw घ्यायला यावसा वाटते
दादा तुझे व्हिडिओ खुप भारी असतात.. आणि शूटिंग तर एक नंबर.... भेटायची इच्छा आहे लवकरच भेटू 💐🙏🏻❤️
Thank you so much 😊
Nice video
🙏 thank you
Lucky leave the small fish back into water let them grow little big size
👍👍👍
Nice
Thank you 🙏
❤❤
👌👌👌
👍👍👍
लकी सॉरी हे सांगण चुकीच आहे. तरी देखील तुला सांगतो मी पूर्ण शाकाहारी आहे तरी देखील मी तुझे मासेमारी चे विडिओ नेहमी बघतो कारण एखादा विडिओ बनवण्यासाठी जी लगन असते, झोकून देण काय असत किंवा जिद्दीने काम करण काय असत हे तुझे विडिओ बघून कळते. आणि हा विडिओ बनवताना स्वतःची काळजी घे
आजच्या विडिओ साठी बीग 👍
देव बरे करो
धन्यवाद दादा.... आपले हे शब्द नेहमीच प्रेरणादाई असतात 🙏🙏🙏
only fishing 🎣 lovers ❤
👍👍👍
❤❤🎉
👍👍👍
👍👍👍
👍👍👍
👍❤️
👍👍
Very bad fishing techniques not allowing fish to grow please Stop this practice as it will ruin future fishing generations 😢😢😢😢😢