मी हा व्हिडिओ मध्ये एक किलो धन्यापासून गोडा मसाला बनवलेला आहे आणि एक किलो धन्यासाठी गरम मसाल्याचे किती प्रमाण घ्यायचे ते सर्व ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे😊🙏
Hi रुपाली तुझ्या रेसिपी मी नेहमीच आवडीने बघत असते आणि try पण karte खूप नवीन नवीन शिकायला मिळते त्याबद्दल thank u ❤️ मनापासून तू ह्या व्हिडिओ मध्ये सांगितले की तू मसाला विकतेस तर तो आम्हाला कसा ऊपलब्ध होईल please ह्याबद्दल सांग ना
Msala chhan zala tai 5kg dhanyacha khupach Chhan zala
ताई 1kg मसाल्याची 1kg धान्याचं प्रमाण दिल आहे ते बरोबर आहे की चुकून type झालंय
मी हा व्हिडिओ मध्ये एक किलो धन्यापासून गोडा मसाला बनवलेला आहे आणि एक किलो धन्यासाठी गरम मसाल्याचे किती प्रमाण घ्यायचे ते सर्व ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे😊🙏
Hi रुपाली
तुझ्या रेसिपी मी नेहमीच आवडीने बघत असते आणि try पण karte खूप नवीन नवीन शिकायला मिळते त्याबद्दल thank u ❤️ मनापासून
तू ह्या व्हिडिओ मध्ये सांगितले की तू मसाला विकतेस तर तो आम्हाला कसा ऊपलब्ध होईल please ह्याबद्दल सांग ना
थँक्स .असे कॉमेंट वाचून अजून नव नवीन रेसीपी बनवायची इच्छा वाढते. मसाले ऑर्डर करण्यासाठी 9156648561 whatsapp मेसेज करणे
Ok thanks 💞
Khup chan. Most wanted. Recipe
आपण मनापासून केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद
गोडा मसाल्यात लवंगी मिरची, नसावी, मी तर मिरची कोणतीच वापरात नाही गोडा मसाल्यात
मी नेहमी गोड्या मसाला मध्ये थोडीफार प्रमाणात मिरची वापरते मसाला छान होतो तुम्ही पण एकदा ट्राय करून पहा😊🙏
👌🏼👌🏼👌🏼
😊🙏
Khup 👌🏻👌🏻
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद😊🙏
खूपच छान तुमच्या रेसिपी बघून खूप काही शिकायला मिळते छान पद्धतीने बनवता गरम मसाला कशा बनवतात ते सांगा ताई
आपण आपला मौल्यवान वेळ काढून आपले व्हिडिओ पाहून नचुक्ता कमेंट करताय त्याबद्दल आभार
Super recipe 👌🤝
Ha kiti kg hoil
दोन ते अडीच किलोच्या दरम्यान हा मसाला तयार झाला आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
Tumhi tai kahi ingrideant description madhe delele nahit
Pls.sarve ingrideant dya
Tumcha kautuk karel tewadha kami ahe
👌👍🙏
😊🙏
Nice👌👌 ताई रवा व बेसन मिक्स चे लाडू ची रेसिपी पण दाखवा
नक्कीच रवा बेसन मिक्स लाडू ची रेसिपी पाहूया😊🙏
Khupch chan tai
Thanks 😊🙏
Tai plz chicken masala, biryani masala recipes dakhawa
Tai tumchya full day routine share Kara na plzzzzzzz
Tai सत्यनारायण cha प्रसाद dhkhva plz
सत्यनारायण प्रसादाचा व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहे😊🙏
Ha मसाला किती दिवस टिकतो. म्हणजे तेल आणि खोबर्या मुळे खुमट वास नाही का येणार
हा मसाला सहा महिने अगदी छान टिकतो आपण जरी खोबरं घातलं तरी ते छान भाजून घेतलेलं आहे त्यामुळे कुठलाही वास त्या मसाल्याचा येत नाही😊🙏
Jast pramanat karnyachi paghat aahe🙏👌👌
आपण मनापासून केलेल्या कमेंट बद्दल आपले नम्र आभार 🙏🏻🤗
Wholesale rate ne varil sahitya kuthe milel tai
Methiche praman sanga.
तुम्ही कुठे सेल करता......
तुम्हाला कुठलेही मसाले ऑर्डर करायचे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिले आहे तिथे व्हाट्सअप करून तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता😊🙏
Mast tai me Mrs varsha
नमस्कार वर्षाताई रुपम रेसिपी मध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे
@@RupamsReceipe thank you mam
Kichan king masala dakhava
हो नक्कीच रेसिपी दाखवेल
Thoda pramnt dakvan ghri bnviya
Ani Tumi je Kam karta tya mage kiti mehanat karata te pan thod sanga tyat khup kahi shiknya sarkh aahe
Ho nakkich me behind the scenes cha video takel
ᴍᴇᴛʜɪ ᴋɪᴛɪ ɢʜyᴀᴄʜɪ