Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Shivaji Maharaj यांच्या Raigad Fort वर 360 वर्षांनंतर कोणती नवी रहस्यं उलगडणार? World heritage site

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 фев 2022
  • #BBCMarathi #ShivajiMaharajJayanti #ShivajiPowada
    छत्रपती शिवाजी महाराजांनी 1662 मध्ये रायगडला स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केलं. त्यानंतर रायगडावर अनेक स्थित्यंतरं आली. आता तर 360 वर्षं लोटली आहेत. पण रायगडचा इतिहास सांगणाऱ्या फारच कमी वास्तू गडावर दिसतात. गेले 3 वर्षं सुरू असलेल्या उत्खनन आणि संवर्धनामुळे रायगडच्या माहित नसलेल्या गोष्टींवर प्रकाश पडणार आहे.
    रिपोर्ट- प्राजक्ता पोळ
    शूटिंग- शाहिद शेख
    व्हीडिओ एडिटर- अरविंद पारेकर
    निर्मिती- प्राजक्ता धुळप
    ___________
    तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला BBC Indian Sportswoman Of TheYear जिंकवून द्यायला आत्ताच इथे मत द्या... www.bbc.com/marathi/resources...
    *मतदानाची मुदत 28/02/22, 23:30 पर्यंत. अटींविषयी माहिती ऑनलाईन उपलब्ध.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 950

  • @sagarpawar6860
    @sagarpawar6860 2 года назад +1841

    फक्त या कामामध्ये भ्रष्टाचार होऊ नये एवढीच अपेक्षा 🙏

    • @rutiksutar2280
      @rutiksutar2280 2 года назад +35

      अगदी बरोबर आहे

    • @vinitakadam6686
      @vinitakadam6686 2 года назад +56

      Chh. Yuvraj Sambhajiraje baghtayat atta.. nahi honar

    • @sagarpawar6860
      @sagarpawar6860 2 года назад +7

      @@vinitakadam6686 good good

    • @navnathjadhavofficial1631
      @navnathjadhavofficial1631 2 года назад +12

      नाही होणार

    • @santoshavhale8247
      @santoshavhale8247 2 года назад +57

      स्वतःह छत्रपती संभाजी महाराज लक्ष देत आहेत.... असे बोलण्या आधी आपण दुर्ग संवर्धन करतोय का हे बघा आगोदर 🚩

  • @ravindrajadhav9300
    @ravindrajadhav9300 2 года назад +39

    अगदी त्या काळात जसा आपल्या महाराजांनी तयार केलेला किल्ला होता अगदी तसा बघण्याची इच्छा आहे .....👏👏👑💐

  • @shankarkumbhar249
    @shankarkumbhar249 2 года назад +46

    🚩🏹 मी, हे सर्व पाहिलं व आत्मसात ही केलं की छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर यांनी एक खंत व्यक्त केली की रायगडावर काम करायला माणसं मिळत नाहीत असे काम चालू राहील तर २५ वर्षे लागतील. तर क्षमा करावी जर माझ्या राजाच्या राजधानीच काम करायला कोणी येत नसेल तर महाराष्ट्रात एवढ्या दुर्ग संवर्धन संघटना, आहेत त्या फक्त काल्पनिक कथा आहे की वास्तव आहे. फक्त एक आवाज एक आव्हान करा हजारो मावळे कामासाठी एकत्रितपणे स्वखर्चाने येतील फक्त एक नारा द्या. जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र.🏹🚩

    • @nathuramkuthe1528
      @nathuramkuthe1528 4 месяца назад

      रायगड हिंदवी स्वराज्याची राजधानी शिवरायांच्या आज्ञेनुसार हिरोजी इंदुलकर या आर्किटेक्निक राजधानीचे पूर्ण काम केले जर तसेच बांधकाम आम्हाला पाहायला मिळाले तर स्वराज्याची राजधानी पाहता स्वर्गीय आनंद उपभोक्ता येईल

  • @rohanlikhite2401
    @rohanlikhite2401 2 года назад +209

    छत्रपती संभाजी महाराज ह्यांचा सहकार्याने होत असलेल्या ह्या कामाला अनेक शुभेच्छा आणि मानाचा मुजरा

    • @amit.k4012
      @amit.k4012 2 года назад

      Konte wale sambhaji raje...kolhapur che ka?

  • @user-qz6hl1we3q
    @user-qz6hl1we3q 2 года назад +103

    रायगड हा छत्रपती शिवाजी महाराज याच्या काळत होता तसा पुन्हा होओ ही सर्व महाराष्ट्राची शान आहे .आणि. ती कायमस्वरूपी राहील .
    ती नामशेष होऊ नये ,ही अपेक्षा..
    तुम्ही जे काम करताय ते लवकरातलवकर.
    पूर्ण होईल ही आपेक्षा।.

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 2 года назад +408

    16 व्या शतकात जसा रायगड होतं तसा बघायची खूप मनापासून इच्छा आहे. या कामासाठी सगळ्यांना शूभेच्छा. या कामात यश येवो हीच देवा चरणी प्रार्थना 🙏

    • @sanjaydalvi4275
      @sanjaydalvi4275 2 года назад +11

      आपण काय योगदान देतो याला महत्व

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 Год назад +1

      त्यासाठी Time Travel करावं लागेल राजा....❗😊

    • @pas870
      @pas870 Год назад +1

      इंग्रजा परता ब्राम्हण गद्दार आहे हे लक्ष्य द्या

    • @rahulpednekar5923
      @rahulpednekar5923 Год назад +1

      ❤️🚩🚩🚩

    • @mr3dcreator900
      @mr3dcreator900 Год назад

      Shivaneri Killa Banavaycha prayatna kela aahe 3d madhe mi....

  • @aaplakokanaaplisankruti69
    @aaplakokanaaplisankruti69 2 года назад +263

    नही कुणापुढे वाकला,नाही कुणापुढे झुकला,अस मर्द मराठा राजा 👑 शिवराया एकला ❤🚩🔥

  • @vishnuchavan8254
    @vishnuchavan8254 2 года назад +37

    जय भवानी जय शिवराय, महाराजांचे सर्व गड किल्ले यांचे पूर्ण दुरुस्ती व्हायला पाहिजे. 👏🚩

  • @chaitanyapawar5323
    @chaitanyapawar5323 2 года назад +189

    तुमच्या सर्वांच्या टीमला खूप खूप शुभेच्छा असेच शिवराज्य उभे करा
    छत्रपती शिवाजी महाराज की 👌🚩🙏👏👏👏

  • @ganeshd1300
    @ganeshd1300 2 года назад +134

    देवा हे काम निष्पाप व ववस्तीत जाऊ दे , माझ्या राजा च वैभव जगाला पहुदेत,,,,,,,,,, जय महाराष्ट्र

    • @yuvrajgholap5388
      @yuvrajgholap5388 2 года назад

      ek mamber

    • @yuvrajgholap5388
      @yuvrajgholap5388 2 года назад +1

      बांधून काढा माझ्या राजाचा रायगड

    • @user-rm8fp9xg3h
      @user-rm8fp9xg3h Год назад

      मित्र ते आपल कर्तव्य आहे. 🔥🙏🙏

  • @karansuryavanshii
    @karansuryavanshii 2 года назад +22

    गर्व आहे मला मी मराठी असल्याचा,
    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️🚩

  • @secular_
    @secular_ 2 года назад +67

    रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे 🚩😍 गाण्याचे बोल 100% बरोबर आहे

  • @amolmhatre1623
    @amolmhatre1623 2 года назад +45

    6फेब्रुवारी 2022 ला मी रायगडाचे दर्शन घेतले ...रायगडावरील पायाऱ्यांचे बांधकाम चालू आहे....इतका कमकुवत बांधकाम केलेला आहे ..बांधकामाला एक वर्ष पण झालं नसावं बहुतेक ..तरी बऱ्याच ठिकाणची दगड ढासळली आहेत ते पाहून खूप वाईट वाटत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार किल्याच्या बांधकामात होत आहे....
    नुसतं सिमेंट मधे जान असून चालत नाही तर "रकत्तात इमान" असायला पाहिजे.....
    आणि आजच्या राजकारण्यांच्या रक्तात .... त्याचीच कमतरता आहे.....

    • @anitakhanaj8076
      @anitakhanaj8076 2 года назад

      शिव छत्रपतींचा इतिहास जगाला प्रेरणा देणारा आहे.प्रत्येकाने एकदा तरी प्रत्यक्षात रायगडावर जाऊन यावे आणि रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करावा.

    • @vanitapawar3121
      @vanitapawar3121 Год назад

      m

  • @dipakshinde3072
    @dipakshinde3072 2 года назад +95

    रयतेच्या राज्याला, मानाचा मुजरा🙏🙏🙏

  • @user-ms8up3pl5r
    @user-ms8up3pl5r 5 месяцев назад +3

    तुमचे खरच मनापासून धन्यवाद 🙏😊दादा
    असेच काम करत रहा ही विनंती.. 😇

  • @saipawaryt21
    @saipawaryt21 2 года назад +7

    जर महाराजांचे सर्व गड किल्ले पहिल्यासारखे करता आले तर महाराष्ट्रासाठी ही खूप सुखद गोष्ट असेल ❤️🚩

  • @allthinggst001
    @allthinggst001 Год назад +6

    चोला सम्राज्य, सातवाहन, सम्राट अशोक बहुतेक किल्ले हे आपलेच आहेत छत्रपती शिवाजी महाराज दृष्टीक्षेपात आणताना हा इतिहास ही समोर आणा 🙏🙏

  • @rohanbhoir5779
    @rohanbhoir5779 2 года назад +119

    ह्या वीडियो मधले footage बघताना आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ऐकताना बर्‍याच वेळा अंगावर काटा येऊन गेला.. छाती भरून आली 🙏

  • @ketankhobrekar7574
    @ketankhobrekar7574 2 года назад +52

    07:28 hatsoff to his vision ❤️

  • @surekhakondar386
    @surekhakondar386 2 года назад +9

    कामाला वेग हवाय. ऐतिहासिक वास्तू छत्रपतींची आहे. अशा अनेक वास्तूंचाही जीर्णोद्धार होण फार आवश्यक आहे. तरच हा इतिहास जगासमोर कायम राहणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.

  • @sachinshinganpatil393
    @sachinshinganpatil393 2 года назад +57

    संभाजी महाराज साहेब तुमच्याशिवाय रायगडाचे संवर्धन होनार नाही ते लवकरात लवकर पूर्ण करण्यास गती द्यावी जेणेकरून राजकीय अडथळे येनार नाही. जय शिवराय

  • @madanarjunraokadam7983
    @madanarjunraokadam7983 2 года назад +9

    हे सर्व महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे निवासस्थान आहे.आणी आमच्या साठी देवाच मंदिर आहे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

  • @sunitaanil
    @sunitaanil 2 года назад +12

    शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा 💐💐

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 2 года назад +12

    ईमानदारीने उत्खनन केल्यास महान छत्रपतींचा बौध्दमय ईतिहास सापडेल यात शंका नाही ! जयभिम ! जय शिवराय !!🇮🇳🙏

  • @acehart3681
    @acehart3681 2 года назад +57

    Very good built Fort Jai Bhavani Jai Shivaji, Thanks lots

  • @_Gaming.55339
    @_Gaming.55339 2 года назад +27

    कामाला वेग पाहिजे तेव्हा च कुठे तरी आपल्या ला हि छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या राज्याभिषेकाचा रायगड पहावयास मिळेल 🙏🚩

  • @mandashinde5427
    @mandashinde5427 2 года назад +2

    खूपच छान💐👌👍

  • @parmeshwarmore5143
    @parmeshwarmore5143 2 года назад +3

    आम्हाला पूर्वी सारखा रायगड पाहेचा आहे जय शिवाजी

  • @aniruddhapendse253
    @aniruddhapendse253 2 года назад +7

    या कामास खूप शुभकामना ,या कामात शिवप्रेमी मावळ्यांना सहभागी होता येईल हे पहिले पाहिजे.

  • @reshmachougle5714
    @reshmachougle5714 2 года назад +4

    Manapasun dhnyavad teamla

  • @devsworld2561
    @devsworld2561 2 года назад +2

    मनापासून सांगत आहे उत्तमोत्तम काम करून आपणास खूप आशिर्वाद मिळो

  • @prameshbante9244
    @prameshbante9244 4 месяца назад +1

    संभाजीं राजे लवर रायगड बनवा❤

  • @manjireearavindchafekar4404
    @manjireearavindchafekar4404 2 года назад +99

    So the efforts should be honest to bring out history of Shiv chatrapati samrajya.. 👍🙏

    • @balusable7005
      @balusable7005 2 года назад +1

      Marathi sanga 🤣

    • @hbmultiple
      @hbmultiple 2 года назад +2

      @@balusable7005 त्यामुळे शिवछत्रपतींचा इतिहास समोर आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत.

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare6035 2 года назад +9

    खुप सुंदर महत्वपुर्ण अँपिसोड 👌👌👌.आपले मनःपूर्वक आभार🙏🙏🙏

  • @vijayshinde7912
    @vijayshinde7912 2 года назад +2

    Jay shivray 🚩🚩🚩🚩

  • @shankar_mali_2009
    @shankar_mali_2009 7 месяцев назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @rameshdakhore2562
    @rameshdakhore2562 2 года назад +6

    🌹🌷 जय शहाजीराजे भोसले 🌹🙏🌷
    🌹🙏🌷 जय जिजाऊ माँ साहेब 🌹🙏🌷
    🌹🌷🙏🥀 जय छत्रपती शिवाजी महाराज 🌹🌷🙏
    🌹🙏🌷 जय छत्रपती शंभुराजे 🙏🥀🙏

  • @sachinshinganpatil393
    @sachinshinganpatil393 2 года назад +5

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र

  • @SmitaJoshi-fy9mr
    @SmitaJoshi-fy9mr 5 месяцев назад

    Good work. Chatrapati Shivaji Maharaj ki jai.

  • @arjunpadol3422
    @arjunpadol3422 Год назад +1

    महाराष्ट्र सरकारचे मनापासून आभार असे काम प्रत्येक किल्ल्यावर व्हायला पाहिजे

  • @vikrammokashi2752
    @vikrammokashi2752 2 года назад +4

    छत्रपती शिवाजी महाराज 🚩

  • @pks_90
    @pks_90 2 года назад +19

    क्षत्रियकुलावतंस
    सिंहासनाधिश्वर
    महाराजाधिराज
    राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @tuniaus
    @tuniaus 2 года назад +1

    Chhatrapati Shivaji Maharaj

  • @babannatu5900
    @babannatu5900 2 года назад +1

    खरोखर अप्रतिम आहे दादा तुम्ही जे करत आहात ती खरोखरंच शिवरायांनी केलेल्या कामाची पावती जनतेसमोर येईल जय शिवराय

  • @pkale570
    @pkale570 2 года назад +12

    हा स्वर्ग परत पहिल्या सारखं बगायला मिळेल 🚩🚩

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 2 года назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @Learnwithrohit86
    @Learnwithrohit86 2 года назад +1

    Jai Chhatrapati Shivaji Maharaj🕉🕉🕉🚩🚩🚩🚩

  • @dipakmali2375
    @dipakmali2375 2 года назад

    अप्रतिम खूप छान

  • @kushalpujari1421
    @kushalpujari1421 2 года назад +14

    Good initiative by the government and there archaeological team. Remaking the lost asset. great tourism prospects also. Shivaji Maharaj ki Jai.

  • @jaijawanjaikisan6007
    @jaijawanjaikisan6007 2 года назад +4

    तुम्हाला कोणाला माहित नसेल पण मी आज सांगतो की सर्व किल्यांवर जर काहि कमा निमित्ते जर उठखणणं झाले तर तर आपल्याला अनमोल अश्या वस्तूंचे दर्शन देखील होणारच

  • @shubhangipansare5347
    @shubhangipansare5347 2 года назад

    फारच सुरेख काम👍

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 2 года назад +68

    Hats off to the team 🙏🙏🙏🙏🙏

  • @bhimrajmore9010
    @bhimrajmore9010 2 года назад +8

    congratulations🎉 Shri. Bhamre saheb! best wishes to you and your great historical work! I proud of you. jay shivray! jay Raigad!! jay Maharashtra!!
    mangav-Raigad-Maharashtra

  • @sr_yt87
    @sr_yt87 2 года назад +4

    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩

  • @kalyanideshpande8975
    @kalyanideshpande8975 Год назад

    आनंददायी घटना !!! इतिहास उजळून निघणार तर , आवश्यकता होतीच !!!
    धन्यवाद , 🙏🚩🇮🇳
    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
    जय भवानी जयहिंद जय भारत वन्दे मातरम्
    भारत माता की जय 🙏🙏🙏🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sukeshabaviskar1611
    @sukeshabaviskar1611 Год назад

    शिवाजी महाराज च्या वंशजाना मानाचा मुजरा हे रायगडाचे काम लवकर झालेच पाहिजे जय शिवराय

  • @sachindangmali9545
    @sachindangmali9545 2 года назад +31

    दादानो स्वराज्य ची राजधानीचे काम करतांना कुठे ही पैशाचं गालबोट लागता कामा नये. कारण 600करोड पेक्षा जास्त मंजूर झाले आहेत. 🙏🙏🚩🚩

  • @Harsh_gamer_99
    @Harsh_gamer_99 2 года назад +10

    श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो🚩🚩🚩❤️

  • @swapnilpawar5276
    @swapnilpawar5276 2 года назад +2

    अप्रतिम

  • @Rahul-uq2mn
    @Rahul-uq2mn 2 года назад +31

    अरे ब्रिटीश डूकरनो तुम्हीच तोफा लावून आमचा श्रीमंत रायगड फोडला आणि आता कशाला पुळका तुम्हाला

  • @rohankhandare6699
    @rohankhandare6699 2 года назад +9

    Nice work 👌👌 we should preserve every grt thing we have from history 🙏🙏

  • @sagardorale119
    @sagardorale119 Год назад

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ माता.जय महाराष्ट्र

  • @GuruSaitravelvloginpune1141
    @GuruSaitravelvloginpune1141 2 года назад +1

    Nice
    AWESOME
    #GuruSai Travel in Pune

  • @neildion7410
    @neildion7410 2 года назад +6

    At last they are taking care of our precious history ! Happy to visit the fort again 😊

  • @pradeeppatil1843
    @pradeeppatil1843 2 года назад +5

    Video अप्रतिम झाला आहे पोळ यांची शब्द फेक आणि सांगणे उत्कृष्ट आहे

  • @sachinbaravkar6150
    @sachinbaravkar6150 2 года назад

    Best khup Chan ......👌🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sujatashelar6394
    @sujatashelar6394 2 года назад +1

    सर्व किल्ल्याचे काम असे करा.. कामाला गती हवी .. महाराजांचा इतिहास लवकर समजला पाहिजे सर्वांना... जय शिवराय

  • @yogeshgore5020
    @yogeshgore5020 2 года назад +3

    जय शिवराय!
    👏👏👏👏👏

  • @ravindrajadhav9300
    @ravindrajadhav9300 2 года назад +3

    आपल्या महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य स्थापन केले ,एवढे किल्ले घेतले ,,,पण आत्ताची कील्यांची अवस्था बघून खूप दुःख होते ,,,,,,,पण जर आपण शिवभक्तांनी जर मनावर घेतले तर आपण ह्या सगळ्या कील्यांना परत उभे करू शकतो 💐👑👑👏

  • @arvinddorage6742
    @arvinddorage6742 2 года назад

    छत्रपती शिवाजी महाराज की जय कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे आपलं स्वप्न आपलं कार्य सिद्धीस जावो अशी शंभो महादेवा पाशी प्रार्थना हर हर महादेव सदानंदाचा चांगभले जय भवानी जय शिवाजी

  • @tejaswinishinde5842
    @tejaswinishinde5842 2 года назад +1

    ।। रायगड ।। महाराष्ट्रातील लोकांची शान आहे.

  • @dineshbhoi5130
    @dineshbhoi5130 2 года назад +13

    रायगड म्हणजे महाराजांच्या संपूर्ण ईतिहास जगासमोर यावा एवढीच शिवभक्त म्हणून अपेक्षा

  • @serioussam85
    @serioussam85 2 года назад +100

    Thank you BBC Marathi for this excellent report. This is an exciting development for Indian history and looking forward to more of such coverage.

  • @nitinadamanepatil1725
    @nitinadamanepatil1725 2 года назад +1

    अगदी महत्वाचे काम....great job by छत्रपती संभाजी राजे अणि केंद्र अणि राज्य सरकार.. 👍

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 2 года назад

    खरच छान माहिती

  • @manjirisvoice7163
    @manjirisvoice7163 2 года назад +50

    We are very very proud and happy to see our king's heritage! We had only one king and that is Shivaji Maharaj!

    • @parthipansivanesan3938
      @parthipansivanesan3938 2 года назад +2

      Why only one king ?

    • @SunilShinde-fb7ns
      @SunilShinde-fb7ns 8 месяцев назад

      ​Aa aa
      1😂😂😂😂😂😂
      😂
      1😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂p26😂

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 2 года назад +3

    जय भवानी, जय शिवाजी

  • @kumarmarne6172
    @kumarmarne6172 2 года назад

    खूप सुंदर माहिती

  • @vijayachavan6672
    @vijayachavan6672 2 года назад

    Khupch chhaan maheti

  • @pratikkokane5983
    @pratikkokane5983 2 года назад +28

    606 कोटी मधे पूर्ण गड चा विकास हौयला हवा भ्रष्ट्राचार नव्हे

  • @panchappakanamuse8675
    @panchappakanamuse8675 2 года назад +5

    जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद सलाम...

  • @Rahul.Patil009
    @Rahul.Patil009 Год назад

    खुपच छान काम आहे धन्यवाद बीबीसी न्यूज माहिती दिल्याबद्दल

  • @jayesh3243
    @jayesh3243 2 года назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज लिहा 🚩🚩🚩...

  • @rajeshamberkar2769
    @rajeshamberkar2769 2 года назад +3

    Rajeeee... Chatrapati...🙏🚩✨

  • @Anonymous-xj4uo
    @Anonymous-xj4uo 2 года назад +13

    Let ka hoina Mazya Raja Chi Athavan Tar Zali... . Jai Bhawani

  • @ramsgp684
    @ramsgp684 2 года назад

    Khoopach Chaan

  • @pabulumraimentcitadel9476
    @pabulumraimentcitadel9476 2 года назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे....⛳⛳⛳⛳

  • @wagishgupta721
    @wagishgupta721 2 года назад +14

    Salute to maharashtra, the way maharashtra have preserved its history is too appreciatable👏👏

  • @robinsood8598
    @robinsood8598 2 года назад +38

    शासनाने अजून पैसा उपलब्ध करून द्यावा जेणेकरून काम युद्ध पातळीवर करता येईल अन्यथा राजे म्हणाले तसे एक पिडी निघून जाईल
    सर्व हिशोब दिवसा नुसार दाखवावा म्हणजे भ्रस्टाचार होणार नही

  • @prathamtemkar1414
    @prathamtemkar1414 2 года назад

    Apratim Khup Chaan Mahiiti Aahe. Dhanywad BBC marathi. Khuup khup Abhar. Jai Bhavani. Jai Shivaji

  • @amar18976
    @amar18976 2 года назад

    खूपच स्तुत्य उपक्रम आणि संभाजी महाराज म्हणतात त्या प्रमाणे वेग यायला हवा या कामाला. निधी साठी लोकवर्गणी अख्खा महाराष्ट्र उभा राहू शकेल. सध्याच्या पिढीच्या हयातीत हे काम पूर्ण झाले आणि त्याचे गतवैभव पाहायला मिळेल हीच ईश्वर चरणी प्रार्थना. रायगडाचे यूनेस्कोचे स्मारक जेंव्हा होईल तेंव्हा होईल पण अगोदर राष्ट्रीय ठेवा म्हणून जतन केला जावा जे आपल्या हातात आहे.
    BBC इंग्लिशच्या योग्य उच्चारासाठी जितकी आग्रही असते तितकीच मराठी बाबतीत हलगर्जी दिसते आहे. मराठी शब्दांचे एकच शब्दाचे विविध उच्चार पाहून धन्य झालो !

  • @user-nd4sd5dj9h
    @user-nd4sd5dj9h 2 года назад +8

    रायगड संवर्धनाच काम चाललं आहे हे पाहून मनाला खूप बरं वाटलं. इतर किल्ल्यांचंही संवर्धन करण्यास सुरुवात केली पाहिजेत.

  • @aaplakokanaaplisankruti69
    @aaplakokanaaplisankruti69 2 года назад +4

    फडकतो आजही भगवा 🚩हे त्या भगव्या चे भाग्य आहे , कारण अखंड हिंदुस्तानावर माझ्या शिवबा जे राज्य आहे 🇮🇳❤🚩

  • @yj8758
    @yj8758 6 месяцев назад

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤❤❤❤❤❤

  • @madhaviMore-ou4kh
    @madhaviMore-ou4kh 7 месяцев назад

    Chhatrapati Shivaji Maharaj 🧡🧡🚩🚩

  • @pramodkamble6951
    @pramodkamble6951 2 года назад +3

    पेशव्याना शिवाजी महाराज यांचा ईतिहास संपविण्यासिठि हि पडझड झालेली आहे. कारण ज्याना बाळाजी विश्वनानाथा बद्दल प्रेम आहे त्याना कसे अवडनार.

  • @navroz1135
    @navroz1135 2 года назад +3

    छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 Год назад

    ।।ॐ॥ इतिहास पुनर्जीवनाचा अस्मिता जागवणारा प्रकल्प!

  • @shubhanginaik3793
    @shubhanginaik3793 Год назад

    Khup aanand vatala .kamasathi Khup shubhechha

  • @ekinathkhedekar4248
    @ekinathkhedekar4248 2 года назад +7

    Thanks to Sambhaji saheb and his efforts. And the middle finger to all the politicians who have been using our source of inspiration. Just open the fundraiser and see the magic.