#मारवेल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024

Комментарии • 9

  • @ganeshugale6252
    @ganeshugale6252 Год назад +1

    नमस्कार भाऊ खूप चांगली माहिती दिली

  • @CHANDAN5464
    @CHANDAN5464 Месяц назад

    यावर कोणते तणनाशक आहे

  • @bapubhosale2074
    @bapubhosale2074 Год назад +1

    गवताची उंची किती आहे या मारवेल गवताची

  • @डॉ.समाधान_काळे_सर

    *आपण **#पशुपालक** असाल तर ही पोस्ट आपल्या कामाची असु शकते*
    *अखंड बारमाही तुमच्या **#पशुला** हिरवा चारा उपलब्ध आहे का?*
    *तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर नाही असे देणार असाल तर पुढील पोस्ट वाचा*
    *मित्रांनो शेळीपालन करा किंवा गाय म्हैस पालन, यात सर्वात महत्त्वाचा घटक चारा व्यवस्थापन असतो, हे विसरून चालणार नाही.....*
    *पशुच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिकाधिक दुध उत्पादनासाठी प्रथम प्राधान्य द्या पुरक पोषक सकस चाऱ्याला. कमी जागेत जास्तीत जास्त वैरण उत्पादीत करणं ही एक कला आहे. खुप प्रकारचे चारे लावण्या पेक्षा जनावरांना नेमकं काय पाहिजे त्याचा विचार करा व त्या पद्धतीनचं नियोजन करा. माझ्या अनुभवातून मारवेल गवत,मेगास्विटचारा, चिकार्यातील एडवांटा 756 मका व मेथी घास यान्नाचं मी प्रथम प्राधान्य देतो. बाकी कितीही प्रकारचे चारे लावा यांच्याईतका कस नाही मिळत.*
    *नुकताच हिवाळा चालू झालेला आहे, प्रत्येक पशुपालकाची लगबग चालू आहे ती आपल्याजवळ असलेल्या जनावरांना चारा लागवड करण्याची. तर सर्वात बेस्ट चाऱ्याच्या शोधात असाल तर एकदा मारवेल गवत लावा.....हजारो **#शेतकरी** **#मारवेल** गवत चाऱ्यास पहीली पसंती देतात त्याचे बरेच कारणे आहेत पण सर्वात महत्वाच कारण म्हणजे वारंवार लवकरात लवकर कापणी येऊन भरपूर चारा निघतोच पण **#जनावरांना** इतर सर्व चाऱ्यांपेक्षा सर्वात जास्त आवडतो.*
    *हे **#चारा** **#बेणे** कसे मागवायचे, काय भाव पडेल,तुमच्यापर्यंत कसे पोहचेल, लागवड कशी करायची किंवा या चाऱ्याबद्दल सविस्तर माहीती कोण देईल अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे व मार्गदर्शन मिळवण्यासाठी पुढील व्हाट्सएप लिंकला क्लिक करून फक्त जय शिवराय लिहून पाठवा. एका क्लिक वर तुम्हास **#पशुपालन** व चारा व्यवस्थापनाबद्दल मुबलक माहीती उपलब्ध होईल.*
    व्हाट्सएप लिंक 👇🏻
    wa.me/message/4WXLXWW6BIDHC1
    इंस्टाग्राम लिंक 👇🏻
    instagram.com/chara_niyojan?igshid=ZGUzMzM3NWJiOQ==
    &
    फेसबुक लिंक👇🏻
    facebook.com/s.rajpatil.98?mibextid=ZbWKwL
    RUclips Link👇🏻
    ruclips.net/video/WqZ6SVe_Dxk/видео.html
    *पाच वर्षांत महाराष्ट्र व बाहेरील राज्यातील शेकडो **#शेतकऱ्यांनी** **#मारवेल** गवत लागवड करून ते व जनावरे समाधानी आहेत*
    *समाधान बबनराव काळे*
    *#शेळीपालन**,**#दुग्धव्यवसाय** व **#चारा** व्यवस्थापन एक्सपर्ट*
    *मो.9604857754*
    @everyone

  • @shankarbhamare5492
    @shankarbhamare5492 10 месяцев назад

    काय काडी मिळेल

    • @डॉ.समाधान_काळे_सर
      @डॉ.समाधान_काळे_सर  10 месяцев назад +1

      साहेब आपला नंबर द्या,सर्व माहिती what's up करतो. किंवा आपण मला what's up ला hi पाठवा. 9604857754