सहज सुचलं म्हणून - १

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 62

  • @vinitamestry5865
    @vinitamestry5865 3 месяца назад +1

    Super super guidance. काका अप्रतिम

  • @sunitaphansikar8675
    @sunitaphansikar8675 3 месяца назад +4

    स्वामी ओम
    इतकी खरी आणि वास्तव समोर ठेवले आहे.खरोखरच अध्यात्मिक लोकच जास्त टिका करतात, कारण त्यांना सात्विक अहंकार निर्माण झालेला असतो ,कि माझ्या इतका मोठा कुणीच नाही.
    आपण अतिशय जबाबदार व समर्पक शब्दात विवेचन केल आहे.सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल केली पाहीजे.धन्यवाद

  • @siddharthjoshi615
    @siddharthjoshi615 3 месяца назад +1

    🌲Shri Swami Samartha
    Jay Shankar🌳🌿🌸🌹🙏

  • @sandhyamistry2873
    @sandhyamistry2873 3 месяца назад +1

    Agdi barober bollat guruji ..

  • @yogitagardi1534
    @yogitagardi1534 Месяц назад +1

    🙏फार सुंदर 🙏

  • @meenakr1
    @meenakr1 3 месяца назад +2

    सर्वप्राणीमात्र बंधू भाव फार आवडले विचार
    नमस्कार दादा

  • @vaishalilale3350
    @vaishalilale3350 3 месяца назад +1

    Eye opening, Most valuable, Gratitude for sharing 🙏🏻

  • @AshutoshBodake-f9e
    @AshutoshBodake-f9e 3 месяца назад +1

    जय श्री गुरुदेव दत्त !

  • @vinitamestry5865
    @vinitamestry5865 3 месяца назад +1

    Love heals everything.. Thanks kaka

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 3 месяца назад +1

    खूपच छान पद्धतीने सांगितलं 🙏👏

  • @nishantghodke3227
    @nishantghodke3227 3 месяца назад +1

    नेहमीप्रमाणेच निःशब्द...खुप खुप उपकार आहेत तुमचे आमच्यावर..

  • @saaketgraphix
    @saaketgraphix 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ. जय शंकर 🤗🙏👍

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 3 месяца назад +1

    🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार

  • @RudraDeepak-sr6db
    @RudraDeepak-sr6db 3 месяца назад +1

    नमस्कार काका,खुप साध्या व सोप्या भाषेत आपण गहन विषय हाताळला.

  • @omkarsd1984
    @omkarsd1984 3 месяца назад +1

    अगदी योग्य मार्गदर्शन काका..नमस्कार

  • @saritaavadhani2774
    @saritaavadhani2774 3 месяца назад +1

    खूप तळमळीने, खूप छान विचार प्रदान केलेत काका. सहज बोलणे हितोपदेश

  • @sushamagokhale8184
    @sushamagokhale8184 3 месяца назад +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @atulmalwankar3309
    @atulmalwankar3309 3 месяца назад +1

    सद्गुरु कृपा व्हावी लागते. नम्रता विवेक कृपा ही व्हावी लागते. मंगल आचरण असावे.ह्या सर्वाच सार सोप्या भाषेत समजावून सांगितलं.काका.

  • @bankarajit57
    @bankarajit57 3 месяца назад +1

    श्री गुरु: शरणम् l 🙏🙏

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 3 месяца назад +1

    खुपच छान‌‌ 🙏🙏🙏🙏🙏

  • @snehakhisti5563
    @snehakhisti5563 3 месяца назад +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻जय गुरुदेव 🙏🏻

  • @onkar.kolekar
    @onkar.kolekar 3 месяца назад +1

    जय गुरुदेव ❤❤❤
    सदर प्रणाम 💯🎉🎊👑

  • @veenasukerkar314
    @veenasukerkar314 3 месяца назад +1

    !! श्री गुरुदेव दत्त!!🌹🙏

  • @rajashreetendulkar251
    @rajashreetendulkar251 3 месяца назад +1

    खूप छान मार्गदर्शन केले आहेत काका 🙏

  • @sonaligirme2601
    @sonaligirme2601 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @satishrekhi
    @satishrekhi 3 месяца назад +1

    माफ करा आठल्ये गुरू येथे जप करणे
    कशासाठी
    तर मनात येणारे दृष्ट विचारांचा विसर पडावा म्हणून जप हे एक माध्यम आहे
    मी याविषयी आपल्या पेक्षा अज्ञानी आहे
    हे मान्य करुन अत्यंत नम्रपणे नमूद करतो आहे 🎉🎉

  • @pradnyakadam9305
    @pradnyakadam9305 3 месяца назад +1

    नमस्कार काका, अप्रतिम शिकवण आज तुम्ही ह्या माध्यमातून तुम्ही आज आम्हाला दिली. आध्यतमा चा खरा अर्थ आज तुम्ही शिकवला तो म्हणजे अध्यात्म हे वर्तना मध्ये आपल्या आचरणातून जगायला हवे. ही खूप अमूल्य शिकवण आज तुम्ही आम्हाला दिली. ह्या साठी तुम्हाला माझा नमस्कार 🙏

  • @ajinkya1111
    @ajinkya1111 3 месяца назад +1

    आयुष्यात केलेल्या सर्व चुका क्षणार्धत dolyasamorun गेल्या! अत्यंत महत्वाचा संदेश!

  • @GeetaArondekar-v1x
    @GeetaArondekar-v1x 3 месяца назад +1

    खूप छान
    🌹🌹🙏🙏

  • @PRAKASHDESHPANDE-b3o
    @PRAKASHDESHPANDE-b3o 3 месяца назад +1

    अगदी खर आहे काका.

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @SolatAtre
    @SolatAtre 3 месяца назад +2

    जातपात मानू नये. माणुसकीने वागणे हा धर्म पाळणे महत्वाचे

  • @vaijayantipendse3138
    @vaijayantipendse3138 3 месяца назад +1

    साष्टांग नमस्कार!

  • @pratimaparab2716
    @pratimaparab2716 3 месяца назад +1

    Namaste.

  • @ramdaspoman1478
    @ramdaspoman1478 3 месяца назад +1

    खूप सुंदर

  • @umakakade3553
    @umakakade3553 3 месяца назад +1

    Khup chan

  • @RajivPKamat
    @RajivPKamat 3 месяца назад +1

    Apratim Namaskar

  • @SachinG-nx2ix
    @SachinG-nx2ix 3 месяца назад +1

    साष्टांग नमस्कार काका🙏🙏🙏

  • @adc12345100
    @adc12345100 3 месяца назад +1

    जय. हो .

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 3 месяца назад +1

    साष्टांग नमस्कार काका🙏🙏🙏💐💐💐

  • @sunilrajwade514
    @sunilrajwade514 3 месяца назад +1

    Khup chan.

  • @malini7639
    @malini7639 3 месяца назад +1

    दादा नमस्कार दादा व्हिडीओ टाकत रहा .

  • @smitabarbhai2658
    @smitabarbhai2658 3 месяца назад +1

    काका सादर प्रणाम🙏

  • @SardarPatil-wt5od
    @SardarPatil-wt5od 3 месяца назад +1

    🙏🙏🙏

  • @sunilransubhe
    @sunilransubhe 3 месяца назад +1

    🙏

  • @vrundajoshi7655
    @vrundajoshi7655 3 месяца назад +1

    Perfect

  • @pratibhasawant3197
    @pratibhasawant3197 3 месяца назад +1

    ती काकांच्या चरणी नमस्कार 🙏🙏

  • @kanchanbhalerao4096
    @kanchanbhalerao4096 3 месяца назад +1

    नमस्कार पूजनीय भाऊ काका

  • @vinayakjoshivp
    @vinayakjoshivp 3 месяца назад +1

    नमस्कार काका

  • @swanandunde1755
    @swanandunde1755 3 месяца назад +1

    काका नम्रता ताईचा नवीन ग्रँथ कुठे आणि कसा मिळेल हे कृपया सांगावे

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 месяца назад

      @@swanandunde1755
      Contact +91 99309 57168

    • @swanandunde1755
      @swanandunde1755 3 месяца назад

      @@arvindathalye धन्यवाद काका खूप मोठं काम केलं तुमि माझं

  • @sangitajade4607
    @sangitajade4607 3 месяца назад +1

    Kaka tumhi shankar maharaj episode veli mhatla hotat gajanan maharaj episode hi karen. Kadhi amhala eikayla milel

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 месяца назад +2

      @@sangitajade4607 ते जानेवारी पासून सुरू होतील

    • @anilgondavale8544
      @anilgondavale8544 3 месяца назад +2

      श्री मिलिंद कर्वे यांसकडून श्री शंकर महाराजांच्या विषयी नविन माहिती अथवा कथा पुन्हा ऐकायला आवडेल .

    • @sonaligirme2601
      @sonaligirme2601 3 месяца назад

      खूप छान विचार काका🙏🙏

  • @a1amolkajale
    @a1amolkajale 3 месяца назад +1

    पितृपक्ष याबद्दल कृपया video बनवावा

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 месяца назад

      माझी प्ले लिस्ट पहा. या विषयावर बरेच व्हिडिओ बनवले आहेत.

    • @a1amolkajale
      @a1amolkajale 3 месяца назад +1

      @@arvindathalye मी आपला पाहिल्या video पासून दर्शक आहे. बरेच वेळा आपण प्रश्नांचे निरसन केलेय काका.
      पितर लोक आणि आपण याबाबत आणखी काही शंका आहेत

  • @sunitakawle6681
    @sunitakawle6681 3 месяца назад +1

    काका नमस्कार

  • @vilaspendharkar5679
    @vilaspendharkar5679 3 месяца назад +1

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏

  • @pravinmokashe9113
    @pravinmokashe9113 3 месяца назад +1

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏