Tevdaye to gulshya ch changla vatato pn tyala sarkh vait dakhavtat tya saurabh chi kay acting pn naay nusta ch fukat cha topper Ani changla dakhavlay are back benchers saglyat top la astat sanga jara 😝😂
सौरभ आणि प्रिया ची लव्ह स्टोरी ठेवा नाही तर एपोसोड बंद करा काही पण घेऊन येता आता नवीन गौर्री ला पण सौरभ बरोबर शोभेल अस करा जो पण सेहमत आहे त्याने माला like करा 💯 सौरभ & प्रिया no 1👌🏻
एवढा छान एपिसोड बनवत् आहात पण सावरभ ची लव्ह स्टोरी 1 की सोबतच कोणा सोबत फिक्स दाखवा त्याच्य मुळे जी कप्पल एपिसोड बगतात त्याच्यवर वसीट परिणाम होणार नाही
.गौरी सपनी आणि चौमडी खुपच भारी दिसतायत पण यामध्ये प्रिया कुठे गेली का नाय दाखवल त्यामुऴे सौरभ नाराज होता ... वनिता आणि ऩिळुभाऊ यांची तर जोडी मस्तच आहे आणि गुलश्या बाळ्या रव्या हे तर komedy king आहेत खुप भारी झाला भाग ...तुमच्या सर्व टीमला मकरसंक्रातीच्या मनपुर्व शुभेच्छा
खूपच छान एपिसोड होता हा मकरसंग्रातीचा असेच नवीन एपिसोड छान छान एपिसोड आमच्या परेंत पोचू दया आणि तुमला व तुमच्या सगळ्या टीम ला मकरसंग्रातीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....✨🙏
Mhanje pratek muline sourya sarkhya hushar mulaavarch prem karave(adhi Priya,kajal ani aata gouri) gulshya ,dholya ani amchya sarkhyana koni nahi karanr ka prem
यादव सर तुमच्या अभिनयाच किंवा तुम्ही यात काय दाखवनार आहे हे कुणालाच माहीत नसतय बाकी तुमच्या कलेच वर्णण आम्ही शब्दात करु शकत नाही आणि सौरप गौरी तुमची जोडी तर एकच नंबर दिसत आहे
गौरी तुझी मैत्री निखळ आहे खूप छान अभिनय आज पुन्हा एकदा तुझा खूप मोठा फॅन झालो. तुला लीड हिरोईन बघायला आवडेल सौरभ आणि गौरी एक शॉर्ट फिल्म बनवा खूप सुंदर बनेल
तुमच हास्य इतकं गोड असावं की तुमच्या पुढे साखरेन फिक पडाव तुमच्या मधुर हास्याने आपण जीवन पण मधुर बनवाव मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🥰 This festival gives you joy, happiness and lot's of love. Left the negativeness and stay positive encourage your self ~Prof .Nawale Saurabh Chandrakant Assistant Professor Department of Mechanical Engineering Late N.B.chhabada Institute of Engineering and Technology,Satara
सर आपली वेबसिरीज खूप छान आहे,परंतू एक बाब यामध्ये खटकते ती म्हणजे सौरभ या व्यक्तिरेखा सोबत ती म्हणजे! काजल,प्रिया आणि आज चक्क गौरी सर मला फक्त एवढच सांगावस वाटतयं की तूम्ही शाळा ही वेबसिरीज मनोरंजनच्या हेतूने साजरी केली आहे,तरी कथानक वारंवार भरकटू देऊ नये,गौरी या पात्रा साठी नविण (हिरो) दाखबलात तर फार छान होईल,जसे अभिषेक आणि वणिता यांची फार छान जोडी शोभते .पटलं तर घ्या ,श्रमस्व....!
यादव सर मस्त सगळी स्टोरी तुमच्या मुलाभोवतीच फिरवा काजल गायब गौरी ला सौरभच्या मागे लावलं काय एक गाव तेरा भानगडी पण बऱ्याच स्टोरी अर्धवट ठेवल्यात पूर्ण एक तर करा एक्सेलंट डायरेक्टर उत्सुकता वाढली पाहिजे मस्त👌🏻
बाकी पोरावर अन्याय करत आहेत.. डायरेक्टर... सगळ्या चांगल्या दिसणाऱ्या पोरी...सौरभ वर फिदा दाखवतात(सध्या गौरी..नाजूक साजूक)....काजल गायब झाली . .... प्रिया गायब झाली... पण सपनीचा एक वेगळाच क्लास आहे...👍👍👍
कोणा कोणाला वाटतं गौरी आणि ढोल्या ची Love story दाखवावी त्यांनी Like करा..❤😍
Nako
Ho jara trya tyat pan majja yeil
Ho 💯
Ho
Dholya ani guri bahin bhau dakhwalet
अभ्या आणि वनिता ची जोडी एक नंबर आहे 🔥❤️
फालतू दाखवत आहे सगळं 🤦🏻🤦🏻
@@Inspires.Marathi yes bhava
@@Inspires.Marathi Big fan अभ्या आणि वनिता
ठीक आहे ना मग
@@Mr.Vinay7709 ✌🌍🤩
ज्याला गौरी आणि सौरभ ची love story ❣️
बघायला हवी असेल त्यांनी like Kara
Ani Priya Ani काजल ला परत आणा
Please 🙏
गुलश्या भाऊ तुझी acting खूप मस्त आहे...तू एक दिवस नक्की यश्याच्या शिखरावर जाणार आणि पूर्ण महाराष्ट्राला हसवणार 🦅🔥⚡😎
❤thanks
गुलशया तुझा नंबर दे की
अतरंगी गुलश्या भाई and abhya
Tevdaye to gulshya ch changla vatato pn tyala sarkh vait dakhavtat tya saurabh chi kay acting pn naay nusta ch fukat cha topper Ani changla dakhavlay are back benchers saglyat top la astat sanga jara 😝😂
@@comrade5926 खरच आहे 100 रात एक शोधून काढलंस भाऊ, गुलशाच्या एक्टिंगला खुप हसं येतं 😀😀😀😄😄
हिच खरी हिरोईन आहे नाजूक साजूक टॉप मध्ये done ❤
आर अभ्या हो म्हण लेका नाहीतर सिंगल राहशील 😂🤭 nice वनिता आणि अभिषेक सुपर
सौरभ आणि प्रिया ची लव्ह स्टोरी ठेवा नाही तर एपोसोड बंद करा काही पण घेऊन येता आता नवीन गौर्री ला पण सौरभ बरोबर शोभेल अस करा जो पण सेहमत आहे त्याने माला like करा 💯 सौरभ & प्रिया no 1👌🏻
ढोल्या भावाची लव स्टोरी कधी सुरू होणार 🤔🤔
लवकर सुरू कर ढोल्या आणि चोंबडीची लव स्टोरी 😇🥰
Baro bar dada
एवढा छान एपिसोड बनवत् आहात पण सावरभ ची लव्ह स्टोरी 1 की सोबतच कोणा सोबत फिक्स दाखवा त्याच्य मुळे जी कप्पल एपिसोड बगतात त्याच्यवर वसीट परिणाम होणार नाही
बरोबर आहे
Right
Nahitar mala report karava lagel
Yes
Yes 💯
काजल प्र तेक एपिसोड मध्ये असायला पाहीजे असे मला वाटते
सौरभ तु कोना कोनाला नादि लावतो त्या काजललां पण तसचं केलं बिचारी काजल कोना कोनाला वाटत काजल परत यावी। . Miss you kajal 🥺🥺
खरच काजल परत यावी
Dusrychi pan love story Dkhva
Ho काजल परत आली पायजे
प्रिया आणि सौरभ ची जोडी 👌👌👌👌 आहे
मागील episode la पण late केला.सकाळी 8.00 वाजल्यापासून वाट बघतोय
Kay kaam nahi ka
@@samarthcreation6459 😂😂
Mi pn vatt bgt bsloy ky rav o aas aast vi
जरा मुंबईत कमी फिरा पण एपिसोड टाका
तर काय
सौरभ जे करतो त्याला प्रेम नाही वेड म्हणतात ❤️😄
.गौरी सपनी आणि चौमडी खुपच भारी दिसतायत पण यामध्ये प्रिया कुठे गेली का नाय दाखवल त्यामुऴे सौरभ नाराज होता ... वनिता आणि ऩिळुभाऊ यांची तर जोडी मस्तच आहे आणि गुलश्या बाळ्या रव्या हे तर komedy king आहेत खुप भारी झाला भाग ...तुमच्या सर्व टीमला मकरसंक्रातीच्या मनपुर्व शुभेच्छा
सोरभ गोरी ची 1नंबर जोडी आहे
खूपच छान एपिसोड होता हा मकरसंग्रातीचा असेच नवीन एपिसोड छान छान एपिसोड आमच्या परेंत पोचू दया आणि तुमला व तुमच्या सगळ्या टीम ला मकरसंग्रातीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....✨🙏
प्रिया आणी काजल कुठं आहेत दिसत नाही आणी त्या दोघींच्या जागी गौरी येते अस वाटत एपिसोड बघून आणी पुढं गौरी आणी सौरभ ची love story येते ना 🥰🤩💖
Ho
😄😂🤣
Train journey quotes
Na kajal na Priya. .....outstanding twist Gouri & Sourabh 😍
खर आहे भावा
Mhanje pratek muline sourya sarkhya hushar mulaavarch prem karave(adhi Priya,kajal ani aata gouri) gulshya ,dholya ani amchya sarkhyana koni nahi karanr ka prem
Right
Kajal na Priya...... outstanding twist Gori Sourabh ❣️
आपण तर डोळ्याचा फॅन हे भाई
5 मिनिटाचा भाग बनवा म्हणजे मजा येईल😫
जरा मोठा भाग बनवा की👏
ढोल्या फक्त बघतोय सौरभ वर किती जनी प्रेम करतायत आता पर्यंत ..♥️ another twist gauri 💗
Done ❤😂😂
जागते सर च डायलॉग असा पाहिजे ,मेरा नाम हैं जगते देख के मुझे सब हागते 😅
सौरभ किती जणांना आवडतो काय माहित अजून... प्रिया... काजल... आता गौरी
बाकी एपिसोड 1 No...
Priya saurabh number one jodi ❣️❣️
एकदा मोठा भाग बनवा की,
लहान भाग लगेच संपतो...
ते टोपीवाल नजरेवर खेळतय न बोलता सगळ्या भावना लक्षात आल्या
आठवडा भर आम्ही एपिसोडची वाट पाहतो भाग कमीत कमी ४० मिनिटाचा तरी बनवा
यादव सर तुमच्या अभिनयाच किंवा तुम्ही यात काय दाखवनार आहे हे कुणालाच माहीत नसतय बाकी तुमच्या कलेच वर्णण आम्ही शब्दात करु शकत नाही आणि सौरप गौरी तुमची जोडी तर एकच नंबर दिसत आहे
सौरभ आणि काजल लव्ह स्टोरी पाहिजे .
सौरभ आणि गौरी ची जोडी 1 नंबर आहे ♥️😍😘
एक नंबर जोडी
प्रेम हे प्रेम नंसत ते फक्त वेड अंसत आणि ते खूप वाईट अंसत. 💯✌️
बरोबर आहे बग भावा
सौरभ गौरी ला शोभत नाही... गौरी खूप छान आणि क्यूट आहे.... 🤩🤩🤩🌼✨🥰😍
Sahi kaha wo to sabse alag he so cute gouri 😘
💯
बरोबर आहे
रवि
वनिता आणि अभिषेक ची जोडी एकच नंबर त्याची love you स्टोरी छान
अभिषेक आणि वनिता एक नंबर acting
क्रुपया करून शिव्यांचा वापर टाळावा असे कोणाकोणाला वाटते त्यांनी लाईक करा
अभिषेक आणि वनिता ला आज खूप वेड लागलं वाटत खूपच मूड मध्ये आहेत दोघं💞💞
सौरव आणि प्रिया ची लव स्टोरी बेस्ट लव स्टोरी आहे
प्रिया आणि सवरभ ची लव्ह स्टोरी दाखवा
Plz यात दुसरे कोणी अणू नका
पहिली जी स्टेप होती तीच पुढे ठेवा खूप मस्त आहे एपिसोड 😘
अभिषेक वनिता very nice..all टीम बेस्ट
आता प्रिया आणि काजल ची जागा गौरी घेते की काय अस वाटत आहे..🥰🥰🥰
Hoy
हो असच कायतर
हो
गौरी तुझी मैत्री निखळ आहे खूप छान अभिनय आज पुन्हा एकदा तुझा खूप मोठा फॅन झालो. तुला लीड हिरोईन बघायला आवडेल सौरभ आणि गौरी एक शॉर्ट फिल्म बनवा खूप सुंदर बनेल
पहील्यासारखी मज्जा नाय येत
तुमच हास्य इतकं गोड असावं की
तुमच्या पुढे साखरेन फिक पडाव
तुमच्या मधुर हास्याने
आपण जीवन पण मधुर बनवाव
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🥰
This festival gives you joy, happiness and lot's of love. Left the negativeness and stay positive encourage your self
~Prof .Nawale Saurabh Chandrakant
Assistant Professor
Department of Mechanical Engineering
Late N.B.chhabada Institute of Engineering and Technology,Satara
@@नाजूक साजूक लय भारी दिसते आज LOVE YOY नाजूक साजूक @@
सर आपली वेबसिरीज खूप छान आहे,परंतू एक बाब यामध्ये खटकते ती म्हणजे सौरभ या व्यक्तिरेखा सोबत ती म्हणजे! काजल,प्रिया आणि आज चक्क गौरी सर मला फक्त एवढच सांगावस वाटतयं की तूम्ही शाळा ही वेबसिरीज मनोरंजनच्या हेतूने साजरी केली आहे,तरी कथानक वारंवार भरकटू देऊ नये,गौरी या पात्रा साठी नविण (हिरो) दाखबलात तर फार छान होईल,जसे अभिषेक आणि वणिता यांची फार छान जोडी शोभते .पटलं तर घ्या ,श्रमस्व....!
Brobr.... Dholya sobt dakhvayla pahije hoti jodi
रवि
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
कोंकणात बदली म्हंजे जणू स्वर्गसुखच देणार.. 🥰
अभिषेक वनिता मकर संक्रातीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤️ आय मिस यु ❤️❤️
प्रिय कोटे गेली ❤️❤️❤️❤️❤️
एक नंबर... लय भारी 🙏🙏
Na Priya na Kajal ata navin twist gouri 🤣😍🤗very nice episode
Saurabh chya bochyavr kala til aahe vatt khup nashibwan aahe 😝
Ooo avadatyta ky Priya kajal ki gavari
सौरभ व गौरी जोडी छान आहे, अस कुणा कुणाला वाटतं,👌👍🏼💘💘
Unexpected twist🔥🤩
😀😀😀
Unbelievable ❤️
really
@@sagarmali1783 दखिअक्ष अजच
अभिषेक आणि वनिताची जोडी एकच नंबर आहे ❤❤❤❤
kiti jani martya tya saurabh bhava var 😂😂😂😂 ek kai te fix hoina 😅😂❤ love for u all guys 😊 going well guys ❤
Priya fix
सप्ना तु खुप छान दिसायला लागली आहे आणि तुझी एकटींग पन खुप छान आहे अप्रतिम
Abhishek and Vanita it's really funny love story
We all friends 😉😄
अब्याच आणि वणीच एक नंबर पटतय 1no जोडी
Unexpected twist 😂 saurabh aani gaurichi lovestory kahi divasani surkhi aani saurabhchi hi lovestory disel💕🤗😅
लास्ट चा सिन भारी आहे 1 नंबर जोडी दिसतेय सगल्या पेक्ष्या भारी आहे
मज्जा आहे सौरभची. Love Triangle 😍😂
मला पण वाटतय गौरीची आणि सौरभची लव्ह स्टोरी सुरू होणार...
Outstanding performance by gulshya Bhai 🔥👏
छान happy makar sankrat
तुम्ही खूप फसवतात पण सकाळ पासून वाट बगत होतो😘
लय लेट झाला एपिसोड
लवकर चालू करा
Timing ka vadvatay sir 😫🤗😫
सौरभच्या जिन्दगी मध्ये काय चालू आहे कोनी पण येत आणि सौरभला बघून फिदा होतात
Priya la episodes madhe lavakar aana
बिचारा ढोल्या भाई फक्त दुसऱ्या च जुळवून देतोय त्याच काय जुळणा ...
आता काजल आपण साईडला घेतली आणि प्रियाला पण आणि गौरी च काय मधी एक लव स्टोरी फिक्स दाखवा कि 🙄
गुलश्या भाई 1 नंबर acting आहे enjoy your moment डबल बेडकुळी
Amish and all Actor very nice 👌👌👍👍🤩😍
ढोल्याचं बरंय एकटाच जीव सदाशिव
लवकर एपिसोड पाठवायची तयारी करा ना
Prefect couple saurab and gauri plz continues Love story 😊
सौरभ भावा खरंच गौरीची सात सुडुनको💕💞💞💘❤️♥️💖🌹🌹
लवकर चालू करा दादा
एक नंबर भाग घेतला आहे
काजल प्रिया कुठं गेले ❤️
🚩🇮🇳जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🚩
Unexpected today episode twist❤️
Hii
यादव सर मस्त सगळी स्टोरी तुमच्या मुलाभोवतीच फिरवा काजल गायब गौरी ला सौरभच्या मागे लावलं काय एक गाव तेरा भानगडी पण बऱ्याच स्टोरी अर्धवट ठेवल्यात पूर्ण एक तर करा एक्सेलंट डायरेक्टर उत्सुकता वाढली पाहिजे मस्त👌🏻
Nice episode
Aaplacha umya
Dholya Bhai cha last action 1 number
काजल झाली प्रिया झाली आता कुणाच नाव......😂😂
काय राव एका बरोबर लव्ह स्टोरी चालू द्या की सौरभ ची..... 🙆😂
बाकी पोरावर अन्याय करत आहेत.. डायरेक्टर...
सगळ्या चांगल्या दिसणाऱ्या पोरी...सौरभ वर फिदा दाखवतात(सध्या गौरी..नाजूक साजूक)....काजल गायब झाली . .... प्रिया गायब झाली...
पण सपनीचा एक वेगळाच क्लास आहे...👍👍👍
सौरभ ला तीन तीन पोरी लाईन देतात आणि आम्हाला एक पण भाव देत नाय 🤔🤔🤣😂🤣🤣
ढोल्या आणि गौरीची love story भारी आहे
Happy makar Sankranti 🙏
मित्र पाहिजे तर डोळ्या सारखा पाहिजे बेस्ट ऑफ लक ढोल्या
सौरभ संग आता गौरी का प्रेमात ❤️
एक नंबर जोडी 👌
मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा
आता अजून एक काय खर नाही राव सौरभ च😂
💥💥💥
एक नंबर 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
आता हे काय नवीन?एक माळी आणि तीन फूल ते देखील सौरभच्या नसीबात!लय भारी सौरभ.बेस्ट ऑफ लक सौरभ.
*Priya la pan dhakava na rav*
ढोल्या आणि गौरी ची जोडी एकच नंबर दिसते जोडी बनवा सौरव आणि प्रिया व अभिषेक व वनिता
Fanatic episode 🥳🥳