Chicken Thali | अस्सल गावरान चिकन थाळी Recipe in Marathi | Neeta's Cooking |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 июн 2024
  • Chicken Thali | अस्सल गावरान चिकन थाळी Recipe in Marathi | Neeta's Cooking
    अस्सल गावरान चिकन थाळी | How To Make Chicken Thali
    #chickenrecipe #chickencurry #homemadecooking #villagefood #maharashtriyanfood #maharashtrianthali #maharashtriyanrecipe #gavranchicken #nonvage #neetascooking
    अस्सल गावरान चिकन थाळी/ गावरान सुक्क चिकन आणि झणझणीत रस्सा
    गावरान चिकन थाळी
    १/२ चिकन
    १ चमचा हळद
    १ चमचा मीठ (तुमच्या चवीनुसार)
    फोडणीसाठी
    १ कांदा
    १/२ चिकन मसाला
    वाटण
    सुखे खोबरे-पाव वाटी
    ओले खोबरे- छोटा तुकडा
    कांदा-१
    कोथंबीर- तुमच्या आवडीनुसार
    आलं- २ इंच
    लसुन- १० ते १५ पाकळ्या
    मसाले
    १ चमचा धने
    १/२ चमचा झिरे
    १ चमचा तीळ
    १/२ खसखस
    २ चमचे फुटाण्याची डाळ
    मीठ चवीनुसार
    ज्वारीचे पीठ
    रश्यासाठी
    १ चमचा लाल तिखट (घरगुती मसाला)
    १ चमचा चिकन मसाला
    ४ चमचे वाटण
    १ चमचा बाजरीचे पिठ
    कोथंबीर - तुमच्या आवडीनुसार
    सुख चिकन
    १+ लाट तिखट (घरगुती मसाला)
    २ + वाटण
    १ + बाजरीचे पीठ
    १/२ चिकन मसाला
    कोथंबीर- तुमच्या आवडीनुसार
    स्पेशल गावराण थाळी | हरभराभाजीची गरगटी | Special Gavran Thali- • स्पेशल गावराण थाळी | ह...
    ‪@MadhurasRecipeMarathi‬
    ‪@saritaskitchen‬
    ‪@ruchkarmejwani‬

Комментарии • 7