प्रिय मृणाल ताई, तुमच्या सर्वच रेसिपीज मी नेहमीच अगदी आवर्जून आवडीने बघतो. तसेच, अधुन मधून करून देखील बघतो. तुमची समजावून सांगण्याची व शिकवण्याची पद्धत इतकी मस्त आहे की एखादा नवखा देखील अगदी सहजपणे रेसिपी करू शकेल. खूप खूप धन्यवाद व अभिष्टचिंतन तसेच अनेकोत्तम प्रेमपुर्वक शुभाशिर्वाद.
खूप छान आहे ही रेसिपी मी नक्की ट्राय करणार. 👌❤️❤️❤️ कारण की मी जेव्हा पण चिकन बनवते, माझ्या मुलाला आवडत नाही, तो म्हणतो मम्मी किती टमाटर टाकलेत, आणि मी त्याला म्हणते अरे रस्सा कसा होईल त्याचा म्हणून टमाटर आणि कांदे जास्त टाकते पण खोबऱ्याचा वापर मी कधीच केला नाही, पण अशा प्रकारे मी एकदा नक्कीच चिकन बनवेल
🙏🏻जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई फारच छान ताई मोठ्या ताईंच्या चॅनेल का तत्यांचा लाल साडीमधला फोटो आहे का dp ला ताई तुम्ही कोंकणातरहाता का
2 chamache तिखट ne भाजी fikki होईल lucky मसाला ne taste जरी जरी येइल पण काळा मसाला शिवाय भाजी la मजा येणार नाही त्याबरोबर कच्चा मसाला che pan खुप महत्व आहे.
मॅडम त्या भगुण्या मदे किती किलो चिकन बसू शकते कारण मी घरी चिकन करतो पण छान नहीं बंत काय कारण असू शकते ....तुमचा व्हिडिओ बगून चिकन केलं काय मस्त झालं खूप छान....👌👌😋
खूप छान गावठी कोबडीच कालवण बनवून दाखवलत तूम्ही । आणी सगळ वेवस्थीत समजवून पण सांगीतलत । मी नक्की तूमच्या स्टाईलने कालवण जरूर बनवेन । धन्यवाद
Nkki bnva 👍☺️aani ks zal te pn klva mla 🥰
Tumacha Bamber dua
P
प्रिय मृणाल ताई, तुमच्या सर्वच रेसिपीज मी नेहमीच अगदी आवर्जून आवडीने बघतो. तसेच, अधुन मधून करून देखील बघतो. तुमची समजावून सांगण्याची व शिकवण्याची पद्धत इतकी मस्त आहे की एखादा नवखा देखील अगदी सहजपणे रेसिपी करू शकेल. खूप खूप धन्यवाद व अभिष्टचिंतन तसेच अनेकोत्तम प्रेमपुर्वक शुभाशिर्वाद.
खूप खूप खूप धन्यवाद 🥰🥰 तुमची कमेंट वाचून अतिशय आनंद झाला 🥰 खरचं मनापासून धन्यवाद 💖
खूप छान आहे ही रेसिपी मी नक्की ट्राय करणार. 👌❤️❤️❤️ कारण की मी जेव्हा पण चिकन बनवते, माझ्या मुलाला आवडत नाही, तो म्हणतो मम्मी किती टमाटर टाकलेत, आणि मी त्याला म्हणते अरे रस्सा कसा होईल त्याचा म्हणून टमाटर आणि कांदे जास्त टाकते पण खोबऱ्याचा वापर मी कधीच केला नाही, पण अशा प्रकारे मी एकदा नक्कीच चिकन बनवेल
Tumhi nkki hi recipe try krach 100% Aavdel tumchya mulala aani family la 👍🥰 aani recipe try kelyavr kshi zali te mla nkki sanga ✌️
Very nice procedur
@@MrunalMarathiVlogger 2 aata two xx ki soap ka ó
छान रेसिपी , मुळातच गावठी कोंबडीला छान चव असते.
Ho ✌️☺️
🤤 मी तर फक्त मटण भाकरी खातो 😋
ताई नेहमी प्रमाणे खूपच छान आणि सोप्या घरगुती पद्धतीने अप्रतिम रेसिपी तसेच अक्कांनाही नवीन चॅनेल साठी शुभेच्छा.👍👍
Thank you so much 🥰🥰
फारच छान रेसिपी आहे फारच सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे. धन्यवाद 👍👌👌💐
Thank u ☺️
Khup sundar
गुड रेसिपी चमचमीत केली तुम्ही अगदी छान😋☺👍👌
Thank you so much 🥰
तुम्ही दाखवल्या प्रमाणे मटण केले खूप खूप छान झाले
Thank u so much 🥰
मी स्वतः बनवले भाजी खूपच छान झाली.. ताई तुमचा खूप खूप धन्यावाद
Thank u ☺️
बनवायची पद्धत एकदम अगदी चांगली आहे एक नंबर बनवला
Thank u ☺️
खूप छान पद्धतीने भाजी बनवली,सोपी पद्धत, आम्ही करून बघणार... धन्यवाद ताई 👍
Thank you so much 🥰
Bhaaji nahi ree 😱😖🤯
खरोखरच खूप छान रेसिपी 🌹🎉👌👍🙏
मराठी पाऊल पडते पुढे
१ नंबर ताई रेसिपी खूप छान प्रकारे सांगितली आहे आपले खूप खूप आभार
खूप खूप धन्यवाद ☺️🥰
Nice
Sundar
आम्ही पण आज गावरान चिकणचा बेत केला आहे.
तुमच्याप्रमाणे बनवून बघणार आहे.
Wow ✌️☺️
खूप. छान रेसिपीज मी नक्कीच. करून बघेन धन्यवाद 🎉
Bharich testy disat aahe gawran kombdi khatrrrrnnnaaaakk 😋😋😋😋😋testy aani soppi receipe
😄😄😄😄😄😄 Thank you 🥰
@@MrunalMarathiVlogger PPT 78
मॅडम, खूप छान रेसिपी सांगितली.मनापासून धनयवाद.
Thank u ☺️
Mrunal tula mazyhakadun khup subhechys tu he Kam chalu thev Karan tuzhya receipy khup bhannat asatat nakki success milel love u
Please add subtitles so more people can watch.
Didn't understand anything but looks tasty 😋
Rang khoop chan ahe, test pan chanach asel, mi try karnar, khoop sopi paddat ahe mala tar khoopach avadali, aabhari ahe recipe baddal, Thanks.
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
आप की रेसिपी बहुत लाजवाब है बहुत खूब
Thank you ☺️
खूप छान receipe❤. मस्त मला आवडली.❤
Thank you so much 🥰
Very nice.phar chan stecture alela aaha.ekdam chan
Thank you so much ☺️🥰
Mi he recipe try keli khup mast taste hoti ani le chaan banleli thx for this recipe thai ❤
Thank you so much 🥰
I tried it. Loved the preparation!
Glad you liked it🥰
खूप छान पद्धतीने सांगितलं ताई
Thank u ☺️
ताई छान बनवली गावरान चिकन च कालवण तुम्ही दोघी बहिणी पण खूप छान आहात
Thank you ☺️
ताई नेहमी प्रमाणे अप्रतिम भाजी...👌👌
Thank u ☺️
Boiler chicken la pn same padhhat ka?
Color far ch sunder aalay g
Ho boiler chicken pn ya पद्धतीने मस्त बनत 👍☺️Thank you so much 🥰
कायमची लक्षात राहील 💯%👍
Thank u ☺️
Receipe banvali agdi chan zhali
Ek nombar.. mi Aaj ch bnvnar,....
Thank you dear 🥰
अगदी सोपे पद्धत ताई
Thank u ☺️
रेसिपी छान 👌 यात गरम मसाला नाही का ? शिजवताना अखंड मसाला
Khoob Chan mouth watering me pan banvin aatach
ताई 🙏खुपछान घाटी पदत आहे,👌
Thank u so much 🥰
I tried your recipe.. ❤khuup mastt jhaale chicken curry. Thank you so much 🙏🏼
तुमच्या हाताने बनवलेल चिकन खाऊन खुप बर वाटेते ?
खूपच छान रेसिपी बनवली आहे ताईसाहेब तुम्ही 👌🙏☺️
खूप छान रेसिपी बनवली आहे तुम्ही ताई👍👍💙💙💙
फारच चांगली रेसीपी आहे.
Thank you ☺️
Mast mast mast chicken 🍗 बनवले
Tai मी पण असेच बनवते
Thank u ☺️🥰
Kup mast hai recipe
Thank you 🥰
Very nice recepy. Super, Super... Mutton recepy kara....
Thank u ☺️
छान बनवली रेसिपी मॅडम
Thank you so much 🥰
मी बनवली ही recipe खुप छान झाली ताई तुम्हाला खुप खुप धन्यवाद 😊
Thank u ☺️🥰
Changli
Chicken recipe khup chan ahe ani soppi hi ....mi try kela ani khup apratim chiken jhal
Thank you so much 🥰🥰
Ek no ahe mi banavli khup mast chikan jhale❤😘😘😘
Thank you so much 🥰
Super 👍 फारच छान
मस्त. तोंडाला पाणी सुटले. I will try .
Thank you 🥰
Tai tumchi he recipe me aaj banwli khub tasty banli aahe. Thank u
So sweet 🥰 Thank U so much आवरजून feedback दिल्याबद्दल 🙏🥰
Tai me punjabi aaho pan mala tumchi chiken recipe khub awadli. Kahi navin chav kha la bhetli
अति उत्तम जरूर करेन
🙏🏻जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई फारच छान ताई मोठ्या ताईंच्या चॅनेल का तत्यांचा लाल साडीमधला फोटो आहे का dp ला ताई तुम्ही कोंकणातरहाता का
Mi पुण्यात राहते ☺️🙏
सुंदर अप्रतिम वेरी नाइस 🌹👌🌹
Thank you ☺️
Very well prepared l will try this recipe thks for sharing and Best to your sis
Thank you so much 🥰
khup mast disat ahe chiken grevy..👍😋
Thank you ☺️
Very easy and very testy
Thank u ☺️
Nice recipe ❤
Khup Chan aahe
Khupchan
Khuppacha Sundar Recipi
Khup mst recipe sangital Tai tumhi
Thank u ☺️
खूप छान गावठी कोंबडी चे कालवन
Thank you so much 🥰
Recipe nehmi sarkhich khup tasty 😋 distey..
Thank you dear 🥰
2 chamache तिखट ne भाजी fikki होईल lucky मसाला ne taste जरी जरी येइल पण काळा मसाला शिवाय भाजी la मजा येणार नाही त्याबरोबर कच्चा मसाला che pan खुप महत्व आहे.
आपल्याला किती तिखट हव त्या प्रमाणे तिखट जास्त टाकू शकतो 🙏 चिकन,मटण मधे आम्ही शक्यतो कच्चा मसाला नाही वापरत ☺️ व्हिडिओ पाहिल्या बद्द्ल धन्यवाद
Very nice 👌 mouth watring 😋
Khup sundar resipi
Thank you ☺️
Very Nice Recipe
Too good, will definitely try
Thank u ☺️
Sundar recipe
खूप छान रेसिपी
Khup mast chicken 🍗🐔 khele ho tai mast vatl video 📸👍👌👌☺️
Thank you so much 🥰
Looks yummy, Mam also show some vegetable recipes fir tiffin box
Sure 😊
लालमिर्च khadi bhigo k phir pees k kande k paste me ziada taste aata.
Try karungi 👍☺️
Khup mast
Pls put English subtitles for wider audience 🙏🏽
Tai मूळच्या कुठल्या .... भाषा खूप छान
मी पुण्याची आहे ☺️🥰🙏
Khupach chaan Recipe 👌👌😋😋😋
Im going to try this tmrw
👍☺️
Great famili great recipy 👌👌👌
Thank you so much ☺️🥰🙏
Nice video Thanks madam
Good recepi
Thank you ☺️
VERY easy and testy recipe
Thank you so much 😊
Kiti manasa sathi chiken hoil
10 जणांसाठी होईल✌️☺️
थोडेसे बाजरी चे पीठ मीसळावे..thickness vadhte ani khup chhan chav yete.
Ho 👍 Thank you so much 🥰
Tai chikn biryani dakhva na😊
"Chicken dm Biryani" ki "Chicken pulao" pahayla aavdel tumhala?☺️Nkki sanga mi nkki share krel ✌️☺️
Nice gaonrani chicken
Thank you ☺️
मॅडम त्या भगुण्या मदे किती किलो चिकन बसू शकते कारण मी घरी चिकन करतो पण छान नहीं बंत काय कारण असू शकते ....तुमचा व्हिडिओ बगून चिकन केलं काय मस्त झालं खूप छान....👌👌😋
Khup khup dhanyawad 🥰🙏
👌👌👌👌😋😋😋😋 wow amazing
माॅडम छान रेसिपी दाखवली धन्यवाद 😀👍👌👌👌
Thank you ☺️
खूप छान पण गावरान चिकन अशे बनत नाही
Pratyekachi padhat vegvegli aste ☺️ aamchyakde asech bnvtat, 🙏
Very nice recipe 😋
Thank u ☺️
एकच नंबर आहे ❤🎉
एकदम झकास 👌👌👌
Thank you ☺️
मस्तच
Mst banvl chan recipe aahe ❤
Thank u ☺️
खरंच खूप छान 🥰
ताई मी तुम्हाला मदतीला येऊ का😂
Thank you ☺️
Ekdam Must Taie
Thank you ☺️🥰
1 नंबर ....