Sir gavamadhe kacharyachi favarni keli hoti gahu pivla padla v kahi thikani marun rahila tyanantar mi range topup v pixal favarle hote utea takun pani sudha dile tari gavat sudhrna disun yet nahi kay favarni karavi margdarshan karave
गजाननभाऊ तुरीचे शेंडे कापनी संशोधन माझ्यामते पहील्यांदा तुम्हीच केले. आता तूरीचा खोडवा पिकांचे नियोजन सुरवात तुम्हीच करत आहात. मी live कार्यक्रम वेळ मिळेल तेव्हा पाहतो.
नमस्कार दादा, रेज १० मिली + कस्टोडिया २० मिली + स्ट्रेप्टोसायक्लिन १ ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली + प्रति पंप प्रमाण, रायझर २ लिटर एकरी प्रमाण ड्रेचिंग करा आणि पाणी हलके द्यावे
नमस्कार सर 🙏 आपण सांगितल्या प्रमाणे पहिली फवारणी हरबरा वर कराची आहे उदयाला.त्यात बुरशीनाकांचा वापर करता येईल का.कारण त्यात 12 61 00 पण येईल तर काही problem होईल का
सततच्या ढगाळी हवामानामुळे हरभरा पिकाची योग्य वाढ झाली नाही, 5 नोव्हेंबर व 9 नोव्हेंबरची पेरणी असुन 41 व 45 दिवस झाले. जमीन मध्यम काळी असुन पाणी तुषार सिंचनाने 40 व्या दिवशी दिले. पहिली फवारणी टाॅप अप, सरेंडर, 19.19.19. व Upl साप बुरशीनाशक फवारले. वाढीसाठी योग्य मार्गदर्शन करावे.....
साहेब आमची संतनागरी फार्मर प्रोड्युसर कंपनी, जलंब ,तालुका शेगाव ,जिल्हा बुलढाणा आहे , आमच्या कंपनी ची प्रगती होण्या साठी आपला सहयोग अपेक्षित आहे, धन्यवाद
नमस्कार सर तुर. खोडवा साठि. फवारणि. घेयची. आहे. झिंग एल. ईडिटिए. २०.गा.व.झेनाप.किति.एम.एल.घेयचे.आनि.थोडा.पानन्या.चा.तान.आहे.तर.१३.०.४५.घेउका.व.किति.परमान.घेउ.
Atennet changli mahiti,shetkari bandhva sathi,
धन्यवाद दादा
सर. तुम़ही. चागली. माहीती.. देता. सर. तुमचे. आभार🙏🙏
धन्यवाद दादा
नमस्कार सर खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
नमस्कार दादा, धन्यवाद दादा 🙏🙏
नमस्कार सर धन्यवाद आपन खुप छान माहिती दिली. कांदाचे रोप. आहे एक. महिन्याचे. त्यावर. सुखीई. किति एम. एल. घेऊ
धन्यवाद दादा सुखइ ३० मिली फवारू शकतात
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद दादा
खूप छान माहिती सर
धन्यवाद दादा 🙏🙏
Soyabin .tur white gold patern .soybin hsrvestering nanter khodava tur madhe unahalle soyabi peraye kaya
नमस्कार दादा, कोरडवाहू जमिनीत जमीन असल्यास सोयाबीन घेऊ नये.
Sir gavamadhe kacharyachi favarni keli hoti gahu pivla padla v kahi thikani marun rahila tyanantar mi range topup v pixal favarle hote utea takun pani sudha dile tari gavat sudhrna disun yet nahi kay favarni karavi margdarshan karave
नमस्कार दादा , युरिया १ बॅग + सल्फाबूस्ट २ किलो एकरी खताचा डोज द्या
@@whitegoldtrust Dhanyawad sir
Amchi jamin bhar kalichi Bhari koradvahu ahe 6 foot vr 1 chas ashi tur lagvad keli amhi ya varshi pun 5 quintal tur zali fkt sir.anter pik kontech ghetle nhi amhi
नमस्कार दादा , कोरवाहू जमिनीमध्ये तूर लागवडीची शिफारस नाही, तरी व्यवस्थापनामध्ये काय चुकले ते तपासा.
Sir... Janewarila tur kapni yete.. अणि Tur khodva kdhi paryant kapnila yail
नमस्कार दादा , मार्च ते एप्रिल पर्यंत
❤ ram ram sir
Harbhara favarni mdhe fulora vadhi sathi upl macrena favarle tar chalel ky
नमस्कार दादा, फवारून पहा त्याचे रिझल्ट कसे आहेत. ते आम्हाला सुद्धा कळवा. धन्यवाद
सर अंकुर चारू तूरचा खोडवा घेता येईल का
नमस्कार दादा, हो घेऊ शकता
राहणार गाडेगाव तालुका जामनेर जिल्हा जळगावजानेवारी सोयाबीन कोणत्या पेरावे
नमस्कार दादा, ९३०५, ३३५ या जाती पेरा
Sir mi tur Shende kaple ahet khup paan ahet ajun sudha bharpur atta ithrel Maru kaa patkan sanga mhanje marto itharel
Ani 24.24 sodto
नमस्कार दादा , हो चालेल
सर तुरीचा खोडवा कोरडवाहू
(पानी साचणाऱ्या ) क्षेत्रात घेता येईल का...?
नमस्कार दादा , नाही तूर खोडवा घेण्यासाठी पाण्याची व्यवस्था पाहिजे
Sir..भविष्यात तुर ky भाव मिळेल
नमस्कार सर मि. तुर. खोडवा घेतला आहे तर ट्राय कोडर्मा बुरशिसाठि शेन खता मधे टाकावा का व एकरी किति तुरिवर बुरशि येईल का सांगा
नमस्कार दादा , आता ट्रायकोडर्मा टाकण्याची फारसी गरज नाही
गोदावरी तुरीचा खोडवा येते का
नमस्कार दादा, हो
Sir harbhra atta fulat ahe tr aata nr fulach madhi fulat rupantar honyasathi kay fvarni kravi
नमस्कार दादा, हरबऱ्या मध्ये नर फुलांचे प्रमाण कमी असते. त्यामुळं कन्वर्षणसाठी वेगळी फवारणी करण्याची आवशकता नाही. धन्यवाद
Sir harbhara kiti take full laglyavr karavi ata khuth khuth disat aahe tr favarni kadhi karavi
नमस्कार दादा, ५-१० टक्के फुल दिसत असल्यास फवारणी करू शकता
Sir khodavya madhe mug kiva soyabean yeil ka
भाऊ शक्य तो काहीच घेऊ नका ?
धन्यवाद
पंपामधे औषधी टाकतांना योग्य क्रम सांगावा?
नमस्कार दादा, कीटकनाशक + बुरशीनाशक + संजीवक+वि खते या पद्धतीने क्रम करू शकता
Sir, tur kapni purwi amhi fawarni nahi keli hoti tr utpadanat kahi fark padel ka? रिप्लाय फास्ट pliz
नमस्कार दादा, कोणती फवारणी केली होती ते कळवा
Khodwa ghenyasathi amhi kontich fawarni nahi keli, hoti...as bolaych hot
Ani tur kapun ghetli
@@meenapatil7692 तूर खोडवा मध्ये उत्पादन कमी येते
@@satishgadve2971 tur khodwa gheu shakto ki nahi gheu shakt...te sanga sir🙏
Sir amchi tur garpitin purn geli tar 716 cha khodva jamel ka
नमस्कार दादा, खोडव्या मध्ये उत्पादन कमी येते.
नमस्कार सर मला. ईथरेल. मिळाले नाही आदामाचे. आडाफोन. घेतले. तर. याचे. परमान. घेऊ.
नमस्कार दादा, इथ्रेल न मिळण्यास लिओसीन घेऊ शकता. धन्यवाद
BDN2013-41 pandhari turiche biyane milhel ka
नमस्कार दादा , बूस्टर मध्ये पुढील वर्षी देऊ
सर तूर खोडव्याच्या *फांद्यांची लांबी चांगली मिळण्यासाठी काय डोस द्यावा?*
नमस्कार दादा, तूर कापणी करण्याच्या ८ दिवस अगोदर मिळाल्यास इथ्रेल ची करावी. आणि तुरीची फक्त शेंगाच्या फांद्या कापाव्यात. धन्यवाद
चारू तुरीला खोडवा जमेल का
नमस्कार दादा, हो जमतो
@whitegoldtrust धन्यवाद सर 🙏
सर, बीज प्रक्रियात हुमिक जेल 99℅हे औषध अधिक
प्रभावी आहे.
ऐक विचारायच होत -बिज प्रक्रिया करताना क्लोरोफोरीफास वापरू शकतो का?
नमस्कार दादा , क्लोरोफोरीफास नाही थायमेथॉक्साम वापरा
गजाननभाऊ तुरीचे शेंडे कापनी संशोधन माझ्यामते पहील्यांदा तुम्हीच केले.
आता तूरीचा खोडवा पिकांचे नियोजन सुरवात तुम्हीच करत आहात.
मी live कार्यक्रम वेळ मिळेल तेव्हा पाहतो.
नमस्कार दादा, तुरीमध्ये शेंडे खुडणीचा पहिला प्रयोग व्हाईट गोल्ड तूर लागवड पॅटर्न मध्ये जाधव साहेबांनी केलेला आहे. आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏
28/10/2021ला मी कांद्याचे बिइ टाकले आहे आता शेंडे पिवळे पडले आहेत उपाय सांगा
नमस्कार दादा, रेज १० मिली + कस्टोडिया २० मिली + स्ट्रेप्टोसायक्लिन १ ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली + प्रति पंप प्रमाण,
रायझर २ लिटर एकरी प्रमाण ड्रेचिंग करा आणि पाणी हलके द्यावे
नमस्कार सर हरभरा 60 दिवसाचा झाला आहे फुल दिसत आहे कोणती फवारनी घ्यावी
नमस्कार दादा, पांडासुपर ३० मिली + झेप १५ मिली + १२-६१-०० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
Wardha vihendra farmar company cha 25/12/2021 babat sanga shiv vaibhav Mangal karayalay Wardha time 1'30 pm
आहे कार्यक्रम
सर बुरशीनाशक आलियट मध्ये स्टिकर चालते का
नमस्कार दादा, हो चालते
हरभऱ्याची फुल गळ न होईल या साठी काय मारावे
नमस्कार दादा, फुल गळ न होण्यासाठी प्लॅनोफीक्स वापरू शकता. धन्यवाद
Bdn 711 cha khodwa yeto ka
नमस्कार दादा , हो येते
सर बी डी एन ७१६ चा खोडवा घेता येईल का
नमस्कार दादा , हो घेता येईल
कोणत्या वरायतीचा खोडवा घेवू शकतो सर सांगा
नमस्कार दादा, सर्च जातीचा खोडवा घेऊ शकतो. फक्त प्लॉट चांगला पाहिजे त्यामध्ये मर रोग नसावा, धन्यवाद
आमचा आणखी एक प्रश्न होता तुर कापनी झाडाच्या कुठून किंवा कुठल्या भागात करावी जेणेकरून खोडवा धरताना फळ फांद्या अधिक लागेल?
नमस्कार दादा , वरील शेंगा असलेल्या फांद्या कापाव्यात
Sir, vartun nahi kaplya ahe. 2-3. Ft wer kapli ahe. Khodwa gheta yeil ka?
नमस्कार सर । हरभरा 2 री फवारणी करायची 1 पांडा सुपर , 2 झेप , 3 सुखई 4 12.61.00 तर 20 लिटर च्या पाम्प ला अनुक्रमे व किती मिली टाकायचे
नमस्कार दादा, पांडासुपर ४० मिली + झेप २० मिली + १२:६१:०० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण ( धुवारी /धुई असल्यास सुखई ३० मिली घेऊ शकता )
Sir, झेप , आणि zenop मधी konte content aahe
नमस्कार दादा, झेनोप - indoxacarb आणि झेप - Amino Acid+Vitamin+Protein हे घटक आहे
हरभऱ्याला फुलाच्या सुरुवातीला 12 61 सोबत झिंक चालेल का 🙏
12:61:0द्या झिंक ची फारशी गरज नाही
_Grin Gold 100 jamel ka
नमस्कार दादा, हो चालेल
❤❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏🙏
सर मला झेप मिळत नाही तरी झेप सारखा सेम रिझल्ट देणारा पर्याय सांगा
नमस्कार दादा, कोरोमंडल चे फनटेक प्लस वापरावे. धन्यवाद
सर मी विदर्भातील शेतकरी आहे. आम्ही शेताच्या बांधावर तुरीची लागवड केली आहे तर त्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त होऊन तुर मेली त्यावर उपाय सुचवा.
नमस्कार दादा, आता मर रोगावर काही उपाय नाही, जुलै, ऑगस्ट मध्ये ट्रायकोडर्मा ची ड्रेचिंग केल्यास त्याचा फायदा आता होत असतो.
सर सर हरबोर्यात फुल अवस्थेत झेप सोबत स्प्रिंट चालते का बुरशीनाशक आहे ते carbendazim25% mancozeb50%ws हे घटक आहेत तिच्यात सुखई नाही दुकानात आमच्या कडे
नमस्कार दादा, हो चालते घेऊ शकता
नमस्कार सर 🙏 आपण सांगितल्या प्रमाणे पहिली फवारणी हरबरा वर कराची आहे उदयाला.त्यात बुरशीनाकांचा वापर करता येईल का.कारण त्यात 12 61 00 पण येईल तर काही problem होईल का
नमस्कार दादा, बुरशीनाशक आणि विद्राव्य खत सोबत घेऊ नये
47 दिवशी हरबरला पाणी दिले तर चालेल का...1 2 1 2 आहे फुल आहे. पहिले पाणी 25 व्यां दिवशी दिले होते
नमस्कार दादा, हो देऊ शकता . धन्यवाद
@@satishgadve2971 sir tumhi sangya ki 40 divasachya nantar pani deu naye mg he KSS..plz riipple sir
सर हरबरा खूब वाढत आहे 43 दिवसाच आहे तर लिओसीन च प्रमाण 15 लिटर पंम्प साठी किती घेऊ प्लिज सर सांगा
नमस्कार दादा, लिओसीन २५ मिली प्रति पंप वापरू शकता . धन्यवाद
0.52.34 anni12.61.00 he doni mix karun fawarni karta yete ka?
नमस्कार दादा, नाही दोन्ही वेग वेगळे वापरा त्याचा चांगला फायदा होईल. धन्यवाद
तूर राहिलीच नाही काय खोडवा घेऊ
तुमच्या माहिती नुसार तुर लागवड केली आहे मला चांगली तुर होनार आहे
@@sandeepsawant132 धन्यवाद दादा 🙏🙏
सततच्या ढगाळी हवामानामुळे हरभरा पिकाची योग्य वाढ झाली नाही, 5 नोव्हेंबर व 9 नोव्हेंबरची पेरणी असुन 41 व 45 दिवस झाले. जमीन मध्यम काळी असुन पाणी तुषार सिंचनाने 40 व्या दिवशी दिले. पहिली फवारणी टाॅप अप, सरेंडर, 19.19.19. व Upl साप बुरशीनाशक फवारले. वाढीसाठी योग्य मार्गदर्शन करावे.....
नमस्कार दादा, पेरणीच्या वेळी खत कोणते टाकले होते. ते कळवा
D. A. P. एकरी एक बॅग, रायजरजी न मिळाल्याने बसंत बायोटेक पुसद चे 10 किलोची सुक्ष्म अन्नद्रव्ये बकीट व 10 किलो महाधन सल्फर 10 किलो पेरले.
साहेब आमची संतनागरी फार्मर प्रोड्युसर कंपनी, जलंब ,तालुका शेगाव ,जिल्हा बुलढाणा आहे , आमच्या कंपनी ची प्रगती होण्या साठी आपला सहयोग अपेक्षित आहे, धन्यवाद
नक्की करू
🙏माझी तुर चांगली आहे बिडीएन 716आहे
धन्यवाद दादा 🙏🙏
Khodwa ghetla ka
सर बूम flower आणि zhep मध्ये काय फरक आहे
नमस्कार दादा, बूम फ्लॉवर मध्ये - nitro benzene 20% आणि झेप मध्ये Amino Acide + Protins आहे धन्यवाद
नमस्कार सर तुर. खोडवा साठि. फवारणि. घेयची. आहे. झिंग एल. ईडिटिए. २०.गा.व.झेनाप.किति.एम.एल.घेयचे.आनि.थोडा.पानन्या.चा.तान.आहे.तर.१३.०.४५.घेउका.व.किति.परमान.घेउ.
नमस्कार भाऊ, झेनोप १५ मिली + झिंक edta २० ग्रॅम + १३:००:४५ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण
सर माझ्या हरभऱ्याला थोड्याफार कळ्या व २&४ फुले आहे त्याला तुषार सिंचनाने 3 घंटे पाणी दिले तर चालेल का.. व पहिली फवारणी घ्यायला पाहिजे का...?
नमस्कार दादा,पाण्याचा जास्त ताण पडत असल्यास गरज असेल तर पाणी देऊ शकता.
सर मला तुमचा नंबर दया
नमस्कार दादा , शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
सर अधिक उत्पादन देणारी वानकोणत.आहे
नमस्कार दादा, BDN ७१६ हे वाण चांगले आहे .
Sir namaskar.
नमस्कार दादा
Sir namaskar, tur ayat zali yavar bhavache in future Kay badal hoil vbav vadhatil ka
नमस्कार दादा, ह्या वर्षी तुरीला सुद्धा चांगला भाव मिळू शकतो.
सर झेप ला पर्याय सांगा
Fantak प्लस किंवा elixar
भाऊ यत नाहि
भाऊ तुर गोडवा यऊ शेकत नाहि कारन बुरशि आहे
नमस्कार दादा, तुरीचा प्लॉट चांगला असेल , तरच तूर खोडवा व्यवस्थापन करावे. धन्यवाद
Wachun pustaki dnyan nako
नमस्कार दादा , नवीन व्हिडीओ पहा
Sir namaskar🙏
नमस्कार दादा 🙏🙏
खूप छान माहिती सर
धन्यवाद दादा