लंबोरे बुवांचा आवाज आणि लेखणी 1 ना 1 दिवस बहुतांश चाकरमानी गावाला परतवणार..... आणि जर अस झालं तर खरंच शाहीर म्हणून मोठी क्रांती असेल 😊 आणि एवढ्या असंख्य शाहिरानं मध्ये फक्त क्रांती घडवणारा एकच आशेचा चेहरा दिसतोय तो म्हणजेच फक्त आणि फक्त लंबोरे बुवाच... ❤
गावी माझ्याच झालो मी पाहुणा काय सुंदर काव्यरचना ....विकास लांबोरे बुवा प्रेक्षकांसाठी दरवर्षी काहीतरी नवीन घेऊन येतात..यंदा ही बुवांनी प्रत्येकाच्या मनातील खरी भावना उभी केली आहे मुंबईकरांच्या ...की नोकरी साठी जरी आपण मुंबई मध्ये असलो तरी आपल मन कुठे तरी गावीच भरकटत असत.कारण आपण किती ही पैशेवाले झालो तरी एक च सांगतो सर्वांना काय सांगू राणी मला गाव सुटेना...स्वर्गाहून सुंदर माझ कोकण❤ विकास लांबोरे बुवा तुमच्या पुढे नतमस्तक होऊन मानाचा मुजरा तुम्हाला..❤❤❤❤🎉🎉🎉
कस्सं सांगू, कित्ती भारी आहे हे गाणं..❤🩹👌🏻 Actually हे केवळ गीत नसून प्रत्येक कोकणवासीयांच्या मनातला हुंदका आहे..🙂 एकेक शब्द हृदयाला पीळ घालतो, दडलेला आवाज बनतो.. #गावचं अंगण, जिथं टिपूर चांदणं.. #बोलायची चालताना सोबत पायवाट.. #गुराख्याच्या पावरीचे वेड ते.. #गावी माझ्याच झालो मी पाहुणा.. #अंगणात थकली माय, वाट पाहून.. ही एकेक ओळ अखंड रानमाळात, खळ्या-अंगणात, वाडीवस्तीत आणि कोकणच्या काळजात फिरवून आणते.. Salute यारा, तुम बस्स चीज अलग हो..🫂🫂❤🩹🥺
खूप छान बुवा तुमच्याकडून काहीतरी नवीन ऐकायला मिळत ❤ तुम्ही जी शाखा नाचवता त्यामध्ये आमच्या मंडळाचा 1 कलाकार आहे आशिष कांबळे खूप छान बुवा 🎤🎧🎹 लांज्याची शान
लांबोरे साहेब सध्याच्या धावपळीच्या जीवना मध्ये कोकणी माणसाच्या काळजाला भिडणारे असे गीत गाऊन तुम्ही खरंच कोकणी माणसाच्या भावना शब्दआतून जाग्या केलात.....👌🙏
अप्रतिम! कोकणातील वास्तव चित्र आपण आपल्या गोड आवाजातून गाऊन प्रत्येक कोकणी माणसाच्या हृदयाला भिडणारी गाणी तुम्हीच तयार करून गात आहात याचा सार्थ अभिमान नक्कीच आम्हास आहे आपणास कोटी कोटी सलाम शाहीर विकासजी लंबोरे🙏🙏🙏🙏
सुंदर गीत शाहीर अभिनंदन 🙏🌹, पत्याने साहेबाना ही मनापासून 🙏, साहेब अश्याच गुणवान गुणवंत कविला सहकार्य करत राहा, लाबोरे गरिबांचे कवी गायक शाहीर आहेत, लांजा रत्नागिरी ची शान आहे, त्यांना तुमच्या सारखे मोठया माणसाची व सहकार्यची गरज आहे, माझी विनंती साहेब 🙏, रवींद्र नामये जावडे
नमस्कार . मी विकास लांबोरे...
सदर चॅनेल जरूर सबस्क्राईब करा.
Connect होऊन रहा. ❤🎉
👍🏻qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
❤❤❤🎉
लंबोरे बुवांचा आवाज आणि लेखणी 1 ना 1 दिवस बहुतांश चाकरमानी गावाला परतवणार..... आणि जर अस झालं तर खरंच शाहीर म्हणून मोठी क्रांती असेल 😊 आणि एवढ्या असंख्य शाहिरानं मध्ये फक्त क्रांती घडवणारा एकच आशेचा चेहरा दिसतोय तो म्हणजेच फक्त आणि फक्त लंबोरे बुवाच... ❤
Khup chan ❤️🙌🏻😇
खूप सुंदर माऊली ❤❤
अतिशय सुंदर शब्द रचना, प्रत्येक कोकणी माणसाच्या मनाचा वेध घेणारी रचना आणि सुंदर गायन.
👌👌👌👌👌खुप खुप छान
सुंदर
खुप सुंदर रचना माऊली ❤
छान, विकास जी लांबोरे बुवा... आपल्या कोकणाचा महिमा आणि त्याचं वास्तव आपणच गाऊन त्यांचे शब्दांकन करावं... अप्रतिम 👌👌💐💐👍👍
श्री स्वामी समर्थ ❤ खूप शान आहे
जय सद्गुरु🙏
खूपच छान सुंदर गाणं❤❤❤
🕉️साई राम 🙏
जबरदस्तच ❤❤❤❤❤❤
छान ! ❤
खुप सुंदर रचना सादरीकरण अप्रतिम सौंदर्य कोकणच्या मातीच.
अप्रतिम माऊली गाण झालय तुमच्या शब्दाला तोड नाही ग्रेट (शब्दांचा जादूगार ) आमच्या लांजाची शान 💯✅
शब्दांचा जादुगार ❤️👌🤩प्रत्येक शब्दात भावार्थ रचली माऊली 💯🚩💐 lovely kokan🥰🌳🌴
खूप छन गाणं 💐💐
अप्रतिम
अचूक शब्द रचना,मधुर वाणी
खरच
अप्रतिम आवाज, गाण्याचे बोल ❤
गावी माझ्याच झालो मी पाहुणा काय सुंदर काव्यरचना ....विकास लांबोरे बुवा प्रेक्षकांसाठी दरवर्षी काहीतरी नवीन घेऊन येतात..यंदा ही बुवांनी प्रत्येकाच्या मनातील खरी भावना उभी केली आहे मुंबईकरांच्या ...की नोकरी साठी जरी आपण मुंबई मध्ये असलो तरी आपल मन कुठे तरी गावीच भरकटत असत.कारण आपण किती ही पैशेवाले झालो तरी एक च सांगतो सर्वांना काय सांगू राणी मला गाव सुटेना...स्वर्गाहून सुंदर माझ कोकण❤
विकास लांबोरे बुवा तुमच्या पुढे नतमस्तक होऊन मानाचा मुजरा तुम्हाला..❤❤❤❤🎉🎉🎉
खुप सुंदर छान आहे❤❤
गाणं ऐकून डोळ्यात पाणी आलं आणि मन भरून आले
खूप छान गाणं आणि विडिओ 👍👍
खूप छान दादा ❤😊👌
काळजाला भिडणार एक अप्रतिम गीत🙏🙏🙏
Khup chhan ...vishay sundar ..
Gav dolyasamor ubha rahila rav...
Khup sundar....
अप्रतिम माऊली
एकाच नंबर 🎉🎉🎉🎉✨
सुंदर शाहिर 🎉🎉
खूप सुंदर विकास लांबोरेजी तुमची सर्व गाणी अप्रतिम असतात मस्तच....
खूप सुंदर गाण्याची रचना आणि तितकंच सुंदर आवाज साहेब गाणं ऐकून अंगावर काटा उभा राहिला
कस्सं सांगू, कित्ती भारी आहे हे गाणं..❤🩹👌🏻
Actually हे केवळ गीत नसून प्रत्येक कोकणवासीयांच्या मनातला हुंदका आहे..🙂
एकेक शब्द हृदयाला पीळ घालतो, दडलेला आवाज बनतो..
#गावचं अंगण, जिथं टिपूर चांदणं..
#बोलायची चालताना सोबत पायवाट..
#गुराख्याच्या पावरीचे वेड ते..
#गावी माझ्याच झालो मी पाहुणा..
#अंगणात थकली माय, वाट पाहून..
ही एकेक ओळ अखंड रानमाळात, खळ्या-अंगणात, वाडीवस्तीत आणि कोकणच्या काळजात फिरवून आणते..
Salute यारा, तुम बस्स चीज अलग हो..🫂🫂❤🩹🥺
विकास लांबोरे माऊली खूप सुंदर आवाज
अप्रतिम सादरीकरण केलं तुम्ही
एकूण मन तृप्त झालं
Love you माझं कोकण माझा गाव
खूप सुंदर विकास माऊली 👌👌👌
अप्रतिम शब्द रचना. कोकणी भाषा मध्ये गाण्याचे वर्णन.. छान
खुप सुंदर 🎉
खूप छान 👌👌👌 अप्रतिम गीत रचना बुवा चाल खूप छान निवडली आहे
शब्द भावना घेऊन आलेत.... उत्तम मांडणी शाहीर... ❤️❤️🥰🥰
खरच खूप सुंदर...
खुप सुंदर गीत आहे.
खूपच सुंदर सर, मनाला भावेल अशी सत्य परिस्थिती वर आधारित काव्य रचना आणि सुप्रसिद्ध गायक विकास लांबोरे सर याच गोड आवाज अप्रतिम सर❤❤
Omg....What a singing n song also..You r great Shahir😇..I m listening this song nearly 8 to 10 times ....👍🔥💫
खूप छान बुवा तुमच्याकडून काहीतरी नवीन ऐकायला मिळत ❤
तुम्ही जी शाखा नाचवता त्यामध्ये आमच्या मंडळाचा 1 कलाकार आहे आशिष कांबळे
खूप छान बुवा 🎤🎧🎹 लांज्याची शान
❤apratim🎉🎉🎉
तुम्हास लाभला शाहीरी मान
तुम्हास आहे मातीची जाणं ,
तुम्ही करता जीवाचे रान
आम्हास वाटतो तुमचा अभिमान !!
❤❤❤❤❤❤❤❤
शब्दा शब्दात भावार्थ प्रत्येकाच्या काळजातली मनिषा हे फक्त तुम्हीच शब्दात मांडू शकता चांगले मित्र म्हणून ही मन जिंकलत
टिपूर चांदणं 🥰❤️❤️❤️
अप्रतिम song साहेब खूप छान
खूप सूंदर गान आहे. ❤
गावच्या मातीची जाणीव शब्दा शब्दात दाखवून दिलात 😊 निशब्द 🙏🏻😊
खुप छान शब्ध रचना चाल पण अप्रतिम निवडलीत काळजाला भिडणारी गाणी असतात तुमची मस्त दादा 🙏🙏💐
खूप छान शाहीर, आवाजा बद्दल काय बोलणार,पण तुमच्या लेखणीला सलाम कोकणचा हिरा शाहीर श्री.विकास जी लांबोरे बुवा..👌
विकास जी... एकदम सुंदर अशी. काव्य रचना आणि कोकणी संस्कृतीचे अप्रतिम दर्शन...तसेच आपल्या आवाजाचा गोडवा लय भारी... एकदम नाद खुळा.....अप्रतिम.!
अप्रतिम शब्दरचना ❤
खूप सुंदर लेखणी आणि आवाज
शब्दांचा जादुगार,किमयागार बाकी तूंम ही हो यारा...
❤खूप छान ❤
अप्रतिम काका आवाज खूपच छान आहे. .🎉💐💐👍
अप्रतीम शब्द रचना आहे verry Nice
Khup Chan 🌍🌴
Very nice 👍👍
खरोखरच गावाची आठवण आली
खूप छान लेखणी आणि आवाज एकदम कडक 🙏🙏👍
मन भरून आलं ❤
ऐकुन मन प्रसन्न झालं....
सुंदर... 👌🏻👌🏻
खुप छान आवाज भाई keep it up ❤
छान शाहिर
मस्तच🔥
खूपच छान आहे
खूप सुंदर शब्दात गाणं मांडलय❤❤
छान
व्हिडीओ पण खुप छान आहे
सुंदर काव्यरचना दादा आवाज भारी
खूपच सुंदर गाण लाबोरे बुवा धन्यवाद
सुंदर गीत दादा
दादा, अश्रू दाटून आले...
पुन्हा एकदा नतमस्तक तुमच्या लेखणीपुढे...🤲❤️🔥
खूप सुंदर
या गीतातील शब्दरचना खूप खूप छान आहेत. 💐🌹🙏🏻🌹💐
खुप छान ❤
खूप छान दादा
अप्रतीम बुवा 🌳🏝️🌿🤞
👌अप्रतिम सर❤
खूप छान काव्य रचना...❤❤❤
पुन्हा एकदा मन जिंकळत....👌👌👍👍
खूप छान गान गाजणार बुवा ❤️👍🔥🔥
तुमची लेखणी मनाला स्पर्श करून जाते ❤ आणि तुमचा आवाज एक नंबरच 👌🏻
Yaar विकास लांबोरे sir khrach khup chan ahe gan lekhani ek ek शब्द फील करतो पुन्हा गावात घेवून जातो . ❤❤❤
शब्द खुप छान आहेत शाहीर ❤❤❤❤
खूप छान् गीत 👌🏻👌🏻👌🏻
अ प्रतिम ❤❤❤❤❤
लांबोरे साहेब सध्याच्या धावपळीच्या जीवना मध्ये कोकणी माणसाच्या काळजाला भिडणारे असे गीत गाऊन तुम्ही खरंच कोकणी माणसाच्या भावना शब्दआतून जाग्या केलात.....👌🙏
अप्रतिम गाणं बुवा😊
अप्रतिम!
कोकणातील वास्तव चित्र आपण आपल्या गोड आवाजातून गाऊन प्रत्येक कोकणी माणसाच्या हृदयाला भिडणारी गाणी तुम्हीच तयार करून गात आहात याचा सार्थ अभिमान नक्कीच आम्हास आहे आपणास कोटी कोटी सलाम शाहीर विकासजी लंबोरे🙏🙏🙏🙏
शब्दांचा जादुगार ❤
सुंदर गीत शाहीर अभिनंदन 🙏🌹,
पत्याने साहेबाना ही मनापासून 🙏, साहेब अश्याच गुणवान गुणवंत कविला सहकार्य करत राहा,
लाबोरे गरिबांचे कवी गायक शाहीर आहेत, लांजा रत्नागिरी ची शान आहे, त्यांना तुमच्या सारखे मोठया माणसाची व सहकार्यची गरज आहे, माझी विनंती साहेब 🙏,
रवींद्र नामये
जावडे
❤❤ खूप छान बुवा चाल ही सुंदर निवडली आहे आणि त्याहून सुंदर शब्द रचना..❤❤❤
अतिशय सुंदर गीत....गोड आवाज माऊली ❤
खूपच छान शाहीर
एकदम झक्कास......👍❤👌