कशासाठी प्रेमासाठी मराठी चित्रपट | Kashasathi Premasathi | Full Movie | Ajinkya Dev, Nivedita Joshi
HTML-код
- Опубликовано: 6 мар 2015
- #MarathiFullMovies #FullMovies
Watch Superhit Marathi Full Movie Kashasathi Premasathi (1987) Starring Ajinkya Dev, Nivedita Joshi, Vijay Kadam, Premakiran, Ramesh Dev, Jayram Kulkarni, Shekhar Navre, Asha Patil, Nandu Patil, Chandrakant Majgaonkar, Deepak Ingale, Chandrakant Shinde.
Music Director: Suryakant Moghe.
Producer: Arun Godbole.
Director: Pitambar Kale
मराठी लोक पण मराठी लिहिता येत नाही बघा आता सर्व परीक्षण इंग्रजी मध्ये लिहितात कां मातृभाषाचा अवमान करतात कळत नाही
तेव्हा निवेदिताचं ते सौंदर्य.... तेव्हा ६ वी ७ वितलं ते पाहिलं ❤ वाटायचं...
One of the better Marathi movies in the late 1980's.Story, Dialogues, Acting and Music too,are excellent indeed!
जुने चित्रपट खरंच खुप संस्कारी आहेत...
Ajikya so handsome and romantic hero also
मराठी संस्कृती जपणारे त्या वेळचे मराठी चित्रपट...खूप छान
निवेदिता जोशी-सराफ खूपच सुंदर आणि निरागस अभिनेत्री आहेत.....
Ajikya dev is romantic and hadsam hero.
57.33 माझी मुलगी कशी द्यावी, कारण मी चिलीम पेटवून आगगाड्या घरातच फेकतो☺️☺️☺️☺️
चांगला चित्रपट आहे . कर्तबगारी
🎉🎉🎉good nice supar beutiful move ssss ❤❤😊
अजिंक्य देव हा बेस्ट एक्टर आहे
Khup mast romantic movie aahe. Mala khup aavadla
अरुणजी च सिनेमाचे दिवस हे पुस्तक वाचलं त्यांचा हा पहिलाच चित्रपट मस्त मूवी लहानपणची आठवण आली बघून अजिंक्य देव व रमेश देव जबरदस्त अभिनय पण सहकालकरंचा अभिनय फारच कमजोर
खूप छान सुंदर चित्रपट आहे
Ajinkya Dev 😍😍
अजिंक्य देव सर
Ajikya dev 😍😍
सातारा.......🚩
,मस्त आहे