पैसे येणार नाहीत आता.... कारण त्यांनी त्यांचं सरकार स्थापन करण्यासाठीच योजना राबवली होती आता विसरून जा लाडकी बहिण योजना नव्हतीच ...खरतर लाडकी खुर्ची योजना होती 😂😂😂
थंबनील आणि टायटल मध्ये जे टाकले आहे त्याबाबतीत (लाडकी बहिण योजने बाबतीत) शिंदे साहेबांच्या बोलण्यात एकही शब्द भाषणात नाही . त्यामुळे वॉचटाईम वाढविण्यासाठी खोटे थंबनील आणि खोटे टायटल टाकून फसवणूक करु नका.
महायुती सरकार चा विजय असो. पुढच्या पाच वर्षा साठी खुप, खुप शुभेच्छा. 🎉आणि पाच वर्षा पुढच्या ही वर्षा साठी खुप खुप शुभेच्छा,🎉 जनतेचा आशिर्वाद आहे तुमच्या पाठीशी..🎉
अभिनंदन महायुती सरकार सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे नविन फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे कारण माझे काही Documents issues मुळे माझे लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहे आणि Documents तयार व्हायला आणखी वेळ हवा आहे म्हणून सर आपणास नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे नविन फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करून फाॅर्म भरण्याची मुदत जास्तीत जास्त वाढवावी सर अशा कितीतरी बहिणीचे काही ना काही कारणाने लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहेत म्हणून सर आपणास कळकळीची विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे नविन फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे हि विनंती. धन्यवाद
सर माझ सेंटर बैक आफ इंडिया आहे मग मला पैसे आले नाही हे खात चालणार नाही आहे का हे पण मला 7500हजार, आलें आहे पण 2100रु,आले नाही गैस चे पैसे आले नाही दादा कधी येणार आहे पैसे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ladkya bahinichya hafta baddal ekahi shabda nahi hya bhasnat....ladkya bahinina fhasavlay hyancha sarkar anayla.... Result lagun mahina hott aala 6 va hafta pathavla nahi ...
सर पैसे लवकरात लवकर टाका खुप गरज आहे
पैसे येणार नाहीत आता.... कारण त्यांनी त्यांचं सरकार स्थापन करण्यासाठीच योजना राबवली होती आता विसरून जा लाडकी बहिण योजना नव्हतीच ...खरतर लाडकी खुर्ची योजना होती 😂😂😂
लाडक्या भावाचा पर्मनंट करा साहेब कृपया पगार वाढवा वचनानुसार पर्मनंट करा ❤❤
थंबनील आणि टायटल मध्ये जे टाकले आहे त्याबाबतीत (लाडकी बहिण योजने बाबतीत) शिंदे साहेबांच्या बोलण्यात एकही शब्द भाषणात नाही . त्यामुळे वॉचटाईम वाढविण्यासाठी खोटे थंबनील आणि खोटे टायटल टाकून फसवणूक करु नका.
लाडक्या बहिचे भाऊ लाडक्या बहिणीला कधी हप्ता सोडणार तुम्ही 💐💐
मि पुन्हा येईन पुन्हा येईन लवकर लाडक्या बहिणीचे पैसे पाठवा लाडक्या बहिणी पैशाची वाट बघत आहेत 🎉
Ladkiya bahini mule sarkar nivdun aali paise aale pahije aata❤
Lawkarat lawkr paise patwa sir amhala garaj ahe
💐💐👏🏽👏🏽🙏🏽
महायुती सरकार चा विजय असो.
पुढच्या पाच वर्षा साठी खुप, खुप शुभेच्छा. 🎉आणि पाच वर्षा पुढच्या ही वर्षा साठी खुप खुप शुभेच्छा,🎉
जनतेचा आशिर्वाद आहे तुमच्या पाठीशी..🎉
दादा हम आप तीनो के साथ है बीजेपी मतलब हमारी सरकार
इसलिए हम आप लोगो के साथ है ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️हमारा प्यार
लवकर पैसे पाठवा नाहीतर लाडक्या 😢😢😢😢😢
अभिनंदन महायुती सरकार
सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे नविन फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे
कारण माझे काही Documents issues मुळे माझे लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहे आणि Documents तयार व्हायला आणखी वेळ हवा आहे
म्हणून सर आपणास नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे नविन फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करून फाॅर्म भरण्याची मुदत जास्तीत जास्त वाढवावी
सर अशा कितीतरी बहिणीचे काही ना काही कारणाने लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहेत
म्हणून सर आपणास कळकळीची विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे नविन फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे हि विनंती. धन्यवाद
सर आम्हाला खुप गरज आहे 6 वा हापत्याची सर
डिसेंबर महिन्यात पैसे आले नाहीत सर असं नको सर गरीबावर अन्याय
काय ज्या बहीणीला खरोखरच गरज आहे त्या लोकांना तुम्ही पैसे पाठवले नाही
आता सुध्दा तुमीच पाहिजे होते
🎉🥳🥳
Shinde saheb paise pathva mala argent ahe 🙏
प्लीज सर पैसे पाठवा खूप गरज आहे
16 डिसेंबर नाय आला का अजून
aj taku udya taku hech sangt ahe
सर खरंच मला खुप गरज आहे पैसेची
धन्यवाद 3.48k सबस्क्राईब पूर्ण 🎉🎉
Saheb nakki Kadi 2100rs milnar aahet
Ajun tar kahi milane nhi miltil teva ale manache fkt ashvasn detata ya tarkhela milel teya tarkhela milel
साहेब तुमचे काम झाले आता ash लोक म्हणायला लागले आहेत shuprya tai je boltat te kher hou dau naka ata divali zali paeshy taka ata
Nagpur mdhe kdi yenar paise
उगाच अशा लाऊन ठेऊ नका sir आज piase येतील उद्या piase येतील निवडणूक झाली आता बहिणीची गरज संपली
आम्हाला एक पण हप्ता आला नाही आम्ही निवड मजुरी करून खाणारे माणस आहोत रिजन ला चार चार एकर पाच एकर शेत आहे त्यांना पण पैसे आलेले आहेत
Aalech nahi dada paise
पैसे कधी येणार भाऊ
Kadi yenar pase
शिंदे साहेब पैसे देयलया सांगा
Are Diwali bonas chya navakhali nivdun alat tumhi Ani ajun pan paise dyayche samjat nahi ka tumhala ladaki bhahin yojana
Ugad nivdhun dil yana
Mahagai Kami Kara agodar... Dalicha rate vadlay, Telacha rate vadlay..... Te laksh dya aata
डिसेंबर महीना चे पैसे अजून आले नाही कधी येणार पोस्ट आपिस मुंबई महालक्ष्मी
Paise pathwa
Vote milale na
But why waiting
उद्या येणार
Bolo o pat pe chlo
सर पैसे पाठवा 🎉
दादा ला हे चे सर्व कारनामे महितं आहे त मन्हुन हासत आहे त
Paise dys lavkar bhashan rahude
BJP ne waparal he distay baki kay nay
ladki bhain la Visrlat
शेतकरी पैसे टाक मनव
Reshma Arun meshram ladkya bhiniche paise ale nahi
Paise taka bhau
सर माझ सेंटर बैक आफ इंडिया आहे मग मला पैसे आले नाही हे खात चालणार नाही आहे का हे पण मला 7500हजार, आलें आहे पण 2100रु,आले नाही गैस चे पैसे आले नाही दादा कधी येणार आहे पैसे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पोस्ट अकॉउंट चाहलते ka🙏🏻
It fake
Ladkya bahinichya hafta baddal ekahi shabda nahi hya bhasnat....ladkya bahinina fhasavlay hyancha sarkar anayla.... Result lagun mahina hott aala 6 va hafta pathavla nahi ...
Tin tigada kam bigada
Nhi dena hai to sidha sidha bol do
शिंदे सर मला पण पैसे आले नाहीत
Wade kelele pure kara nahi tar janata tumhala tumchi jaga BMC madhe dakhavel aani dakhavyla pan pahije
ते तर आले पण तुम्ही गेले
Ladkiya bahine che paise hafta kadhi bhetnar aahe bhavauno thoda hath bhar hotoy tya mule nirnay ghyava hi vinanti aahe 🙏🙏
5warsh sir saheb karat fira yanchya mahe
punha ale pan sivshene mule
3 jodi 1
आहे गरज त्या नाही अजून पैसे आलेनाहीबहिंणींनालखपतीकरणारहोतानामगबहिणींनावगळलेका
Aata tula bharpur dile aata tula ghari basvayla pahije tu bharpur property kamavli ahe dusryala pan mouka milu de
4500 aale aahe pan 4,5,6, hafte kadi yenar
Nahi aale paise
Kay mahit detaki nay khodarde
Shinde sr! Plese tumhi patkan order dya! Ladki bahin yojneche paise deyla! Aamhi srvya ledij s aaturttene watbhvhtoy!
Kadi yanar 6hafta
Kolhapur la kdi milnar paise
Sagle burte😂ek
Kahich sangu nako
😂😂😂🎉
Paise kadhi yenar aahe sangitalach nahi aamhala ek he hapta milala nahi aahe sir
शिंदे साहेब तुम्हाला फसवलं 😂
Ajit dada naraj ahe watate
पण ते तुम्हीच बंद केला
Wade kelele pure kara nahi tar janata tumhala tumchi jaga BMC madhe dakhavel aani dakhavyla pan pahije