एकदम बरोबर आहे स्नेहलताईंचं संग्राम दिसतोच साधा सरळ, छक्के पंजे माहीत नसलेला आणि b टीमला वाटतं बस आता हा आला म्हणजे आम्ही सुटलो बिगबॉसने आमच्यासाठीच पाठवलाय मग आम्ही ह्याला हवं तसं घेणार वापरून, आणि तो नाही वागला की तो वाईट.
साधा सरळ छक्के पंजे माहीत नसलेल्या व्यक्तीने मग बिग बॉस सारख्या शो मध्ये जायचंच कशाला? त्याच्या बायकोला त्याचा हा स्वभाव माहीत होता आणि तिला हे पण माहीत होत की हा शो साध्या सरळ माणसांसाठी नाही मग तिने ही त्याला जाण्या पासून का रोखल नाही? उगाच आपली काहीतरी कारण देऊन बाजू नको मांडू त्याची 😂😂😂
Wildcard ha khel बघून आलेला असतो आणि bigboss नी पण wildcard entry यासाठीच ठेवलेली असते की तो game baghun aalela aahe aani tyane game chi disha बदलण्यासाठी bigboss त्यांना कुठल्या टीम la suport करावा हे देखील सांगतात मग ते झालं पाहिजे यासाठी wildcard हा tuff fighter असलाच पाहिजे इथे साथा स्वभाव काय कामाचा इथे fighter havay.Shakti aani युक्ती चा खेळ आहे हा
Are to dp ankita la vachvaych pahto ankita dp sathi khelte mag jahnvi sangraam swatahasathi khelale yat chuk ky ahe... Ani bhidaych ahe na tr tumhi bhida na arbaaz la tya sangraam chya khandyavar banduk kashala thevta ka dam nahi...
अरे तो संग्राम आलंय तीन आठवड्या साठी. त्याला स्वतःला पण माहीत आहे ट्रॉफी आपल्याला भेटणार नाही. दुसर कारण म्हणजे बिग बॉस ने त्याला तिकडे अरबाज च्या विरोधात टास्क खेळायला पाठवलं आहे, हा तर टास्क सोडच त्याच्याबरोबर हातमिळवणी करून वैभव 2 झालाय 😂😂
@@samratarya6140 tyala arbaaz opposite pathval ahe hey tumhi tharvatay bigg boss ni announce nahi kel ki arbaaz chya opposite patvat ahe .. Tumhi tharvun mokle jhalat ha tumcha prob ahe aaj cha game bgh arbaaz nako ahe na mag varsha tai la support karaycha na ya week madhe nahi tya sobt mhanun tumhi direct tyana oppose kela yavarun ankita paddy dp yanchi layki kalte.. Marathi manus ch marathi mansache pay odhto hey sidha kel aaj yani
संग्राम हे सगळ्यांच्या अपेक्षाभंग केला आहे

To b team sathi nahi dada ne aalyavar arbaj la sangitale tuza sathi aalo aahe
Ankita नेहमीच दुसर्यांना नावे ठेवत असते
मग बिग बॉस मध्ये यायचाच नाही ना 😡😡😡
बरोबर आहे स्नेहल ताईंच
Wildcard ha khel बघून आलेला असतो आणि bigboss नी पण wildcard entry यासाठीच ठेवलेली असते की तो game baghun aalela aahe aani tyane game chi disha बदलण्यासाठी bigboss त्यांना कुठल्या टीम la suport करावा हे देखील सांगतात मग ते झालं पाहिजे यासाठी wildcard हा tuff fighter असलाच पाहिजे इथे साथा स्वभाव काय कामाचा इथे fighter havay.Shakti aani युक्ती चा खेळ आहे हा
यात काहीच सडेतोड नाही....
Kase he fokase.
3 week sathi aala
Udya baher janar
संग्राम डोक्याच्या वापर करत नाही
Game baghunch alay na pn ewdha sadha hota tr ya game madhe yaych nahi
6. 5. Nahi. Khelatach yet nahi
Nikki Kona chi hi beching kart nhi
Kay aahe to
Mr
😂😂
Galitalya porane lolaval 😂😂😂