IND vs USA match मध्ये भिडणाऱ्या, Pakistan ला हरवणाऱ्या USA players ची स्टोरी जिंकण्याइतकीच भारी आहे
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- #BolBhidu #INDvsUSA #t20worldcup
इंटरनॅशनल क्रिकेटर असं म्हणलं की डोळ्यांसमोर काय येतं ? तर रास पैसा असलेला कार्यकर्ता, या देशातून त्या देशात फिरणं, सोशल मीडियावर फॉलोअर्स आणि जाहिरातींचा खच. नाय म्हणजे कष्टही प्रचंड मोठे असतात, पण एकदा इंटरनॅशनल क्रिकेटर झालो की लाईफ सेट, हे आपल्या डोक्यात फिट बसलेलं चित्र. त्यात भारतात तर इंटरनॅशनल क्रिकेटर आपल्या भाषेत बोलला तरी आनंद होतोय, क्रिकेटर्सचे जॉबही मोठ्या कंपनीत असतात, तेही जाहिरातीसाठी आणि कंपनीच्या टीमकडून एखादी मॅच खेळण्यासाठी.
पण समजा एखादा इंटरनॅशनल क्रिकेटर पेट्रोल पंपावर, मॉलमध्ये हेल्पर म्हणून काम करत असेल तर, एखादा इंटरनॅशनल क्रिकेटर आयटी कंपनीत ९ ते ५ जॉब करत असेल तर, एखादा इंटरनॅशनल क्रिकेटर फावल्या वेळात उबेर चालवत असेल तर ? तर आपल्याकडं पानभरुन बातमी येईल, पण अमेरिकेच्या इंटरनॅशनल क्रिकेटर्ससाठी हे रोजचं जगणं आहे. तेच अमेरिकेचे क्रिकेटर्स, ज्यांनी पाकिस्तानला हरवलं, ज्यांनी भारताच्या टीमला घाम फोडला. ही स्टोरी त्यांच्या उभं राहण्याची, ही स्टोरी त्यांच्या स्वप्नपूर्तीची.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
अमेरिकेच्या टीमला शुभेच्छा व पुढे देखील चांगल्या मॅच खेळल्या जातील हिच सदिच्छा 🤝
सौरभ ने कोहली ला भोपळा दिला. सौरभ चे बाॅलींग स्कील अफाट आहे.माझ्या खूप शुभेच्छा.
नेत्रावळकर पुढच्या IPL चा खूप मोठा प्लेयर असेल.... भारताच्या आणी पाकिस्तानी च्या टॉप ऑर्डर्स ला एकट्या भावाने जागा दाखवून दिली.... हॅट्स ऑफ महाराष्ट्रीयन माणूस 🙏🙏🙏
Khara aahe, Kohli baher janarya ball var confuse hoto haa abhyas tyani kela hota. Netravalkar chi line and length khupach perfect ahe.
Bhava te pitch mule out zalet 😅
@@abhijitpatil461 हो सेम पिच वरती पाकिस्तानी बॉलर ची पण बॉलिंग पाहिली
Nahi, Karan te banned 🚫 aahet.
Agdi barobar
आपल्याकडे मुल एक job करताना जगावर उपकार केल्यासारखे वागतात हे अमेरिकेत या मुलांना कस जमते ते पण job + passion एकत्र fallow करणे शिकण्यासारखे आहे यांच्या कडून खरच So proud 👏🏾 #t20worldcup2024 #t20USA #usacricket
Karn tithe lok kmi uchaptya kart astil dusryachya..aplya ithe Kam nasle ki dusryachya uchaptya krne ...dusryachya ghari jaun tyala destrb krne..tithe ekhada mothya company cha kiva government job cha study krt ase tr tyala nave thevne..tyachi mape kadhne..Ani destrb krne..he sagle lok krtat..
@@Chiku943 100 % खर बोललास मित्रा तिकडे एकमेकांना मध्ये ढवळाढवळ करणे चांगले मानत नाहीत privacy चा respect करतात एकमेकांच्या त्यामुळे ते वेगळे आहेत आणि successful सुध्दा डॉलर कमवतात खर्च सुद्धा करतात.
इथ 12 hours duty aste amcha porana life techat jat
@@aniketpawar2546खरे आहे... आपल्याकडे कामावर जाणे येणे ह्यात वेळ मोडतोच पण कधीही वेळेवर ऑफिस मधून निघता येतं नाही... तिथल work culture चांगल आहे
चिन्मय भावा.... तुझी सांगण्याची पद्धत एक नंबर असते❤❤
मी हेच शोधत होतो, मिळाले 🎉
तांबे ने पण USA कडून खेळावे.. कारण तिथे स्किलसेट आणि खेळाडू वृत्तीला प्रोत्साहन मिळते. इथल्या सारखे पॉलिटिक्स नाही खेळत..
Tanbe ch vay jhal aata 45+
मस्त बोलतात अस होऊ शकत
चिन्मय भाऊ तू अमेरिकेत जायचा पक्का निर्णय घेतला वाटतं मला आता
😂😂😂
आपल्याकडे प्रत्येकाला क्रिकेट मधे संधी मिळत नाही .म्हणून आपल करियर करायचं असेल तर देश सोडून परदेशात जाऊन नाव कमावणे यात काहीही वाईट नाही .आपला जो स्किल आहे तो लोकांना दाखविणे गरजेचे असते.
Khup inspiring story ahe sagdaichi je indian asun sudha desha sati khedle nahi unlucky super talent .
Chinmay on😂😂
Tension gone🎉🎉
Dil❤se love from DAPOLi
The Hong Kong cricket team had almost 60% delivery boys and Indian food delivery brand Eatfit sponsored all of them in Asia Cup🔥 we need such type of kindness in this sport.
चिन्मय भाऊला महागाई भत्ता वाढून भेटला पाहिजे
*T20i SQUAD* for *World cup*
*My* Playing XI :-
Rohit *c*
Kohli
Sky
Pant *wk*
Hardik *vc*
Dube
Jaddu
Axar
Kuldeep
Bumrah
Arshdeep
Other 4 Players :-
Sanju *2nd wk*
Jaiswal
Chahal
Siraj
Reserves :-
Khaleel
Avesh
Rinku
Gill
मी बोल भिडू पाहतो ते फक्त चिन्मय चेच मस्त बोलण्याची टुंनींग असते 👍
चिन्मय भाऊला ७ वा वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळालेच पाहिजे.. 😂😂😂
😂
Bhai aata 8 va vetan lagu hoil 😂😂😂
"poran green card milaval ki adhar card wale aai baba khush" nice line :)
😂😂😂
नेत्राव कर ..छान❤ मराठी माणूस ❤
देव हा या ना त्या मार्गाने तुमची इच्छा पूर्ण करतो...
2 patent!!!....Wow!!! ....great Saurabh bhau!
फक्त नेत्रावळकर ❤
भारतात कधीकधी सौरभसारख्या खरं कौशल्य असणाऱ्या खेळाडूंची किंमत केली जात नाही, मग नाइलाजाने त्यांना दुसऱ्या देशासाठी खेळाव लागत.
Hya team la USA team nahi tr INDO- American Cricket team mhanav lagel..😅
पण त्या भावांच्या स्ट्रगल ला मानलं पाहिजे❤
हॊ नक्कीच मिळायला हवे.
खुप चांगली माहिती & तर्क 👍
Chinmay bhau cha pagaar vadhva re @BolBhidu team! ❤
Chinmay Bhau cha Pagar वाढला पाहिजे
7 वं वेतन आयोग लागू करा
1lakh kara
चिन्मय तात्या..,
कन्नड सुपर स्टार दर्शन and टीमने लई मोठा अंबा पाडलाय.. त्यावर होमवर्क करून तुमच्या शैलीत एक व्हिडिओ येऊ द्या की राव..,
Plz make a similar video on Canada cricket team as well 👍🏼
क्रिकेट खेळणाऱ्या 2:05 गरीब देशातील सर्वच क्रिकेटर छोट्या नोकऱ्याच करतात.
छान माहिती देता .आवाज छान आहे.चिन्मय सर.
अमेरिकन टीमचे भविष ब्राईट आहे
Great...
आजचा विषयच लई भारी चिन्मय भाऊ ❤
नोस्थुश प्रदिप केंजीगे ज्यानें पाकिस्तान ची टॉप ऑर्डर उखडली होती 3 विकेट घेउन तो पण भारतीय आहे त्याने बेंगळुरू च्या दयानंद सागर इंजिनीरिंग कॉलेज मधून इंजिनीरिंग केला आहे. Originally चिकमंगळूर कर्नाटक चा आहे तो..
मला वाटलं चिन्मय दादा असणार❤
Kdk mach hoti
याच्यापुढे BCCI फक्त त्याच राज्याच्या खेळाडूंना घेतील ज्या राज्यात bjp सरकार असेल......जय शाह..😂😂😂
किती द्वेष करत आहात 👎
Nice coverage. Respect for USA cricket team...🎉
चिन्मय भाऊचे गाल थोडे वर आल्यासारखे वाटतात. तुम्हाला सुद्धा वाटतात का, कमेंट करून सांगा.
ग्रेट...
Great achievement 😊✌️
भारतात वशिला चालतो....
Ji condition aplyakade non popular gameschi ahe tich tikade cricket game chi ahe.
आपल्याकडे क्रिकेटर्सना नको तितकं डोक्यावर बसवलं गेलंय!
real cricketers ❤❤❤
चिन्मय भाऊ जिंदाबाद,बोल भिडू मधला वाघ
Right to education war video banwa (RTE) Kai problem yet aahe sanga
Please make series Between India & Nepal give chance Nepal to explore, bcoz England also play series with their neighbor Scotland.
Sagale karykarte ektra ale.....great
Chirag Paswan life story
वाह नेत्रावळकर..
नेत्रावळकर ला IPL मध्ये संधी द्या
Wah
मुंबई इंडयन्स ने सौरभ नेत्रावळकर ला टीम मध्ये घ्यावे
Dilip vengasarkani not Dilip sardesai te khup adhi gelet, sardesaila Sardi bolya che.westian bolwer ghabrya che.
chinmay sir tumhi maharashtra police bharti baddal video banva
Big fan netravlakar ❤🎉
Salute 🙏
Chinmay bhu ala ki episode bhava vatoo
All these cricketers decided for plan B for life. Started earning and switched to plan A.
Something to learn by this story. Try ur goal upto extend and if not always have plan B
आपल्याकडचे बैल आपण असेच पोसतोय
Bramhn lokana team selection kamiti madhun side kela tar changle player's miktil
लय भारी स्टोरी सांगितलीस भावा 😂
❤❤❤❤❤
एक गोष्ट लक्षात ठेवा ...म्हणजे usa मध्ये तुमच्या कौशल्य असेल तर ...पुढे जल .... इथे मात्र वाशिले बाजी...
The HEARTBREAK'ssss so far
2014 - t20 wc final LOST
2015 - odi wc semis LOST
2016 - t20 wc semis LOST
2017 - champion trophy final- LOST
2018 - no icc event- *NO HEARTBREAK*
2019 - odi wc semis - LOST
2020 - no icc event - *NO HEARTBREAK*
2021 - wtc FINAL- LOST
2022 - t20 wc semis - LOST
2023 - wtc FINAL - LOST
2023 - odi wc final - LOST
2024 - t20 wc - ?
2025 - wtc - ?
2025 - champion trophy - ?
I will edit this after results
Edit 1- [11 june 2023] ONE MORE 💔
Edit 2 - [19 nov 2023 ] ONE MORE💔
Odi champion trophy 25' team
Gill
Jaiswal
Virat
Iyer
Rahul *wk* & *vc*
Hardik *c*
Jaddu
Bumrah
Arshdeep
Siraj
Kuldeep
Virat Prem Kohli unfortunately
Had chance to win 17 trophies but
Not won any trophy from 2013
From then
- lost 5 ICC FINALS [ 14' 17' 21' 23' 23']
- lost 4 ICC semis [ 15' 16' 19' 22']
- lost 3 IPL finals [ 09' 11' 16' ]
- lost 5 IPL playoffs [ 10' 15' 20' 21' 22' ]
Full support king kohli
*IPL CAPTAIN's XI*
Dhawan *PBKS*
Rahul *LSG*
Gill *GT*
Pant *DC*
Iyer *KKR*
Samson *RR*
Hardik *MI*
Dhoni *CSK*
Du Plessis *RCB*
Cummins *SRH*
My *BEST ALL TIME TEST XI INDIA*
Sehwag
Sachin
Ganguly
Vvs
Dravid *wk*
Kapil *c*
Ash
Harbhajan
Kumble
Zaheer
Bumrah
नेत्रावळकर! हॅट्स ऑफ. but, one, Don't come to face Rohit again! It's my advise.
Nice❤️👍
Movie banar aahe
Missing Ishan Kishan 😢
Chinmay bhau cha nad karycha nahi 😎
Pn te adhi cricket khelale ahet he apan visrtoy
पहिली view पहिली section..!💫💜
चिन्मय आज बसायच का?
Ky bat hai bhI
India madhya nation cricket team madhya khelaila khoop paise pan lagtat .....jyani ranji kheli aahe tyana mahit aahe
अमेरिका ला जाणारे गरीब नसतात मित्रा
कोरी अँडरसन 😅😅😅😅
लेक्चर जास्त देतोस
ग्रीनकार्ड विरुद्ध आधार कार्ड
Aaplyat kadla sadha sarpanch pn khi kam karnar nhi..1da jari sarpanch aska tari mare paryant tech form rahil😂😂😂😂
Baseball is best
अमेरिका ला किरकेटचा भविष्य उज्ज्वल आहे.
एकेकाळी राहुल द्रविड पनं स्कॉटलँडसाठी खेळलेला...
Chinmay tu flipcard vrun tshirt magavlela ghatlay na...
GOAL movie vatate
अंह फकस्त चिमन्याच
अमेरिका गेली सुपरएट मध्ये
Ha karyakarata 😂😂
Nad khula chinmay
अमेरिका नक्की super 8 खेळेल
अशीच एक टीम होती BERMUDA
अरे चिन्मय ही मॅच अमेरिकेत आहे तेथील ग्राउंड 1 महिन्यात तयार केलय....eden garden vr kinva Wankhede घ्या मग बगु 😂😂
Adhar card vs green card
❤❤
India madhe pan Cricket sodla tar ase kiti tari sports ahet te players dusra job karun sports khelat ahet
काही का असेना पण अमेरिका भारी खेळले..!!
आज पासून Euro सुरु होतायत भिडू Last time fifa च्या वेळी जसा "बोल भिडू काॅर्नर" सुरू केलेला तसं परत match analysis, predictions, गप्पा सुरू कर. #euro2024
India madhye jatiy wad ahe uthe fakt brahmhnana sandhi dili jat
Khote asel tr purn teem search Kara nahitr pathimagcha itihas bagha .......vinod kambali........ajun barech ahet......
Itly ch dourya vr banv ek video 😅
USA nhi Indo-Pak team ahe
Te kahihu aso pan Chinmay bhau cha pagar vadhva