जीवनात तणाव मुक्त कसे राहायचे? Psychiatrist Dr Rajendra Barve On Stress Free In Life

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • आपल्या जीवनामध्ये असंख्य प्रकारच्या अडचणी असतात. या अडचणींमधून आपण कशाप्रकारे मार्ग काढू शकत असतो याची कल्पना फक्त आपल्यालाच असते. जीवनामध्ये आपल्याला तणावमुक्त कसे होता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे या सगळ्या संदर्भात मानसोपचार तज्ज्ञ राजेंद्र बर्वे यांनी आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
    #Lokmat #StressFreeInLife #Psychiatrist #DrRajendra Barve
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 30

  • @GunvatiKulkarni
    @GunvatiKulkarni 28 дней назад

    That's means we should try

  • @ratnagole4435
    @ratnagole4435 5 дней назад

    ताण किती येतो हे त्या व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून असते ना , कारण काहींचा स्वभाव खूप सेन्सिटिव्ह असतो ,आणि आसपास फक्त त्रास देणारेच असतात,
    मग कधी ना कधी उद्रेक हा होणारच ना
    मग सर कंट्रोल कस करणार

  • @madhavimhatre5910
    @madhavimhatre5910 Год назад

    Nice

  • @rajeshb6851
    @rajeshb6851 Год назад

    Who gives Power software ? How much does it cost ?
    How to get mind puncturing software ?
    Thanks in advance

  • @prasadugaonkar
    @prasadugaonkar Год назад

    फारच छान.

  • @pradnyazagade3623
    @pradnyazagade3623 Год назад

    Very studious video

  • @prasadugaonkar
    @prasadugaonkar Год назад

    Thanks .

  • @hemantgaikwad3662
    @hemantgaikwad3662 3 года назад +1

    Sir thanks for explaining in a very well manner.

  • @dattarajpawar4251
    @dattarajpawar4251 3 года назад +1

    SIR RAJENDRA IS THAT KIND OF SUPREME PERSONALITY AS THEY CAN CURE ALL MENTAL ILLNESS

  • @pratik7725
    @pratik7725 3 года назад +1

    मस्त सर

  • @kawyagagangras3730
    @kawyagagangras3730 3 года назад

    खूपच सुंदर आणि सोप्या शब्दात सांगितलं... धन्यवाद..

  • @milindshinde6620
    @milindshinde6620 2 года назад

    Thank you Sir Namst

  • @subhashredkar3293
    @subhashredkar3293 Год назад

    Sir apala manmoracha pisara manala far bhavala thanks a lot

  • @ranjeetpatil3025
    @ranjeetpatil3025 2 года назад

    Good

  • @milindshinde6620
    @milindshinde6620 2 года назад

    Namskar Sir

  • @vidyapawar6946
    @vidyapawar6946 3 года назад

    सर असेच विडिओ बनवा छान आहे

  • @amitbadavane9147
    @amitbadavane9147 3 года назад

    बर्वे सर ,काही वर्षा पूर्वी एक मराठी news channel वर आपला "येस विचारा"नावाचा एक कार्यक्रम चालायचा, तसाच एखादा कार्यक्रम पुन्हा सुरु करता आला तर बघा ,खूप मार्गदर्शक असा प्रोग्राम होता तो,

  • @vilaskamble4391
    @vilaskamble4391 Год назад

    डॉ. राजेंद्र बर्वे यांचा नंबर मिळेल का?चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @aniketbaraskar5983
    @aniketbaraskar5983 3 года назад

    रवी गोडसे ला पण बोलाव

  • @dastagirshaikh8143
    @dastagirshaikh8143 3 года назад +1

    Nicely explained sirji

  • @bhimgarjanachannel
    @bhimgarjanachannel 3 года назад +1

    Wrong treatment wrong medicine prescription

  • @swatiwagh597
    @swatiwagh597 3 года назад

    Sir please reply bhiti var aani over thinking var kashi maat karavi sangs na covid chi far bhiti vatete

  • @sanjaysawant8734
    @sanjaysawant8734 2 года назад

    डॉक्टर साहेब तुमचा फोन नंबर मिळेल का मला?

  • @atoullgunturkar3286
    @atoullgunturkar3286 3 года назад

    Gr8 sir

  • @Adityakedari3118
    @Adityakedari3118 2 года назад

    Ky shatta ny

  • @positive_neutron1351
    @positive_neutron1351 3 года назад +2

    not up to the mark, compared to dr ravi godse, Godse is amazing👍

  • @aniketbaraskar1
    @aniketbaraskar1 3 года назад +1

    मागच्या बाजूला जी पैंटिंग लावलीय , ती बघून उलटी येतेय

  • @arjungadhe5236
    @arjungadhe5236 3 года назад

    नाही जमणार मला

  • @user-rd5vd2ld5l
    @user-rd5vd2ld5l 3 года назад

    गाय छाप 👌

  • @beenadali7524
    @beenadali7524 3 года назад

    Nice