Amit Shah यांचा स्वबळाचा नारा Ajit Pawar आणि Eknath Shinde यांच्या सावध प्रतिक्रिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #AmitShah #AjitPawar #EknathShinde
    अमित शाह दोन दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर होते. यावेळी अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. या बैठकीमध्ये शाहांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. यावर आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
    #MHT010 #MHT005
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 19

  • @btmore7636
    @btmore7636 5 часов назад +5

    अमित शहा चा फॉर्म्युला लागु होत नाही

  • @shivajimali8700
    @shivajimali8700 4 часа назад +6

    गद्दारी करायला नका होती

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 5 часов назад +2

    ये तो होना ही था
    ज्यांना एवढं फुकट आयतं पक्ष चिन्ह मिळालं त्यांना एकतर सोबत घेतील किंवा राजकारणतुन संपवतील
    महाराष्ट्र ची जनता स्वाभिमानी निष्ठावंत यांच्या सोबत कायम असतो त्यांना मान सन्मान असतो

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 Час назад +2

    उद्योग धंदे गुजरातला नेले हेच मोठ मोठे काम केले

  • @Jai-qo7vl
    @Jai-qo7vl 5 часов назад +6

    अमित शहाची स्वबळाची सत्ता 2029 ला येईल हा त्यांचा स्वप्न्दोष आहे

    • @Khar_bolnar
      @Khar_bolnar 4 часа назад +1

      स्वप्नदोष 😂

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w 5 часов назад +2

    काहीही जनतेचे कामाचे नाही निरखून पाहावे

  • @AnilPatil-uq8jv
    @AnilPatil-uq8jv 3 часа назад +3

    तटकरेला झोप लागत आहे

  • @kailasjadhao8640
    @kailasjadhao8640 Час назад +1

    भाजपने आता स्वबळावर लढायल पाहिजे . त्या दोघांना वेगवेगळं लढू द्या

  • @lovenature6850
    @lovenature6850 5 часов назад +2

    Amit shah maharastrat tumhi kadhich yeu shakat nahi swabalavar

  • @yogeshpatil9911
    @yogeshpatil9911 42 минуты назад +1

    2029 च राहुद्यात 2024 च 400 पार मोदी सरकारच काय झालं ते सांगा अभ्यास करा स्वतःला चान्यके समजणारे ,

  • @AltafShaikh-mq9ux
    @AltafShaikh-mq9ux 4 часа назад +1

    Ajit eknath hich ved ahe bjp pasun dur vha anytha tumhi sample samjha

  • @hiramanmore2062
    @hiramanmore2062 54 минуты назад

    B G P ne khrch swablaer ldav 100/. Bhumat milnar

  • @bhanudasgholap9819
    @bhanudasgholap9819 4 часа назад

    2029 कोण असेल शिंदे अजित पवार स्वतंत्र लढू दया भाजपा स्वबळा वर लढलि तर ज्यास्तठिकाणी विजयी होईल

  • @PradipBoku-ep5oy
    @PradipBoku-ep5oy 4 часа назад

    Abe tumhi sarv akatrs ya ani b j p la dhakhava

  • @MaheshPatil-oc5hb
    @MaheshPatil-oc5hb 5 часов назад +2

    तुमचा पक्ष वाढणारच नाही अजित पवार