Maratha Reservation: '..ही माझी हात जोडून विनंती', पाहा Manoj Jarange आरक्षणाबाबत काय म्हणाले|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024

Комментарии • 31

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 Месяц назад +6

    लोकसभेला जे घडले ते विधानसभेला घडणार नाही. समाजाचे डोळे उघडले आहेत.

  • @prashantchikane1430
    @prashantchikane1430 Месяц назад +3

    जरांगे साहेब अत्ता आमरण ऊपोशन नाही तर मरे पर्यंत ऊपोषण करायचे.

  • @sureshteli9006
    @sureshteli9006 Месяц назад +5

    आरे, बाबा मुख्यमंत्री कोण मागणी कोणाकडे करताय, राज्याच्या प्रमुख मुख्यमंत्री असतो त्यांच्याकडे मागणी का करत नाही.

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 Месяц назад +2

    मनोज दादा आता तुमच्या आंदोलनाला राजकीय वळण लागले आहे.

  • @kisanbangar7146
    @kisanbangar7146 Месяц назад +7

    Obc zindabaad. ❤❤❤😂😂😂

  • @abhim50
    @abhim50 Месяц назад +12

    😂😂 हा नाच्या निवडणुकी नंतर दिसणार नाही लिहून घ्या ☝️

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir5526 Месяц назад +1

    याला कुणीही विचारेना आता.... समाज पण विचारेणा.... करामती काकांच्या नादी लागून स्वतःच वाटूळ केल 😂😂😂😂😂

  • @tukarammundhe8327
    @tukarammundhe8327 Месяц назад

    फक्त हे नाटक निवडणुकीपुरता आहेत

  • @NitinMali-fl1po
    @NitinMali-fl1po Месяц назад +1

    Election होऊ दे. तुझी तळी फडणवीस साहेब हे फिरविणार.

  • @shankarlokhnde4863
    @shankarlokhnde4863 Месяц назад

    मनोज दादा शरद पवार वर बी बोला नाहीतर 😂😂😂😂लोक म्हणतील बिन राजा जरांगे

  • @pundlik1551
    @pundlik1551 Месяц назад

    जरांगे पाटील म्हणतील तसे

    • @trishalaJain-q5j
      @trishalaJain-q5j Месяц назад

      फडणवीस फडणवीस म्हणून एक दिवस जातो की काय वर निघून?

  • @dilipkhedkar8914
    @dilipkhedkar8914 Месяц назад

    फडणवीस फडणवीस म्हणून एक दिवस

  • @Kkthekool
    @Kkthekool Месяц назад +1

    MVA chi satta aali ki sagla band

  • @आम्हीशेतकरी-ठ3छ

    शांत निवांत आराम करा

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Месяц назад

    b j p हटाव फडणवीस हटाव मराठा बच्चाव कसला साहेब

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 Месяц назад +1

    Eak Divas asa yeil ki Maratha bandhav yala virodh karatil,karan arakashan mahatvache ahech pan samaj,rajy, Desh he pan tevadhech mahatvache ahe

  • @आम्हीशेतकरी-ठ3छ

    तुम्ही काही करू नका तुमच्या काळजी घ्यावी

  • @Kkthekool
    @Kkthekool Месяц назад

    Himmat asel tar saglya pakshancha bimod Kara. Swatah ubhe Raha sattet ya pada padichi bhasha kay

  • @Kkthekool
    @Kkthekool Месяц назад

    Tutari la hi bola

  • @rajendragade2158
    @rajendragade2158 Месяц назад

    😅😅

  • @santoshmaral8832
    @santoshmaral8832 Месяц назад

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @nirmalashendre3230
    @nirmalashendre3230 Месяц назад +1

    Vefa