कापूस पिकासाठी महाधन क्रॉपटेक वापरावी का Kapus khat Niyojan Mahadhan Croptec 82121 , croptec 92424
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- कापूस पिकासाठी महाधन क्रॉपटेक वापरावी का Kapus khat Niyojan Mahadhan Croptec 82121 , croptec 92424
कापूस पिकासाठी महाधन क्रॉपटेक वापरावी का Kapus khat Niyojan Mahadhan Croptec 82121 , croptec 92424
#कापूस
#kapus
#cotton
Kapus lagvad purn mahiti
Kapus khat vyavsthapn
Kapus pahili favarni
Kapus dusri favarni
Kapus tisri favarni
Kapus lagvad samprun mahiti
Kapus pikala khatcha dos
Kapus pahil khat vyavsthapn
Kapus pikala favarni
कापूस पीक पूर्ण माहिती
कापूस पहिली फवारणी
कापूस दुसरी फवारणी
कपाशीला कोणती फवारणी करावी
कृषिमित्र विशाल कापूस पीक माहिती
कपास उत्पादन वाढण्यासाठी उपाय
कृषिमित्र विशाल
कापूस पीक माहिती
कपाशीला खते कोणती टाकावी
कपाशील कोणती फवारणी घ्यावी
माझ्याशी संपर्क करण्यासाठी खाली दिलेल्या facebook Page ला follow करा तिथे तुम्ही मला कॉल किंवा sms करू शकता
Facebook:- / vishalshendge123
Instagram:- / krushimitra.vishal
Business Collaboration:-
krushimitravishal@gmail.com
या खतामध्ये npk सोडून इतर घटकाचे प्रमाण खूप कमी आहे शियाय 40 किलोची बॅग आहे आणि किंमत पण खूप आहे शेतकऱ्यांना परवडणारी ही खते नाही लूट सुरू आहे फक्त
हो दादा
मग पर्याय आहे का या वर
सर हे खत ९*२४*२४ व. ,8:21:21 किती दिवसांनी झाडाला लागू होतात व किती दिवस राहतात
25....30
खताचा दुसरा डोस सोबत दिल्यावर चालते का याच्यासोबत मायक्रो न्यूटन दहा किलो दिल्यावर चालेल का
Ho chalel
आजिबात किंमतीच्या मनाने परवडत नाही
बरोबर आहे
8-21-21व 9-24-24 हे विद्राव खत आहे का जे फवारणी सोरूपात देऊ शकतो
Nahi
Mirchivar video bnva
माझ्याकडे 9 24 24 च्या दाहा बेग आहेत मी त्या दुसरा डोसला डाकले चालेल का सर
हो
हे खत परवडत नाहीत, पर्याय सांगा
102626
दुसरा डोस चाले का
हो
आहे खत कधी टाकयाचा
कधी म्हणजे समजलं नाही
खर तर हे खत चांगलो आहे
पण
काय होत
की
आपण एकरी खत 3 बॅग टाकतो
आणि
हे
एकरी 2 बॅग
त्यात पण
ते
40 kg ची बॅग
त्या मुळे
खत टाकताना अडचण होते समजत नाही किती टाकावा
कारण
पूर्वी पासून
150 किलो खत टाकायचं सवय
त्या मुळे
बरोबर आहे