ब्रिडिंग वर काम करायचा विचार करताय🤔 मग हा व्हिडिओ एकदा बघाच | हे केलं तरच भविष्यात दूध व्यवसाय टिकेल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • ब्रिडिंग वर काम करायचा विचार करताय🤔 मग हा व्हिडिओ एकदा बघाच | हे केलं तरच भविष्यात दूध व्यवसाय टिकेल
    #breeding
    #kalvadi
    #amdairyfarm

Комментарии • 55

  • @manoharpatne521
    @manoharpatne521 8 месяцев назад +2

    माउलीशेठ थोरात सरकार... आपले व्हिडिओ खरोखरच मार्गदर्शनपर आहेत... महाराष्ट्रातील दुग्धव्यवसाय करणा-या शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त आहेत... धन्यवाद...!!

  • @sourabhgawali4474
    @sourabhgawali4474 9 месяцев назад +6

    त्या 5 कालवडी 3 ते 6 महिने संगोपणावर व्हिडीओ बनवा

  • @yogendrachindhe7397
    @yogendrachindhe7397 7 месяцев назад

    माऊली सर खरच सर तुम्ही दुध व्यवसायीकांना माऊली प्रमानेच live , सत्य, पुर्ण सखोल, नियोजण बद्ध , काळजी पुर्वक खुप खुप खुपच छान योग्य माहीती देता सर🙏 आम्ही दुध व्यवसाय नव्याने कारवडी विकत घेऊन सुरू केला आहे मुक्त गोठा व वेळेवर चारा पाणी सरकी पेंड व भरडा देतो आम्ही र्सव पुर्ण कुटुंब व्हीडीओ पहातो तुमच्या मार्गदशना प्रमाणे गोठा नियोजण करतो 🙏 तुम्ही खुपच योग्य व्हीडीओ बनवता सर 👌धन्यवाद सर 🙏तुमच्या योग्य नियोजीत कार्यस आमच्या कुटुंबा कडुन खुप खुप हार्दीक शुभेच्छा🙏

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  7 месяцев назад +1

      तुम्ही दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार🙏

  • @maheshanarase5026
    @maheshanarase5026 9 месяцев назад +3

    दुधाचे रेट कमी झालेत खर्च किती अणि फायदा किती.
    नियोजन कसे करत आहेत

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 9 месяцев назад

    माऊली सर एकदम मस्त व्हिडिओ प्रसारित केला धन्यवाद.

  • @sampatpatil7945
    @sampatpatil7945 9 месяцев назад

    थोरात साहेब खूप छान माहिती दिली

  • @maheshanarase5026
    @maheshanarase5026 9 месяцев назад +2

    Tumhi आठवड्यातून एकदा vdo बनवून टाका.
    म्हणजे तुमचे नियोजन व व्यवस्थापन समजते.
    मोठा नाहि vdo बनवला तरी छोटासा का होईना पन बनवा.
    प्रोत्साहन भेटते.

  • @siddhiagroproducts
    @siddhiagroproducts 9 месяцев назад

    खूप चांगली माहिती मिळाली माउली, तुमच्याकडे कंटेनर आहे का ? सीमेन कुठे स्टोर करता ?

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 9 месяцев назад

    तुमच्या प्रत्येक कलवडीची माहिती video बनवा

  • @ShindeAjay8639
    @ShindeAjay8639 9 месяцев назад

    Thanks Mauli dada❤❤

  • @surajdeshmukh6035
    @surajdeshmukh6035 26 дней назад

    Conventional semen bharla tarr chalte ka vitana gai la tras hot naahi ka

  • @user-vv4db8le9i
    @user-vv4db8le9i 7 месяцев назад

    सर गाय विल्ली आहे 2महिने झाले आहेत तरी अजून माजावर आली नाही सर

  • @raghuvirghule56057
    @raghuvirghule56057 9 месяцев назад

    Mauli bhau Crv che semens pn mast aahet pn aaplyakade available nahi hot ajun

  • @OmkarJatap-fy9vm
    @OmkarJatap-fy9vm 9 месяцев назад

    Bhau 10 divsacha lahan kalvdila gochid zale astil tar kay karave barik gochid chi pilye zalit tumi kay upay karta riplay dya lavkar

  • @user-mk4id4cw1w
    @user-mk4id4cw1w 9 месяцев назад

    👌👌

  • @amarpharade5159
    @amarpharade5159 9 месяцев назад +1

    Warwade la kadi yenar aahe

  • @ramdasdanawale1893
    @ramdasdanawale1893 9 месяцев назад

    Cantenr विशेई माहिती द्याल का ?जेतुम्हीं वापरता

  • @sahilwagh4666
    @sahilwagh4666 9 месяцев назад

    Me pan baif abhi Bull use kela ahe Jersey gai la

  • @preetamthorwat4638
    @preetamthorwat4638 5 месяцев назад

    Sir kalvadila jupiter sexed simen chalte kaaa🙏

  • @gokulpatil5084
    @gokulpatil5084 9 месяцев назад

    Sir ji pedegree ks read kray ch he samjun sanga ani tya kay ks tey nahi kadat mla

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 9 месяцев назад

    दादा गीर गाय गाभण राहण्यासाठी उपाय सांगा

  • @user-tv4cs5tm1b
    @user-tv4cs5tm1b 9 месяцев назад

    सर नियमित व्हिडिओ बनवा

  • @babasahebauti9648
    @babasahebauti9648 9 месяцев назад +1

    Wws सिमन ची किंमत काय आहे

  • @rohitdighe7471
    @rohitdighe7471 9 месяцев назад

    गाईचे वेण्याच्या अगोदर म्हणजे शेवटचे 2 महिने आणि वेल्यावर कसं व्यवस्थापन झाले पाहिजे म्हणजे गायची डिलेव्हरी वेवस्तीत होईल वार वेवस्तीत पडल गाय खुराक आणि चारा चांगली खाईल आणि दूध भरपूर देईल याबद्दल मार्गदर्शन करा सर

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  9 месяцев назад

      व्हिडिओ आहेत दादा आपल्या चॅनल वर याविषयावरती

  • @patelnirav8743
    @patelnirav8743 9 месяцев назад

    Babut badiya lekin aap Hindi me video banao 🎉🎉

  • @omkarkarale9178
    @omkarkarale9178 9 месяцев назад

    Baramati Agro Max boost chi price kayy ahe

  • @nagnathsirsat4458
    @nagnathsirsat4458 22 дня назад

    कालवडी पाहिजे 10
    असेल तर नंबर घ्या

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 9 месяцев назад

    Kardi pend chagli ahe ki nahi

  • @swapnillandge3405
    @swapnillandge3405 9 месяцев назад

    15 ली च्या गाईला आकिशदिप भरल तर चालेल का

  • @krushnatchindage1799
    @krushnatchindage1799 9 месяцев назад

    ती झाडाखाली पहिल्यांदा बसलेली गाय कोणत्या जातीची आहे

  • @rahuls4044
    @rahuls4044 9 месяцев назад

    हे सीमेन कुठे मिळतात याची माहिती मिळेल का?

  • @yogeshmandage4099
    @yogeshmandage4099 9 месяцев назад

    सेमेन कशामध्या आणता. कंटेनर आहे का तुमच्याकडे

  • @hanumandhande73
    @hanumandhande73 9 месяцев назад

    Feed कुठल्या कंपनीचे वापरता ?

  • @vikramkamankar911
    @vikramkamankar911 6 месяцев назад

    Wws semen bhetal ka aplyala

  • @rahulkarande8872
    @rahulkarande8872 9 месяцев назад

    आमचे डॉकटर ४/६हजार सांगतात त्याच काय भाऊ

  • @LahanuChavhan-fl5bx
    @LahanuChavhan-fl5bx 9 месяцев назад

    आदत कालवडी विकायला आहे का

  • @jaykisan4128
    @jaykisan4128 9 месяцев назад +3

    बुलनुसार कालवडि दाखवा न तुम्हाला पाहून काय करु आम्हि 😅

  • @sagarGaikwad-lp3mq
    @sagarGaikwad-lp3mq 9 месяцев назад

    Patta sanga ki dada tumcha

  • @marathimanoranjan07
    @marathimanoranjan07 7 месяцев назад

    Sir baif amarpal sexed semen price kiti aahe plz reply 🙏

  • @mane8791
    @mane8791 9 месяцев назад

    Denmark चे shorted simen असतात का भाऊ

  • @suhasjachak9235
    @suhasjachak9235 9 месяцев назад

    Bif Aakasdip la konte ceman bhrave

  • @Ranganathpomnar
    @Ranganathpomnar 9 месяцев назад

    Sir St genetic che dose kuth bheta

  • @prashantlade6410
    @prashantlade6410 9 месяцев назад

    Sir tumcha mobile number bhetel ka??