Satara: शशिकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शरद पवार उपस्थित,कार्यकर्ते काय म्हणाले पाहा?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии •

  • @v.mvlogs6947
    @v.mvlogs6947 8 месяцев назад +46

    माझी महाराष्ट्रातील तमाम लोकांना विनंती आहे आपल्या या महाराष्ट्राच्या सुपुत्राने महाराष्ट्रासाठी भरपूर केलेला आहे आज त्याच्या संघर्षाच्या काळात आपल्याला त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायचं आहे पवार साहेबांचा पराभव करण्यासाठी सर्व नेते एकवटलेले आहेत पण हा सातारा छत्रपतींचा सातारा आहे यामध्ये आपल्याला शिवरायांनी शिकवले एकनिष्ठ राहावा आणि गद्दारांना माफ करू नका आपल्याला आपला महाराष्ट्र वाचवायचा आहे मुंबई वाचवायचे आहे बाबासाहेबांचे संविधान वाचवायचा आहे

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 8 месяцев назад

      💯

    • @shrinivasbabar4729
      @shrinivasbabar4729 8 месяцев назад +3

      काही नाही केले फक्त स्वताचे घर भरले

    • @MrSachin253
      @MrSachin253 8 месяцев назад +1

      बारामती च्या it सेल सातारचे सर्वात ज्यास्त वाटोळे कोणी केले असेल तर पवारने

    • @shrinivasbabar4729
      @shrinivasbabar4729 8 месяцев назад

      पवार ला निवडून दिले तर बारामतीचा विकास होईल सातारचा नाही

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 8 месяцев назад +21

    ओन्ली मोठे पवार साहेब

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 8 месяцев назад +12

    शशिकांत शिंदे विजयी होणारच आहे हेताजनपुरे मनोहर बोलत आहे

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 8 месяцев назад +15

    कपटी पेशवाई नकोय म्हणून शिंदे साहेबांना निवडून द्या,

    • @MrSachin253
      @MrSachin253 8 месяцев назад

      शरद पवार सारखा औरंजेब पाहिजे

  • @r.chili.8847
    @r.chili.8847 8 месяцев назад +4

    कुणी कितीही शक्ती प्रदर्शन करूदे येणार फक्त उदयनराजे भोसले च ❤❤❤

    • @don-hx5gt
      @don-hx5gt 8 месяцев назад

      Tujha ghari

  • @Phadtaeujjwala
    @Phadtaeujjwala 8 месяцев назад +7

    Only.शिंदे.विनर.

  • @dhavalya7267
    @dhavalya7267 8 месяцев назад +27

    शिंदे साहेब निवडून येणार

  • @Sevenzigaming
    @Sevenzigaming 8 месяцев назад +4

    Ek no

  • @deepakphalke2388
    @deepakphalke2388 8 месяцев назад +3

    Jay ho

  • @SandipMojar-y2m
    @SandipMojar-y2m 8 месяцев назад +7

    Barobar saheb 💪💪💪🚩🚩🚩🙏

  • @mahebubshekh6339
    @mahebubshekh6339 8 месяцев назад +5

    लोकांच्या अतिशय प्रगल्भ प्रतिक्रिया.
    म्हंजे पअरिवर्तना ची नांदी दिसत आहे.

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy 8 месяцев назад +12

    आम्ही पावसाची वाट पाहतोय.

    • @sampatingale9889
      @sampatingale9889 8 месяцев назад +2

      अवकाळी पावसाची वाट पाहणे निरर्थक !!

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 8 месяцев назад +1

      तुमचं आयुष्य असंच वाट बघण्यात काड्या करण्यात संपून जाणार ,

  • @amarkanase6058
    @amarkanase6058 8 месяцев назад +1

    फक्त तुतारी आमदार शशिकांत शिंदे 6688

  • @surendrakabra5943
    @surendrakabra5943 8 месяцев назад +6

    Sharad pawar is great men🎉🎉

  • @SuhelBagwan-q7q
    @SuhelBagwan-q7q 8 месяцев назад +2

    Only shashikant shinde saheb

  • @नादबैलगाडाशर्यत-त6घ

    सातारा शशिकांत शिंदे साहेब च येणार निवडून

  • @PrakashGha
    @PrakashGha 8 месяцев назад +2

    Shashikant Shinde jindabad Saheb Tumi newdun yenar ❤

  • @arunmore3094
    @arunmore3094 8 месяцев назад +11

    फक्त तुतारी वाजणार भाजप हरणार

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 8 месяцев назад +7

    भाजपला हाकलण्यासाठी जनता इलेक्शन जवळ येण्याची वाटच बघत आहे

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 8 месяцев назад +2

    Fix 🎉

  • @ravikharade3112
    @ravikharade3112 8 месяцев назад

    महाराज

  • @shridharpawar6962
    @shridharpawar6962 8 месяцев назад +5

    007

  • @krishanatdesai4303
    @krishanatdesai4303 8 месяцев назад

    मुळची राष्ट्रवादी वाली आहेत

  • @deepakkadam8630
    @deepakkadam8630 8 месяцев назад +1

    2000 मोदी पैसे दिले। ,, आत बाहेर गेलेलं देणार नाही

  • @ganeshshinde-lz8mo
    @ganeshshinde-lz8mo 8 месяцев назад +3

    Udayan raje ni jilhachi vaat lavali itaki varshe

  • @balasahebjadhav1004
    @balasahebjadhav1004 8 месяцев назад +2

    सातारकर शिंदे यांनाच निवडून आणतील. मराठे आरक्षण मोर्चात मदत करणारी व्यक्ती. मराठे आरक्षण घेणार तेही ओबीसी मधूनच.
    बिनविरोध होईल असे समझते.

  • @sacch-boltahu
    @sacch-boltahu 8 месяцев назад +6

    १०. वरसात.कोरेगांव.च.लय. भल.केलं

  • @VishalPawar-fo6lm
    @VishalPawar-fo6lm 8 месяцев назад +3

    शशिकांत शिंदे निवडून येणार नाही त्याचं कारण म्हणजे शशिकांत शिंदे हा जनतेपेक्षा पक्षाला जास्त महत्त्व देतो विकास काहीच करत नाही नुसता साहेब माझा साहेब माझा साहेब😂😂

  • @AdityaChorage-z1o
    @AdityaChorage-z1o 8 месяцев назад +2

    Ashi lok satar madhe ahet mhanun satara mage ahe

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 8 месяцев назад +1

    lokana kamdham nahity mule lok gardi karstst vyapari kadhi jat nahi

  • @DeepakNikam-y3v
    @DeepakNikam-y3v 8 месяцев назад

    व😅
    😢,
    क्ष‌

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 8 месяцев назад

    yashwantrao chavnanchy pathit khangir kupasanare pawar saheb tumche nete kase

  • @rahulkamble8300
    @rahulkamble8300 8 месяцев назад +1

    ००७

  • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
    @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 8 месяцев назад

    निवडणूक संपली की हा चैनल बंद

  • @truptikalambe97
    @truptikalambe97 8 месяцев назад +2

    007

  • @arunmore3094
    @arunmore3094 8 месяцев назад +10

    फक्त तुतारी वाजणार भाजप हरणार