@@pankajdeshpande9667 माझे काही आमचा कॉलेज चां हॉस्टेल ला विशेषतः समाजा ची मित्र आहेत. ज्यांचा घरी नोन व्हेज खाण्या ला बंदी आहे.पण ती मुले दणकून चिकन मटण हाणतात तेव्हा ते चतु्थी, एकादशी, सोमवार, शनिवार काहीही बगत नाही. विशेष ता ते जेवा आपला घरी जातात तेव्हा देवाचं सर्व कार्य करतात उदाहरणार्थ कुणाची सत्नारायणाची पूजा असो की कुणाचं लग्न कार्य असो. हे मी माझा वयक्तिक अनुभवातून सांगतो. त्यामुळे काही इतर लोकांनी घेरसमज करून घऊ नय. मी स्वता मराठा समाजा मधील आहे आणि आमचा सर्व शुभ कार्य मधे त्या विशेषतः समाजा च पूर्वी पसून विशिष्ठ स्तान आहे. त्यामुळे हे लक्षात येते की कुणी दुतला तांदळाचं कुणीही नाही. कुणी काही खाऊ याचा वरून आपण त्या माणसाचं कार्य व गुण ठरऊ शकत नाही. आपल्या करून पण नाही कळता विशेषतः दिवशी मांसाहार ग्रहण करण्याची चूक बऱ्याच वेळा होते. शेवटी आपण लगेच वाईट होत नाही. किंवा आपला मनातली देवा ची बक्ती कमी होत नाही. शेवटी एकच सांगतो रामकृष्ण हरी.....वाजवा तुतारी ..😂
बारामती शहर मतदारांनो...मी वाई चा मतदार असून तुम्हाला आवाहन करतो , मोठे पवार साहेबांच्या पाठीशी ताकदीने उभे रहा...शरद पवार साहेबांना साथ द्या ...मी स्वतः आयटी इंजिनियर आहे,.आणि मला व्यक्तिशः माहीत आहे शरदचंद्र पवार साहेबांचे योगदान या महाराष्ट्र साठी कसं आहे ते.... शरद पवारांना साथ द्या हो sss...
छ.उदयनराजे हेच खासदार होणार श्रीनिवास पाटिल हे फक्त पोकळ वासा आहेत पाच वर्ष खासदार केले काय केले भुलथापाना बळी पडणार नाही उदयनराजे यांनाच मत देणार फक्त श्रीनिवास पाटिल कवीता करतात काय कामाचे नाहीत
श्रीनिवास पाटील आपली मैत्री शरद पवार यांच्या सोबत आहे ठीक आहे पण सातारा हा छत्रपती शिवरायांच्या विचारांचा आहे साताऱ्याचे लोक शहाणी आहे ते गेल्या वेळेस थोड्याच मताने निवडून आला होतात हे लक्षात ठेवा यावेळेस स्वाभिमानी माणूस उदयनराजे निवडून येतील आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे.
तुम्ही पाण्यात आडवे उभा का रहा काही फरक पडत नाही सातारा जनता समजूतदार आहे मागच्या वेळेला भूलथापांना बळी पडलो आता नाही पडणार कारण तुमच्याजवळ अमाप संपत्ती जमा केलेली आहे सर्वसामान्यांसाठी तुम्ही काय करणार आहात याचा कधीच भाषणात उल्लेख केलेला नाही तुमच्या चार पिढ्या बसून खातील एवढं तुम्ही कमावलं आहे तुम्ही आता गप बसा यावेळेला मान पण गादीला मत पन गादीला श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले प्रचंड मतांनी निवडून येतील यात शंका नाही श्रीराम जय राम जय जय राम जय हिंद जय भारत
Mi patan cha ahe amcha gavane bhar bharun mat dili magcha time la NCP la pn kahich kam kele nahi pn shamburaj Desai sahebani kam Keli mnun मागचा वेळी झालेली चूक परत करणार नाही आता भाजपला मोठे लीड मिळणार आहे पाटण मध्ये 💯🚩👑 पाटण तालुक्यातील असून श्री निवास पाटील साहेब यांनी काहीच केले नाही 🥲🥲🥲
श्रीनिवास पाटील यांनी काही काम केले नाही . ते कोण होते हे तरी मान्य करा. मग मोदींनी काम केले फक्त महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्याचे काम केले आणि महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार केले हे आहे मोदींच काम.
कोरेगाव सातारा मधे काही काम नाही त्याच्यामुले माझ्या सारखे गरीब मुल पुण्य मुंबई मध्ये कामाला जाव लगते आहे आई वडीलाना सोडुन . रास्ट्रवादी कीती वर्षा अहे सातारा मध्ये काहिचा विकास केला नाही. विकास फकत बारामती
सातारा लोकसभेचा सह्याद्री श्रीनिवास पाटील साहेब 👑🚨
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
संकष्टीला मटन करी😂😂😂
@@pankajdeshpande9667
तुझ्यावर अजिबात संस्कारच झाले नाहीत .
@@pankajdeshpande9667 माझे काही आमचा कॉलेज चां हॉस्टेल ला विशेषतः समाजा ची मित्र आहेत. ज्यांचा घरी नोन व्हेज खाण्या ला बंदी आहे.पण ती मुले दणकून चिकन मटण हाणतात तेव्हा ते चतु्थी, एकादशी, सोमवार, शनिवार काहीही बगत नाही. विशेष ता ते जेवा आपला घरी जातात तेव्हा देवाचं सर्व कार्य करतात उदाहरणार्थ कुणाची सत्नारायणाची पूजा असो की कुणाचं लग्न कार्य असो. हे मी माझा वयक्तिक अनुभवातून सांगतो. त्यामुळे काही इतर लोकांनी घेरसमज करून घऊ नय. मी स्वता मराठा समाजा मधील आहे आणि आमचा सर्व शुभ कार्य मधे त्या विशेषतः समाजा च पूर्वी पसून विशिष्ठ स्तान आहे. त्यामुळे हे लक्षात येते की कुणी दुतला तांदळाचं कुणीही नाही. कुणी काही खाऊ याचा वरून आपण त्या माणसाचं कार्य व गुण ठरऊ शकत नाही. आपल्या करून पण नाही कळता विशेषतः दिवशी मांसाहार ग्रहण करण्याची चूक बऱ्याच वेळा होते. शेवटी आपण लगेच वाईट होत नाही. किंवा आपला मनातली देवा ची बक्ती कमी होत नाही. शेवटी एकच सांगतो रामकृष्ण हरी.....वाजवा तुतारी ..😂
@@nnj6497 खातात त्यांना सांग
नाद नाही करायचा राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्तं पवार साहेब
पाटीलसाहेब ❤✌जय.हो
अशी लोक पाहिली की आनंद होतो
आम्ही पवार साहेबां सोबत
बारामती शहर मतदारांनो...मी वाई चा मतदार असून तुम्हाला आवाहन करतो , मोठे पवार साहेबांच्या पाठीशी ताकदीने उभे रहा...शरद पवार साहेबांना साथ द्या ...मी स्वतः आयटी इंजिनियर आहे,.आणि मला व्यक्तिशः माहीत आहे शरदचंद्र पवार साहेबांचे योगदान या महाराष्ट्र साठी कसं आहे ते.... शरद पवारांना साथ द्या हो sss...
भाऊ आज तुतारी वाजणार
साहेबांचाच विजय होणार ❤❤
आपल्या सर्वसामान्य जनतेच्या मनातला राजा शशिकांत शिंदे साहेब यांना प्रचंड मतांनी विजय करा
याला म्हणतात खरी निष्ठा
भाजप हटाव देश बचाव,,,,,
ह्यावेळेस पावसाची गरजच नाही शिंदे साहेब आलेत निवडून.
Shrinivas patil saheb ek no.
जिंदाबाद जिंदाबाद शरद पवार साहेब जिंदाबाद
फिक्स खासदार शिंदे साहेब
सामान्यांचा खासदार शशिकांत शिंदे
only bosss supriyatai
यशवंत विचारांचा खरा ध्वजवाहक श्रीनिवास पाटील
🔥007 🔥
शिंदे साहेब जनता तुमची आणि तुम्ही जनतेचेच
शरद पवार &श्री निवास पाटील साहेब 👏👏
Ramakrushn hari vajva tutari ❤ek maratha lakh maratha
Shashikan shinde saheb win satara loksabha❤
अहो कुठ गेलता तुम्ही 🥺🙏 2019 नंतर अत्ता बघतोय तुम्हाला.
Only Malak 007
शेतकरी उध्वस्त केला या मोदीने
King 007
सर्वसामान्य जनता शिंदे साहेब फक्त तुतारी वाजवणार
शिंदे साहेब होणार खासदार
Only mharaj Saheb ❤️🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩
Shashikant shinde 100 % niudun ale pahije kamcha manuns ahe
शिंदे 💯%जिंकणार
Satara nehmich bhari .Garv satara 💪💪💪💪✌✌💥💥
Amhi shinde saheb yancha sobat...💯
1994 च्या GR मधून मराठा समाजाला बाहेर ह्याच शरद पवार ने काढले आहे . त्यामुळे ह्या वेळी मान गादीला आणि मत सुध्दा गादीला 🚩
शिंदे
007 ❤❤❤
पडणार
सातार्यात तुतारी नक्की वाजणार
007 only ❤
निवडून येणार तर फक्त उदयनराजे...मान आणि मत फक्त गादीला 🔥🔥🚩🚩
😅😅
@@vilasdighe9439 🤨🤨
India aghadi jindaba
Chh Udayanraje maharaj honar khasdar 2024 fix
😂😂😂😂
Zop zali asel tar utth
🤣🤣🤣🤣🤣🤣
Only 007
तूतारी. मशाल. पजा. झिदाबाद.
Only 007 🚩🚩🚩
❤ MODI ❤
शशिकांत शिंदे जिकणार
SS खासदार
Only 007.only0003
004 june la bag samjel
छ.उदयनराजे हेच खासदार होणार श्रीनिवास पाटिल हे फक्त पोकळ वासा आहेत पाच वर्ष खासदार केले काय केले भुलथापाना बळी पडणार नाही उदयनराजे यांनाच मत देणार फक्त श्रीनिवास पाटिल कवीता करतात काय कामाचे नाहीत
Satara aala smaja🎉🎉🎉🎉🎉.. vajva tutari...
गोडबोले
Watol kel satara jilhyach sgl satarch pani baramtila ani mhne satara rastrwadicha bale killa ahe tumhala Ata satarachi jantha maf karnar nahi
श्रीनिवास पाटील आपली मैत्री शरद पवार यांच्या सोबत आहे ठीक आहे पण सातारा हा छत्रपती शिवरायांच्या विचारांचा आहे साताऱ्याचे लोक शहाणी आहे ते गेल्या वेळेस थोड्याच मताने निवडून आला होतात हे लक्षात ठेवा यावेळेस स्वाभिमानी माणूस उदयनराजे निवडून येतील आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे.
6688
तुम्ही पाण्यात आडवे उभा का रहा काही फरक पडत नाही सातारा जनता समजूतदार आहे मागच्या वेळेला भूलथापांना बळी पडलो आता नाही पडणार कारण तुमच्याजवळ अमाप संपत्ती जमा केलेली आहे सर्वसामान्यांसाठी तुम्ही काय करणार आहात याचा कधीच भाषणात उल्लेख केलेला नाही तुमच्या चार पिढ्या बसून खातील एवढं तुम्ही कमावलं आहे तुम्ही आता गप बसा यावेळेला मान पण गादीला मत पन गादीला श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले प्रचंड मतांनी निवडून येतील यात शंका नाही श्रीराम जय राम जय जय राम जय हिंद जय भारत
तुतारी 😂
संकष्टीला मटन करी😂😂😂
Bol bachhan aahe ha Patil
Kay BJP tumcha poranch bagh nahitar tyana sabhala. Mayt M V A🎉❤.
पाटील कमी पडली
Maharastrache Adaraniy nete.
Shashikantji Shinde Saheb.
श्री निवास पाटील यांनी काय काम केले मागचा वेळी त्यांना निवडून दिले होते
यावेळी सातारची जनता फसणार नाही 💯🚩👑
ओन्ली भाजप❤
तू सातारच्या बाहेर चा आहेस मग.राजे कितीवेळा लोकसभेत हजर राहिले.गूगल कर जरा
Mi patan cha ahe amcha gavane bhar bharun mat dili magcha time la NCP la pn kahich kam kele nahi pn shamburaj Desai sahebani kam Keli mnun
मागचा वेळी झालेली चूक परत करणार नाही आता भाजपला मोठे लीड मिळणार आहे पाटण मध्ये 💯🚩👑
पाटण तालुक्यातील असून श्री निवास पाटील साहेब यांनी काहीच केले नाही 🥲🥲🥲
श्रीनिवास पाटील यांनी काही काम केले नाही . ते कोण होते हे तरी मान्य करा.
मग मोदींनी काम केले फक्त महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्याचे काम केले आणि महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार केले हे आहे मोदींच काम.
तुम्ही पाटणकर चे कार्यकर्ते वाटतताय@@sk-cu2zs
Tutari 🎉❤
कोरेगाव सातारा मधे काही काम नाही त्याच्यामुले माझ्या सारखे गरीब मुल पुण्य मुंबई मध्ये कामाला जाव लगते आहे आई वडीलाना सोडुन . रास्ट्रवादी कीती वर्षा अहे सातारा मध्ये काहिचा विकास केला नाही. विकास फकत बारामती
Hya khasdarane 5 varshat dive lavle
Aslich stunt bazi nusti ...
Bjp hatàva desh vachava.
Maratha arakshanach ashraydatec.rastvadich vijaye honar
Arakshan la sahkary karnaryana nivdun dya