मनसे घडामोडी! MNS Bulletin | Raj Thackeray | MNS |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संबंधित गेल्या आठवड्यातील काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा!
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक राज्यभरात अनेक लोकोपयोगी उपक्रम, आंदोलने करत असतात, त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम आहे.
    तुमचाही उपक्रम अथवा आंदोलनाची बातमी मनसे घडामोडी या बातमीपत्रात पहायची असेल तर आम्हाला mnssocialoffice@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवा. किंवा 8830381636 या क्रमांकावर WhatsApp करा.

Комментарии • 7