LIVE : Ratan Tata State Funeral : रतन टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार |BBC Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • #bbcmarathi #ratantata
    टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. 28 डिसेंबर 1937 ला जन्मलेल्या रतन टाटांनी देशाच्या औद्योगिक जडण घडणीत मोलाचा वाटा उचलला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 4

  • @deepakjagtap3258
    @deepakjagtap3258 Час назад +3

    आज देशान काय गमावलं आहे हे शब्दात सांगता येत नाही..सलाम आहे त्यांच्या कार्याला..सलाम त्यांच्या विचारांना...सलाम त्यांच्या माणुसकीला

  • @santoshveer2803
    @santoshveer2803 Час назад +1

    भारताचा कोहिनूर 💎हिरा हरपला 😢
    भावपूर्ण 🌹श्रद्धांजली ❤️❤️रतन टाटा ❤❤🌹सर🌹💐💐🙏🙏😌😌

  • @BramhadevDevkule
    @BramhadevDevkule 29 минут назад

    रतन टाटा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @DilipAhire-pi2zq
    @DilipAhire-pi2zq Час назад

    💐😥❤️🙏🏻