हो ताई, मी जेव्हा एक एक पदार्थ घालते. तेव्हा कोणता पदार्थ घातला आहे हे व्हिडिओमध्ये सांगत असते. शिवाय संपूर्ण साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ती तुम्ही पाहू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
मी चवीनुसार मीठ आधीच सर्व साहित्यात घातलेलं होतं.तयार मिश्रणाची चव घेऊन बघायची गरज लागलीच तर अजून मीठ घालायचं. कटलेट घोळवण्यासाठी जे मी मिश्रण घेतलं होतं रव्याचं आणि पोह्यांच्या पिठाचं त्यात मीठ घातलं नाही असं म्हणत असाल तर त्यात मीठ घालण्याची गरज नाहीये. कारण आपण अगदी पातळ थर लावलेला आहे. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
बटाटा नसेल घालायचा तर अजून एक कप स्वीट कॉर्न घ्या. व ते वाफेवर शिजवून घ्या. आणि मग मिक्सरला लावून फिरवून घ्या म्हणजे त्याला खूप जास्त पाणी सुटणार नाही. आणि गरजेनुसार त्यात पोह्यांचे पीठ घाला. बाकी मसाले घाला आणि मग तुम्ही कटलेट करू शकता.
अजून स्वीट कॉर्न घेतले असते तर त्यामध्ये अजून पोह्यांचे पीठ घालावं लागलं असतं पोह्यांचे पीठ घातल्याशिवाय स्वीट कॉन कटलेट होऊ शकत नाही. मिक्सरला लावल्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि ते ओलसर होतात. धन्यवाद 😊
ताई मी व्हिडिओमध्ये दोन कप पोह्यांचे पीठ करून घेतलं असं म्हटलं आहे. दोन कप पोह्यांचे एक कप पीठ होतं म्हणून मी ingredients list मध्ये एक कप पोह्यांचे पीठ असं लिहिलेलं आहे. एक पोहे असं नाही. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
स्वीट कॉर्न मिक्सरला लावल्यानंतर त्याला पाणी सुटतं आणि मिश्रण ओलसर होतं. त्यामुळे त्यात गरजेनुसार पोह्यांचे पीठ घालावं लागतं. आपण अंदाजाने मीठ घालायचं चव घेऊन बघायची गरज लागली तर अजून मीठ घालू शकतो. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup chaan ani sopi recepie
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खुपच छान आहे तुम्ही सांगीतलेली रेसीपी
मनःपूर्वक धन्यवाद 😊
छान रेसिपी सांगितली आहे.
सूचना चांगल्या केल्या आहेत.
धन्यवाद ताई.
मनःपूर्वक आभार 😊
@ParipurnaSwad
Chan recipe 👌
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup Chan banvale
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@@ParipurnaSwad❤❤❤❤❤❤
खूप छान👌👌
मन:पूर्वक धन्यवाद!😊🙏
Khup.chan ani sopa sundar padarth dskhavla. Dhannyavad.
मनःपूर्वक आभार!😊🙏
Khup chhan
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Tai khup chan sopya padhatine sangitlt thank u
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Tai aaj sakali mulichya tifin sathi kele cutlet khup chan jhlae
छान सोपी रेसिपी सांगितली
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Chhan recipe
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
मस्त 😊
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Pppp
Pudecha.
p
मस्त❤
मनःपूर्वक धन्यवाद 😊
मस्त रेसिपी...धन्यवाद...
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप छान
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Khup ch chan aahe mi karun bagen
मन:पूर्वक धन्यवाद!😊🙏
खूपच छान
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Mast.
मनःपूर्वक धन्यवाद 😊
👌👌🍜🍜👌👌
Thank you 😊
Khupchan😢😢
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Kya hum cheese balls me bread crumbs ki jagah poha powder use kar sakte hai?
Yes
Thanks for watching my recipe video 😊
Chhan
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Hyat bhajya ghalu shakto ka
हो ताई तुमच्या आवडीनुसार घालू शकता.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
बाकी रेसिपी उत्तम
धन्यवाद 😊
तुम्ही काय काय पदार्थ घालता त्यांची नावे दाखवत नाही त्यामुळे आम्हाला ते करता येत नाही. तर pratham नावे दाखवावी
हो ताई, मी जेव्हा एक एक पदार्थ घालते. तेव्हा कोणता पदार्थ घातला आहे हे व्हिडिओमध्ये सांगत असते. शिवाय संपूर्ण साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ती तुम्ही पाहू शकता.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
हे सर्व मी चॉपर मध्ये बारीक करू शकते का?
Tumi pithat salt add kale nahi
मी चवीनुसार मीठ आधीच सर्व साहित्यात घातलेलं होतं.तयार मिश्रणाची चव घेऊन बघायची गरज लागलीच तर अजून मीठ घालायचं. कटलेट घोळवण्यासाठी जे मी मिश्रण घेतलं होतं रव्याचं आणि पोह्यांच्या पिठाचं त्यात मीठ घातलं नाही असं म्हणत असाल तर त्यात मीठ घालण्याची गरज नाहीये. कारण आपण अगदी पातळ थर लावलेला आहे.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
बटाट्याच्या ऐवजी काय घेऊ शकतो?
बटाटा नसेल घालायचा तर अजून एक कप स्वीट कॉर्न घ्या. व ते वाफेवर शिजवून घ्या. आणि मग मिक्सरला लावून फिरवून घ्या म्हणजे त्याला खूप जास्त पाणी सुटणार नाही. आणि गरजेनुसार त्यात पोह्यांचे पीठ घाला. बाकी मसाले घाला आणि मग तुम्ही कटलेट करू शकता.
साहित्य प्रथम दाखवले तर तयारी करायला सोपं पडेल
ताई व्हिडिओची लेन्थ कमी करण्याकरिता मी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे.
आपल्या सूचनेबद्दल खूप खूप धन्यवाद. 😊🙏
Sweet corn पेक्षा बटाटे, बेसन, पोह्याचे पिठ हेच खूप घातलयं...
अजून स्वीट कॉर्न घेतले असते तर त्यामध्ये अजून पोह्यांचे पीठ घालावं लागलं असतं पोह्यांचे पीठ घातल्याशिवाय स्वीट कॉन कटलेट होऊ शकत नाही. मिक्सरला लावल्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि ते ओलसर होतात.
धन्यवाद 😊
Mast but ingredients list madhe 1 cup pohe aahe. Dakhvtana 2 cup sangtay😮
ताई मी व्हिडिओमध्ये दोन कप पोह्यांचे पीठ करून घेतलं असं म्हटलं आहे. दोन कप पोह्यांचे एक कप पीठ होतं म्हणून मी ingredients list मध्ये एक कप पोह्यांचे पीठ असं लिहिलेलं आहे. एक पोहे असं नाही.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Ok ok
एवढं पोह्यांच पीठ घतल्यवर मिठाचे प्रमाण कमी झाले.
स्वीट कॉर्न मिक्सरला लावल्यानंतर त्याला पाणी सुटतं आणि मिश्रण ओलसर होतं. त्यामुळे त्यात गरजेनुसार पोह्यांचे पीठ घालावं लागतं. आपण अंदाजाने मीठ घालायचं चव घेऊन बघायची गरज लागली तर अजून मीठ घालू शकतो.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup chan👌
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
मस्त 😊
मनःपूर्वक धन्यवाद 😊