एकदम मस्त कथा रेगे सर,मी सुद्धा नोकरी मध्ये असताना निवडणूक ड्युटी केल्या आहे,काही खेड्यात खूप खराब अनुभव येतो,पैसे देऊन सुद्धा जेवण मिळत नाही,जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागत नाही तो पर्यंत जीवाला घोर लागलेला असतो
आपण कितीही नकार दिला तरी ड्युटी कॅन्सल होत नाही,त्यामुळे ड्युटी करणे भाग पडते,व पैसे सुद्धा तुटपुंजे मिळतात, काही निवडणुकीचे पैसे अजूनपर्यंत मला मिळालेले नाही
एकदम खरं हो आई zp कर्मचारी होती तिला लागायची ड्युटी जिथं साध्या बेसिक सोयी नाहीत 🤭एकदा तर खरोखर ती पहाटे तीन ला आली 🙏🏼तेव्हा ना फोन ना अजून काही संपर्क.अर्थात आता सुधारलं असावं थोडं. मी हे @90 चं सांगतेय
कधी आपला देश ह्यातून बाहेर पडणार 🤭निवडणुका आल्या की घरोघरी जाऊन कधी नं पाहिलेले रोज हसून दारात आश्वासन द्यायला 😆50%कार्यकर्ते खाण्या पिण्यासाठी एकनिष्ठ.
असेच घडत असत,प्रसंग डोळ्यासमोर एका पाठोपाठ एक आले. मस्त
नमस्कार , सुप्रभात
धन्यवाद ... सुप्रभात जयश्री मॅडम ..!!
🙏🙏
Khup chan sadrikaren sir..thanku
धन्यवाद पूजा मॅडम ..!!
🙏🙏🙏🙏
खुपच छान कथा व सादरीकरणामूले ऐकावयास मजा आली ...धन्यवाद सर
धन्यवाद ... सुप्रभात अविनाशजी ..!!
🙏🙏🙏🙏
काटकर सरांची कथा छान आहे व दीपक रेगेंच्या सादरीकारणा मुळे कथेने चांगलीच ग्रीप घेतली दीपक सर खूप छान सादरीकरण
धन्यवाद अविनाशजी ..!!
शब्द उत्तम मिळाले , की , वाचनाला गंमत येते..!!
🙏🙏
कथा ऎकुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.
एकदम मस्त कथा रेगे सर,मी सुद्धा नोकरी मध्ये असताना निवडणूक ड्युटी केल्या आहे,काही खेड्यात खूप खराब अनुभव येतो,पैसे देऊन सुद्धा जेवण मिळत नाही,जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागत नाही तो पर्यंत जीवाला घोर लागलेला असतो
अरे बापरे...!! हे असे अनुभव आले , की , नको ती ड्युटी असच वाटणार ..!!
आपण कितीही नकार दिला तरी ड्युटी कॅन्सल होत नाही,त्यामुळे ड्युटी करणे भाग पडते,व पैसे सुद्धा तुटपुंजे मिळतात, काही निवडणुकीचे पैसे अजूनपर्यंत मला मिळालेले नाही
अरे..देवा..!!
कठीण आहे सगळ..!!
🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर
Good nice very very nice
जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👍👌🙏🏾
धन्यवाद सर ..!!
🙏🙏
Wonderful story Sir and apratim narration 👍
धन्यवाद.
Thanks a lot.... धन्यवाद गायत्री मॅडम ..!!
🙏🙏🙏🙏
हो असच होत, माझी मामी सुद्धा शिक्षक असल्याने, याची कल्पना आहे ,,😊
🙏🙏😊🙏🙏
धन्यवाद
मस्त कथा आहे.
धन्यवाद ..!!
🙏🙏
धन्यवाद
Best story writing and reding
🙏🙏🙏
Thanks
सुप्रभात
सुप्रभात माधवी मॅडम ..!!
🙏🙏😊🙏🙏
धन्यवाद,सर
एकदम खरं हो आई zp कर्मचारी होती तिला लागायची ड्युटी जिथं साध्या बेसिक सोयी नाहीत 🤭एकदा तर खरोखर ती पहाटे तीन ला आली 🙏🏼तेव्हा ना फोन ना अजून काही संपर्क.अर्थात आता सुधारलं असावं थोडं. मी हे @90 चं सांगतेय
आता संपर्काची साधनं वाढल्यामुळे , तेवढी गैरसोय नसावी...!!
पूर्वी अशी परिस्थिती होतीच अनुभव लिहिले आहेत. प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.
✌👌
🙏🙏
❤
🙏🙏
सरकारी काम म्हणजे कासव गती 😆😆😆😆
सरकारी काम... ६ महिने थांब..!!
पण काम किती कष्टाचं आहे..ते आजच्या कथेमुळे आपल्या लक्षात येतं.
🙏🙏
धन्यवाद,सर
सरकारी काम बारा महिने थांब 🤣
😁😁😁
खूप छान साहेब
ग्रामीण कथेला रेगे साहेबांचे सादरीकरण छान झाले आहे आपले आभार कथा ऎकुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल.
कधी आपला देश ह्यातून बाहेर पडणार 🤭निवडणुका आल्या की घरोघरी जाऊन कधी नं पाहिलेले रोज हसून दारात आश्वासन द्यायला 😆50%कार्यकर्ते खाण्या पिण्यासाठी एकनिष्ठ.
अगदी खरंय..!!
😁🙏
धन्यवाद साहेब,
धन्यवाद,सर
Good Night Sir 😴
Sir mi tar mahantoy dar varshi nivadnuk ghya mahanje kame tari hotil .........🤪
Morning