ही कथा मी कोणत्या तरी पुस्तकात खुप दिवसापूर्वी वाचली होती...ऐकण्यापेक्षा वाचुन खुप हसलो होतो....खुप आवडली होती...नंतर खुप शोधल पुस्तक पण ते काही आठवलं नाही
पाहूनचार ??? हे असलं मराठी वाचून...खुद्द शंकर पाटील....त्या लिहीणार्याला शोधून...चांगलं "पाहून" घेतील अन् कानाखाली "चार" वाजवतील. (साधं..पाहुणचार लिहीता येईना आलेत यू ट्युबर बनायला) " मी मराठी, मी भाषाभिमानी ! "
पुन्हा असे लेखक होणे नाही...🎉🎉🎉🎉
ही कथा मी कोणत्या तरी पुस्तकात खुप दिवसापूर्वी वाचली होती...ऐकण्यापेक्षा वाचुन खुप हसलो होतो....खुप आवडली होती...नंतर खुप शोधल पुस्तक पण ते काही आठवलं नाही
Shankar patil nam hi kafi hai...
माझे व्याही असे होते परंतु ते आता हयात नाहीत. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.😂
शंकर पाटील यांच्या सर्वच कथा फार छान असतात
कथाकथन पद्धत अतिशय उत्तम !
Chhan
वळीव धडा आठवला
असा पाहुणचार मी पण अनुभवलाय...... आजच्या जगात असा पाहुणचार, अन् अशी पाहुणचार करणारी माणसं तरी कुठं शिल्लक उरलीत.... गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
1 च नंबर
❤❤ek number
आवाज व वाचनाची tunning मस्त आहे
Shankar पाटील
या आवाजात कथा ऐकताना डोळ्यासमोर चित्र उभ राहतंय...
फर्स्ट क्लास 👍👌
झकास 👌👌
Ek no.👌👌😁❤️
Refreshing..
Ek dam bhari❤
ऐसा कथा-शंभर होणे नाही.
शत शत नमन।
Qw11111
😊😊
अति सुंदर...... सगळा शीन निघून जातो....
❤❤ jyancha awaj aahe tyana pranam. awaj very good
खूप छान 🎉
Kya Baat Hai ! Farach Chhan !
एकदम भारी.
Natak laavaa
👌👌४वेळा ऐकली. सुंदर
रानात ऊन नसतं,,😄😄
खुप छान कथा. नव्वदच्या दशकात द मा मिरासदार ह्याच्या तोंडून ही कथा प्रत्यक्ष ऐकली होती....हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे....
Shankar patil
शंकर पाटील
Same here. Solapur हुतात्मा...
Very lucky to listen the story telling by HON PATIL SIR ...VERY GREAT 😊🎉NAMASTE
खुप छान
Excellent.
हसून हसून पुरेवाट झाली
Katha
चित्र तक्रार या कथेचे आहे
लई भारी
पाहून नाही रे पाहुणचार
Aj kal lok chaha sudha adhi ghenar ka vicharunch detat
पाहूनचार??? 🤔 शुद्धलेखन 😢
😅😅😅😅😅
😊Pp😊😊😊090😊😊😊😊😊to😊😅😅😊n
पाहूनचार ??? हे असलं मराठी वाचून...खुद्द शंकर पाटील....त्या लिहीणार्याला शोधून...चांगलं "पाहून" घेतील अन् कानाखाली "चार" वाजवतील. (साधं..पाहुणचार लिहीता येईना आलेत यू ट्युबर बनायला)
" मी मराठी, मी भाषाभिमानी ! "
Thnx ☺️👍
ruclips.net/video/nYHWh0PS3LY/видео.html
Khup chan ahe
Katha