Maratha Reservation मध्ये Raj Thackeray यांनी लक्ष घातलंय, ३ शक्यतांचे खेळ | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 178

  • @shubhamraibole1656
    @shubhamraibole1656 2 месяца назад +54

    महाराष्ट्र राज्याचे तरुण तरुणींना ठरवावं आता समाज बाजूला ठेवून सध्या ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे त्या राजकारणी लोकांना घरी बसवायचं आणि राज साहेब ठाकरे यांना बहुमत द्यावं आणि महाराष्ट्राची धुरा त्यांच्या हाती द्यावी... ही विनंती.. जय महाराष्ट्र

    • @ArjunNigade-ex8no
      @ArjunNigade-ex8no 2 месяца назад +6

      आगदी योग्य मत आहे तूमचं राव.माझ हेच आहे.

    • @Starpubg9067
      @Starpubg9067 2 месяца назад +7

      खरे आहे

    • @rajsangavkar9763
      @rajsangavkar9763 2 месяца назад +5

      ओन्ली राज साहेब ठाकरे

  • @prakashlokam4791
    @prakashlokam4791 2 месяца назад +12

    जय महाराष्ट्र , जय मनसे ❤👍🙏🙏🙏

  • @samadhanfutane9951
    @samadhanfutane9951 2 месяца назад +27

    जय महाराष्ट्र 🚩 नवनिर्माण सेना

  • @ajaykharat1578
    @ajaykharat1578 2 месяца назад +11

    बराबर आहे साहेबाच जय मनसे 🚩🚩

  • @BhushanRedekar-u4w
    @BhushanRedekar-u4w 2 месяца назад +37

    मी मराठा मी राज ठाकरेंच्या बाजूने....फक्त 1 जात नाही तर..महाराष्ट्रामधील प्रतेक मराठी माणूस पुढे घेऊन जायच आहे...माझ मत नवनिर्माणाला ❤

    • @DigvijayGavane843
      @DigvijayGavane843 2 месяца назад

      Tyancha var allegations aahet
      Money laundering chi
      Tyani michael jackson Jackson la 5lakh rupaye magat hote

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 месяца назад +2

      राग आपला पण मित्र बनतो शत्रुचा...😊
      मराठ्यांनो राज ठाकरे हा फडणवीसचा मित्र आहे लक्षात असू द्या...
      राग मतदानातून व्यक्त करा...😊

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 2 месяца назад +18

    ऐक नंबर माहिती दिली प्रथमेश😊

  • @sachinchavan7085
    @sachinchavan7085 2 месяца назад +15

    Raj Saheb ❤

  • @akashborhade1793
    @akashborhade1793 2 месяца назад +10

    बरोबर बोलले राज साहेब

  • @AjayMutkule-lw9sr
    @AjayMutkule-lw9sr 2 месяца назад +53

    Raj Thackeray king of Maharashtra 👑👑👑👑👑👑

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 2 месяца назад +64

    महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी फक्त मनसेला संधी द्या.❤️🔥

    • @Vaibhav_636
      @Vaibhav_636 2 месяца назад

      केले नाही आणी करणार पण नाही काही नाही केल उउज्वल भविष्या साठी

    • @sudhakarpawar939
      @sudhakarpawar939 2 месяца назад

      Tod fhod party la sat ako setlment party 00honar

  • @PrashantKachale
    @PrashantKachale 2 месяца назад +46

    Raj Thakre yanchi bhumika barabar

  • @bhushanvishe5863
    @bhushanvishe5863 2 месяца назад +11

    जय मनसे❤️

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 2 месяца назад +20

    Raj were brilliant

  • @AjayMutkule-lw9sr
    @AjayMutkule-lw9sr 2 месяца назад +30

    Raj Thackeray 🚩🚩🐯

  • @piyushpardeshi3538
    @piyushpardeshi3538 2 месяца назад +13

    राज ठाकरे 💯

  • @omkargaikwad2380
    @omkargaikwad2380 2 месяца назад +30

    Raj thakare ❤

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 2 месяца назад +33

    मनसे च पाहिजे ..... आपलं तर यंदा मनसे लाच मतदान ✅🚩

  • @Dsb1235
    @Dsb1235 2 месяца назад +10

    राज साहेब ❤

  • @jayshankarshahane6093
    @jayshankarshahane6093 2 месяца назад +22

    Raj साहेब बरोबर बोलत आहे

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 2 месяца назад +12

    Raj sahe barobar bolatat

  • @nitinkanim5497
    @nitinkanim5497 2 месяца назад +9

    राज साहेब ठाकरे काय बोलले हे जरा व्यवस्तीत ऐकून घेत जावा.त्यांनी
    आरकक्षनाला विरोध केला नाही आहे ते बोलले आहेत की जर माझ्या हातात सत्ता दिली तर कुणालाच आरकक्षनाची गरज भासणार नाही.म्हणजे सर्वाँना नोकऱ्या मिळतील

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 2 месяца назад +41

    राज साहेब ठाकरे यांनी योग्य भूमिका घेतली.👍👍

  • @kundlikkhupse107
    @kundlikkhupse107 2 месяца назад +19

    Jo hindu ki baat karega vahi raj karega 🚩🚩🚩

  • @vinayaksatkar5779
    @vinayaksatkar5779 2 месяца назад +17

    Raj Sarkar

  • @rtcommonman
    @rtcommonman 2 месяца назад +11

    योग्य भूमिका आहे... या भूमिकेचा मनसेला नक्कीच फायदा होईल आणि यावेळी धक्कादायक निकाल लागला तर आश्चर्य वाटायला नको

  • @Dsb1235
    @Dsb1235 2 месяца назад +10

    Raj साहेबांवर जितके जास्त vedio तितके जास्त subscriber वाढतील

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 2 месяца назад +67

    राज ठाकरे बाकीच्या राजकारणी लोकांपेक्षा १० पाऊल पुढे असतात....

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 месяца назад

      @@Irreplaceable777 सुपारी घ्यायला!!!
      🤣🤣🤣

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 2 месяца назад +4

      ​@@siddheshchavan5110कधी बीजेपी आणि आता कॉंग्रेसच्या मांडिवार बसणारे उद्धवमियाणी किती सुपारी घेतली??? 😂😂

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 месяца назад

      @@Manish_Chavan7
      मंदसैनिका;
      बुध्दी वाटत कृष्णकुंजवर गहाण ठेवलीस की काय???
      उद्धव ठाकरे कुणाच्याच मांडीवर बसलेला नाही....
      त्यांच्यासोबत सर्व मोदी/बिजेपीविरोधी एकत्र आले आणि उद्धव ठाकरेनीच तुझ्या खाज ठाकरेच्या सध्याच्या मालकाची उचलून उचलून मारली!!!
      तुझा खाज ठाकरे कुणाकुणाच्या मांडीवर बसला नाही??? त्याचा आधी शोध घे.....
      आधी शरद पवारांना/ममता बॅनर्जी/सोनिया गांधीला टाळी मारून आले त्यांनी हात दिला नाही म्हणून....
      ईडी ची शिडी लागल्याबरोबर;;;
      ज्या मोदीला "गरम बियर" पियुन शिव्या घातल्या त्याच्याच पुढं पाय फाकवून बसला!!!
      🤣🤣🤣
      मंदसैनिका तुझी भक्ती अशीच निरंतर चालू ठेव;
      तुझ्या सारखे अडाणी भक्तच लागतात खाज ठाकरे आणि फेकुसारख्याना त्यांचा धंदा त्यावरच चालतो!!! 🤣🤣🤣
      आमचा तमाम महाराष्ट्र महविकास आघाडीसोबत आहे......

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 месяца назад

      @@Manish_Chavan7 खाज ठाकरेने सुपारी घेऊन किती टोलनाके घेतले???
      🤣🤣🤣

    • @atfkmali7149
      @atfkmali7149 2 месяца назад

      म्हणून त्यांच्या कडे 1 नगरसेवक आणि 1 आमदार किव्हा 1 खासदार पण नाही

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 2 месяца назад +6

    मनसे... 🚩🚩

  • @namdevpatil5894
    @namdevpatil5894 2 месяца назад +1

    राज साहेबांना महाराष्ट्रातील जनतेने मनसे पक्षाला एक संधी देऊन बघायला पाहिजे

  • @shubhamraibole1656
    @shubhamraibole1656 2 месяца назад +18

    आपण सर्वांनी राज साहेब यांच्या पक्षाचा प्रचार करावा... महाराष्ट्र च नवनिर्माण करून या . जय हिंद जय महाराष्ट्र

  • @judaism1505
    @judaism1505 2 месяца назад +1

    जय महाराष्ट्र जय मनसे 🚂🚂🚂🚂

  • @DigvijayGavane843
    @DigvijayGavane843 2 месяца назад +2

    Raj saheb aap CM bano
    Hum Jarange Patil ke sath hai🚩🚩

  • @vikrantdhotre8751
    @vikrantdhotre8751 2 месяца назад +1

    Raj saheb barobar bolle

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 2 месяца назад +5

    जरांगे मूळे गरीब मराठा तरूणांचे वाटोळे झाले

  • @omkargaikwad2380
    @omkargaikwad2380 2 месяца назад +32

    Manoj sharad pawar 😂

  • @subh2173
    @subh2173 2 месяца назад +4

    राज ठाकरे ना अडवण्यापेक्षा त्यांच्या हातात सत्ता द्या आणि घ्या आरक्षण

    • @santoshdch
      @santoshdch 2 месяца назад

      देतो बोलला तर सत्ता देतील ना ???

  • @kiranmhadse7479
    @kiranmhadse7479 2 месяца назад +2

    राज ठाकरे इतर नेत्यांचा सारखे खोटे बोलत नाही.

  • @mangeshghume8396
    @mangeshghume8396 2 месяца назад +1

    Only Raj Saheb Manse pahije bas ❤❤

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 2 месяца назад +13

    कितीही जणांनी टिका केली तरी पॅटर्न पुन्हा चालणारच ।सर्व पक्षांकडून इजिन मागे ढकलले जाणार

    • @pranaybhagwat5082
      @pranaybhagwat5082 2 месяца назад

      Layki nahi tumchi raj thakare na samjun ghaychi

  • @tukarambavdane512
    @tukarambavdane512 2 месяца назад +1

    मी सहमत आहे

  • @Fantasticpravin
    @Fantasticpravin 2 месяца назад +2

    Fakt jarange patil

  • @amarpatil5818
    @amarpatil5818 2 месяца назад +3

    Satya lokana pachat nahi 🫡

  • @gajananhaldankar8514
    @gajananhaldankar8514 2 месяца назад

    राज ठाकरे यांच्या या भुमिकेशी सहमत....आरक्षण या विषयाकडे राजकरण म्हणून पाहिले जाते हे सर्वश्रुत आहे...या आरक्षणामुळेच गुणवत्ता भरडली जात आहे..
    हे लक्षात घेणे ही काळाची गरज आहे.....
    राज ठाकरे हे मतांसाठी लाचार नाहीत तर आपल्या विचारांशी ते सदाचार आहेत तथा एकनिष्ठ आहेत....हे सुज्ञ जनतेने अनुभवले आहे....आमचा पाठिंबा राजला...
    एक जेष्ठ नागरिक

  • @ArjunNigade-ex8no
    @ArjunNigade-ex8no 2 месяца назад +3

    राज ठाकरेकडे सत्ता दीलेस भाजप सहं सर्व पक्ष नमतील जय महाराष्ट्र.

  • @umeshshinde8520
    @umeshshinde8520 2 месяца назад +4

    भाऊ किती महत्त्वाच्या व्यक्तीवर व्हिडिओ बनवलाय... जो दिल्लीवरून आल्यावर सांगतो विधानसभेच्या तयारीला लागा..आणि 2 महिन्यातच अकेला चलो रे
    Great leader 🙏

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 2 месяца назад

    Raj Thakre correct statement.

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 2 месяца назад +1

    अगदी योग्य विश्लेषण केले आहेस भाऊ पण राज ठाकरेंच्या या भूमिकेचा जो मराठा मतदार सुज्ञ आणि समजूतदार आहे त्याचा फायदा युतीला होईल असे मला वाटत नाही कारण तो मतदार सुद्धा राज ठाकरे यांना समर्थन करील.आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आरक्षणाच्या बाजूने सगळेच पक्ष आपली भूमिका घेत असताना तुझ्या म्हणण्या प्रमाणे एक मोठा वर्ग असा आहे ज्याला आरक्षण हे आर्थिक निकषावर असावे असे वाटते किंवा ते कोणालाही मिळू नये असे वाटते त्या वर्गाला राज ठाकरे यांच्या रूपाने एक आवाज मिळाला आता हे प्रमाण जर 25 ते ३०%असेल आणि हा मतदार जर राज ठाकरे साहेब यांच्याकडे divert झाला तर महाराष्ट्रामध्ये चमत्कार होऊ शकतो अगोदरच जनता ह्या सगळ्या पक्षांना विटली आहे त्यात राज ठाकरे यांच्या सारखं एक अभ्यासू दूरदृष्टी असलेला नेता विकासाची जाण असलेला नेता म्हणून राज ठाकरे यांच्या कडे पाहिलं जात.आरक्षणाच्या स्पर्धेत सर्वच पक्ष आहेत पण आर्थिक निकषावर आरक्षण ह्या वर्गाकडे फक्त मनसे हा पर्याय आहे त्यामुळे ही स्पेस मनसेने घेतली आहे हे नक्की.

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 2 месяца назад +3

    आम्ही राजसाहेब सोबत ❤💯🚂🚩

  • @omchavan1334
    @omchavan1334 2 месяца назад +2

    जरांगे पाटील ठरवतील तोच आमदार म्हणून निवडून देण्यात येईल राज ठाकरे म्हणतील तो किंवा प्रस्थापित पक्षांचा निवडून येणार नाही

  • @udaybabar4881
    @udaybabar4881 2 месяца назад +10

    Maratha aarakshan long live.....👍

  • @pappuhalge6686
    @pappuhalge6686 2 месяца назад +3

    ज्याला स्वतःच्या पक्षाचे आलेले आमदार टिकवता आले नाही त्याच्यामागे कोणताही समाज जाणार नाही मराठा तर कधीच नाही

  • @ReshmaSutar-x9o
    @ReshmaSutar-x9o 2 месяца назад +1

    Raj Shaheb Rokhthok bolatat... 🚩🚩🚩

  • @shivajichoudhari4610
    @shivajichoudhari4610 2 месяца назад +4

    Only mns

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 2 месяца назад +3

    Economic reservation pahije

  • @dattasolanke1862
    @dattasolanke1862 2 месяца назад +7

    ओरिजनल मराठा हा फक्त जरांगे पाटील यांचे ऐकतो,,,,,🚩🚩🙏💪💪💪💪💪💪 पाटील बोले सत्ता हाले,,,,, एक मराठा कोटी मराठा✊✊✊👍👍👍👍👌👌👌👌

    • @dattasolanke1862
      @dattasolanke1862 2 месяца назад

      पाटील समर्थक ओरिजनल मराठे कॉमेंट ला लाईक❤ करून पिंक करा🖕🖕🙏🙏🙏🚩🚩🚩🚩✊✊👍👍👍👍👌

    • @draadityap9721
      @draadityap9721 2 месяца назад +3

      Kon nhi aikat tutari cha ....

    • @mayurdhumal3542
      @mayurdhumal3542 2 месяца назад +1

      Tumhi tyanch aaika Ani arakshana sathi ajun. Pudhe 10 varsha arakshan sathi ladha

    • @devendrapandhare5455
      @devendrapandhare5455 2 месяца назад +2

      मी धनगर आहे परंतु मला जरांगे पेक्षा कही पटीने राजसाहेब भारी वाटतात. मनसेला मतदान देण्याची संधी मिळाली तर १०० टक्के मनेसालाच मतदान करील.

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 2 месяца назад +8

    खाज ठाकरेला विचारतो कोण???

    • @santoshkhatal9710
      @santoshkhatal9710 2 месяца назад +10

      Bullya tula kon vichart 😂

    • @omkargaikwad2380
      @omkargaikwad2380 2 месяца назад +5

      @@santoshkhatal9710 yala Manoj sharad pawar vicharto 😅

    • @rupeshmhatre5211
      @rupeshmhatre5211 2 месяца назад +4

      Ka tuja aaichi khaj morlika 😂😂

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm 2 месяца назад

      Shenkidaayaa kutryaa tula kon vichart 😂😂😂😂

    • @rahulkarande8872
      @rahulkarande8872 2 месяца назад

      लवड्या तो तुला खाजयला पण ठेवणार नाही

  • @realestatepune9310
    @realestatepune9310 2 месяца назад +2

    मराठा आरक्षणावर फूट पाडण्यासाठी राज ठाकरे यांना सुपारी दिली आहे

  • @VijBam
    @VijBam 2 месяца назад +1

    Settlement King आहे त्याच्याने काय नाही होणारं

  • @sg-zw2lk
    @sg-zw2lk 2 месяца назад

    सगळे आपल्या जातीचा विचार करतायत फक्त हा माणूस सबंध मराठी माणसाचा विचार करतोय. आपल्या राज्याप्रती अतिउच्च कडवट भावना जपणाऱ्या ह्या माणसाला समजुन घेण्यात महाराष्ट्र मागे पडतोय.

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 2 месяца назад

    राग आपला पण मित्र बनतो शत्रुचा...😊
    मराठ्यांनो राज ठाकरे हा फडणवीसचा मित्र आहे लक्षात असू द्या...
    राग मतदानातून व्यक्त करा...😊

  • @DilipBerad-r8q
    @DilipBerad-r8q 2 месяца назад

    Parivartan honar maha vikas aghdi maha yuti dohi hi saf

  • @prasadHawale-qt2fj
    @prasadHawale-qt2fj 2 месяца назад +1

    पण यांची सत्ता कधी येणार आमची गरज कधी भागणार उगाच बोलू नये आणि एक हाती सत्ता तुम्हाला कधीच मिळत नसते

  • @vilasgadhave953
    @vilasgadhave953 2 месяца назад +8

    बिन शर्ट पाठिंबा😂

  • @vijaybharatchopade8932
    @vijaybharatchopade8932 2 месяца назад +15

    सुपारी बाज मानसाच काय खर आहे.

    • @cap.shree-nath
      @cap.shree-nath 2 месяца назад +5

      Chhakya

    • @santoshkhatal9710
      @santoshkhatal9710 2 месяца назад +8

      थोड थांबा आरक्षण तर भेटणार च नाहीये पण जरांगे कोणाचा माणूस आहे समजेल 😂

    • @omkargaikwad2380
      @omkargaikwad2380 2 месяца назад +7

      @@vijaybharatchopade8932 Manoj sharad pawar 😅

    • @shubhamraibole1656
      @shubhamraibole1656 2 месяца назад +5

      राष्ट्रवादी s p 😂😂

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm 2 месяца назад

      Shegulya tula ghratl rajkarn kalat nasel ekd lokala supari baz mhnto hey mhnje ass zal swatahacha thevaych zakun dusryacha bghaych vakun😂😂😂

  • @vishalmharugade2699
    @vishalmharugade2699 2 месяца назад

    H दुसऱ्या राज्यात जर असला नेता भेटला असता तर त्या लोकांनी डोक्यावर घेतल असत... पण आपल्या महाराष्ट्र मध्ये लोक जात धर्मात अडकल्यात 🙏🏻

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 2 месяца назад +3

    Rajso king

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 2 месяца назад +2

    प्रकाश आंबेडकर आणि हे महाशय.....खूप साम्य आहे....पण दिसतात विरुद्ध टोकाला 😂😂😂😂😂😂😂

  • @satishlohot8659
    @satishlohot8659 2 месяца назад +2

    उठ दुपारी घे सुपारी
    हा काहीच नाही करणार फक्त सुपारी घेणार

  • @ashakulkarni1058
    @ashakulkarni1058 2 месяца назад

    Aani he sarv marathyana sanga

  • @Ruturajkale315
    @Ruturajkale315 2 месяца назад +3

    Raju
    Painter 😂😂

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 месяца назад

    ❤❤हा काय डोक्यावर पडलाय काय ❤❤ काय बोलतोय सगळी कडून फिरतोय काय बोलायचे ते कळते का

  • @AnkushDad-z9j
    @AnkushDad-z9j 2 месяца назад

    महाराष्ट्र त प्रसिद्धी मिळवायची किंवा अडगळीत पडलेले नेत्यांना उजळा आणायचे असेल तर मग जाहीर मराठा आंदोलन व जरांगे पाटील यांच्या विरोधात बोला काही ही काम न करता प्रसिद्धी मिळते

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 2 месяца назад +1

    M. S. Raj samjto ki vyada ahye s. Tyachi jaga tyla dakhawli jail

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 2 месяца назад +2

    Raj takare maratha virodi

  • @dpatil.
    @dpatil. 2 месяца назад +5

    सुपारी 😂😂

  • @VinayakDeshmukh-tg9qi
    @VinayakDeshmukh-tg9qi 2 месяца назад +3

    भूमिका बद्दल नारा माणूस राज ठाकरे सुपारी 72

    • @Raj-jm6hx
      @Raj-jm6hx 2 месяца назад +2

      अभ्यास कर नीट आणि मराठी भाषा समजून घे

    • @rahulkarande8872
      @rahulkarande8872 2 месяца назад

      तुमच्या सारखे राशन वर जगणारे लोक बाकी काय बोलणार

    • @clawp1451
      @clawp1451 2 месяца назад

      तू आयुष्यभर गरीब आणि अडाणी राहणार

  • @dattasolanke1862
    @dattasolanke1862 2 месяца назад

    Jarange patil 🚩🚩🚩

  • @gajajoshi1
    @gajajoshi1 2 месяца назад

    Raj 250, prakash 250, jarange 250, (mva 250, myuti 250, swabala cha nirnay zalyas ×2, ×3) vidhan parshade la umedvari che udand pik yenar sarvanni prayatna kara 😂😂😂 shubhechha 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @suryajimane4293
    @suryajimane4293 2 месяца назад +3

    राज ठाकरे यांच्या मुळे काहीही फरक पडणार नाही,

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 2 месяца назад +1

      Raj thakre kay bolle te pahile nit aika mahshay...... Tyani kay virodh kelay ka... Makda

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 2 месяца назад +1

    Maratha Aaraction Kalachi Garaj,

  • @yogeshjadhav516
    @yogeshjadhav516 2 месяца назад

    तुम्ही मनसे कार्यकर्ते हा वाटते

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 2 месяца назад

    Devendrajichi Kheli Raj,Rane, Darekar Yana Kamala Lavle Maratha Aaraction Fhoda Fhodi,Maratha Samajhane Savadh Rahave

  • @akshayshedge8659
    @akshayshedge8659 2 месяца назад

    Only mandvali badshah ..😅😅

  • @KiranPatil-di1hr
    @KiranPatil-di1hr 2 месяца назад

    Yala vichartay kon

  • @ashakulkarni1058
    @ashakulkarni1058 2 месяца назад

    Ambedkaranich lihun thevly kalantarani ya ghatnet badal karava lagel he bolayla Raj Thakare pan visarlet ka kay
    Raj Thakare he tumhi sangitalel me tari nahi visarale
    Parat sanga sarvana
    Aani mhanunach modi ya babat badal karava lagel mhanat aahet

  • @vkpkck
    @vkpkck 2 месяца назад

    Ek hi nivdun yenar nahi

  • @jayendrapatil5974
    @jayendrapatil5974 2 месяца назад +2

    एक संशय असा आहे की, राज ठाकरे बीजेपी च्या सांगण्यानुसार vegale लढत आहेत..... मराठा मतदार आणि original शिवसेनेचा मतदार ह्यांच्यावर परिणाम करून बीजेपी चा फायदा करणे

    • @jayendrapatil5974
      @jayendrapatil5974 2 месяца назад +1

      तरीही राज ठाकरे ह्यांची आरक्षणाची भूमिका योग्य आहे

  • @NirmlaPatil-e7s
    @NirmlaPatil-e7s 2 месяца назад

    N

  • @tvssajet
    @tvssajet 2 месяца назад +4

    मनोज जारांगे ह्यांनी चालवलेल्या आरक्षण आंदोलनाने भाजप स्वतःची सुटत असलेली चड्डी पकडायला एक मोठा उत्कृष्ट वक्तृत्व असलेला वक्ता ED मार्फत ठेवला आहे
    पण आरक्षण नको असं खरच मानणारा वर्ग महाराष्ट्र राज्यात १०% ही नाही आहे

    • @ajayy1079
      @ajayy1079 2 месяца назад

      Manya pawar cha kutra aah 😂😂😂

  • @dilipbhadade2532
    @dilipbhadade2532 2 месяца назад +1

    आरक्षण नाही सुपारी

  • @anamikasunshine779
    @anamikasunshine779 2 месяца назад

    BJP adhi ambedkar , ani ata Raj saheb yanchya tarfe Jarangenwar attack kartiye. Pan marathyana jo nadla to nivdnukit padla. Gramin bhagachi jan na Raj thakarena ahe na BJP la

  • @marathe96
    @marathe96 2 месяца назад

    Bjp ची सुपारी घेतली बाबाने

  • @arunmhaske8475
    @arunmhaske8475 2 месяца назад +2

    राज ठाकरे म्हणजे उठ दुपारी घे सुपारी 😄

  • @killerboy-oo7sj
    @killerboy-oo7sj 2 месяца назад +1

    राज ठाकरेच एक आमदार बस बाकी काय... मनोज जरंगे पाटील पूर्ण उरतील.... येणारे विधानसभेमध्ये मनसेचा शून्य आमदार राहणार हे नक्की..💪🏻

  • @arthiyadav6835
    @arthiyadav6835 2 месяца назад

    ⁹⁹9⁹😊

  • @ankushkamble1
    @ankushkamble1 2 месяца назад

    Useless

  • @dhanajiadhav236
    @dhanajiadhav236 2 месяца назад

    Tol cha chhol😂

  • @dilipbhadade2532
    @dilipbhadade2532 2 месяца назад

    फ भा ची सुपारी

  • @dpatil.
    @dpatil. 2 месяца назад

    😂😂😂

  • @Dhotratil
    @Dhotratil 2 месяца назад

    😂😂😂😂😂
    अकलेचे तारे