आपल्या मागील जन्मातील पण हिसाब किताब असतात ते आपल्याला फेडायचे असतात... प्रारब्ध असते..... त्यामुळे जे घडेल त्याला सामोरे जाऊन कर्मयोगी जीवन जगायचे...... 🙏
@@Rishaan92 नाही ho ते तर सगळे पंचांग बघून च करतो कुणाला tripad नाही कुणाला पंचक नाही, नशीब अगोदर लिहिले जाते आपण ती भूमिका वाट वत असतो, पराधीन असतो माणूस हेच खरे
I can watch for hours videos on vastu, color therapy and other therapies.
Thank you🙏🌟
सर डॉक्टर अमृता चांदोरकर यांना बोलवा निरामय वेलनेस
Nitamay walyanshi bolna chalu ahe!
Amruta ji cha number asel tar please share kara…
Cosmostarmedia28@gmail.com
She is very rude does not reply messges , dont even have courtesy to reply yes or no for queries or phone calls.
My experience is good with madam. She did respond to my message and re contacted as well.
खूपच स्लो आहे व्हिडिओ
हे नंबर mulank धरायचे की bhaghyak
Age 30 paryanta mulank use karaycha asto, after 30 bhagyank🙏🌟🕉️
नीट explain nahi karata yet hyana.. kay appeal hot nahi kay बोलतात..😮
Maaf kara🙏
Pudhchya veli ajun chaan prayatna karu😇
काही पटले नाही आमच्या घराचा no 19 आहे आणि घरात पटापट 5 मृत्यू झाले सगळं करतो व्रत vaikly द, दान धर्म काही नाही नशिबी लिहिलेलं आहे
आपल्या मागील जन्मातील पण हिसाब किताब असतात ते आपल्याला फेडायचे असतात... प्रारब्ध असते..... त्यामुळे जे घडेल त्याला सामोरे जाऊन कर्मयोगी जीवन जगायचे...... 🙏
1 la mrutyu zhala tevha panchak lagle hote ka check kara.... 1 mrutyu zhalyawar panchak lagle ki gharat 5 mrutyu hotat achanak
@@Rishaan92 नाही ho ते तर सगळे पंचांग बघून च करतो कुणाला tripad नाही कुणाला पंचक नाही, नशीब अगोदर लिहिले जाते आपण ती भूमिका वाट वत असतो, पराधीन असतो माणूस हेच खरे