सण , व्रत वैकल्ये, कुळाचार सारे काही रीतिरिवाज पाळून सात्विकतेने, सोज्वळतेने पार पाडता हे खुप विशेष आहे. कुठंही दिखावा, कृत्रिमता नाही. म्हणुनच आपल्या कुटुंबीयासाठी आत्मीयता वाटते.
Chan mix bhaji. Amhi padwal nahi takat dodaka takto aani kale watanya chi usal. Baki sagle same. Polyester chi saree nesun chuki pasun thode laamb basun cooking kara tai.
@@kirtisagar6821 ताई गणपती विशेष थाळी मध्ये देखील आम्ही सांगितले होते कि काही ठिकाणी नैवेद्याच्या ताटात कांदा लसूण वापरतात तर काही भागात नाही टाकत. आमच्या इथे नैवेद्याच्या ताटात व पीत्रांना देखील कांदा लसूण चे जेवण केले जाते. प्रत्येक भागानुसार तिथल्या पद्धती, परंपरा या वेगवेगळ्या असतात धन्यवाद ❤️
देव भक्तीचा भुकेला असतो.आपण नैवेद्य भक्ती भावाने कांदा लसूण घालून दाखवला काय किवा कांदा लसुण विरहित दाखवला काय देवाला दोन्ही मान्य असते. @@krushnaigazane921
सण , व्रत वैकल्ये, कुळाचार सारे काही रीतिरिवाज पाळून सात्विकतेने, सोज्वळतेने पार पाडता हे खुप विशेष आहे. कुठंही दिखावा, कृत्रिमता नाही.
म्हणुनच आपल्या कुटुंबीयासाठी आत्मीयता वाटते.
खूप खूप धन्यवाद
तुमच्या या कमेंट वाचून आम्हाला नवनवीन व्हिडीओ करण्याचे प्रोत्साहन मिळते ❤️
Thank you kaki tumhi hi bhaji dakhavlit banvun
खूप छान रेसिपी दाखवली आहे खूप बर वाटल❤❤
Khup Chan banavli bhaji mix
Khup chan aiea
Khup chan bhaji recipe,tumcha kitchen mala khup aavadto 👍👍👍
You are so sweet kaku❤❤🎉, kevdha godava ahe tumchya bolnyat💕
खूप छान भाजी दाखवलात ❤
Mavshi mi aaj bhaji karun pahil i khup chhan zali bhaji❤
Masta mix bhajji karun dakhawali👌👍🥰
अरे व्वा आमच्याकडे शनिवारी भरणी श्राद्ध तीथी आहे.पाच भाज्या कुठल्या घ्यायचा या विवंचनेत होतो.आपला विडीओ बघुन चिंताच मिटली... धन्यवाद
Same here.
Very nice mix bhaji
Khup chan kaku❤
खूप छान भाजी झाली
Ha video chan aala
Khup chan👍
Khup chan
Khup chhan bhaji
Nice to see your mummy's kitchen.
Thank you 😊
Very nice mix bhaji 👍👍🙏🙏
Chan bhaji👌
Today I am making this bhaji for Pitrupaksha 🙏🏻
सुंदर ❤️❤️😋😋🙏🙏
Mast mix bhaji😊😊
Thanks
इथले व्हिडिओ पाहणं म्हणजे सुख...
Meepan ashich banvate bhaji 😊
Ek noo❤
Shrikhand banva na tai
लसुण घातल्या शिवाय कुठल्या भाज्याच बनवता येत नाही का?
Ghevda vaparla tar Chal to ka?
Bhendi chikat hot nahi kay
Kanda vaaprat naahit pitru Pakshat
kanda lasun chalat nhi tai
Chan mix bhaji. Amhi padwal nahi takat dodaka takto aani kale watanya chi usal. Baki sagle same. Polyester chi saree nesun chuki pasun thode laamb basun cooking kara tai.
धन्यवाद ❤️
ताई छान तुझो गाव खयचो
Tai tumhi sakshat annapurna.
Bhaji mast....parantu 'kay babe' jara jast jhale😅
Kanda nahi vaprt aamhi...
आम्ही कांदा लसूण नाही वापरत नैवेद्याला
ताई कांदा लसूण वापर करत नाहीत ना
Devala pan detat ti loka mag pitarana kai.
आमच्या इथे पितृपक्षाच्या जेवणात कांदा लसूण वापरतात.
@@kirtisagar6821
ताई
गणपती विशेष थाळी मध्ये देखील आम्ही सांगितले होते कि काही ठिकाणी नैवेद्याच्या ताटात कांदा लसूण वापरतात तर काही भागात नाही टाकत.
आमच्या इथे नैवेद्याच्या ताटात व पीत्रांना देखील कांदा लसूण चे जेवण केले जाते.
प्रत्येक भागानुसार तिथल्या पद्धती, परंपरा या वेगवेगळ्या असतात
धन्यवाद ❤️
आमच्या इथे कोकणांत कांदा लसूण वापरतो.नैवेद्य मध्ये आणि पितृ पक्षाचे जेवणात पणं वापरतो
देव भक्तीचा भुकेला असतो.आपण नैवेद्य भक्ती भावाने कांदा लसूण घालून दाखवला काय किवा कांदा लसुण विरहित दाखवला काय देवाला दोन्ही मान्य असते. @@krushnaigazane921
आमच्याकडे मिक्स भाजी मध्ये गवार भेंडी पडवळ कारली लाल भोपळा यांची करतात. कारले अणि भेंडी थोडी टाकतात.
वापरतात
कांदा लसूण वापरत नाही.