शिरसाठवाडी संवेदनशील केंद्र असताना पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता Monika Rajale यांचा आरोप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 35

  • @BhagwanDhakane-g4t
    @BhagwanDhakane-g4t 3 дня назад +32

    जोपर्यंत सगळ्या समाजाने विशेषता वंजारी समाजाने दोन वेळेस मतदान केलं त्यावेळेस निवडणूक अधिकारी विषयी काही संशय आला नाही यावेळेस मतदारच फिरले तेव्हा निवडणूक अधिकाऱ्याचा संशयाला लागला

    • @adm7865
      @adm7865 3 дня назад +3

      Naka na karu matdan
      Dagadfek kashyala Karayachi.

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h 3 дня назад

      Maurya 23 tarkhela vijayi rally kadha, Bjp ali tar bjp nahitar tu tari sarv samajane samil vhA.

    • @vishnuavhad6766
      @vishnuavhad6766 3 дня назад +1

      मतदान बूध वर जाऊन बसने किती योग्य आहे.मतदारावर दबाव आणला आणि मतदान अधिकार दमदाटी करणे किती योग्य आहे.मॅडम

    • @adm7865
      @adm7865 3 дня назад +1

      @@vishnuavhad6766 उमेदवाराला परवानगी असते बूथ वर यायला. आधी माहिती घ्या तुम्ही.
      कोणी काय केल ते. गावचे लाईट बंद करून दगडफेक ते पण माहिले वर हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडल असाल.

    • @proudmaharashtrian273
      @proudmaharashtrian273 3 дня назад +1

      @@adm7865 Satya gosht aika. Yancha ek sahkari Jati vr bolala …..ani bghun ghetto Tummala asa dam dila Shivay gund Lok anle hote tithe Mhnun mg local public cha udrek zala

  • @Anil1234-s5f
    @Anil1234-s5f 3 дня назад +6

    ताई तुमच्या बदल आदर आहे पण या वेळी तुम्ही खूप घान राजकारण केलत जे वंजारी गाव आहे नेमक तुम्ही तिथे का गेलत आणि ते गुंड घेऊन गेलात

  • @TP-z8i
    @TP-z8i 3 дня назад +2

    Monika Rajale Grah Faar Strong Ahe Swarn Rajyog Chalu Ahe Tyamule Tyanche Minister Banyache Chances Jast Ahe

  • @sambhajiandhale
    @sambhajiandhale 3 дня назад +7

    प्रताप काका ढाकणे

  • @rajendramandare6664
    @rajendramandare6664 3 дня назад +2

    जर झाले ते चुकीचं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाईसाठी प्रोसेस करायला पाहिजे मी तुमच्या मतांच्या राजकारणासाठी स्वाभिमान स्वाभिपण पण घाण टाकताय. पूर्ण तालुक्याच्या प्रतिनिधी आहात त्यामुळे जर कोणी कायदा हातात घेतला असेल तर त्यांना योग्य शासन व्हायलाच पाहिजे

  • @sppustudent-tw6jf
    @sppustudent-tw6jf 3 дня назад +5

    विनाकारण आरोप करू नये

  • @aksaysakhare5804
    @aksaysakhare5804 3 дня назад +1

    ताईला काही नका बोलू मित्रांनो उदा कुणी पण निवडुंग येईल

  • @subhashbhawar79
    @subhashbhawar79 3 дня назад

    Jahir Nishedh

  • @madhavkalyane6954
    @madhavkalyane6954 3 дня назад +5

    Monikatai aapla VIJAY nischit aahe….. 1:47

  • @pyarelalshaikh1080
    @pyarelalshaikh1080 3 дня назад +1

    ही घटना अतिशय निंदनीय आहे जाहीर निषेध -- जाहीर निषेध

  • @subhashbhawar79
    @subhashbhawar79 3 дня назад +1

    Kaho dilse Monika Tai Rajle firse

  • @Copypaste2222
    @Copypaste2222 3 дня назад +2

    अंदाज आला वाटतोय,10 वर्ष मुंडे घरण्याची पुण्याई होती. आता विसरा

  • @prakashdhayatadak3767
    @prakashdhayatadak3767 3 дня назад +3

    माजी आमदार😢

  • @BalasahebGhumare-bh7ei
    @BalasahebGhumare-bh7ei 3 дня назад

    🇮🇳पोलिसांचा धाक नाही 🇮🇳

  • @fundeadinath
    @fundeadinath 3 дня назад +4

    आता घरी बसल्या

  • @ADITYABHAUKALE
    @ADITYABHAUKALE 3 дня назад

    Virodhak adkathi karto

  • @DipakFunde-e3q
    @DipakFunde-e3q 3 дня назад +1

    10वषे साथ दिली पन आम्हाला हिनवलना

  • @rajendrasupekar3212
    @rajendrasupekar3212 3 дня назад +2

    मोनिका ताई विजयी भव

  • @subhashbhawar79
    @subhashbhawar79 3 дня назад

    Only Monika Tai Rajle patil Amdar Honar

  • @SatishDamale-zm8sv
    @SatishDamale-zm8sv 3 дня назад +3

    तुम्ही तर नक्की पडल्या

  • @adinathkhedkar1179
    @adinathkhedkar1179 3 дня назад +2

    ताई तुम्हाला वंजारी नको आहेत का

  • @sanjaythorat6266
    @sanjaythorat6266 3 дня назад +1

    किती भी माज करू द्या पिक्सा आमदार मोनिकाताई राजळे

  • @sharadgosavi7482
    @sharadgosavi7482 3 дня назад

    तुमची म्हणाल ताई कामे नाही झाले की इतरांवर आरोप करायचे

  • @agesh0999
    @agesh0999 2 дня назад

    पराभव पचवायला शिका मग आधिकरी वर्गावर बोला

  • @Jaysavidha
    @Jaysavidha 2 дня назад

    तुम्ही भेट देण्यासाठी फक्त वंजारी गावेच का निवडली...
    10 वर्ष bouncer लागले नाहीत आणि त्याच दिवशी कसे काय लागले.
    कधी मीडिया बरोबर फिरत नव्हती आणि त्याच दिवशी मीडिया बरोबर घेऊन कसे काय फिरले..
    प्रतेक ठिकाणी तुमचा bouncer लोकांना शिव्या देत होता ..
    म्हणजे कुठं तरी कांड घडून आणणे हे तुमचं नियोजन होत असच म्हणावं लागेल
    तालुक्याला बदनाम करणे हे तुमचं काम....कारण आता तुमची गरज भागली ना

  • @dnyaneshwarbhapkar4284
    @dnyaneshwarbhapkar4284 3 дня назад

    ताई जाईर निशेद करतो ती घटनेचा

  • @Nagare440
    @Nagare440 3 дня назад

    जे पेराल तेच उगवेल ताई.....

  • @agesh0999
    @agesh0999 2 дня назад

    Kharjulya tond gheun sandhyakali ka geli bai tu...

  • @breeze8305
    @breeze8305 3 дня назад

    😂😂😂