Panchmahabhut Lokotsav साजरा करणाऱ्या Kaneri Math चा इतिहास १३०० वर्ष जुनाय I Kadsiddheshwar Maharaj

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024
  • #BolBhidu #PanchmahabhutLokotsav #KaneriMath
    सात दिवसांचा उत्सव, महाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांपासून ते देशाचे पंतप्रधान हजेरी लावण्याची शक्यता, ६५० एकरपेक्षा जास्त जागा आणि जगभरातून ३० लाख लोकांच्या उपस्थितीचा अंदाज, ही सगळी रुपरेषा आहे, कोल्हापूरच्या कणेरी मठात होणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाची. या महोत्सवाचं उदघाटन झालं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत. महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमुळंही याची चर्चा झाली होती. हा पंचमहाभूत लोकोत्सव जिथं होतोय, त्या कणेरी मठाबद्दल आणि मठाचे अधिपती श्री अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजांबद्दल या व्हिडीओमधून जाणून घेऊ...
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 467