Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
रामकृष्णहरि महाराज अतिसुदंर सुदंर नविन धोतर नेसनार्यास सोप्या पद्धतीने सहज क्रियाकरून शिकवण मिळाली आहे
महाराज ,राम कृष्ण हरी मी वारकरी आहे धोतर नेसतांना थोडीशी अडचण यायची पण सुंदर नेसूनही दाखविले व सांगितलेही खूप छान
वा महाराज वा काय धोतर हे सर्व करायला वेळ खूप जातो आमच्याकडे एवढा वेळ नसतो ना हो तुमच्याकडून ही गोष्ट मात्र शिकायला मिळाली आभारी आहे महाराज जय हरी
राम कृष्ण हरी 🎉
सोप्या पद्धतीने धोतर नेसण्याची पद्धत दाखवली माऊली ला धन्यवाद
अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.छान पद्धतीने धोतर नेसता येईल याचे बारकावेही प्रात्यक्षिकानं करुन दाखवले.खूप खूप धन्यवाद.. महाराज.
खूप छान प्रयत्न केलात माऊली 🙏आपल्या या प्रयत्नांमुळे अनेकांना सहाय्य झाले आहे राम कृष्ण हरी 🙏🙏
बुवाजी आपण अप्रतिम व्हिडिओ बनविला खूप खूप धन्यवाद
खूपचं छान महाराज नवीन धोतर नेसनारांसाठी धन्यवाद
रामकृष्ण हारी माऊली .खुप छान पध्दत आहे धोतर नेसन्याची
रामकृष्ण हरि.. आपण खूपच छान पद्धतीने धोतर कसे नेसावयाचे हे शिकवले. धन्यवाद
जय हरी महाराज खूप सुंदर सहज सोप करून सांगणे आहे
धोतर नेसणे ही सुद्धा कला आहे आपण आपल्या पद्धतीने खूप च छान नेसून दाखवले
छान शिकवायची पद्धत आहे आणि आताच्या पिढीला प्रेरणा मिळाली आहे जय हरी विठ्ठल मावलि
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार...रामकृष्ण हरी माऊली
Murkh ahi warkari nalike beshram
🙏🌺रामकृष्णहरी 🌺🙏खुपच छान माहिती पुर्ण व्हिडिओ धन्यवाद धन्यवाद महाराज 🙏
नमस्कार जी। आपण खुपच छान सोप्या व सुटसुटीत पध्दति ने धोतर कसे नेसावे हे दाखवून माझ्या सारख्यांना चाकलेट प्रेरीत केल्या बद्दल हार्दिक धन्यवाद🙏।
खुप खुप छान प्रबोधन केले धन्यवाद मनापासून. अप्रतिम शिकवलं.💐🙏💐👌👍
राम कृष्णहरी माऊली खूप आनंद झाला मी लहान असताना ते माझे आजोबा नेसायचे तेव्हा मी त्यांना आवडीने पहायचो मला आता छान समजले.जय शिवराय जय हरी विठ्ठल.
माऊली खुपचसुंदर आणि सोपं पध्दत थोतर नेसायची
राम कृष्ण हारी माऊली वारकरी संप्रदायाचे धोतर नॅशनल चांगलं मार्गदर्शन केले त्याबद्दल आपला अभिनंदन राम कृष्ण हरी जय हरी
धन वाद महाराज येणारी पुढची नविन वारकरी साठी छान आहे हे सुद्धा शिकणे काळाची गरज आहे.
खूप छान.. 👌❤
खुपच सुंदर माऊली ... मी नेसण्याचा प्रयत्न करतो परंतु आपली पद्धत खुपच छाण
अतिशय सुंदर पद्धतीने धोतर नेसायला शिकवलेले आहे धन्यवाद
धोतर कशे नेसावे, खुप सुंदर माहीती मिळाली आभार,
खूप छान मस्त माहिती मिळाली.
उत्तम पद्धतीने समजावून सांगितले. छान.
खूप छान महाराज, राम कृष्ण हरी
खूप छान व सोपी पध्दत ...राम कृष्ण हरी ❤❤❤
महाराज खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
रामकृष्णहरी 🙏 खूप छान महाराज
एकदम मन प्रसन्न वातावरण करणारं
राम कृष्ण हरी माऊली.!वारकरी किंवा मराठी पद्धतीने धोतर नेसायला शिकवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद..!
जय हारी महाराज खरोखरच खूप छान धोतर नेसण्याची कला राम कृष्ण हरी बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूबवर सदस्य त्व घ्यायला विसरू नका ही नम्र विनंती राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🌹🌹
खुप छान आणि सुंदर रित्या दाखवलं
खरच खूप छान माहिती दिली महाराज रामकृष्ण हरी
रामकृष्णहरि छान सोप्या पद्ध्तीने प्रात्यक्षिक दाखवलत धन्यवाद
राम कृष्ण हरि
माझे बाबा (आजोबा) असे धोतर नेसयचे, त्यानी माला धोतर कासे नेसावे हे शिकवले होते. आज उजळा झाला. धन्यवाद काका 🙏
महाराज खूप खूप सुंदर,अप्रतिम
खूप सुंदर माऊली पद्धत आहे आपली राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरि,खुप छान
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
Maharaj ram Krushna dhoti sundar lag rahi hai ❤
very very nice ! राम कृष्ण हरी ।
अतिशय सुंदर माऊली राम कृष्ण हरी
योग्य पद्धत. छान😊
Khoopach chaan .Dhanyavad.
अप्रतिम माहीती...❤🙏🏻
जय जय राम कृष्ण हरीखूप छान
अतिशय सुंदर माऊली🙏🏻🚩
मला सोवळे नेसायला खूप अडचण येत होती आभारी आहे मी बघतो प्रयत्न केला होता आता समजलं
Khup chhan step by step sangitle mauli thank you🙏
Khup Sundar vedio banvila rao
Tumhala marg darsen taeche ahe raw mhanun Sundar dhoti nesali
चॅनेल मॉनिटाइज होण्यासाठी थोडेच सबस्क्राईब राहिलेले आहेत.तरी आपल्यापैकी कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करावे.आपले अनमोल सहकार्य मिळेल.
अतिशय सुंदर महाराज राम कृष्ण हरी
अगदी सोपी पद्धत सांगितली, आणि त्यातले बारकावे देखील सांगितले, मुला साठी बघत होते. शाळेत प्रोग्राम आहे उद्या
धन्यवाद.
Veri good maharaj ram krishan hari
खुतच छान
राम कृष्णा हरी महाराज ❤❤❤❤🙏🙏🙏
अतिशय सुंदर ❤
उत्तम शिकविले. राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी 🌹🙏
राम कृष्ण हरि महाराज खुप छान 👌
खूपच छान 🙏🏻🚩
Ram krushna Hari.. Khup madat zali.. Paramparik paddhatine dhotar kase nastat te kalale.. Kharach Dhannyavad
@@sarangmohol अभिप्राय बद्दल धन्यवाद.
जेहारी ❤ धन्यवाद थँक्यू महाराष्ट्र जालना ❤️❤️
खूप छान महाराज सोवळे कसे नेसावे याचाही एक विडिओ प्रकाशित करा
अतिशय छान.....माऊली !!!
🙏 राम कृष्ण हरी🙏🙏
खूपच सुंदर माऊली
😂खराच आवाडला माऊली!हाली तयार शिवलली न्हेसतत ती बगवत नाय.खूपच मस्त! आभारी.
खुप छान भाऊ राम कृष्ण हरी 🙏🙏
वहिनी सबस्क्राईब केले का?
एकदम.सोपी.परत.खुपच.छान
खुपच छान महाराजी अप्रतिम
खूप छान महाराज
एकदा नागमोडी प्रकार चे धोतर कसे नेसावे याबद्दल चा विडियो बनवा महाराज जी
नक्की लवकरच तसा व्हिडिओ करु.
अतिशय. सुंदर
महाराज उत्तम
खूप छान
👌फार सुंदर महाराज 🙏
बुवा त्या मिऱ्या नसून निऱ्या असा शब्द आहे,आपण शिकवले चांगलेच.😊
खुप छान महाराज नवोदित तरुणांना धोतर नेसताना येणार्या अडचणी दूर केल्या
खूप छान माहिती
छान माऊली
Jabardasth ❤🎉
श्रीकांत महाराज अप्रतिम
खुप छान
सुंदर 💐💐💐
जय हरी, माऊली. अनमोल ज्ञान.
रामकृष्णहरि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
1 number dada dhanyawad
Super 🙏🙏
आमची खूप मोठी अडचण आपण दूर केली, माऊली आज हे जमत कुणाला? आपण गरज लक्षात घेऊन हे शक्य केलंय. रामकृष्ण हरि!
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली ❤ धन्यवाद.
खूप छान माऊली
खुप खुप छान माउली
Shaandar
रामकृष्णहरि महाराज अतिसुदंर सुदंर नविन धोतर नेसनार्यास सोप्या पद्धतीने सहज क्रियाकरून शिकवण मिळाली आहे
महाराज ,राम कृष्ण हरी मी वारकरी आहे धोतर नेसतांना थोडीशी अडचण यायची पण सुंदर नेसूनही दाखविले व सांगितलेही खूप छान
वा महाराज वा काय धोतर हे सर्व करायला वेळ खूप जातो आमच्याकडे एवढा वेळ नसतो ना हो तुमच्याकडून ही गोष्ट मात्र शिकायला मिळाली आभारी आहे महाराज जय हरी
राम कृष्ण हरी 🎉
सोप्या पद्धतीने धोतर नेसण्याची पद्धत दाखवली माऊली ला धन्यवाद
अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.
छान पद्धतीने धोतर नेसता येईल याचे बारकावेही प्रात्यक्षिकानं करुन दाखवले.
खूप खूप धन्यवाद.. महाराज.
खूप छान प्रयत्न केलात माऊली 🙏
आपल्या या प्रयत्नांमुळे अनेकांना सहाय्य झाले आहे
राम कृष्ण हरी 🙏🙏
बुवाजी आपण अप्रतिम व्हिडिओ बनविला खूप खूप धन्यवाद
खूपचं छान महाराज नवीन धोतर नेसनारांसाठी धन्यवाद
रामकृष्ण हारी माऊली .खुप छान पध्दत आहे धोतर नेसन्याची
रामकृष्ण हरि.. आपण खूपच छान पद्धतीने धोतर कसे नेसावयाचे हे शिकवले. धन्यवाद
जय हरी महाराज खूप सुंदर सहज सोप करून सांगणे आहे
धोतर नेसणे ही सुद्धा कला आहे आपण आपल्या पद्धतीने खूप च छान नेसून दाखवले
छान शिकवायची पद्धत आहे आणि आताच्या पिढीला प्रेरणा मिळाली आहे जय हरी विठ्ठल मावलि
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार...
रामकृष्ण हरी माऊली
Murkh ahi warkari nalike beshram
🙏🌺रामकृष्णहरी 🌺🙏
खुपच छान माहिती पुर्ण व्हिडिओ धन्यवाद धन्यवाद महाराज 🙏
नमस्कार जी। आपण खुपच छान सोप्या व सुटसुटीत पध्दति ने धोतर कसे नेसावे हे दाखवून माझ्या सारख्यांना चाकलेट प्रेरीत केल्या बद्दल हार्दिक धन्यवाद🙏।
खुप खुप छान प्रबोधन केले धन्यवाद मनापासून. अप्रतिम शिकवलं.💐🙏💐👌👍
राम कृष्णहरी माऊली खूप आनंद झाला मी लहान असताना ते माझे आजोबा नेसायचे तेव्हा मी त्यांना आवडीने पहायचो मला आता छान समजले.
जय शिवराय जय हरी विठ्ठल.
माऊली खुपचसुंदर आणि सोपं पध्दत थोतर नेसायची
राम कृष्ण हारी माऊली वारकरी संप्रदायाचे धोतर नॅशनल चांगलं मार्गदर्शन केले त्याबद्दल आपला अभिनंदन राम कृष्ण हरी जय हरी
धन वाद महाराज येणारी पुढची नविन वारकरी साठी छान आहे हे सुद्धा शिकणे काळाची गरज आहे.
खूप छान.. 👌❤
खुपच सुंदर माऊली ... मी नेसण्याचा प्रयत्न करतो परंतु आपली पद्धत खुपच छाण
अतिशय सुंदर पद्धतीने धोतर नेसायला शिकवलेले आहे
धन्यवाद
धोतर कशे नेसावे, खुप सुंदर माहीती मिळाली आभार,
खूप छान मस्त माहिती मिळाली.
उत्तम पद्धतीने समजावून सांगितले. छान.
खूप छान महाराज, राम कृष्ण हरी
खूप छान व सोपी पध्दत ...राम कृष्ण हरी
❤❤❤
महाराज खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
रामकृष्णहरी 🙏 खूप छान महाराज
एकदम मन प्रसन्न वातावरण करणारं
राम कृष्ण हरी माऊली.!
वारकरी किंवा मराठी पद्धतीने धोतर नेसायला शिकवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद..!
जय हारी महाराज खरोखरच खूप छान धोतर नेसण्याची कला राम कृष्ण हरी बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूबवर सदस्य त्व घ्यायला विसरू नका ही नम्र विनंती राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🌹🌹
खुप छान आणि सुंदर रित्या दाखवलं
खरच खूप छान माहिती दिली महाराज रामकृष्ण हरी
रामकृष्णहरि छान सोप्या पद्ध्तीने प्रात्यक्षिक दाखवलत धन्यवाद
राम कृष्ण हरि
माझे बाबा (आजोबा) असे धोतर नेसयचे, त्यानी माला धोतर कासे नेसावे हे शिकवले होते. आज उजळा झाला. धन्यवाद काका 🙏
महाराज खूप खूप सुंदर,अप्रतिम
खूप सुंदर माऊली पद्धत आहे आपली राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरि,खुप छान
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
Maharaj ram Krushna dhoti sundar lag rahi hai ❤
very very nice ! राम कृष्ण हरी ।
अतिशय सुंदर माऊली राम कृष्ण हरी
योग्य पद्धत. छान😊
Khoopach chaan .
Dhanyavad.
अप्रतिम माहीती...❤🙏🏻
जय जय राम कृष्ण हरी
खूप छान
अतिशय सुंदर माऊली🙏🏻🚩
मला सोवळे नेसायला खूप अडचण येत होती आभारी आहे मी बघतो प्रयत्न केला होता आता समजलं
Khup chhan step by step sangitle mauli thank you🙏
Khup Sundar vedio banvila rao
Tumhala marg darsen taeche ahe raw mhanun Sundar dhoti nesali
चॅनेल मॉनिटाइज होण्यासाठी थोडेच सबस्क्राईब राहिलेले आहेत.तरी आपल्यापैकी कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करावे.आपले अनमोल सहकार्य मिळेल.
अतिशय सुंदर महाराज राम कृष्ण हरी
अगदी सोपी पद्धत सांगितली, आणि त्यातले बारकावे देखील सांगितले, मुला साठी बघत होते. शाळेत प्रोग्राम आहे उद्या
धन्यवाद.
Veri good maharaj ram krishan hari
खुतच छान
राम कृष्णा हरी महाराज ❤❤❤❤🙏🙏🙏
अतिशय सुंदर ❤
उत्तम शिकविले. राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी 🌹🙏
राम कृष्ण हरि महाराज खुप छान 👌
खूपच छान 🙏🏻🚩
Ram krushna Hari.. Khup madat zali.. Paramparik paddhatine dhotar kase nastat te kalale.. Kharach Dhannyavad
@@sarangmohol अभिप्राय बद्दल धन्यवाद.
जेहारी ❤ धन्यवाद थँक्यू महाराष्ट्र जालना ❤️❤️
खूप छान महाराज सोवळे कसे नेसावे याचाही एक विडिओ प्रकाशित करा
अतिशय छान.....माऊली !!!
🙏 राम कृष्ण हरी🙏🙏
खूपच सुंदर माऊली
😂खराच आवाडला माऊली!
हाली तयार शिवलली न्हेसतत ती बगवत नाय.
खूपच मस्त! आभारी.