भाजलेल्या त्वचेसाठी सोपा घरगुती उपाय | आजी चे मलम | सोपं आणि स्वस्त

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024
  • माझी आजी कित्येक वर्ष हा मलम बनवत आहे , ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे भाजलेले डाग राहणार नाहीत , बनवणे सोपे व स्वस्त….
    Home remedies for Burning
    #skinburn #burnRemedies #homeremedies
    follow on instagram
    / a_flying_pandit
    ‎Follow the Anish vyas channel on WhatsApp: whatsapp.com/c...

Комментарии • 495

  • @VyasAnish
    @VyasAnish  6 месяцев назад +19

    राळ म्हणजे काय ?
    कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात जाऊन "पांढरी राळ " ह्या नावाने विचारल्यास मिळून जाईल
    साधारणपणे अर्धी वाटी गोडे तेल असल्यास अर्धे मोठे भांडे पाणी लागते
    follow on instagram
    instagram.com/ a_flying_pandit/

    • @mayadegaspe8411
      @mayadegaspe8411 6 месяцев назад

      राळ म्हणजे foxtail millets.

    • @prachi1301
      @prachi1301 6 месяцев назад +1

      Okk thanks ☺️🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @punwaneyamit
      @punwaneyamit 6 месяцев назад +1

      😅

    • @sheelakavediya5768
      @sheelakavediya5768 5 месяцев назад

      खूप सोपी जुनी पद्धत .घरात बनवू शकतो .थैंक यू .पण पाण्यामुळे ते खराब तर होणार नाही na

    • @pradnyagupte3057
      @pradnyagupte3057 3 месяца назад

      Zi didh varshachi mulgi bhajley he navlatar chal ka

  • @rameshneve3356
    @rameshneve3356 10 дней назад +1

    धन्यवाद.
    आपण आणि आपली आजी खरच खुप भारी आहात.
    जे काही आपण सांगितले आहे ते लोकाऊपयुक्त आहे आणि महत्वपुर्ण आहे. हे सांगणे हा आपला मोठेपणा आहे.
    नाहीतर आपण याचा व्यवसाय सुद्धा करु शकला असता. काही व्हीडीओ आहेत असे की जे तुम्ही आम्हाला काॅन्टॅक्ट करा नाहीतर ऐवढे पैसे पाठवा. इत्यादी.
    मनाचा मोठेपणा आपला. आजीचे चरणी नमन.

  • @SuperGTAMythhunter1
    @SuperGTAMythhunter1 6 месяцев назад +21

    खूप छान माहीती आणि तुम्ही तुमच्याच पूर्ती मर्यादीत ठेवली नाही, या नीस्वार्थी पणासाठी तुमच कौतुक

  • @createwithshriya
    @createwithshriya 6 месяцев назад +27

    जुनं ते सोनं म्हण उगाच नाही आहे. किती तरी मोठा खजिना आहे यांच्याकडे. छान जपलंय तुम्ही हे सोनं म्हणुन तुमचंही कौतुक. 👌🏼👌🏼🌸🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🌸

  • @mamtapevekar5417
    @mamtapevekar5417 6 месяцев назад +8

    धन्यवाद औषधा बद्दल ही माहिती सांगितली कारण माझ्या माहिती प्रमाणे सहसा ह्या औषधा बद्दल कोणी केव्हाही शेअर करत नाही.

  • @SharadaNalawade-m8e
    @SharadaNalawade-m8e 6 месяцев назад +16

    "आज्जी किती गोड आहेत,"आज्जी द ग्रेट"! माझी आई आता 85 प्लस आहे पण, पुर्वी ती सुद्धा हा मलम घरीच बनवायची आणि आमच्या आळीत (गल्लीत) कोणालाही भाजले तर सर्वजण बिनधास्त कधीही,केंव्हाही (घड्याळ न बघता) आमच्याकडे राळ्याचा मलम न्यायला यायचे. 🙏🚩

  • @surekhakhatavkar8847
    @surekhakhatavkar8847 16 дней назад

    खुप छान माहिती दिलीत sir आणि आजी खुप आभार तुमचे

  • @mahendrasaraf9001
    @mahendrasaraf9001 5 месяцев назад +2

    खूपच छान माहिती दिलीत मी साधारण 35ते 40वर्षा आधी या मलमा बाबतीत एकले होते. तेंव्हा हे मलम तयार केलेले जडीबुटी चे दुकानात मिळायचे.

  • @mjuncle4724
    @mjuncle4724 6 месяцев назад +8

    Great 👍👍
    असेच दुसरे घरगुती आयुर्वेदिक पद्धतीचे औषध माहीत असेलतर एक नवीन episode करता येईल. नर्मदे हर 🙏🙏

  • @anjanigurav9739
    @anjanigurav9739 6 месяцев назад +10

    सर,खूप छान माहिती दिली, एक तोला रालेला पाणी व तेल , ते पण कोणते? प्रमाण सांगितले तर खूप छान होईल. आजीचेहि खूप खूप धन्यवाद.

  • @ManjushaBadarkhe-mo7ll
    @ManjushaBadarkhe-mo7ll 5 месяцев назад +2

    खुप छान माहिती
    माझी चुन्या पासुन बनवते
    चुना आणि खोबरेल तेल एकत्रीत करुन खुप वेळ फेटायचं छान मलम तयार होतो

  • @संतश्रीपादबाबावारकरीगृप

    खूप छान आणि उपयुक्त माहिती आपण दिलीत त्याबद्दल खूप खूप आभारी आहे.

  • @geetanaik4654
    @geetanaik4654 5 месяцев назад +1

    आजीचे कौतुक...मला माझ्या आईची आठवण झाली..ती पण अशीच घरगुती औषधामध्ये expert होती ❤❤

  • @raigadchimejvani4838
    @raigadchimejvani4838 6 месяцев назад +6

    आज्जीचा बटवा..मस्त नेहमीच व्हिडियो भारी असतात, काही ना काही शिकायला मिळतच....thanku नेहमी प्रमाणे हा pan vedio bhari ahe ....👌👌

  • @devadattaharatalekar8200
    @devadattaharatalekar8200 6 месяцев назад +5

    नर्मदे हर 🙏🏻🌹... खूप उपयुक्त माहिती.
    आजीचा बटवा... खरंच आपल्या संस्कृती मधे किती उत्तम गोष्टी आहेत..
    दाग पण राहात नाहीत... खूप छान 🌹🙏🏻आणि खूप खूप धन्यवाद अनीश.

    • @mrsrane8089
      @mrsrane8089 6 месяцев назад

      नमस्कार आजी व तुम्हाला खूप खूप धन्यवाद! अतिशय सुंदर माहिती दिली . विशेष म्हणजे या मुळे भाजलेल्या डाग रहात नाही धन्यवाद!

  • @sangeetanaik1909
    @sangeetanaik1909 6 месяцев назад +7

    धन्यवाद आज्जी आणि अनिश खूप उपयुक्त माहिती 🙏🏻🙏🏻

  • @Aryan-xq9wd
    @Aryan-xq9wd Месяц назад

    Khup Chan ajji khup Chan mahiti dili🙏

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 3 месяца назад

    वा!खरच आजीना व तुम्हाला बघुन खूप आनंद झाला.नक्की करून बघु.

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 6 месяцев назад +1

    खूप छान आणी उपयुक्त औषध. आजी खूप गोड!

  • @pournimamangale4457
    @pournimamangale4457 5 месяцев назад +1

    छान माहिती मिळाली धन्यवाद🙏🙏

  • @priyankahingane4694
    @priyankahingane4694 5 месяцев назад

    नमस्कार आजी, खूप छान उपाय सांगितला धन्यवाद.मी घरगुती उपाय नेहमी करते आणि फायदा पण होतो आणि केमिकल विरहीत असल्या मुळे अपायकारक नसतात.मी तर नक्कीच करून बघणार.

  • @sampattipatil3877
    @sampattipatil3877 6 месяцев назад +1

    Khup ch koutukaspad...ajji n chi energy ❤

  • @SB-rd6tq
    @SB-rd6tq 6 месяцев назад +1

    खुपच छान,मला हेच राळ्या चे मलम कृती हवी होती, थँक्स, कैलास जीवन हेच मलम आहे आपणही त्यात अजुन औषध मिक्स करु शकतो, जसे कडुनिंब पावडर वगैरे

  • @SC-mv5zf
    @SC-mv5zf 6 месяцев назад +3

    नशीबवान आहात तुम्ही...🙏

  • @कामधेनुगोशाळाउमरीमा.जी.परभणी

    धन्यवाद 👏🏻👏🏻

  • @asmitasutar6299
    @asmitasutar6299 6 месяцев назад

    खूप सुंदर माहिती मिळाली. अशा गोष्टी विचारून जतन केल्यास पुढील पिढीतील लोकांपर्यंत पोहोचेल

  • @panditdarekar1978
    @panditdarekar1978 6 месяцев назад +1

    Very very good sir .thank you for shearing the information . All should get this type of Ajji

  • @mangeshmohite6387
    @mangeshmohite6387 5 месяцев назад

    Khup khup aabhar...aajina shambhari sathi subhechha. ❤

  • @ashudesai3871
    @ashudesai3871 6 месяцев назад +1

    खुप छान, आजींना नमस्कार🙏

  • @Kk-tv1iz
    @Kk-tv1iz 6 месяцев назад

    Khup upayogi vedio june lok sangu shaktat fhakt great aaji ase vedio banava aajila june padaarth anun kahi vegle vishay juni mahiti dya

  • @surekhakorhalkar7041
    @surekhakorhalkar7041 6 месяцев назад +1

    Sambhajinagar la Dr.pathak Aaurvedachary he malam det.aaj hyachi kruti samajli.thank you.

  • @pratimapatil1063
    @pratimapatil1063 5 месяцев назад

    Khup arjant ahe.. Maza mulga tikde ekta asto.. Tyala atta avashyakta ahe.. Tithe pandhari ral kuthehi samjat nahiye dukandarala

  • @smitaabarve1813
    @smitaabarve1813 5 месяцев назад

    Ajjina maza namaskar ❤ khup chan vatle asech ajjin kadun mahiti milun video banva tumhalahi dhanyawad amhi vat baghto

  • @anilrane899
    @anilrane899 6 месяцев назад +1

    धन्यवाद. असेच घरगुती उपाय सांगावेत.

  • @megha1963
    @megha1963 6 месяцев назад

    Thank you for sharing such a useful medicine. These ayurvedic medicines are our Heritage which should go to next generations. You have done this great job. Aaji is soooooo cute 🥰

  • @ravindrausnale7718
    @ravindrausnale7718 6 месяцев назад +1

    Aajjinche ani tumche khup khup dhanyavaad🙏🙏🙏

  • @alakaparik5175
    @alakaparik5175 6 месяцев назад

    खरच अगदी छान आहे आजी नमस्कार 🙏

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 6 месяцев назад

    अनिशजी नमस्कार छान माहिती मिळाली. बऱ्याच दिवसांनी भेट झाली. तुमचे परिक्रमेचे सर्व video मी पाहिले आहेत. नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏

    • @VyasAnish
      @VyasAnish  5 месяцев назад

      व्हिडिओ नर्मदा माई चे आहेत , तिनेच सर्व करवून घेतलं. नर्मदे हरहर

  • @prachisarang7816
    @prachisarang7816 5 месяцев назад

    खुपच उपयुक्त मलम,खुप खुप आभारी आहे.

  • @Advait-12
    @Advait-12 5 месяцев назад

    अतिशय छान ❤ आज्जीला साष्टांग दंडवत खूप आवडलं मला
    मीही थेरपिस्ट आहे.घरगुती तेल तयार करते . अतिशय चांगला उपयोग होतो .
    सांधेदुखी सठी काही असेल तर सांग भाऊ 🙏👍Plz baki mst
    Manjiri Joshi Karmala

  • @pratapbathe3595
    @pratapbathe3595 6 месяцев назад

    धन्यवाद ,खुप छान आणि उपयुक्त माहिती दिलीत

  • @prakashjoshi284
    @prakashjoshi284 6 месяцев назад

    फारच योग्य माहिती दिली. धन्यवाद

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 6 месяцев назад +1

    खुप छान औषध केलें आजींनी. खूप आभार आणि नमस्कार आज्जी ना 🙏🙏🌹

  • @girishdeshpande3766
    @girishdeshpande3766 6 месяцев назад +1

    खूप छान पोस्ट शेअर केली धन्यवाद.
    आज्जी त्वचा रोगावर एक गंधक वापरून औषध तयार केले जाते त्या विषयी आपल्याला काही माहिती असेल तर सांगाल का?.
    माझे मामा ते औषध बनवत असत. ते आता हयात नाहीत. माहित असेल तर जरूर शेअर करा ही नम्र विनंती.

  • @mohinishegunshi2337
    @mohinishegunshi2337 6 месяцев назад +3

    खुप छान अनिश, आजी तर नेहमीच ग्रेट 🙏🏻🙏🏻

  • @parnerkarseducationalchann6346
    @parnerkarseducationalchann6346 6 месяцев назад

    खूप महत्वपूर्ण माहिती... धन्यवाद.

  • @aryasanatani8710
    @aryasanatani8710 5 месяцев назад

    खूपच छान आणि महत्त्वाची माहिती दिली. धन्यवाद आणि आजींना साष्टांग नमस्कार.

  • @anupaparab6962
    @anupaparab6962 6 месяцев назад +1

    Aplykade je changla ahe te servana share karnychya bhavanela v ya vicharana majha Salam. Me tumchi far krutdnya ahe.

  • @vidyachaudhari5756
    @vidyachaudhari5756 5 месяцев назад

    खुप सुंदर माहिती दिली दादा 🎉

  • @tabassumkhan2620
    @tabassumkhan2620 6 месяцев назад

    खूप छान माहीती ❤आजीना नमस्कार ❤

  • @nitinsatghare5761
    @nitinsatghare5761 5 месяцев назад

    Dhanyawad Anish, tuze video pahun me hi narmda parikrama Keli. Narmade har

    • @VyasAnish
      @VyasAnish  5 месяцев назад +1

      Videos maze navhte, narmada mai ne sarv karawun ghetlel, aapli parikrama zali he pahun aanand zala, Narmade harhar

  • @arunpatil4809
    @arunpatil4809 5 месяцев назад

    खूपच छान माहिती 👌👌👌👌🙏

  • @dattatrayphaltankar9741
    @dattatrayphaltankar9741 6 месяцев назад

    खुपच सुंदर माहितीपूर्ण औषध ,

  • @JaiwalWankhade-jr3vt
    @JaiwalWankhade-jr3vt 2 месяца назад

    Khup chan aahet aaji

  • @snehaltambe3865
    @snehaltambe3865 5 месяцев назад

    khup divsane aapli video pahili नर्मदे हर दादा

  • @bharatideshpande8822
    @bharatideshpande8822 5 месяцев назад

    Chan ajiche kutuk namskar

  • @smitakhatu4240
    @smitakhatu4240 5 месяцев назад

    Khup chain mahiti dhanyawad

  • @pragatinivalkar3338
    @pragatinivalkar3338 6 месяцев назад

    खूप छान माहिती दिली. आजींना नमस्कार 😊🙏 धन्यवाद.

  • @ratnakarpatil4432
    @ratnakarpatil4432 6 месяцев назад +3

    Aaji thor tujhe upakar❤🙏🙏🙏🙏

  • @chetanashah6481
    @chetanashah6481 6 месяцев назад

    खूप खूप उपयुक्त आहे 🙏🙏🙏

  • @sukhadabhide7933
    @sukhadabhide7933 6 месяцев назад

    छान VDO आहे. Malam माहिती झाले. थॅन्क्स

  • @vrushaligogawale5792
    @vrushaligogawale5792 5 месяцев назад

    खूच खूप धन्यवाद आजी

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 6 месяцев назад +1

    उपयुक्त माहिती आहे माझ्या मुलीला भाजले होते त्यावेळेस शेजारच्या गावातून आणले होते तेव्हापासून प्रश्न पडला होता हे काय असावं खूप खूप धन्यवाद तुमचे

  • @vinayasalaskar9154
    @vinayasalaskar9154 6 месяцев назад

    Thank you aaji. Vaang yavar kahi upay aahe ka aaji kade..

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 6 месяцев назад

    खूपच छान उपाय आहे. तुमचे परिक्रमेचे व्हिडिओ पण छान आहेत .

    • @VyasAnish
      @VyasAnish  6 месяцев назад

      नर्मदा माईचे video आहेत , त्यामुळे छान झाले असावेत 😇

    • @VyasAnish
      @VyasAnish  6 месяцев назад

      Narmade harhar

  • @Bgfoodproducts99
    @Bgfoodproducts99 6 месяцев назад +1

    Far chan mahiti dili aaji ne. Oil kuthla ghyacha ani pani madhe to virghalat nahi ka kahi diwasani.

    • @VyasAnish
      @VyasAnish  6 месяцев назад

      Any edible oil, nahi virghalat

  • @ameyapotdar659
    @ameyapotdar659 6 месяцев назад

    Sunder Apratimm aahe vdo ani Mahiti Aaji cha batwa ❤

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 5 месяцев назад

    तुम्हांला दोघांना धन्यवाद धन्यवाद

  • @shwetadandawate2224
    @shwetadandawate2224 6 месяцев назад

    खूपच छान 👍 आजींना 🙏🙏

  • @PiyushRanaCollegeCommerce
    @PiyushRanaCollegeCommerce 6 месяцев назад

    I guess u r lucky to have old person in old house. Poorna gharacha video hi taaka. Junyaa vaastu aapla vaarsa aahe aani to hi lokaanna kalu dyaa.

  • @subhashpansare6983
    @subhashpansare6983 6 месяцев назад

    खुप छान माहिती आहे ❤

  • @sunitajadhav2631
    @sunitajadhav2631 5 месяцев назад

    अजून अशीच उपयुक्त माहीत असेल तर सांगा आजी छान आहे

  • @gaurim1539
    @gaurim1539 6 месяцев назад

    Thank you so much for sharing this information!!!!

  • @sunilkulkarni9304
    @sunilkulkarni9304 5 месяцев назад

    अनिश बऱ्याच दिवसांनी तुला ऑनलाईन पहिले आनंद वाटला व विडिओ आवडला.

  • @truptimankame5038
    @truptimankame5038 5 месяцев назад

    खुप छान... 🙏🏻

  • @MadhaviPatil-wm1de
    @MadhaviPatil-wm1de 6 месяцев назад +1

    Aajina mahit asaleli medicines share kara please. Khup chhan video 👌

  • @sudhadharwadkar7415
    @sudhadharwadkar7415 6 месяцев назад +1

    Changal aushad ahe

  • @vandanakulkarni7213
    @vandanakulkarni7213 6 месяцев назад +1

    Thanku so much pls ase ani kahi recep asel tar pls share kara

  • @SavitaBanne-k6m
    @SavitaBanne-k6m 6 месяцев назад +1

    Vanga sathi aushadh sangal ka?

  • @UmaPatil-g8v
    @UmaPatil-g8v 6 месяцев назад

    Khup chan mahiti 🎉🎉upyukt mahiti

  • @sanjivaninagarkar1310
    @sanjivaninagarkar1310 5 месяцев назад

    आजी केस वाढ करिता सांगा,,आम्हला खूप आवडला आपण

  • @AlkaPawar-my3cx
    @AlkaPawar-my3cx 4 месяца назад

    Khu khup dhanyawad

  • @shilpaahirrao1043
    @shilpaahirrao1043 5 месяцев назад

    धन्यवाद दादा अजूनही काही उपाय असतील तर शेअर करा इतर आजारांचे अणि plz व्हेरिकोज व्हेन्स ओर जाडी कमी करण्यासाठी काही उपाय आहे का ते सांगा plz

  • @sonpariimmates1400
    @sonpariimmates1400 3 месяца назад

    चेह र्य वरील वांग या साठी घरगुती उपाय सांगा

  • @gayatrikulkarni4824
    @gayatrikulkarni4824 6 месяцев назад +1

    he jabardast aahe, me nakki karun paahin, pandhari raal ha prakaar pahilyandach kalalaa... dhanyavaad

  • @vaishalimagdum2482
    @vaishalimagdum2482 6 месяцев назад +1

    खूप छान माझी काकू पण हे मलम देत होती

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 6 месяцев назад

    Maze aajoba karyache.mazi aai pan karun dyayachi karun as par requirements.

  • @VirShri
    @VirShri 6 месяцев назад +1

    धन्यवाद दादा आणि आज्जी ❤❤❤❤❤

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 5 месяцев назад +1

    खुपच सुंदर मलम सांगितले. असे शक्यतो कोणीही सांगत नाही कारण पूर्वी लोकांनी हया गोष्टी परीवारापर्यंत मर्यादित ठेवल्या आणि त्यामुळे आपला आयुर्वेद मागे राहिले. पण तुम्ही खुप छान काम करीत आहात. आजींनी हा उपाय शेअर केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🙏आणि तुमचेही खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏👌👌❤️❤️❤️❤️ मला हा व्हिडिओ खुप आवडला. वांगावरही उपाय सांगावा. तसेच मला पाळी येण्याच्या आधी खुप त्रास होतो (ओटी पोटात दुखणे, कंबर दुखणे, हातापायातील नसा खेचल्यासारख्या होतात, खुपचं अशक्तपणा)तर आजींकडे काही उपाय आहे का?

  • @anjalideshpande6670
    @anjalideshpande6670 6 месяцев назад

    Panyache n telache pramaan sangitley tar barey hoeel ! 🙏

  • @sspurandare
    @sspurandare 6 месяцев назад

    Great information..thanks.

  • @kapilkanade6535
    @kapilkanade6535 5 месяцев назад

    धन्यवाद आजी❤

  • @anujapagare7517
    @anujapagare7517 6 месяцев назад +1

    मूळव्याध साठी आज्जीना उपाय करण्यास सांगा

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 6 месяцев назад

    Khup sunder mahiti

  • @RajuN
    @RajuN 6 месяцев назад +1

    तुमच्या आजींना माझा सादर शिर साष्टांग नमस्कार कृपया सांगावा. निस्वार्थीपणाबद्दल. 🙏

  • @vishakhajadhav4435
    @vishakhajadhav4435 3 месяца назад

    Dada, aaji kadun ayurvedic mahiti vichrin tyache, video banav

  • @snehagharat7231
    @snehagharat7231 Месяц назад

    Sarv sahitya che praman sanga please

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 6 месяцев назад +1

    आजी धन्यवाद
    शेती काम मुळे कोकणात एकटा रहात असतो चुलीवर व गॅस वर स्वयंपाक करताना
    कधी कधी भाजते मी मलम करून ठेवेल
    परत एकदा धन्यवाद

  • @Madhu66666
    @Madhu66666 6 месяцев назад +1

    Pimpls che khadde kase bharayche skin problem

  • @pratimapatil1063
    @pratimapatil1063 5 месяцев назад

    Dada plz tumhi he malam gurugram la pathau shakta ka??