झटपट आणि मस्त 👌 मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदाच रेसिपी बनवताना पाहिले होते तेव्हाच मी तुम्हाला "अन्नपूर्णा " असे नाव दिले होते, काल, आज आणि कायम मी तुमची याच नावाने ओळख ठेवणार.
मी सुक्या भाज्यांचा तुम्ही दाखविल्या प्रमाणे मसाला तीन महिने अगोदर बनविला होता तो मसाला मी भोपळ्याच्या भाजीत मी वापरला, भाजी अत्यंत चविष्ट झाली.मला तुमच्या रेसिपी अत्यंत आवडीने बघत असतो. Aabhari.
Nice.आमच्याकडे त्या lala bhoplyala kashi भोपळा boltat.easy वाटली recipi .mi first time try krnar आहे. आमच्याकडे नाही कोणी बनवत bhaji.आमच्याकडे लोकाना फक्त भोपळ्याचे gharge माहीत आहे. Tai तुम्ही खूप easy करून recipi sagta pn banvta पण छान.I like this recipe presentation.
Mastch madhura tai...nehami pramanech chan..actually tu simple bhajyan pasun kathin recipes paryant agadi sopya ani sundar sangates.mala panjabi recipes chi bhiti vatayachi pn tya hi ata mla tuzyamule chan jamatat. U r soooo sweet. Love you tai. Ya bhopalyachya bhajit mi phodanila methi danehi ghalate. Thyani ti anakhi khamang hote.aaj mi keley bhaji mast zalley.Thanks...
धन्यवाद ताई. मी कामाच्या निमित्ताने परगावी आहे. मला जेवण बनवता येत नाही. तुमचे video बघून आणि कधी पत्नीला विचारून जेवण बनवतो आहे. आज बायकोची किम्मत कळली.
I cannot get enough of this recipie.....and if i forget .....i love coming back to this video.....and also love your smile and the cute manner in which you lead us through the recipie.....😘😘😘
नमस्कार, वर्षभरापूर्वी विदेशात आल्यावर सगळी कामं स्वतः करालला लागलो. आयुष्यात पहीली रेसिपी तुमची पातीच्या कांद्याची भाजी केली. तुमची डाळीचे पीठ आधी थोड्या तेलावर परतून घेण्याची पद्धत आवडली. भाजी मोकळी व खमंग होते. आजच तुमच्या You Tube Channel ला सबस्क्रिप्शन केले.
मस्त च ,वेगळा प्रकार ,मी फोडणीत मिरच्या भिजवलेली चणा डाळ,मेथ्या टाकून भाजी करते ,व भाजीत पाणी अजिबात घालत नाही नुसत्या वाफेवर हि भाजी चांगली शिजते अर्थात भोपळा ताजा असेल तर,भाजी शिजल्यावर थोडासा गुळ टाकते अशीसुद्धा भाजी छान लागते,
झटपट आणि मस्त 👌
मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदाच रेसिपी बनवताना पाहिले होते तेव्हाच मी तुम्हाला "अन्नपूर्णा " असे नाव दिले होते, काल, आज आणि कायम मी तुमची याच नावाने ओळख ठेवणार.
धन्यवाद 😊😊
सतीश भाजी करेल बॉबीची 🤗👌😋
मधुरा तू सांगशील तस बनवल्यावर पदार्थ छानच बनतात.दिड किलो पांढऱ्या चवळीच्या भाजीची रेसिपीज देना त्यात बटाटे घालून.
Poi poi
मी सुक्या भाज्यांचा तुम्ही दाखविल्या प्रमाणे मसाला तीन महिने अगोदर बनविला होता तो मसाला मी भोपळ्याच्या भाजीत मी वापरला, भाजी अत्यंत चविष्ट झाली.मला तुमच्या रेसिपी अत्यंत आवडीने बघत असतो. Aabhari.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Nice.आमच्याकडे त्या lala bhoplyala kashi भोपळा boltat.easy वाटली recipi .mi first time try krnar आहे. आमच्याकडे नाही कोणी बनवत bhaji.आमच्याकडे लोकाना फक्त भोपळ्याचे gharge माहीत आहे. Tai तुम्ही खूप easy करून recipi sagta pn banvta पण छान.I like this recipe presentation.
Ola khobra skip kela tar chalel ka
मी तर तुमचीच रेसिपी बघते आणि घरी काही ना काही तरी बनवत असते thank 😊😊
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
तुमच्या पद्धतीने लाल भोपळा भाजी करून पहिली खूप छान झाली मधुराताई 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mastch madhura tai...nehami pramanech chan..actually tu simple bhajyan pasun kathin recipes paryant agadi sopya ani sundar sangates.mala panjabi recipes chi bhiti vatayachi pn tya hi ata mla tuzyamule chan jamatat. U r soooo sweet. Love you tai. Ya bhopalyachya bhajit mi phodanila methi danehi ghalate. Thyani ti anakhi khamang hote.aaj mi keley bhaji mast zalley.Thanks...
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
मधुराताई,भोपळ्याची,भाजी,अप्रतिम, रसिपी खुपच छान 👌
धन्यवाद 😊😊
Khup Chan Tai 👌👌
धन्यवाद
धन्यवाद ताई. मी कामाच्या निमित्ताने परगावी आहे. मला जेवण बनवता येत नाही. तुमचे video बघून आणि कधी पत्नीला विचारून जेवण बनवतो आहे. आज बायकोची किम्मत कळली.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
रेसीपी प्रमानेच खुप गोड बोलतात तुम्ही..😍😘
धन्यवाद 😊😊
Very nicely explained Madhuraji
झटपट आणि सोपी रेसीपी उदयाच करून बघणार...😋😋😋😋
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
जबरदस्त ,खतरनाक मस्तच सोपी रेसिपी
धन्यवाद 😊😊
खूप पटकन होणारी व मला सहज जमेल अशी , धन्यवाद मधुरा ।। ,😊😃
My Pleasure.. Enjoy...😊😊
पाककृती सोपी .छान होते भाजी .नवशिक्यांनी जरुर अभ्यासाव्यात तुमच्या पाककृती.
धन्यवाद 😊😊
थँक्स ताई...मि नेहमी तुमच्या रेसिपी बनवत असते...आणि त्या खूपच छान होतात...हि पण भाजी मि नक्की बनवेल..thank you so.... much
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Thaku Madhura😊
Welcome!!
I cannot get enough of this recipie.....and if i forget .....i love coming back to this video.....and also love your smile and the cute manner in which you lead us through the recipie.....😘😘😘
Thank you so much 😃
मस्त खुप छान सोपी
खूपच सोपी आणि सुटसुटीत मस्त आहे ही रेसिपी
धन्यवाद 😊😊
Tried it today, it's yummy 😋 thank you 😊
मस्त, धन्यवाद
आज लाल भोपळ्याची भाजी केली. मस्त झाली.
इथल्या भोपळ्यात शिजवायला जास्त प्रमाणात पाणी लागले.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
भोपल्याची भाजी सोपी पध्दत छान
धन्यवाद 😊😊
सहज सोप्पी भोपळ्याची भाजी .... खूप जास्त शिजवली नाही भोपळ्याची भाजी.... छानच.... 👌👌👌
धन्यवाद 😊😊
मस्त भाजी भोपळ्याची! ताई धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Wow so sweet
😊😍😍😘😍😘
Thanks 😊
Mam tumchay sarva recipe Mala khup avadta chan jhatpat hota
धन्यवाद 😊😊
Khupch chan aahe tichi recepi.
धन्यवाद 😊😊
मनःपूर्वक धन्यवाद 😊🎼
😊😊
khup chan ahe recipe
धन्यवाद 😊😊
नमस्कार,
वर्षभरापूर्वी विदेशात आल्यावर सगळी कामं स्वतः करालला लागलो. आयुष्यात पहीली रेसिपी तुमची पातीच्या कांद्याची भाजी केली. तुमची डाळीचे पीठ आधी थोड्या तेलावर परतून घेण्याची पद्धत आवडली. भाजी मोकळी व खमंग होते.
आजच तुमच्या You Tube Channel ला सबस्क्रिप्शन केले.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
❤️❤️❤️❤️❤️❤️ love your all recipes 🤗
Glad to hear that!!
Khupach sunder 👌👌
धन्यवाद 😊😊
Khup aavadli bhaji 👌👌👌👌👌
Khup chhan
धन्यवाद 😊😊
Utkrushta n tasty
धन्यवाद 😊😊
Mast bhaji👍
धन्यवाद 😊😊
😋😋😋aapratim zali bhaji lal bholyachi🙏🏻🙏🏻 thanks to madhuras resipe
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mi kadhich navhati banvli tumchi bagun try keli khup sarvana avdli thnx
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्त भाजी! काकडीच्या slices वर घालून मस्त bite size appetizer पण झालं.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Good Recepie
Thank you!!
Wowww thank you for this recipe I tried it, it was like woww..
Kup channnn zali hoti bhaji mala avdli pumkin Bhaji
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Yummy 😉😋😋 Gul ghatlyas ankhi chaan hoil
Thank you..😊😊 भोपळा ऑलरेडी गोड असतो ना!!
Mast lal bhoplyachibhaji very nice😋😋😋
धन्यवाद 😊😊
Wow mam me ata 9th la ahi tumachya recipe baghun me sagl banvyala shikte
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chhan. Healthy. Tumchya aajchya recipes pahilya aahet chhan chhan. Aata tumchya sasubainchya pan recipes dakhva na. Tyanchya gavchya recipes pan khup chhan astat.
धन्यवाद 😊😊 हो नक्की दाखवेन 😊😊
Bhaji mast ahe
धन्यवाद 😊😊
मस्तच भाजी
धन्यवाद 😊😊
Mi aaz hi banavli khup chaan zhaleli ani soppi hi hoti.
धन्यवाद 😊😊
भाजी छान
धन्यवाद...
First time I made this bhaji today… it’s become very very 😋 tasty my husband liked it soooo much🤗🤗🤗🥰🥰
Glad you liked it!!
Tumchya receipies khupch chaan astat,me saglya recipe try krte.me puran poli keli hoti tya divshi khup ch chaan zali hoti.thanks
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Delicious.😊
Thank you 😋
मॅडम तुमच्या रेसिपी फारच छान आणि सोप्या असतात
धन्यवाद 😊😊
Khup chaan recipe Aahe tai
धन्यवाद 😊😊
Khup Chan Tai 🌹💐💞
धन्यवाद 😊😊
खूप छान मधुरा सासू बाई चा मान ठेवले यांच्या मला खूप आंनद झाला रेसिपी बघायला मिळाली
धन्यवाद 😊😊
Mast majhi aavadichi bhaji👌👌👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्त रेसिपी , धन्यवाद
😊😊
चिमूटभर साखरेने मस्त ट्विस्ट येऊ शकतो.....तरीही मस्तच मधुरा...
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Easy recipe mast
Try it...
Thank you mam ❤
Keep watching!!
jhakas recipe madhuratai tujha sarkhich..😊👌
धन्यवाद 😊😊
Wa...Saba n cha Bhopalyachi sugran sunbainni keleli bhaji Masta ch...👌👍
धन्यवाद 😊😊
Thanks tai nice recepy
Pleasure!!
khup chan tumchya sglya recipe khup chan ahet tumchya recipe pahunch mi tya bnvte khup chan bntat. .. thanx tai mi tumchya recipe pahunch swympak bnvayla shikle...
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Divya Bhagwat
Anuradha Patel hello
सासुबाईंची किंवा सासुबाईंच्या हातची भोपळ्याची भाजी असे लिहावे. भाजी छान झाली..
😊😊
Mast
Helpful
Happy to help!!
खुप छान, चवदार झाली भाजी. ताई तुझे आभार.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान आहे रेसिपी करून बघेन नक्की
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान ताई 👌👌आम्ही हिरवी मिरची टाकतो...... पण आता लाल तिखट घालून बनवेन......... पुन्हा एकदा खूप छान ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Chup chan ekach no 👍👍👍
धन्यवाद 😊😊
फोडणीत मेथ्या टाकाव्यात खूप छान लागतात
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Fatafat bante hi bhaji and khup jast tasty.. thanks for sharing the receipe
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Gm tai , Khup chan , me aaj tiffin sathi he bhaji krate, ani tu shevati je havay te sabgitalas, khobrya aivaji shengdanyacha koot.. 😘
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
I like the way you talk and explain each thing ....u are great cook, madam❤
Fond of ur dishes and feeling proud to subscribe your channel.
Thanks a lot!!
मस्त ताई मी तुम्ही दाखवलेल्या सर्व रेसिपीज करुन बघते
धन्यवाद 😊😊
Khupch mast mi pan nehmi krte hi bhaji .....
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mast recipe ahe, mi kadhi Bhoplyachi bhaji banvali nahi pn ata nakki try karen.....
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
khoop chan aahe recipe madhura.👌 me tiffin sathi hi bhaji karun bhagen nakki.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Chan❤
Thanks 🔥
खुपच छान 👌👌मस्त
धन्यवाद 😊😊
छान झटपट होत आहे
धन्यवाद 😊😊
सासूबाईंचा भोपळा छान होता
धन्यवाद 😊😊
Khup must 👌👌
धन्यवाद 😊😊
मस्त च ,वेगळा प्रकार ,मी फोडणीत मिरच्या भिजवलेली चणा डाळ,मेथ्या टाकून भाजी करते ,व भाजीत पाणी अजिबात घालत नाही नुसत्या वाफेवर हि भाजी चांगली शिजते अर्थात भोपळा ताजा असेल तर,भाजी शिजल्यावर थोडासा गुळ टाकते अशीसुद्धा भाजी छान लागते,
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
aparna s
Khup mast bhaji
धन्यवाद 😊😊
My fevret recipe
मस्त खुप छान
धन्यवाद 😊😊
आम्ही हिरव्या मिर्चीत बनवतो आणि हळद टाकून पिवळा भोपळा भाजी वरून खोबरे आणि कोथिंबीर टाकतो
अरे वा... छानच...
@@MadhurasRecipeMarathi तुम्ही दाखवली त्या पद्धतीने सुद्धा करणार भोपळा भाजी 🙏
ह्या भाजीला मेथी दाणे ची फोडणी खूप छान चव आणते.
माहितीकरता धन्यवाद 😊😊
M also found of dis vegetable, simple recepe,,bt more tasty,u can eat with bhakari or chapati or rice❤️
Thanks...
खुप सुंदर !!!!मी पण अगदी अशीच करते पण फक्त फोडणी मध्ये कांदा घालते😋
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्त
धन्यवाद 😊😊
MadhurasRecipe Marathi केली आता रात्री जेवणासाठी. मस्त झटपट खमंग
वाव मधूरा फारच छान तू फार गोड आहेस बेटा
धन्यवाद 😊😊
अदरक लसूण जिरे हिरवी मिरची, यांना कुटून ,राई, हिंग, कढीपत्ता हळद फोडणीला येवढेच , अशी मी बनवते,
ठिक आहे आज तुमच्या पद्धतीने बनवून पाहते.