अज्जा आणि नातु एकदम दिलखुलास |अज्जा आणि नातु ची यारी | Dhananjay Powar DP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • नमस्कार मंडळी
    आज अज्जा आणि नातु एकदम दिलखुलास चर्च्या, नक्की बघा.
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    धन्यवाद
    Other Videos, Have a Look:
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    वडाच्या पुजेवरून वाहिनेचे सासुला टोमणे | हि गम्मत एकदा बघाच्च 🤣🤣🤣🤣 | Dhananjay Powar DP
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास...
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    DP भाऊंच्या घरी नवीन संकल्प आणि ३१ डिसेंबर च्या पार्टी च डिस्कशन चाललंय ..चला तर मग बघु 😂😂
    • DP भाऊंच्या घरी नवीन स...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP
    • बायको गेल्या माहेरी......
    बायको आली माहेरहून || आता बायकोचा आणि आई चा मार खाल्ला राव 😭😭😭😭 || Dhananjay Powar DP
    • बायको आली माहेरहून || ...
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    Follow Below Links-
    Facebook: / dhananjaypowardp
    Instagram: / dhananjay_powar_dp
    #dhananjaypowardp #family

Комментарии • 123

  • @SAGARREMIXSR
    @SAGARREMIXSR 2 года назад +49

    अस कुटुंब असल तर आजून काय पाहिजे 💓💓💓🔥

  • @pradipzutal6859
    @pradipzutal6859 2 года назад +16

    डी पी दादा आपल्या इथली सगळी माणसं खूप साधी आहेत बघ.... कितीही यश मिळवलं असलं तरी मनाने खूप साधी आणि पाय जमिनीवर ठेऊन असतात..... पैस्यांचा गर्व कधी करत नाहीत हे मी बाहेर आल्यानंतर अनुभवलं आहे..... आता तुझी वडिलच बघ ना... एवढे फर्निचर चे मालक असून .... साध्या खुर्चीवर बसतात.... ह्यातूनच आपल्या लोकांचा साधेपणा दिसून येतो.... सर्वांना माझा नमस्कार 🙏🙏

  • @manishaPatil-ii5jt
    @manishaPatil-ii5jt 2 года назад +2

    आज्जी आजोबा बरोबर नातवाच्या गप्पा खूपच छान वाटले आणि मनाला खूप वाईट वाटले वाईट एवढ्यासाठी माझ्या मुलाला त्याच्या वडिलांचे आई बाबा असुनही त्याला कधी आज्जी आजोबा चे प्रेम मिळाले नाही माझा मुलगा सव्वा वर्षाचा झाला तेव्हा त्यांच्या आज्जी आजोबा बा ने बघितलं त्यांच काळिज कठोर पण माझ्या आई वडिलांनी त्याला खूप प्रेम दिलं

  • @shankarraoasane3185
    @shankarraoasane3185 2 года назад +4

    चांगले मन लावून ऐका बापाचा नाही पण मम्मी चा आवाजासारखा बोलत आहे.

  • @milindamare7533
    @milindamare7533 2 года назад +22

    DP bhu voice chagla nahi yet aahe video khup chan aahe nice 👍

  • @rajutamhankar6693
    @rajutamhankar6693 2 года назад +4

    हर्षा एक नंबर पोरा सेम बापा सारखा आहेस, आजाच्यापण वरताण आहेस. असच चालू दे फक्त एकच आजीला त्रास द्यायचा नाही

  • @chandrakanttodkar3500
    @chandrakanttodkar3500 2 года назад +12

    DP च्या वरचे निघाले पप्पा दुसरी आजी मागतात .🤣🤣🤣 सगळे व्हीडीओ छान असतात👍👌 दुसऱ्या लग्नाला आवर्जून बोलवा .🤣

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Год назад

    पप्पा " जाम " झाल्यावर जाम खुलतात राव ओ धनु 👌👌👍👍👍

  • @arunpawar1342
    @arunpawar1342 2 года назад +1

    Kaka sobat ajun videos banva pls... he is big boss of ur family.... Kiti sundar family ahe...super

  • @one1993
    @one1993 2 года назад +1

    Assa vishay nako. Kalyani sobat pan nako, aajjin sobat pan nako. Tyanch aastitva far mahtvaache aahe. Kadhich nako. Susanskarit kutumb dharm, respect, healthy mann, healthy vichar, healthy relation. Shree Swami samarth 🙏🙏.

  • @pradippawar8132
    @pradippawar8132 2 года назад +3

    धनंजय दादा तुमच्या कुटुंबाचा नाद अखंड महाराष्ट्रात करणार नाही असेच आनंदी रहा 😀😀😀🙏🙏👍👍👍

  • @abhijitgadre267
    @abhijitgadre267 2 года назад +1

    Bhari ki Rav Ajoba mast mast mast...

  • @user-tu2sw5vh7f
    @user-tu2sw5vh7f Месяц назад

    पप्पां जोमात डीपी भाऊ कोमात नातू फोर्मात 😂😂😂

  • @तोक्याहोगा
    @तोक्याहोगा 2 года назад +3

    Your father is down to earth man even he is wealthy

  • @poojashirke2615
    @poojashirke2615 2 года назад +4

    Number one family 🥰💪😍🌍 dada🤗❤️

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 года назад +5

    आजोंबाना पहिल्यांदाच व्हिडीओमध्ये इतके हसताना व गप्पा मारताना पाहिले नातवाबरोबरचा आनंद अनमोलच आसते मुद्दल पेक्षा व्याज भारी तसे नातवरचे प्रेम लय भारी पण आमची लाडकी आईसाहेबच खऱ्या व्हिडिओ च्या मेन कलाकार त्यांच्या शिवाय व्हिडिओला मजा नाही 👌👌👌🙏🙏🙏☺

  • @uttamvitekar1955
    @uttamvitekar1955 Год назад

    मस्त भावा..

  • @SameerKhan15871
    @SameerKhan15871 2 года назад +1

    यांचा लोकनाट्य तमाशा छान जुळून येईल.

  • @amardhekane6122
    @amardhekane6122 2 года назад +8

    डीपी चे विषय भारी असतात... नाद खुळा... 😆😆😄

  • @jaydevlondhe741
    @jaydevlondhe741 Год назад

    आजी खूप छान करतात ❤😊

  • @sunilmore1193
    @sunilmore1193 2 года назад +2

    नाद खुळा

  • @kalpanamohite9416
    @kalpanamohite9416 2 года назад +2

    दादा Mi तुमचे व्हिडिओ बघते खूप टेन्शन फ्री वाटते खूप छान कुटुंब आहे तुमचं कोणाची नजर नको लागू दे😊

  • @nitintilak9470
    @nitintilak9470 2 года назад +1

    Khup chan

  • @raginiwaghmare1038
    @raginiwaghmare1038 2 года назад +1

    तुमची मूल खूप छान आहेत त्यांचे सोबत व्हिडिओ बनवा त्यांना पुढे आना

  • @rahuldhavale7326
    @rahuldhavale7326 2 года назад +2

    लय भारी विषय हार्ड

  • @seemaramesh1012
    @seemaramesh1012 2 года назад +1

    आईंनी खुप छान केलं. पुष्पा!! 👌🏻👌🏻

  • @mukundwadekar5760
    @mukundwadekar5760 2 года назад +4

    DP तुमच्यात तुमच्या वडिलांचे गुण दिसतात एकदम. 😀

  • @vicky-ch8di
    @vicky-ch8di 11 месяцев назад

    Aaishaheb we all love you so much ❤❤❤❤❤

  • @kartikikolapkar311
    @kartikikolapkar311 2 года назад +1

    Khupz chan video, family is too good

  • @DigitalSourabh
    @DigitalSourabh Год назад

    3:03 ekch number dialogue delivery💥

  • @raginiwaghmare1038
    @raginiwaghmare1038 2 года назад +1

    तुमची मुलगी खूप छान आहे. तिच्या सोबत व्हिडिओ बनवा

  • @rknovelty6537
    @rknovelty6537 2 года назад +3

    Dp भाऊ व्हिडिओ एक नंबर असतात, love from Solapur ❤️❤️

  • @dinkarjadhav2459
    @dinkarjadhav2459 2 года назад

    Janula ghyayche hote ya vidio madhye ti mast boltiy

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 2 года назад +5

    DP भाऊ खूप छान। कुटूंब रंगलय काव्यात या नाटकाची आठवण झाली

  • @pralhadpatil1356
    @pralhadpatil1356 2 года назад

    Ani he aaiche prem mala lahan pasun nahi milale pan thumache video pahun mala mazy aaichi aatvan yete 👍

  • @deepakvani7907
    @deepakvani7907 2 года назад +1

    Lay chan lay majja aali 😄😄😄😄😄🥰🥰🥰🥰

  • @kunaldighe6441
    @kunaldighe6441 2 года назад +1

    Sir kadhi ya punyaala nahitar mazi sasurwadi aahe sambhapur la

  • @bhimraokolte8137
    @bhimraokolte8137 2 года назад

    खूप छान

  • @AmarnathRaut-ls3ly
    @AmarnathRaut-ls3ly Месяц назад

    ❤❤❤❤❤❤

  • @shobhadeore928
    @shobhadeore928 2 года назад

    Aj pahilyanda kakana manmokla hastana tenstion free pahile natusobat enjoy ani manmokla bole nahiter kayma shant astat kaka natu sobat relax vatle bonding changle ajoba natuche 👍👍👍👍✔ chaan vatle baghun kaka pan bolke majaki ahe chaan vatle baghun happy family asech hasat raha kaka mavshi🙏🙏

  • @aditishete5314
    @aditishete5314 2 года назад +1

    😂😂😂😂2 ri Aaaajiii😂😂😂😂

  • @rupeshsawant7076
    @rupeshsawant7076 2 года назад +1

    बाप नंबरी बेटा १० नंबरी 😂😂👍

  • @shriniwaskate2195
    @shriniwaskate2195 2 года назад

    लयच भारी डी पी भाऊसाहेब

  • @rajutamhankar6693
    @rajutamhankar6693 2 года назад +1

    बाप तसा बेटा, डीपीचाच मुलगा आहे तो

  • @user-mv9dt5kl1t
    @user-mv9dt5kl1t 2 года назад +4

    पवार साहेब घरात पण वडिलांना सांगून भांडण लावता कि राव नका असे करू वडील पण नातवाला बोलत आहे कि दुसरी आजी आणतो पवार साहेब तुमचा मुलगा अतिशय हुशार आहे👍👍👌👌

  • @vishalkadam1402
    @vishalkadam1402 2 года назад +2

    आज बाबा मनातले बोललं वाटतं आईला माझ्याकडे पाठवा मी सांभाळ करेन

  • @ganeshsontakke6429
    @ganeshsontakke6429 2 года назад

    पप्पाचा नादच खुळा

  • @vasantmore2596
    @vasantmore2596 2 года назад +2

    धना आप्पा तुमच्या सर्व व्हिडिओ👌 1 नंबर आहेत, तुम्ही आई बाबा सर्व कुटुंब फारच छान आहे आई वडील ना नमस्कार आम्ही रोज बघतो व्हिडिओ आणि तुमचे बाबा तर फारच भारी१नंबर

  • @avadhootkhoche4647
    @avadhootkhoche4647 2 года назад +1

    काका जोरात...👍

  • @aarupatil6958
    @aarupatil6958 2 года назад

    खूप छान family

  • @rahulgaikwad2078
    @rahulgaikwad2078 2 года назад

    तुमचा बंगला खूप छान आहे, एक व्हिडिओ बनवा की....

  • @zaheerhodekar9866
    @zaheerhodekar9866 2 года назад +9

    Hahaha puri family entertaining hai 😆 🤣 😂 😅 😄

  • @dhanashreebhojane
    @dhanashreebhojane 2 года назад +6

    04:08 Mast 😂😂

  • @surajjadhav2081
    @surajjadhav2081 2 года назад +1

    जोरात तयारी चालू आहे

  • @aaryaadagule9989
    @aaryaadagule9989 2 года назад

    Ek No. DP bhau. Atta next video madhe kalani vahni cha reply dhakava, kakan cha comments var

  • @mahaveerminitransport796
    @mahaveerminitransport796 2 года назад

    Super family

  • @Vitthalantarkar145
    @Vitthalantarkar145 2 года назад

    Lai bhari

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 2 года назад

    Khupach Bhari dp

  • @sulochanavitkar741
    @sulochanavitkar741 Год назад

    मुलगा मात्रु मुखी आणि मुलगी पित्रु मुखी आहे
    भाग्यवान आहेत मुल

  • @vjstory...2007
    @vjstory...2007 2 года назад

    Ekch number

  • @muzammilwathare2246
    @muzammilwathare2246 2 года назад +1

    Pappa tough aahet tumhala saheb.. 😁😄

  • @bhempandre4255
    @bhempandre4255 2 года назад

    नाद खुळा🙏🙏🙏🙏

  • @avadhutjadhav1351
    @avadhutjadhav1351 2 года назад +1

    कॉमन शब्द -संपला विषय 😀😀

  • @chmanawali1975
    @chmanawali1975 2 года назад

    👌👌mast

  • @supriyajadhav833
    @supriyajadhav833 2 года назад

    Kupach mast video

  • @shubhangikamble4930
    @shubhangikamble4930 2 года назад +1

    Khup chan dada ❤️❤️

  • @rupalinathe735
    @rupalinathe735 2 года назад

    Nice

  • @faizuwadhkar4766
    @faizuwadhkar4766 2 года назад

    Papa la 1st time yeoda hastanaa bagtoy

  • @sunilpawar3114
    @sunilpawar3114 2 года назад

    Very nice sir

  • @ऊषाशिंदे-ब4ध
    @ऊषाशिंदे-ब4ध 2 года назад

    दादा तुमचे कुटुंब खुप छान आहे मला खुप आवडते 👌

  • @maheshborate3482
    @maheshborate3482 2 года назад

    Ankhi ek video banva aajoba naticha

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs 2 года назад

    🔥❣️

  • @mayurapatil1295
    @mayurapatil1295 2 года назад

    Mulga aai sarkhech distat.

  • @charulatalifestyle4419
    @charulatalifestyle4419 2 года назад

    Must

  • @shitaldhalgade9677
    @shitaldhalgade9677 2 года назад

    Bhetali ka aaji ani aai, as naka manu khot bad manun mazi pn aai khot aahe....

  • @anilmokashi4915
    @anilmokashi4915 2 года назад +1

    Dp खोताच पण कुंठुब दाखवा

  • @kailasladbile2350
    @kailasladbile2350 2 года назад

    मस्त 💐💐

  • @pralhadpatil1356
    @pralhadpatil1356 2 года назад

    Papa kiti ghetli aahat 😂😂😂

  • @raginiwaghmare1038
    @raginiwaghmare1038 2 года назад +2

    तुच्या मुलीचा आणि तुमच्या वडिलांचा व्हिडिओ बनवा

  • @sandeepgaware9883
    @sandeepgaware9883 2 года назад

    ❤️

  • @soni895
    @soni895 2 года назад +1

    Dada Aawaj Khup barik yeto Baki lokancha kahi aiku yet nahi please Aawaj thoda wadhawa

  • @varshajadhav8792
    @varshajadhav8792 2 года назад

    😀😀👌👌

  • @akshatabhosale3809
    @akshatabhosale3809 2 года назад

    Ek Number Vlog 😍

  • @deepakmore209
    @deepakmore209 2 года назад

    🤩🤩😘

  • @kishorYedagecivilengineer
    @kishorYedagecivilengineer 2 года назад +1

    Home tour kra dada

  • @AG27ap
    @AG27ap 2 года назад

    LAICHA BAHRI PAWAR FAMILY 👍😊😀

  • @shelkevlogs
    @shelkevlogs 2 года назад

    Mast

  • @vikasjamdar6225
    @vikasjamdar6225 2 года назад

    Nice 😂😁😁

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 2 года назад +1

    हर्षदबाळ सकाळी, सकाळी जरा व्यायाम कर बाबा तुला रेडा म्हणतो

  • @anupkshirsagar3207
    @anupkshirsagar3207 2 года назад

    Sir I'm waiting

  • @ameybhambure7205
    @ameybhambure7205 2 года назад

    Video cchan ahe, pan Sound clear nahi Yet
    👍👍👍👍👍👍

  • @prakashpk3646
    @prakashpk3646 2 года назад

    Dp Bhaou Prank Pn Banava naaa

  • @raginiwaghmare1038
    @raginiwaghmare1038 2 года назад +4

    तुम्ही महाराष्ट्रात फेमस आहात तुमचा कुटुंबा पासून जनतेला दाखवा मराठी कुटुंबाचे चांगले संस्कार. त्यामुळे मराठीचा दर्जा वाढेल.
    पण चांगले संस्काराचे व्हिडिओ बनवा

    • @dipskumawat2166
      @dipskumawat2166 5 дней назад

      मनोरजनाला तसच घ्या लगेच आपले संस्कार दाखऊ नका.... हे अस प्रत्येक घरात असत...

  • @dhirajrede6245
    @dhirajrede6245 2 года назад +1

    सजेॆराव पवार कोन आहेत तुमचे

  • @ganeshsuryavanshi3186
    @ganeshsuryavanshi3186 2 года назад

    तू सांभाळ की मर्दा 😂😂😂

  • @sanketyadav554
    @sanketyadav554 2 года назад

    सर्जेराव कुठे आहेत dp भाऊ

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 2 года назад

    😄🙏🙏💐💐

  • @songslover3672
    @songslover3672 2 года назад +1

    नातुला माहीत आहे परत किती तुडवल आजी बाप लेकाला

  • @sonalidarekar8943
    @sonalidarekar8943 2 года назад

    Natwasobat bolatahet ki kaka...

  • @sureshtiwari8276
    @sureshtiwari8276 2 года назад

    Awaz yet nahi clear, Mike ghya chgla. Ajoba natu natch vegal