स्वामींविषयी बोलताना सांभाळून बोल..बाबा! श्रीयांस कानविंदे आणि गुरुदेव श्री दासदिगम्बर स्वामी संवाद
HTML-код
- Опубликовано: 8 окт 2024
- "A Response to Misconceptions"
In this video, Gurudev Shree Das Digambar Swamiji addresses certain statements made by an individual with limited understanding, which have caused, hurt or confusion. With compassion and wisdom, Gurudev sheds light on the errors and misconceptions, guiding us toward the path of truth and enlightenment.
As a spiritual leader, Gurudev feels a moral responsibility to share his knowledge and wisdom, imparting the teachings of Lord Shree Swami Samarth - The Parabrahma.
✨Through this video, he aims to:
-Clarify misconceptions and errors
-Offer guidance and wisdom
-Illuminate the path to spiritual growth and enlightenment
#Gurudev #Spirituality #Enlightenment #englithnment #shreeswamisamarth #shreeswamisamarthagnikund
#shreeswamismarthmantrajap#akkalkotswamisamarthmaharajkijai #swamiसमर्थ #swamisamarth #politicalnews #sharadpawar #sharadpawarlive #abhivyakti #lokshahimarathi #abpnews #abpमाझा #analysernews #hindusthanpost #aakarDIGI9 #marathinews #sambhajibrigade
Experience the miraculous shift that occurs when your thoughts align with the divine wisdom of Gurudev Shree Das Digambar Swamiji making every moment worth living - through all pains and pleasures!
Come let's dive into the wisdom of Gurudev Shree Das Digambar Swamiji and start your journey towards a life of purpose, joy, and spiritual growth.
🚀 Subscribe for more enlightening content.
Shree Swami Samarth 🙏🏻✨
Om Digambaray Namaha🙏🏻✨
Our other RUclips Channels...
Gurudev shree das digambar
@shreedasdigambar7375
Shree swami samarth math gavkhadi
@ShreeswamisamarthmathGavkhadi
INSTAGRAM
@shree_das_digambar
www.instagram....
@shree_swami_samartha_agnikund
www.instagram....
NOTE - reference video credits - @sambhajibrigadeofficial
Disclaimer: This video is created with the sole intention of sharing knowledge and spreading positivity about Lord Shree Swami Samarth. The content is meant to inspire and enlighten viewers, promoting spiritual growth and self-awareness. The information presented is for educational and informational purposes only and is not intended to be taken as professional advice or guidance. By watching this video, you acknowledge that you understand and agree with this intention. Let's embark on this journey of spiritual exploration and enlightenment together.
कोणी काहीही म्हणो आम्ही स्वामींचे भक्त आहोत आणि याचा आम्हाला अभिमान आहे...
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ🌹🙏🌹
श्री स्वामी समर्थ महाराज नमो नमः 🙏🙏🙏🚩🚩🚩
Karan tumhi andhabakta ahe
@@Secular_Niranjan स्वामी समजायला भाग्य लागतं...
श्री स्वामी समर्थ
स्वामी... जेवढे हे असले नालायक बोलतील त्यापेक्षा चारपट माझी तुमच्यावरची श्रद्धा दृढ होईल. फक्त तुमचे नामस्मरणाने मला संयम शिकवला.
श्री स्वामी विषयी जे काही तो व्यक्ती बोलत आहे त्याला नक्कीच भोगावे लागेल
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
देव बरोबर करतो. लवकरच प्रचिती येईल. श्री स्वामी समर्थ. 🙏🙏
|| श्री स्वामी समर्थ नाम, अनंत कोटीचा कल्पद्रुम, सकल जनांचा विश्राम, स्मरणी सदा राहो ओम् स्वामी समर्थ नाम ||
|| ओम् स्वामी समर्थ ||
|| वंदन प पुज्य गुरू माऊली ||
श्री हनुमंत चोरगे मलकापूर कराड सातारा
🙏 धन्यवाद 🙏
🌸🙏🌸🙏🌸🙏 OM DIGAMBARAY NAMAH 🌸🙏🌸🙏🌸🙏
विनाशकाले विपरीतबुद्धि !
श्री स्वामी समर्थ
@@pradnyakulkarni4946 100%👍👍👍👍👍
@@pradnyakulkarni4946 100% 👍👍👍👍👍
नियम पाळनारे स्वामी भक्त असतात भले तो कितीही नास्तिक असुदे त्यांचे सदस्य भक्त आहे ह्या गोष्टी त्याला फक्त चिड आहे
तुझ्या शरदच चंद्रसारखं तोंड वाकड झालंय........ स्वामी आहेत याचा हाच पुरावा........ आणखी पण शिक्षा मिळणार.........
100% 👍👍👍👍👍👍👍
100% Ajun bhigava lagel tyala
श्री स्वामी समर्थ
अगदी बरोबर त्याला मरण दिल नाहीय सगळे इथं भोगून जाणार आता फक्त पक्षच फुटलाय
😂😂😂 zatu....sharir aahe te kharab honar...tu 100 divas anghol kru nko, daat ghasu nko aani swami swami kr....tula saglyat adi swamich maartil😂😂😂
श्री स्वामी समर्थ, कर्म गती असतेच ,ह्याच जन्मी भोगावी लागते, अगदी योग्य बोललात, हे लोक माजलेत
स्वामी वर टीका होत असेल तर ती सुद्धा स्वामींची इच्छा असते कारण स्वामीच्या इच्छा शिवाय पानदेखील हलत नाही कारण प्रत्येकाला मोक्ष स्वामी देतात
Kalyashivay pandharyala kimmat nasate...he kale boltil tvhach bhakt jage hotil...v kaltil
Bolu dya tyana Shri Swami Aai baddal...to bramhandnayak ahe tyana Kay farak padta nay...as kuni kahi mhatal ter...
Shri Swami Samarth!!!❤❤❤
हो,आपल्याला पण असं लिहायची बुद्धी स्वामींनी दिली.आपल्याला लवकरच मोक्ष मिळेल.
@@arunbhat3899 😄😃😀
श्री स्वामी समर्थ कुणी काही म्हणू पण मला स्वामींची प्रचिती आलेली आहे स्वामी आहेत❤
आपण स्वामी भक्तांनी जागे होऊन या निवडणुकीत योग्य विचारसरणीला मतदान करू या....स्वामी समर्थ
खरच
Tutari la matadan swaminch apaman🌹🙏
जी लोक आपल्या धर्माचा, आपल्या श्रध्देचा असा अपमान सहज ऐकून घेतात त्यांना मतदान करते वेळी योग्य ते उत्तर देणे. ती भाषा त्यांना लगेच कळेल. तेव्हा स्वामी भक्तांनी रागातही शांत राहून अचूक सडेतर उत्तर असे द्यावे..
आले स्वामींच्या मनात तेथे कोणाचे चालेना, याची प्रचिती येईलच याला👍 . श्री स्वामी समर्थ🙏
आमच्यासाठी सर्वकाही आहे आमचे स्वामी
श्री स्वामी समर्थ
या माणसाला काही वाटले नाही का ?
ते सर्वजण बिनलाज्या सारखे ऐकत होते
आम्ही स्वामिभक्त आम्हाला नाही आवडले
स्वामींमुळे आम्ही संस्कार शिकलो आमच्या जीवनात बदल झाले
स्वामी सतत आमच्या पाठीशी आहेत
श्रीस्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त महाराज प्रभू🙏🪷
श्री स्वामी समर्थ
ॐ दिगम्बराय नमः
मी श्री स्वामींचे बाळ आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏
👏👏👏👏👏👏
🌸🙏🌸🙏🌸🙏 OM DIGAMBARAY NAMAH 🌸🙏🌸🙏🌸🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
त्याचे काय करायचे श्री स्वामी ठरवतील 🙏
@@chandrashekharkelkar4169 100%👍👍👍👍👍
आपण काय गप्प बसायच का
@@chandrakantghadge5170 आपल्या देशात असे अनेक मूर्ख आहे आणी मूर्खपणा करण्यात
त्यांना आनंद मिळतो शेवटी शब्दाने शब्द वाढतात.
@@chandrakantghadge5170 भाई माला पण तेच वाटत
होय. स्वामींना हेच म्हणजे आपण शांत रहाणेच अपेक्षित आहेय.@@chandrakantghadge5170
विनाशकाळी विपरीत बुद्धी स्वामी सर्वाच भल करा श्री स्वामी समर्थ🙏🙏
100%👍👍👍👍👍👍
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
श्री स्वामी समर्थ त्रिवार मुजरा महाराज धन्यवाद धन्यवाद धन्यवाद स्वामी आई
नास्तिक आसून पन स्वामी च नाव घेत आहे यातच स्वामी च श्रेष्ठत्व दीसत आहे . स्वामी नककी आशीर्वाद देतील .
प्रचित्ती स्वामीनची आल्या शिवाय त्याला कळणार नाही स्वामी माऊली कोण आहेत
Mi pahle nastik hoti dev Ani danv nahi ashi . Pan Swami sevet alya pasun samjla ki Swami Samarth Kashi sath deat . Shree Swami Samarth.
त्याला अकलेचे तारे काय तोडायचे ते तोडून दे. श्री स्वामी समर्थ काय करायचे ते करतील. त्यांचे शंभर अपराध झाले नाहीत.
श्री स्वामी महाराजांना अखंड नमस्कार करते.सततं नमः. स्वामी महाराज माझी माऊली ❤
अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤❤❤❤❤
Shree Swami Samarth 🌺🌺🌺🌺
जशी स्वामींची ईच्छा
Wakdya la swami mhnaje kay aahet te lavakarach kalel.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
Swami Parbhramh Aahet.. Swami Amchi Mauli Aahe. Swami pahat
aahet sarv.. Swaminchi prachiti nakki yetech. "Swami samarth prasanna bhav"❤"Jay Jay Shri Swami Samarth"🌹🌺🌻🌼💐🙏Namsmaran sdaiv kara, krupa hoil yat shanka nahi." Swamin tav Sharanam"❤👏
🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻
🙏🏻ॐ दिगंबराय नमः🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🙏
Aamchya sathi swamich sarv kahi aahet.shree swami samarth
श्री स्वामी समर्थ
ॐ दिगंबराय नमः
स्वामी सर्वांना सुखात ठेवा
त्या मंचावर किंवा समोर श्रोत्यां मध्ये देखील स्वामी भक्त बसले असतील , त्यांनी निषेध नोंदवणे अपेक्षित होते
100%👍👍👍👍👍👍👍
हो बरोबर आहे
Pakhandi bhkt swami swami karun pote bharat nastat that sodun....swami che Akkalkot solapurmadhil sarvat magaslela taluka ka aahe
अगदी बरोबर
बरोबर
श्री स्वामी समर्थ
🌸🙏🌸🙏🌸🙏 OM DIGAMBARAY NAMAH 🌸🙏🌸🙏🌸🙏
Shri Swami Samarth. Avadhoot chintan gurudev datta 🙏
श्री स्वामी समर्थ ॐदिगंबर नमः मी श्री स्वामी समर्थचे बाळ आहे 🙏🙏
श्रीस्वामी ह्याला ओळख तात म्हणुन दूर करण्यासाठी याला आसे विचार आले......काय करणार 😢😢....प्रारब्ध 😢😢
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ ❤
श्री दासदिगंबर यांचे विश्लेषण मोठया मनाचे व व्यापक विचारांचे आहे. श्री स्वामी समर्थ.
🌸🙏🌸🙏🌸🙏 OM DIGAMBARAY NAMAH 🌸🙏🌸🙏🌸🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
@OnkarBhivande 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
ॐ दिगंबराय नमः
🙏🙏🙏
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🎉
स्वामी बघून घेतील
माणसांनी यातपडू नये
या वाक्याला मुक संमती होती असे स्टेज वर बसलवले सर्वजण त्या वाक्याचे समर्थक होते असे वाटते
100%👍👍👍👍👍
स्टेज वर बसलेले लोक बिन बुडाचे
Aj kal lok mage fatake fodatat... samor bolayala dhadas lagat..v jyachyat te nahi te jivantpani pret ahet
Mala Swami baddal kuni bolal ki raag yeto nanter hasu yet...ki hyanchi ulti ganpati suru Keli yaani khud...Malik shi panga gheun....
Shri Swami Samarth कोटी कोटी प्रणाम
श्री स्वामी समर्थ... जय जय स्वामी समर्थ...
दुसऱ्याच्या श्रध्दास्थान चा आदर केला पाहिजे. बोलणारी व्यक्ती शरद पवारांची चमची आहे. काल त्यांना उत्तर देईल.
स्वामी, " सर्व खळांची व्यंकटी सांडून तया सत्कर्मी रती वाढू द्या ".
ॐ श्री सद्गुरू परब्रह्म स्वामी समर्थाय नमः !!!
🌺 श्री स्वामी समर्थ 🌺
🌺 ॐ दिगंबराय नमः 🌺
🌺 मी श्री स्वामींचे बाळ आहे 🌺
Shree Swami Samarth Maharaj Ki Jay.....❤
Shri swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌹🙏
🌸🙏🌸🙏🌸🙏 OM DIGAMBARAY NAMAH 🌸🙏🌸🙏🌸🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय, स्वामी देवा त्याला योग्य बुद्धी देतील,
श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
श्री स्वामी समर्थ 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ..स्वामी माऊली या लोकांना सद्बुद्धी देवो🙏🌺
गुरूदेव...
त्या पत्रकाराला खूप चांगल्या प्रकारे चपराक दिली त्या बद्दल अभिनंदन..
॥ श्री स्वामी समर्थ ॥
" मी श्री स्वामींचे बाळ आहे "
॥सद्गुरु श्री दासदिगंबर महाराज की जय ॥
🌸🌸🌸🙏🙏🙏 OM DIGAMBARAY NAMAH 🌸🙏🌸🙏🌸🙏
Om shree swami samarth God is great
श्रीस्वामी समर्थ माऊली कोटी कोटी धन्यवाद
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🌸🙏🌸🙏🌸🙏 OM DIGAMBARAY NAMAH 🌸🙏🌸🙏🌸🙏
audio quality needs to be improved...thanks for episode❤
!! श्री स्वामी समर्थ !!
🌸🙏🌸🙏🌸🙏 OM DIGAMBARAY NAMAH 🌸🙏🌸🙏🌸🙏
श्री स्वामी समर्थ त्या पत्रकाराला लवकर अनुभव येईल श्री स्वामी समर्थ
॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री स्वामी त्यांना वेळीच सुबुद्धी देवोत .
🙏🙏🙏🙏🙏🙏
स्वामींची तुलना राजकिय व्यक्ती शी तुलना करण चुकीचे आहे
Shree swami samarth🙏🌹
श्री स्वामी समर्थ महाराज की जय....
Shree Swami Samarth😢😢
🙏🙏Shri swami samerth🌹🌹🙏🙏
स्वामी समर्थ महाराज की जय
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏मूर्ख लोकच दैवी शक्तीची तुलना मानवीशक्तीशी करतात
ज्ञानियांचा राजा म्हणून गेलाय ना "खळांची व्यंकटी सांडो." यांचीही सांडेल. फक्त मति स्थिर व्हायचा अवकाश आहे.श्री स्वामी समर्थ त्यांच्यावर ही कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत. श्री जय जय स्वामी समर्थ. 🙏🙏🙏
Sree swami samarth ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आपले त्या व्यक्तीला स्वामी समर्थ बघुन घेतात स्वामी बद्दल त्याला काहीच जाणुन घेतले नसेलं श्री स्वामी समर्थ 🌹🌼🌹
100%
Swamy Maharaj Datt Maharaj Raksha karo
Shree Swami Samarth 🙏🏻🌺
🌸🙏🌸🙏🌸🙏 OM DIGAMBARAY NAMAH 🌸🙏🌸🙏🌸🙏
Swami tyana sadbubhi deo hic swamina prarthana
Swami ...tumhich dya tyanna prachitii
आमच्यावर टीका होते , त्याचा तुम्हाला काय, कोण आमचा प्रिय भक्त आणि कोण आमचा शत्रू हे आम्ही ठरवू, भक्त आणि देवाच्या मध्ये येणारे तुम्ही कोण रे. हम गया नही जिंदा हू
फक्त एकच बोला... श्री स्वामी समर्थ....
तुम्हाला स्वामींना मानायचे नाही नका मानू साहेब पण आमच्या स्वामींना वाट्टेल ते बोलून आज प्रत्येक स्वामी भक्तांच्या काळजात सूरी खुपसली आहे .
जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत महाराजांचे नामस्मरण करत राहिल ज्या दिवशी करणारं नाही त्या दिवशी मी स्वामींजवळ असेल 🥺😭
Thanks
🌸🙏🌸🙏🌸🙏 OM DIGAMBARAY NAMAH 🌸🙏🌸🙏🌸🙏
Swami amche Sarwa kahi ahe swami ahe mhanun amhi ahe
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
🙏ॐ दिगंबराय नमः 🙏
🙏मी श्री स्वामींचे बाळ आहे 🙏
🙏गुरुदेव श्री दासदिगंबर स्वामी की जय 🙏
🌸🙏🌸🙏🌸🙏 OM DIGAMBARAY NAMAH 🌸🙏🌸🙏🌸🙏
धार्मिक भावना दुखावणे ,ही अशी चेष्टा करू नये.
100%👍👍👍👍👍
ओम श्री स्वामी समर्थ आई
Shree Swami Samarth 🙏🏻🌸✨
🌸🙏🌸🙏🌸🙏 OM DIGAMBARAY NAMAH 🌸🙏🌸🙏🌸🙏
स्वामी महाराजांची प्रचिती कानाकोपऱ्यात पोहोचू लागली आहे हे नास्तिकांना बगवत नसेल 🙏
श्री स्वामी समर्थ महाराज या मुर्खाला सुबुद्धी देवो 😅अति शिक्षण व अति हुशारीमुळे याची बुध्दी भ्रष्ट झाली आहे.🙏🏽
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून कांहीही बोलायचे काय. त्याला भोगावे लागणार
ती व्यक्ती कोण आहे? तुला मोठ व्हायचे आहे त्यासाठी स्वामींना नाव ठेवायची काय गरज तुझ काय ते कर्तृत्व दाखव यामुळे आमची स्वामींवरील भक्ती कमी होणार नाही श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🚩
श्री स्वामी समर्थ आई 💐🩷🙏
Shree swami samarth
Om digambaray namha
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ
Swami ya mansala fakt changle vichar yeu det chaukichi janiv hou det Sri Swami Samarth
100%
काही असेल तरी, श्री स्वामी समर्थ हेच आमचे ब्रीद वाक्य, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
याला योग्य उत्तर स्वामी देतीलच आणि आम्ही ती वेळ बघूच... श्री स्वामी समर्थ
तुम्हाला सगळ्यां लोकांना या *"खाऊ जे स्वामी बाबत वक्तव्य केले आहे त्याचेच केवळ वाईट वाटले आहे? काय दुर्दैव या माझ्या धर्माचे, तुम्हाला तुमचं आराध्य दैवत रामचंद्रा बाबत काही एक देणे घेणे नाही असे दिसून येते!
त्यामुळे या लिब्रांदुंची ताकद वाढली आहे! जय श्री राम!
Comment madhil jastit jast lokanche aradhya daivat Swami ahet. Ani pratyakache aradhya daivat vegle asu shakte.
Shree swami samarth ❤
Bolnara aani aiknara donhi gunegar aahet chukiche aahet
100%👍👍👍👍👍👍
Swami hote,Aahet,ani pudhehi asnar shree Swami Samarth 🙏🙏🙏 seva kara ani anubhav ghya ugach Swaminvishai kahihi bolu nka
100%👍👍👍👍👍👍
श्री स्वामी समर्थ महाराजा बद्दल ती व्यक्ती जे काही बोलली त्याची प्रचती त्याला लवकर च येईल...,.... श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त