जवला म्हणजे काय.आणी त्याचा वापर कसा करतात ते आपण सविस्तर माहिती कळवावी ही विनंती.कारण आमच्या गडचिरोली जिल्ह्यात समुद्र नाही.नदया आहेत पण मोठे मासे असतात.
एव्हढी छान video बनवता अणि wholesal fish साठी कोणा विजय दादा चा No देता... ते तर सरळ जमणार नाही बोलतात.... असे कोणाचे no देत जाऊ नका... बाकी तुमचे video खूप छान असतात. 🙏
Dadus khatrnak ahy velong khop avadala ak number ahy
एक दोन न ....तीन...एक दोन ..न...तीन..
खुप छान ..दोन वेळा व्हिडिओ पाहीला .व आठवण राहिली ती ..एक दोन..न...तीन..
एकत्र जोर लावायला चांगले जमते 😅
Mastch kewdha jawla aahe baapre pan mehanat bharpur aahe wah re number 1 and 25
मला खूप आवडतात व्हिडिओ
Mira khup Chan jai kloi Raja
hats off to guys for your hard work. God bless you all.
Nice Bhai ✨👍
Thank you 😊
mast video ashech banvat ja
Flem weldan good 👍 tumhi Botivar asalat tar jasatch mase milatat Javala bharapur milala Aaee kadun Recipi dakhava Thankyou Moraya
भाऊ मासेमारी करताना स्वतःची काळजी घ्या. तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात. तुमची बोलीभाषा ऐकायला खूप आवडते. खूप शुभेच्छा
Thank you so much ❤️
But MI mchli salhn khani buht a H lagta hi🐠🐡🐬🐟🦈🐳🦀mashallh👍🇮🇳☪️🦐
अरे भावा ईथे फक्त तुझिच हवा😎😎😎
Chaan mast
Thank you 😊
Take care brother, God bless you.
Congratulations bhava 50 k jhale recipe che pan video banav
पाणी खुप खुप सुंदर आहे
Mast Jawla
Lay bhari
Thank you 🤗
Nice video 😍
अरे 2 महिने माझा कडे ये भरपूर व्हिडिओ बनऊ
Niec video 👌🏻
bhau jali badhne k pahle ka kam vala video dalo
Very nice video tek care
Khoop mehnat karta sarwajan tumca mummy papoala la pa dakhva
तुमचे समद्रातील मासे मारी चे Video उत्तम 👌असतात, मासे मारी करतेवेळी, तुम्ही स्वतःची, व इतर सह कऱ्यांची, काळजी घ्या 🙏🙏🙏
Thank you so much ❤️
खुप chan video 👌👌keep it up 👍
दादा, तुमचे सर्वच व्हिडीओ छान आणि थरारक असतात, पण कोळी लोकांची जीवनशैली दाखवली तर सोने पे सुहागा
Mi येउका बोटित काम करायाला भाई
Jovla kg vr ddeta ka
Bhaus javla hay na
Thanks for video.
आपण खूप सुंदर बोलता आपल्याला भेटायला यावयाचे आहे आपण कुठे राहतात
हॅलो हॅलो आपण कुठे राहता
उत्तन वेलंकनी, भाईंदर वेस्ट.thank you 😊
very hard working guy
Thank you 🤗
दादा तुम्हीं समुद्रामध्ये आत गेल्यावर परत किनारपट्टी वर येताना दिशा कशी समजत
GPS वर दिशा दाखवते परत घरी यायची,Thank you 😊
जय आगरी कोळी भाऊ.तूझे व्हिडिओ खुप छान असतात . समुद्र त मासे मारि करतांना काळजी घेत जा .
Mast video🎥💕 bro pan boticha malkala kiti zavala deta ani desal cha khracha kon bagat
Bhava keti Km va hotes?? 😊
Mast javala bhetla..aaj..bhava mag 2mahine kay karnar amhala video baghyala milatil ka nay...
dada bombil aale kaa
सुपर
सुरमई मासे कदी पकडनार
Kardi Kashi kilo deta
दादा मला पण तूझ्या सोबत एकदा मासे मारी ला यायचं आहे नेतूस का
Thode pathwa aamhala pan yewde kay karnar 😜
मला पण सपोर्ट कर ना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जवला म्हणजे काय.आणी त्याचा वापर कसा करतात ते आपण सविस्तर माहिती कळवावी ही विनंती.कारण आमच्या गडचिरोली जिल्ह्यात समुद्र नाही.नदया आहेत पण मोठे मासे असतात.
जवळा म्हणजे छोटी कोलंबी, सुकवल्यानंतर वांग्याची भाजी बनवताना जवळा घालायचा.खूप छान लागते 😋
Mag Don mahine Kay karnar bhava tu?
அ♥️♥️♥️♥️♥️♥️
Pappa
मलापन avadta बोटित
💪
Bro mala सुखी मुशी पाहिजे भेटेल का
एव्हढी छान video बनवता अणि wholesal fish साठी कोणा विजय दादा चा No देता... ते तर सरळ जमणार नाही बोलतात.... असे कोणाचे no देत जाऊ नका... बाकी तुमचे video खूप छान असतात. 🙏
तुम्ही स्वतः wholesale ne fish विकता का म्हणजे tashi आम्हाला घ्यायला...
Nice fish 🐠🐋🐟
He dada mi pan ieo sakto kay saang naa