चैत्र नवरात्री 2025 निम्मित अहिल्यानगर (अहमदनगर )येथे दश महाविद्या हवन आयोजित केले आहे.6 एप्रिल रोजी श्रीराम नवमी च्या दिवशी भाविकांना दर्शन घेता येईल. अधिक माहिती साठी दिलेल्या लिंक वर जाऊन व्हाट्सऍप ग्रुप मध्ये जॉईन व्हावे. chat.whatsapp.com/DIr8YXwDIzRI0wn9jMbsea
खूप धन्यवाद असा पॉडकास्ट केल्या बद्दल. अजून एक सुचवायचं आहे की अश्या प्रकारचे विषय मराठीत करा. कारण हिंदीत खूप आहेत असे पॉडकास्ट पण ते उत्तर प्रदेशीय असल्यामुळे तिथि आपल्यापेक्षा विरुद्ध असतात. आपला महिना प्रतिपदेला सुरुवात होतो आणि त्यांचा पौर्णिमेपासून. म्हणून मराठीत असे पॉडकास्ट करावेत. ६४ योगिनी कोण आणि त्यांचे महत्व काय आहे ते सांगावेत. अजुनही विषय सुचवीन.
कोणतीही विद्द्या साधना गुरु वीना पुर्ण होऊ शकत नाही आणि योग्य गुरु भेटायला योग्य शिष्य होण्याची पात्रता अंगी असावी लागते. गुरु आपोआपच शिष्य म्हणून स्वीकार करतील गुण पात्रता परीक्षा घेऊन. 🙏🕉️🙏
चुकीचं सांगताय तुम्ही 50 साधना झाल्यात माझ्या फक्त तो व्यक्ती निर्भीड पाहिजे शक्ती खुप जहाल असतात ती शक्ती ची ऊर्जा सहन करणे किंवा स्वतःच्या डोळ्या ने बघणे हे फक्त धर्यवान माणसाचे कामं आहे. पण एक चांगला सल्ला ज्याने ससारात उडी मारली आहे त्याने ह्या मार्गी कदापि लागू नहे. तो चक्रम होणार 100%
कुलदेवी ची कशी करावी जेणेकरून फायदा होईल मला पाठीचा मणका फार त्रास होतो घरात सर्वांना काही अडचणी आहे मुलांचे लग्न जमण्यात येणाऱ्या अडचणी आहे कुलदेवी ची कृपा होईल
एकटा मध्यरात्री जंगलात जाऊन बस , एकटा मध्यरात्री सुनसान ठिकानावरच्या स्मशानभूमीत जाऊन बस...रात्रीचा निर्जन ठिकाणी एकटाच झोप..अमावस्या च्या काळ्या अंधारात जंगलातुन एकटा चालत जा... ही काम न भेता केली तर तू निर्भीड झालास... व नंतर तुला लहान लहान साधना शिकाव्या लागतील त्यात भुतांबर बोलणे आत्म्याशी संवाद.. त्यांच्यात वावरने बसल्या जागी 1 करोड जप करणे.. पण हे करताना तुझा हगमुत निघेल..😂
Mahavidya cha gyan he pratyaksh kaula guru kadun dikshit jhalya var ch bhetata. Ani ya sadhna grihastha loka nahi karu shakat. Jar sadhna shikaychich asel tr ti shri vidya grihastha suddha easy way madhe practice krta yeta. Baki sarve mahavidya hya ugra ahet ani tyanchi upasana normal goshtini karta yet nahi.
मित्रा, चंद्रपूर महाकाली ही गोंड राज्यांची आराध्य देवता. त्यांचे प्रेमाखातर तिचे प्रागट्य झालं. अंचळेश्वरची ( सदाशिव ) ची ती शक्ती असून ती सौम्यआणि करुणामयी असल्यामुळे तांत्रिक साधने साठी तिची उपासना करता येत नाही. ती स्वयंभू आहे (देवीचा आशीर्वाद असा आहे कि तिच्या प्रभाव क्षेत्रात दीड दिवस/ 36 तास पेक्षा अधिक काळ कुणीही उपाशी राहत नाही ). पुरातन फक्त एक फक्त दरड होती नंतर राणी माँ हिराई ने हें मंदिर बांधलं.
देवी देवता म्हणजे काय मंदीर कशासाठी असतात. जीवन मृत्यू च सत्य माहिती करून घ्या. फक्तं ईशा फाउंडेशन निर्मित ईनर इंजिनीअरिंग कोर्स करा जीवन आनंदात शांततेत प्रेम पुर्ण जगा .......❤ जय भैरवी ❤शिवशंभो❤ खूप छान माहिती दिली धन्यवाद गुरुजी
तुमच्या सर्व बोलण्यात गुरू शिवाय दशमहाविद्या उपासना करतात येत नाही, मग खरे गुरू कुठे शोधून भेटतील कारण सगळी कडे पैसा घेऊन लोकांना देवाच्या नावाखाली फसवले जाते ह्या वर उपाय काय
मला असे सांगावे वाटते कि जेव्हा भगवत प्राप्ति होते तेव्हा दुष्ट व्यक्ती ही 100% सुधारतो आणि त्या शिवाय सदर विद्या मिळत नाहीत . पहले शीव को प्राप्त करना पडता है..
चैत्र नवरात्री 2025 निम्मित अहिल्यानगर (अहमदनगर )येथे दश महाविद्या हवन आयोजित केले आहे.6 एप्रिल रोजी श्रीराम नवमी च्या दिवशी भाविकांना दर्शन घेता येईल. अधिक माहिती साठी दिलेल्या लिंक वर जाऊन व्हाट्सऍप ग्रुप मध्ये जॉईन व्हावे.
chat.whatsapp.com/DIr8YXwDIzRI0wn9jMbsea
सर अहील्यानगर मध्ये कुठे आहे हवन ??
सत्य
Kuladevata chi siddhi ani krupa praptam karna babat ek podcast ghya ... Tumcha podcast khupach chaney
मराठी मध्ये इतकी सुंदर माहिती दिली फारच सुंदर आहे आपण सदैव अशी माहिती देत रहा हि. विनम्र विनंती,जय माता दी गुरुजी कोटी कोटी प्रणाम समर्पित
आज मला मध्य प्रदेशातील नालखेडा येथे बागलामाता देवी दर्शन झाले .
खरं सागांय गेलं तर आपल्या मराठी भाषेत भरपुर ज्ञान आहे परंतु मराठीत पाॕडकास्ट होत नाही आपली मराठी पोरं साधु संतापाशी जात नाहीत .
विनोदाने = गौतमी पाटील कार्यक्रम असेल तर सर्वात पुढे
अगदी मुद्द्यावर बोट ठेवले 👌🤨
@@UrmilaMadake-fr6nz खरं आहे 🎉 पण सगळं करून सगळं करा आयुष्यात आनंद घ्या
गुरुजींशी संपर्क करणेसाठी त्यांचा मोबाईल नंबर मिळू शकेल का.
आम्ही मराठी पोरं फक्त राजकीय लोकांच्या सभेला संतरंज्या ऊचलायला जातो.
Thank you
Shree Maata Lalitambikan Badal Mahiti Dayavi🙏🏻
खूप छान समजवून सांगितलं आहे
दशम् महाविद्या अनुस्फोट आहेत. सामान्य गोष्टींसाठी, स्वार्थ, सहज करायची म्हणून करू नये.. नियम आणि त्याग अनिवार्य आहे
भुवनेश्वरि महाविद्या सांगताना एक सोपं वाक्य सांगायला हवे होते की , संपूर्ण भुवाणाची ईश्वरी ❤
सुंदर पॉडकास्ट दोघांचे खूप खूप धन्यवाद , गुरुजींनी फार सुंदर रित्या आणि चांगल्या उदहरसह महाविद्या चे knowledge दिले धन्यवाद .. हरी ॐ 🙏🙏
या गुरूजींसोबत एक पाॅडकास्ट नक्की करा गुरूचरित्र ग्रंथाबद्दल
औक्षवंत हो मयुर बाळा काळजी घे स्वताची जप स्वताला शुभाशीर्वाद हर हर महादेव 🚩
खूप धन्यवाद असा पॉडकास्ट केल्या बद्दल.
अजून एक सुचवायचं आहे की अश्या प्रकारचे विषय मराठीत करा. कारण हिंदीत खूप आहेत असे पॉडकास्ट पण ते उत्तर प्रदेशीय असल्यामुळे तिथि आपल्यापेक्षा विरुद्ध असतात. आपला महिना प्रतिपदेला सुरुवात होतो आणि त्यांचा पौर्णिमेपासून. म्हणून मराठीत असे पॉडकास्ट करावेत. ६४ योगिनी कोण आणि त्यांचे महत्व काय आहे ते सांगावेत. अजुनही विषय सुचवीन.
GuruJi tumhala koti pranam. Kiti chhyan mahiti dili.
अप्रतिम माहिती पॉडकास्ट प्रणाम🫡 याबद्दल आणखीन माहिती ऐकायला खूप आवडेल😊 गुरुजी धन्यवाद 🪷🙏
मराठी भाषेत पॉडकास्ट केल्या बद्दल खुप खुप धन्यवाद 🙏
Apratim knowledge...👌👌🙏🙏
खूप छान गुरुजी सांगत आहेत माहिती
अति सुंदर महाराजांनी समजुन सांगितले आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
💐💐सत नाम आदेश गुरुजी को आदेश अल्लख निरंजन आदेश, गुरुजी खुप सुंदर सोप्या भाषेत आणि महत्वाची माहिती धिलीत त्याबद्दल दंडवत आदेश 💐💐
ॐ श्रीं नम् ।
नमस्कार, हा podcast केल्याबद्दल khup खूप खूप धन्यवाद, dash mahavidhya बदल आम्हाला छान माहिती मिळाली .असेच अजून पुढे खूप eikayche aahe.dnyavad.
Great work...great questions,n awesome guidance....
खूपच छान मार्गदर्शन.
खुप सुंदर 👌🙏
I was expecting that you will mention renuka mata while describing chhinamastha and you did the same. ❤🙏🏻
Informative video 🎉
🎉
Yes, खूपच चांगली माहिती .
आम्हाला आणखी ज्ञान हवें आहे 🙏
नमस्कार आपण खूप छान माहिती सांगितली खूप खूप आभार धन्यवाद
अति सुंदर मुलाखत🎉🎉🎉🎉🎉
पुस्तकांमध्ये बरेच प्रयोग आहेत महाविद्यांबद्दल ते वाचून करू नयेत हे कुणीतरी अधिकार वाणीने सांगणारे पहिलेच व्यक्तिमत्व
छान podcast
मला पण खूप आवडत आहे आणखी माहिती दिली तर बरे होईल
😂व्हेरी गुड namaste valuable नॉलेज well. स्टडीज नमस्कार
कोणतीही विद्द्या साधना गुरु वीना पुर्ण होऊ शकत नाही आणि योग्य गुरु भेटायला योग्य शिष्य होण्याची पात्रता अंगी असावी लागते.
गुरु आपोआपच शिष्य म्हणून स्वीकार करतील गुण पात्रता परीक्षा घेऊन.
🙏🕉️🙏
चुकीचं सांगताय तुम्ही 50 साधना झाल्यात माझ्या फक्त तो व्यक्ती निर्भीड पाहिजे शक्ती खुप जहाल असतात ती शक्ती ची ऊर्जा सहन करणे किंवा स्वतःच्या डोळ्या ने बघणे हे फक्त धर्यवान माणसाचे कामं आहे. पण एक चांगला सल्ला ज्याने ससारात उडी मारली आहे त्याने ह्या मार्गी कदापि लागू नहे. तो चक्रम होणार 100%
@@aa.deshmukh सगळ्यात अवघड काम ऊर्जा शरीराला झेपवन आहे बेक्कार , नाही झेपत 🙏
खूप मोठ्या मर्मावर घाव घातला राव तुम्ही खरच ❤
@@aa.deshmukhya la veer bhav mhantat kivha divya bhav . Samanya vyakti he karuch shakat nahi
🙏
मयुरेश माऊली ग्रेट माहिती आहे
खुपच छान माहिती दिली
अप्रतिम🙏🚩
खूप सुंदर मार्गदर्शन
गुरुजी चा no share करा.
Great work...
Samanya lokana andh shraddhechya navakhali asha tantrvidya lapvnyat alya. Pan rajkaarni nete ani mothe vyaavsayik nehamich asha goshtinchi madat ghet asayche ani astat.
Mala ya dsshmahavidya shikatyachy ahe. Kay karave
खूप दिवसानंतर मयुरेश गुरुजींनी हे agaadadh माहिती दिली आहे हे कुठेच मिळत नाही जय श्रीकृष्ण
गुरुजींना कसे contact करता येइल?
Gurujina kasa bhetata yeil
गुरुजींचा नंबर मिळेल तर छान होईल
Pahilya bhagachi link pls??
NAMAN,
AACHARYJi
👌👍👍👍👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹
नमन आचार्य 🙏
मी पण सिल्लोड तालुक्यातील असून मला मयूर सर्वांत भेटायला आवडेल
फाँर्वड कसे करू शकतो 🙏🙏🌷🌷
ही माहिती श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरितामृता मध्ये आहे
Sir ji maze guru hosal ka
Ashta Bhiravan badaal ek episode vhayala pahije.
उपासना कोणीही करू शकतो..पण दशमहविद्या उपासना करण्यासाठी गुरू दीक्षा लागते..साधना शिकावी लागते..RUclips वर बघून ती होऊ शकत नाही.
कलीयुगात दश महाविध्या खरंच कमी येते का
He guru kon kuthle aahet yancha no milil ka
हरिद्रातिर्थ हे बागलकोट कर्नाटक बादामी श्री बनशंकरी शाकंभरी देवीचे क्षेत्र आहे त्या श्री शाकंभरी मंदिरा समोर आहे
🙏🚩
गुरूजी कुठे भेटतील
Request host to ask questions in polite way .
गुरुजी अत्यंत सुंदर विवेचन आम्ही आपल्याला कसे भेटू शकतो
पहिली लिंक पहा, ग्रुपमध्ये join व्हा
@@jayeshmestry🙏🙏
कुलदेवी ची कशी करावी जेणेकरून फायदा होईल मला पाठीचा मणका फार त्रास होतो घरात सर्वांना काही अडचणी आहे मुलांचे लग्न जमण्यात येणाऱ्या अडचणी आहे कुलदेवी ची कृपा होईल
जर या महाविद्या शिकायच्या असतील तर कोणाकडे शिकाव्या plz याचं मार्गदर्शन करा 🙏
एकटा मध्यरात्री जंगलात जाऊन बस , एकटा मध्यरात्री सुनसान ठिकानावरच्या स्मशानभूमीत जाऊन बस...रात्रीचा निर्जन ठिकाणी एकटाच झोप..अमावस्या च्या काळ्या अंधारात जंगलातुन एकटा चालत जा... ही काम न भेता केली तर तू निर्भीड झालास...
व नंतर तुला लहान लहान साधना शिकाव्या लागतील त्यात भुतांबर बोलणे आत्म्याशी संवाद.. त्यांच्यात वावरने बसल्या जागी 1 करोड जप करणे.. पण हे करताना तुझा हगमुत निघेल..😂
@@SahilDhanavade-q2u तुम्ही तसंच बोलणार. कारण तुमचे नांव साहिल हिंदू धर्मात ऐकण्यात नाही.
Mahavidya cha gyan he pratyaksh kaula guru kadun dikshit jhalya var ch bhetata. Ani ya sadhna grihastha loka nahi karu shakat. Jar sadhna shikaychich asel tr ti shri vidya grihastha suddha easy way madhe practice krta yeta. Baki sarve mahavidya hya ugra ahet ani tyanchi upasana normal goshtini karta yet nahi.
मझे एक प्रश्रन आहे की
आपल्या कडे चद्बपुर चि महाकाली आगात येते हे खरे किवा खोडे आहे सत्य काय आहे सागा मी नादेड मधुन विचारत आहे
मित्रा, चंद्रपूर महाकाली ही गोंड राज्यांची आराध्य देवता.
त्यांचे प्रेमाखातर तिचे प्रागट्य झालं. अंचळेश्वरची ( सदाशिव ) ची ती शक्ती असून ती सौम्यआणि करुणामयी असल्यामुळे तांत्रिक साधने साठी तिची उपासना करता येत नाही.
ती स्वयंभू आहे (देवीचा आशीर्वाद असा आहे कि तिच्या प्रभाव क्षेत्रात दीड दिवस/ 36 तास पेक्षा अधिक काळ कुणीही उपाशी राहत नाही ).
पुरातन फक्त एक फक्त दरड होती नंतर राणी माँ हिराई ने हें मंदिर बांधलं.
दीक्षा कीती प्रकारच्या असतात.
विसपुते गुरुजींचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल काय?
Pin comment madhe group link dileli ahe
हे गुरुजी आम्ही भेटलो यांना फार अभ्यास आहे यांचा ज्योतिष शास्त्रावर . आम्ही अनुभव घेतला आहे. त्यांचा फोन नंबर मिळेल का
देवी देवता म्हणजे काय मंदीर कशासाठी असतात. जीवन मृत्यू च सत्य माहिती करून घ्या. फक्तं ईशा फाउंडेशन निर्मित ईनर इंजिनीअरिंग कोर्स करा जीवन आनंदात शांततेत प्रेम पुर्ण जगा .......❤ जय भैरवी ❤शिवशंभो❤ खूप छान माहिती दिली धन्यवाद गुरुजी
RUclips vr aahe ka? Isha foundation iner engineering ka?
Yanch nav kay Guruji ch?
मयुरेश विसपुते गुरुजी
👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹👍🏻🙏🏻👍🏻🙏🏻👍🏻🌹🌹👏🏻👏🏻👏🏻👏🏻
तुमच्या सर्व बोलण्यात गुरू शिवाय दशमहाविद्या उपासना करतात येत नाही, मग खरे गुरू कुठे शोधून भेटतील कारण सगळी कडे पैसा घेऊन लोकांना देवाच्या नावाखाली फसवले जाते ह्या वर उपाय काय
गुरुचा आदर नको फक्त विद्या हवी
मला असे सांगावे वाटते कि जेव्हा भगवत प्राप्ति होते तेव्हा दुष्ट व्यक्ती ही 100% सुधारतो आणि त्या शिवाय सदर विद्या मिळत नाहीत . पहले शीव को प्राप्त करना पडता है..
श्री गुरुदेव दत्तात्रय शरण जा
आणि दशमाविद्यांचा मंत्र वाचा काही फरक पडत नाही, कुणालाही काही विचारायची गरज नाही
Pseudoscience 😂
आपल्या देशात एव्हढ्या शक्ती आहेत तरी आपण मागासलेले का आहोत?
आणि भविष्यात ही राहु.
ruclips.net/video/9ZNy8Xmc-Zg/видео.htmlsi=1uXKz9Xc_kmoXC6S
गुरुजी ऐक प्रश्न आहे... आपल्या कुंडली मधील ग्रह आपल्यावर जीवनावर कसे परिणाम करतात... किंवा कसे फळ देतात...यावर एखादा विडिओ मिळाला तर बर होईल... 🙏🤝🌸