आठवणीतल्या कविता ❤️| फेकला तटाहून घोडा | कवी दु आ तिवारी | # athwanitlyakavita

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2020
  • आठवणीतल्याकविता
    #athwanitlyakavita
    #marathipoem
    #marathikavita
    #shaletlyakavita
    #balbhartikavita
    #yuvakbhartikavita
    #madhuradeshpandegharpure
    #DuAaTwari
    #fekalatatahunghoda
    #Laxmichadhryatatadhala
    #jhansichiranilaxmibai
    #ranilaxmikavita

Комментарии • 39

  • @jyotsnashinde9536
    @jyotsnashinde9536 2 месяца назад

    खूप छान कविता. मूर्तिमंत चित्र उभं झाले डोक्यात. झाशीच्या राणीच.

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 2 месяца назад

    खूप खूप छान कविता, सादरीकरण 😊

  • @niteenpatil5560
    @niteenpatil5560 Год назад

    सुंदर खूप छान

  • @arunwadnerkar975
    @arunwadnerkar975 2 года назад

    खुप खुप छान

  • @pravingaikwad8999
    @pravingaikwad8999 Год назад

    Very nice

  • @sachindeshmukh2515
    @sachindeshmukh2515 3 года назад +5

    नवराञ स्पेशल मेकप आवाज छान अंगावर शहारे आननारी कविता ताई

  • @swatideshpande9388
    @swatideshpande9388 2 года назад

    माझ्या वडिलांना कडून ही कविता अनेकदा ऐकली आहे. तुम्ही सादर केलेल्या बहुतेक सर्व कविता मी ऐकल्या आहेत बाबांकडून. आता ते नाहीत पण तुम्ही हाती घेतलेल्या या उपक्रमा मुळे मला सर्व कविता पुन्हा अनुभवता येत आहेत. खूप शुभेच्छा.

  • @gayatripotdar3869
    @gayatripotdar3869 Год назад

    ही चाल खूपच आवडते मला

  • @pritijoshi2703
    @pritijoshi2703 3 года назад +1

    Khup khup sundar 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shrikantpande8680
    @shrikantpande8680 3 года назад +1

    खूप छान सादरीकरण.👌👌👌

  • @sachindeshmukh2515
    @sachindeshmukh2515 3 года назад +1

    खुप मस्त

  • @aparnatayade4943
    @aparnatayade4943 3 года назад

    madhura,fantastic,
    Keep it up

  • @dietitionrashmiphatak9674
    @dietitionrashmiphatak9674 3 года назад +1

    👌👌Masta....

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 3 года назад

    सुंदर !!👌👌

  • @kajalpalkar2143
    @kajalpalkar2143 3 года назад +1

    Aawaaz khup chhan aahe tai tumcha 💝

  • @swatishringarpure8773
    @swatishringarpure8773 3 года назад +1

    खरं तर ही कविता सादरीकरणासाठी कठीण आहे पण तू अगदी सहज सादर केलीस. फारच सुरेख सादरीकरण. ( ॲक्चुली शाळेत असताना ही कविता खूप कठीण वाटायची अभ्यासात ) पण आज खूप गोड वाटली.

  • @ramakantsadhu845
    @ramakantsadhu845 3 года назад

    खूप छान व्वा मस्त सादरीकरण
    आपला आवाज व साज सुंदर 👌

  • @pandurangkulkarni2529
    @pandurangkulkarni2529 3 года назад +2

    मधुराजी ....नमस्कार. आजची कविता खूप आवडली. कवितेत अवघड शब्द आहेत तरी तुम्ही अगदी सहज म्हणत होता. कवितेस योग्य असे हावभाव होते. तुमच्या कवितेची निवड अगदी "हटके " असते. तुमच्यात आम्हास आज साक्षात रणलक्ष्मी चे दर्शन घडले.भविष्यात आपण खूप महान व्यक्ती होणार असे वाटते.
    पुढील वाटचालीस शुभेच्छा

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  3 года назад

      🙏☺️धन्यवाद 🙏

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  3 года назад

      आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्या पाठिशी असेच असू द्या

    • @vijayabhave2279
      @vijayabhave2279 3 года назад

      खूप दिवसांनी ही कविता ऐकली ! साक्षात डोळ्यासमोर चित्र आलं! धन्यवाद! शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेतच!👌👌🌹🌹

    • @gayatripotdar3869
      @gayatripotdar3869 Год назад

      अगदी खरं

  • @veenapremkumar6201
    @veenapremkumar6201 3 года назад +1

    The beauty of listening to a language in it's pure form...

  • @smitajoshi617
    @smitajoshi617 3 года назад

    सुंदर उपक्रम .सुंदर आवाजात ही काविता तुमच्यामुळे ऐकायला मिळाली धन्यवाद.

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  3 года назад +1

      🙏dhanyawad. Channel la subscribe kara ani baki sagle videos bagha. Tumchya athwaninna ujala milele.

    • @smitajoshi617
      @smitajoshi617 3 года назад

      @@madhurasathwanitlyakavita नक्कीच

  • @user-jg6xe4tb7k
    @user-jg6xe4tb7k 3 месяца назад

    Asha kavitana chal lawnyachi Kay garaj

  • @gayatripotdar3869
    @gayatripotdar3869 Год назад

    काव्य जगी आलो काय
    घोड्या वर स्वार
    लक्ष्मीच समक्ष दिसे की काय