नमस्कार सर आम्ही तिघे भाऊ असून आम्हास ५४ आर सामायिक क्षेत्र आहे वाटणीपत्राप्रमाणे तिघांना १८-१८आर मिळाले जमीन वडिलोपार्जित आहे एकाने त्याचा हिस्सा न विचारता विकला तर काय करता येइल दावा केला पण समोरच्याने कौंटर क्लेम केला माझा निशाणी ५ नामंजूर करण्यात आला त्याचा तुर्तातुर मनाई हुकूम मंजुर झाल्यावर काय करावे
सर आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही 23 गुंठे एक जणाची खरेदी घेतली आहे तर घेणाऱ्याच्या चुलत भावाने ऑब्जेक्शन घेतले की अग्रहक्क माझा तर त्याने कोर्टात दावा दाखल केला आहे आग्रा हक्काचा जमीन देणारा तोही तोही त्याच्या चुलत भावाच्या दबावाने बदलला तर काय करावे आम्हीपण वकील पत्र दिला आहे तर काय होईल
नमस्कार सर आम्ही तिघे भाऊ असून आमची ५४आर सामायिक क्षेत्र आहे जमीन वडिलोपार्जित आहे वाटणीपत्राप्रमाने तिघांना १८-१८गुंठे आली आहे तरी एकाने न विचारता विक्री केली आहे तर दावा केलाय निकाल कसा होईल कृपया आपले मत सांगा.
सर रेडीरेकनर रेट चा जो रेट असतो त्याला कसा जागेच्या मूळ विक्री किमतीत कन्वर्ट करायचा म्हणजे त्याचा फॉर्मुला काय आहे स्टॅम्प ड्युटी कशी कॅल्क्युलेट करायची यावर सविस्तर व्हिडिओ बनवला तर खूप बर होईल
प्री एम्शन लॉ बद्दल हा संपूर्ण यू ट्यूब (मराठी) मधील पहिला व्हिडिओ आहे जो सर्व महत्वाचे मुद्दे क्लिअर करतो... धन्यवाद वकील साहेब 🙏🙏
Thanx for feedback
तुमचा पत्ता पाहीजे
7219 375 274 वर WhatsApp मेसेज करा
नमस्कार सर आम्ही तिघे भाऊ असून आम्हास ५४ आर सामायिक क्षेत्र आहे वाटणीपत्राप्रमाणे तिघांना १८-१८आर मिळाले जमीन वडिलोपार्जित आहे एकाने त्याचा हिस्सा न विचारता विकला तर काय करता येइल दावा केला पण समोरच्याने कौंटर क्लेम केला माझा निशाणी ५ नामंजूर करण्यात आला त्याचा तुर्तातुर मनाई हुकूम मंजुर झाल्यावर काय करावे
सर आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही 23 गुंठे एक जणाची खरेदी घेतली आहे तर घेणाऱ्याच्या चुलत भावाने ऑब्जेक्शन घेतले की अग्रहक्क माझा तर त्याने कोर्टात दावा दाखल केला आहे आग्रा हक्काचा जमीन देणारा तोही तोही त्याच्या चुलत भावाच्या दबावाने बदलला तर काय करावे आम्हीपण वकील पत्र दिला आहे तर काय होईल
विकणारा जरी बदलला नाही तरी अग्रहक्काने ती जमीन खरेदी करण्याचा प्रथम अधिकार हा त्या सहहिस्सेदाराचा आहे
@igmaker2436 साहेब तुमचा नंबर द्या
नमस्कार सर आम्ही तिघे भाऊ असून आमची ५४आर सामायिक क्षेत्र आहे जमीन वडिलोपार्जित आहे वाटणीपत्राप्रमाने तिघांना १८-१८गुंठे आली आहे तरी एकाने न विचारता विक्री केली आहे तर दावा केलाय निकाल कसा होईल कृपया आपले मत सांगा.
Sir, can pre emption suit be filed after partition?
या अधिकारासाठी फक्त क्लास वन वर्गालाच लागू आहे का
Sir landower kade agreement nasel tar kasa milale
या पद्धतीची खरेदी भावाचा मुलगा करू शकतो का ?
सर रेडीरेकनर रेट चा जो रेट असतो त्याला कसा जागेच्या मूळ विक्री किमतीत कन्वर्ट करायचा म्हणजे त्याचा फॉर्मुला काय आहे स्टॅम्प ड्युटी कशी कॅल्क्युलेट करायची यावर सविस्तर व्हिडिओ बनवला तर खूप बर होईल
खूप छान माहिती दिली