सर माझ्या वडिलांना 10 एकर जमीन होती. माझ्या वडिलांनी ही 2001च्या अगोदर 4 एकर माझ्या नावे व 3 एकर आईच्या नावे केली आहे. आणि आत्ता माझ्या बहिणी वाटा मागत आहेत. वडील हयात नाहीत आता, मला ३बहिणी व आई आहे. तर जमिनीचे हिस्से कसे पडतील?
सर आमचं जमिनीच वाटप करायचं आहे तर मला 2 बहिणी आहेत तर त्यांना जमिनीत हिस्सा मिळेल का ? वडिलांनी 2004 अगोदर गावात जमीन विकली होती परंतु कोणत्याही मुला किंवा मुलीला विकली नाही
आपली न्याय व्यवस्था या बाबतीत पक्षपाती वाटते, स्त्रियांना माहेरून आणि सासर कडून दोन्ही बाजूने प्रॉपर्टी भेटते..
🌹🙏 *खुप खुप धन्यवाद* 🌹🙏
सर माझ्या वडिलांना 10 एकर जमीन होती. माझ्या वडिलांनी ही 2001च्या अगोदर 4 एकर माझ्या नावे व 3 एकर आईच्या नावे केली आहे.
आणि आत्ता माझ्या बहिणी वाटा मागत आहेत.
वडील हयात नाहीत आता,
मला ३बहिणी व आई आहे.
तर जमिनीचे हिस्से कसे पडतील?
मुलींना लग्न झाल्यानंतर माहेरी हिस्सा देना चुकीचा आहे
Case law explain kara na or sc chya judgment
सर आमचं जमिनीच वाटप करायचं आहे तर मला 2 बहिणी आहेत तर त्यांना जमिनीत हिस्सा मिळेल का ?
वडिलांनी 2004 अगोदर गावात जमीन विकली होती परंतु कोणत्याही मुला किंवा मुलीला विकली नाही
Father ni giftdeed through mother la property dili asel turi suddha ticha bhag aahe ka property madhye
@@atulkawade1751 muline suit file kela civil court madhye
जर मूलीच लग्न १९९५ आधि झाले आसेल तर तिला समान हिस्सा मिळत नाहीं…..हे बरोबर आहे का?
चुकीचे आहे
२००५ साली वडीलोपार्जित जमीन सर्व्हे करून घेतली, तर बहिणीला किंवा मुलींना हा कायदा लागू होतो का??
अहो आमच्या मामाने आजोबांना फ़सवून बक्षिसंपत्र करून घेतले आहे मग आजोबाबन ते 3वर्षानंतर कळतंय आणि आता सगळ्या 4 बहिणींना वाट पाहिजे तर काय करावे
Mulila hisa Denehanje hunda nahi kay tar mulila hisa ka dhyaycha mhanjech mulala aatma hatya karnyala majbur karne asa hoto Karan tyachya kade 5 eakar pekshya Kami sheti aahe yawar prakash takava
Mama chi kashala pahije tula jamin kam kar na
@@BhumikaChavan-lv6ef aho madam I am an civil engineer ata sadhya 30 k kamvat ahe ,aho tya manane फसवलं आहे आजी व आजोबांना
वडिलांच्या स्वकस्टरजित madye
चुकीचा कायदा आहे
कायदा चुकीचा असल्यास त्यामध्ये दुरुस्ती केली जाते
एका व्यक्तीला कायदा चुकीचा वाटून उपयोग नसतो