कोणाचा इतिहास खरा कोणाचा खोटा आता हे पाहणे गरजेचे वाटत नाही.. तुमच्या संपुर्ण अभ्यासाचे सार म्हणजे आमच्या सारख्या शिव शंभु पाईकांसाठी खरा इतिहासच .. खुप खुप धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏
खूपच नवीन माहिती दिलीत सर आपण. ही माहिती मिळविण्यासाठी आपण किती कष्ट केले असतील हे लक्षात येते. एवढे अभ्यासपूर्ण ज्ञान पुराव्यांसकट उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप धन्यवाद सर. या आधीही अनेक विषयांवर आपले अभ्यासपूर्ण व्हिडीओ आम्ही बघितले आहेत.. तुमच्या मेहनतीला सलाम सर
आपल्याकडून नेहमी नवीन नवीन माहिती मिळत असते आणि अनेकांना आम्ही ती शेअरही करतो. खूप उपयुक्त माहिती देण्याचा आपले कार्य असेच चालू राहावे. हीच मनोभावे सदिच्छा.
सर..सर्वप्रथम आपल्याला 'सत्य' सांगितल्या बद्दल अनेक धन्यवाद. तथागत गौतम बुद्धांचा वारसा सांगणारेसुद्धा हे सत्यवचन मान्य करून आपले कौतुकच करतील. विठ्ठल मंदिरावर आलेल्या संकटकाळात हे लोक कुठे होते हे काही इतिहास सांगत नाही. उण्यापुऱ्या ६० ते ६५ वर्षांचा धार्मिक वारसा...आणि आपण 'सर्वज्ञ' झालोय असा पूर्वग्रह ... क्षमा करी बा विठ्ठला... वेदांनाही नाही कळला अंत:पार.... ...कारण विठ्ठल 'बुद्ध ' आहे...तुमच्या तर्कवितर्कापलिकडे. विठ्ठल निश्चितच बुद्ध आहे...काही अभंगात तसा उल्लेख आहे; परंतु परंतु परंतु...'तथागत शाक्यमुनी गौतम' बुद्ध नाही. आणि तसे असल्यास ठोस दाखले प्रस्तुत करण्यात यावेत ही नम्र विनंती.
नमस्कार सर! पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा हा इतिहास सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हायला हवा ही काळाची गरज आहे! तुमच्या या प्रयत्नांना यश मिळावे म्हणून आपल्या परीने प्रत्येकाने प्रयत्न करावा हे माझं प्रामाणिक मत आहे!
जय शिवराय। इतकी इथंबूत माहिती जमवून सादरीकरण करने हे अवघड काम गुरुजी आपन केले आहे। महान ठेवा जनतेला दिला आहे। सर्व विठ्ठल भक्त, पुजारी सर्वांचे आभार। धन्यवाद।
Sir पंढरपूरच्या पांडुरंगाची खरी मूर्ती ही मंगळवेढा गावात आहे, आई तुळजाभवानी आई ची मूर्ती पण मंगळवेढा गावात आहे,, 🙏🏻😊 हा इतिहास कदाचित इतिहासाच्या पानात हरवले ला असला तरी तो खरा आहे,, पांडुरंगाची मनमोहकमूर्ती तर माझ्याच गावात मंगळवेढा आहे,, sir आणि आज ही त्या मूर्ती तिथेच आहेत, मंगळवेढा गावे निजामशहाच्या देखरेखी खाली होते,, त्यामुळे अफजल खान स्वारीच्या वेळेस, पंढरपूरचा पांडुरंग आणि तुळजापूरची आई तुळजाभवानी मूर्ती ही मंगळवेढा गावात लपवून ठेवली होती,, कारण मंगळवेढा गावे निजामशहाच्या देखरेखी खाली होते, त्यामुळे अफजल खान नी या गावात कोणती हानी न करता,, तो पंढरपूरकडे रवाना झाला, सर या दोन्ही मूर्ती आज पण माझ्या गावात आहेत,, हा इतिहास इतिहासाच्या पानात कदाचित कुठे नसेल,, पण हे सत्य आहे, मला चांगलं आठवतंय माझी आजी, पंनजी,, माझे दोन्ही आजोबा,, लहानपणी आम्ही जेव्हा त्यांना म्हणत की पंढरपूरला जाऊयात,, तेव्हा ते आम्हाला सांगत , आ,, र,, पंढरपूरचा पांडुरंग तर आपल्याच गावात आहे,, आई तुळजाभवानी पण आपल्याच गावात आहे,, मग कशाला जायचं तिथं,,! आणि सर ही कोणतीही दंतकथा नाही, मी लवकरच यावर एक व्हिडिओ बनवणार आहे,, माझ्या गावी मंगळवेढा गेल्या नंतर, 🙏🏻😊
प्रवीणजी आपण खरे इतिहास संशोधक आहात. नगरचे अमृतेश्वर महादेवाचे मंदिर कोणी बांधले याची खरी माहिती मिळाली.हे मंदिर आहे.तिथेच सरदारवाडा आहे.येथे शहाजीराजे रहात होते.
प्रवीण जी डोक्यामेंट पर आधारित वक्तव्य देते हैं. हवा हवाई बातें नहीँ करते. हैं सेकड़ों " बखर " के अध्ययन के बाद ही वे बोलते हैं. वे महाराष्ट्र के रत्न हैं.
सर, पूर्वी पंढरपूर गाव हे परगणे कासेगाव च्या अमलाखाली येत होते, मंदिराची सर्व व्यवस्था व यात्रा कर वसुली ही कासेगाव चे देशमुख यांच्याकडेच होती. विठ्ठल मंदिरामधील शिलालेखात त्याचा उल्लेख देखील आहे.
@@MaratheShahiPravinBhosale सर, आजचे हम्पी त्याकाळचे विजयनगर! इथे आजही विठ्ठल मंदिर आहे ज्या समोर दगडी विजयरथ आजही आहे परंतू या मंदिरात विठ्ठल मूर्ती नाही. जी अगोदर पंढरपूर येथूनच तिकडे नेली होती जी की संत नामदेव यांनी परत महाराष्ट्रात आणली. अशी माहिती माझ्या ऐकण्यात आहे.
छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुत्राचे नाव हे दुसरे छत्रपती संभाजी नसून ते दुसरे छत्रपती शिवाजी असे आतापर्यंत इतिहासात वाचले आहे.याबाबत स्पष्टीकरण द्यावे.
जय हरी माढा येथील विठ्ठल मुर्तीचा उल्लेख आला नाही . कोरोना काळात पंढरपूर येथील मुर्तीचे दर्शन होऊ शकत नसल्याने माढा येथून दर्शन घेतले . माढाचा पण इतिहास सांगावा . तो म्हणजे अफजल खानाच्या स्वारी वेळी आदला बदलीत खरी मुर्ती माढा येथे राहिली .
कोणाचा इतिहास खरा कोणाचा खोटा आता हे पाहणे गरजेचे वाटत नाही.. तुमच्या संपुर्ण अभ्यासाचे सार म्हणजे आमच्या सारख्या शिव शंभु पाईकांसाठी खरा इतिहासच .. खुप खुप धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏
देगाव ला लपवलेली तमरपत्र आहे आणि लपवलेली तळघर पण आहे दर वर्षी कार्यक्रम होतो कधी अलात तर नक्की दाखवेन
सर बोलताना दिलेले सगळे संदर्भ आणि अभ्यासपूर्ण बोलणं आम्हाला खूप ऊर्जा देऊन जाते जय शिवराय .
यापेक्षा मोठा इतिहास होऊ शकत नाही आणि अशी माहिती कोण सांगू शकत नाही खूपच अप्रतिम व्हिडिओ 👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩
प्रवीण दादा आपल्या अभ्यास,अविश्रांत परिश्रम आणि मराठेशाही च्या दैदिप्यमान इतिहासाच्या या शृंखलेस मानाचा मुजरा
ही लढाई आजही धर्माविरुद्ध च आहे. 1000 वर्ष झालं. आपण मात्र सेक्युलर मधुन शांत बसलोय. धन्यवाद सर ही माहीती दिल्याबद्दल. अतिशय खोल अभ्यास पुर्ण माहिती.
खूपच अभ्यासपूर्ण व तारीखवार विश्लेषण केले तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद भोसले जी तुमचे सगळेच व्हिडिओ अभ्यासपूर्ण असतात
खूपच नवीन माहिती दिलीत सर आपण. ही माहिती मिळविण्यासाठी आपण किती कष्ट केले असतील हे लक्षात येते. एवढे अभ्यासपूर्ण ज्ञान पुराव्यांसकट उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप धन्यवाद सर. या आधीही अनेक विषयांवर आपले अभ्यासपूर्ण व्हिडीओ आम्ही बघितले आहेत.. तुमच्या मेहनतीला सलाम सर
श्रीहरी ❤❤ जय भवानी जय शंकर जय शिवराय
जय जय रामकृष्ण हरी
आपल्याकडून नेहमी नवीन नवीन माहिती मिळत असते आणि अनेकांना आम्ही ती शेअरही करतो. खूप उपयुक्त माहिती देण्याचा आपले कार्य असेच चालू राहावे. हीच मनोभावे सदिच्छा.
छत्रपती शिवाजी महाराज की जय
नवीन माहिती मिळाली
धन्यवाद
जय भवानी! जय शिवाजी!!
धन्यवाद भोसले साहेब तुमच्या कार्याला मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏❤️
😊
सर,
तुमच्या अभ्यासपूर्ण व्यासंगाला सलाम.
Tumhi khup chan mahiti sangat aahat
Jay Shree Vitthal
सर तुमची खूप अभ्यासू वृत्ती आहे खूप सुंदर माहिती जय जिजाऊ जय शिवराय 💐🙏🏻
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
सर आपले ऐतिहासिक कार्याची स्तुती करावी तेवढी कमीच वाटते. धन्यवाद.
अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयांवरील अभ्यासपूर्ण माहिती अतिशय कळकळीने मांडली आहे. खूप खूप धन्यवाद!
अत्यंत महत्वाचा ईतीहास सुंदर रीतीने माहिती
कथन केली मनापासून धन्यवाद
खुपच उपयुक्त इतिहास संशोधक संशोधन आहे
या माहीती बद्दल खुप आभारी...
सर..सर्वप्रथम आपल्याला 'सत्य' सांगितल्या बद्दल अनेक धन्यवाद.
तथागत गौतम बुद्धांचा वारसा सांगणारेसुद्धा हे सत्यवचन मान्य करून आपले कौतुकच करतील.
विठ्ठल मंदिरावर आलेल्या संकटकाळात हे लोक कुठे होते हे काही इतिहास सांगत नाही.
उण्यापुऱ्या ६० ते ६५ वर्षांचा धार्मिक वारसा...आणि आपण 'सर्वज्ञ' झालोय असा पूर्वग्रह ...
क्षमा करी बा विठ्ठला...
वेदांनाही नाही कळला अंत:पार....
...कारण विठ्ठल 'बुद्ध ' आहे...तुमच्या तर्कवितर्कापलिकडे.
विठ्ठल निश्चितच बुद्ध आहे...काही अभंगात तसा उल्लेख आहे; परंतु परंतु परंतु...'तथागत शाक्यमुनी गौतम' बुद्ध नाही. आणि तसे असल्यास ठोस दाखले प्रस्तुत करण्यात यावेत ही नम्र विनंती.
बरोबर कारण त्यआंचए नाव सिद्धार्थ होते बुद्ध नाही.. बुद्ध हां शब्द सनातन साहित्यात कूप वेळा वापरण्यात आला आहे..
जय हरी माऊली आमचा विठ्ठल माय बाप आमची काळजी घेतो त्या मुळे आम्ही सुखी आहो. राजे लोकांनी किती काम केले ते आज कळले धन्यवाद माऊली
खूपच सुंदर माहीती सांगीतली
अपरिचित माहिती दिली आपन
जय शिवराय
Hari Om Viththal, Jay Shankar Maharaj
Jay Shivray Jay शंभुराजे जय जिजाऊ,जय स्वराज्य
अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
खूप सुंदर माहिती 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
खूपच सुंदर माहिती,सर
नमस्कार सर!
पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा हा इतिहास सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हायला हवा ही काळाची गरज आहे! तुमच्या या प्रयत्नांना यश मिळावे म्हणून आपल्या परीने प्रत्येकाने प्रयत्न करावा हे माझं प्रामाणिक मत आहे!
खूप सुंदर राम कृष्ण हरि 🙏🙏💐💐
खूप चांगली माहिती. खूप आभार
अगदीच नवीन माहिती व तीही अभ्यास पूर्ण सादरीकरण. प्रणाम सर.
जय शिवराय जय शंभुराजे ❤
🙏🙏 खूपच छान माहिती सांगितली 🙏🙏🙏🙏
खूपच छान माहिती अप्रतिम वक्तृतशैली...
Khup Chhan Mahiti, Dhanywad !
खुप छान व्हिडिओ
पुंडलीक वरदे जय हरि विट्ठल
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
उत्तम विवरण आणि माहिती धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती ❤
खुप महत्वाची व नविन महिती मिळाली
हे काम जे करताय ते
अतिशय महान कार्य
Dhanyawad Sir.very nice information.
फार च ऊल्लेख नियम माहिती.
मी सोलापूर चा आहे.
आणि माझी वहिनी पंढरपुरी.
पण आजच ही माहिती मिळाली.
वा
फार छान
अप्रतिम माहिती 🙏🙏🙏
फार उपयुक्त माहिती दिलीत
जय शिवराय। इतकी इथंबूत माहिती जमवून सादरीकरण करने हे अवघड काम गुरुजी आपन केले आहे। महान ठेवा जनतेला दिला आहे। सर्व विठ्ठल भक्त, पुजारी सर्वांचे आभार। धन्यवाद।
Liked the Historical Information about,Shree Viththal Mauli Statue.
Great Document.
not a statue ;; Shri Pandurang's the lord himself ❤
अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती
Sir पंढरपूरच्या पांडुरंगाची खरी मूर्ती ही मंगळवेढा गावात आहे, आई तुळजाभवानी आई ची मूर्ती पण मंगळवेढा गावात आहे,, 🙏🏻😊 हा इतिहास कदाचित इतिहासाच्या पानात हरवले ला असला तरी तो खरा आहे,, पांडुरंगाची मनमोहकमूर्ती तर माझ्याच गावात मंगळवेढा आहे,, sir आणि आज ही त्या मूर्ती तिथेच आहेत, मंगळवेढा गावे निजामशहाच्या देखरेखी खाली होते,, त्यामुळे अफजल खान स्वारीच्या वेळेस, पंढरपूरचा पांडुरंग आणि तुळजापूरची आई तुळजाभवानी मूर्ती ही मंगळवेढा गावात लपवून ठेवली होती,, कारण मंगळवेढा गावे निजामशहाच्या देखरेखी खाली होते, त्यामुळे अफजल खान नी या गावात कोणती हानी न करता,, तो पंढरपूरकडे रवाना झाला, सर या दोन्ही मूर्ती आज पण माझ्या गावात आहेत,, हा इतिहास इतिहासाच्या पानात कदाचित कुठे नसेल,, पण हे सत्य आहे, मला चांगलं आठवतंय माझी आजी, पंनजी,, माझे दोन्ही आजोबा,, लहानपणी आम्ही जेव्हा त्यांना म्हणत की पंढरपूरला जाऊयात,, तेव्हा ते आम्हाला सांगत , आ,, र,, पंढरपूरचा पांडुरंग तर आपल्याच गावात आहे,, आई तुळजाभवानी पण आपल्याच गावात आहे,, मग कशाला जायचं तिथं,,! आणि सर ही कोणतीही दंतकथा नाही, मी लवकरच यावर एक व्हिडिओ बनवणार आहे,, माझ्या गावी मंगळवेढा गेल्या नंतर, 🙏🏻😊
जरूर व्हिडिओ बनवा
Dhanyawad sir. Khup chaan mahiti milaali. Your efforts are very great.
खुप छान माहिती दिली
खुप अभ्यासपूर्ण माहिती प्रथम च मिळते
महत्वाची माहिती....
Khoop. Sundar.
Jai Shivraii 🚩🚩🚩🚩🚩
Sir. Tumhi khup chhan mahiti deta. 🙏🏻🙏🏻
जय हरि विठ्ठल
Very very informative
Jay shree hari vitthal
🙏 धन्यवाद
धनगर युगपुरुष विठोबा माऊली
तुमचा अभ्यास अतिशय दांडगा आहे.
Jay shivaray
प्रवीणजी
आपण खरे इतिहास संशोधक आहात.
नगरचे अमृतेश्वर महादेवाचे मंदिर कोणी बांधले याची खरी माहिती मिळाली.हे मंदिर आहे.तिथेच सरदारवाडा आहे.येथे शहाजीराजे रहात होते.
बरोबर आहे.
खुप खुप छान 👌
मालोजी भोसले यांनी संत शेख महंमद बाबा यांना गुरू मानुन त्यांना श्रीगोंदा म्हणजे चांभारगोंदा येथे मठ व इनामी जमिनी दिल्या तसा पुरावा पण उपलब्ध आहे
प्रवीण जी डोक्यामेंट पर आधारित वक्तव्य देते हैं. हवा हवाई बातें नहीँ करते. हैं सेकड़ों " बखर " के अध्ययन के बाद ही वे बोलते हैं. वे महाराष्ट्र के रत्न हैं.
Jai hari mouli
जय.शिवराय.सर
Great information
सर, पूर्वी पंढरपूर गाव हे परगणे कासेगाव च्या अमलाखाली येत होते, मंदिराची सर्व व्यवस्था व यात्रा कर वसुली ही कासेगाव चे देशमुख यांच्याकडेच होती. विठ्ठल मंदिरामधील शिलालेखात त्याचा उल्लेख देखील आहे.
दादा दंडवत..🙏
Dhanyavad Bhosale saheb.
अभ्यासपूर्ण या वरुन पंढरपूर ची लोकसंख्या अत्यंत कमी होती असे वाटते
सर आपण सुंदररित्या समजावून सांगता.
फार सुंदर अभ्यासपूर्ण माहिती मिळाली.
तसेच विठ्ठलमूर्ती विजयनगरला कशी गेली आणि कशी आली त्याच्यावर पण एखादा व्हिडीओ बनवावा कृपया !
नक्कीच
खूप छान
Amache purvajamulech amhi dharmik ahot, amacha purvajani velo veli devasathi, dharmasathi molache karay kele ahe tech apalekadhun asech niranter chalu rahve
Plz make this vedio with English or Hindi running text side by side.
महाराजांचा IQ लेव्हल काय होता याच्यावरही व्हिडिओ बनवावा 🙏
सर, विजयनगर येथे देखील हीच विठ्ठल मूर्ती कृष्णदेव राय यांच्या काळात होती याबद्दल अधिक माहिती द्यावी
तसे नक्की सांगता येणार नाही
@@MaratheShahiPravinBhosale सर, आजचे हम्पी त्याकाळचे विजयनगर! इथे आजही विठ्ठल मंदिर आहे ज्या समोर दगडी विजयरथ आजही आहे परंतू या मंदिरात विठ्ठल मूर्ती नाही. जी अगोदर पंढरपूर येथूनच तिकडे नेली होती जी की संत नामदेव यांनी परत महाराष्ट्रात आणली. अशी माहिती माझ्या ऐकण्यात आहे.
शहाजीराजांनी विजापूरहून तुळजापूर मग शिखरशिंगणापूर आणि पंढरपूर असा उलटा सुलटा प्रवास का केला असेल बरं
प्रथम कुलदेवता
🚩🚩🚩🚩🚩
Hindu mhanun janmlo hich luckiest gosht ❤
Sir,
Afzal khan swarichya veli Afzal khanane 'Mankeshwar' mandirachi keleli nasdhus ani 'Makeshwar' mandira baddal detail mahiti dili tr dnyanamadhe bhar padel.
Karan tyabaddal jast ullekh kuthe sapdat nahi.
Thank you.
तुम्ही अथक परिश्रम करीत अहात, इतिहास समोर आणून मोलाची कामगिरी करीत अहात. तुमच्या बोलण्याला पोवाडे ऐकण्या इतके समाधान मिळते.
❤
सर एक खंडी म्हणजे किती किलो विव्हा किती टन ??
छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुत्राचे नाव हे दुसरे छत्रपती संभाजी नसून ते दुसरे छत्रपती शिवाजी असे आतापर्यंत इतिहासात वाचले आहे.याबाबत स्पष्टीकरण द्यावे.
ते थोरले पुत्र होते. संभाजी महाराज हे धाकटे पुत्र होते.
विठ्ठल मंदिरात टाळघरात मूर्ती सापडली ती कधीची याचा अभ्यास करून मंबईत्ती देणे
मस्त भाऊ 😂
Sir shakt sampraday ani swarajya yawar video karawa
Aai jagdamba prasann houn swarajya nirman zale.....shambhu raje swatha abhyasak hote....plz video karawa ❤
हो
जय हरी माढा येथील विठ्ठल मुर्तीचा उल्लेख आला नाही . कोरोना काळात पंढरपूर येथील मुर्तीचे दर्शन होऊ शकत नसल्याने माढा येथून दर्शन घेतले . माढाचा पण इतिहास सांगावा . तो म्हणजे अफजल खानाच्या स्वारी वेळी आदला बदलीत खरी मुर्ती माढा येथे राहिली .
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल
श्री कृष्ण देवराय यांनी सुद्धा पांडुरंगाला विजयनगर ला नेले होती याचे वर्णन तुम्ही नाही केले
आणखी दोन भाग आहेत. पहावे
अहमदनगर 😡 😂 /अहिल्यानगर 👍❤️
Please sea itihaskar ra.chi.dhere,Pune,s book " shri.vithal ek mahasamanvaya.
I have read it. This vdo is based on documents. I never use any historian's opinions.
मला रा.चि.ढेरे सरांचे 'श्री.विठ्ठल एक समन्वयक ' हे पुस्तक पाहीजे आहे... कुठे मिळेल ? कृपया किंमतीसह कळवाल का ...
Sir please maharajancha assal khari history sangnara book/kadambari sanga. Please 🙏
शककर्ते शिवराय लेखक विजय देशमुख.
5:41 5:41 5:41
सर विजय नगर चे सम्राट कृष्णदेवराया यांनी विठ्ठलाचि मूर्ती हंपिला नेहलि होती हे खर आहे का?
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल
Ok