हे खोटी आश्वासने आहेत. मी स्वतः पाटील यांच्या शेताला भेट देऊन पाहणी केली ,पण तेथे बांबूचे खूप लागवड नाही. 50 कोटी रुपये हे खोटे बोलणे आहे. त्यांच्या मुख्य व्यवसाय बांबू ची रोपे विकण्याचा आहे. शेतकरी बंधूंनी व्हिडिओ जास्त विवास ठेऊ नये.
कळकळीची विनंती घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्याने अर्धा एकर जमीन विकली आहे 😭😭या नादात आपली शेती आपली प्रयोगशाळा या चैनल वर बांबू शेतीचा व्हिडिओ पहा ग्राउंड लेव्हल व्हिडिओ फक्त बांबू रोपांची विक्री करण्यासाठी एवढी मोठाली आश्वासने दिली जातात
@@शेतीआणिफक्तशेती भाऊ बांबू शेतीबद्दल मला जास्त माहीत नाही पण शेतात कारला आणि दोडका लावला त्यासाठी 9 फुटांचा बांबू मी यू रुपयाला घेतला... 20 ते 22 फुटांचा बांबू बाजारात 70 ते 100 रुपया ला विकतात... किमान 50 रुपयाला विकू शकतात.. पण आपण स्वतः तोडून विकलं पाहिजे...
😂😂😂😂😂 हे सर्व खोट आहे , 10 लाख च आता 50 लाख कर्ज होणार आहे , कारण बाम्बू ला मार्किट नाहीये , हे फक्त रोप विकन्याच माध्यम आहे , कृपा करुण याला बली पडू नाका
@@jagdishshirshe2440 त्यांचे व सर्व शेतकरी बांधवांचे उत्पन्न आणखीन खूप खूप वाढो इतके की त्यांना त्या पैशाचे काय करावे असा प्रश्न पडो. ते स्वतः मग पुढे येऊन इनकम टॅक्स लागू व्हावा अशी मागणी करोत. त्यांच्या त्या इनकम टॅक्स मूळे मग खेडोपाडी उत्तम घरे, रस्ते, दवाखाने, वीज , क्रीडांगणे वगैरे येतील . भारत सर्व जगात महासत्ता बतो. असे उत्पन्न सर्व शेतकऱ्यांनी कमवावे.
हे खोटी आश्वासने आहेत.
मी स्वतः पाटील यांच्या शेताला भेट देऊन पाहणी केली ,पण तेथे बांबूचे खूप लागवड नाही. 50 कोटी रुपये हे खोटे बोलणे आहे.
त्यांच्या मुख्य व्यवसाय बांबू ची रोपे विकण्याचा आहे. शेतकरी बंधूंनी व्हिडिओ जास्त विवास ठेऊ नये.
Khup shetkati faster Ho
बांबु शेती पेक्शा चंदन शेती ही एक नंबर ,आहे,
Barabar
कळकळीची विनंती
घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्याने अर्धा एकर जमीन विकली आहे 😭😭या नादात
आपली शेती आपली प्रयोगशाळा या चैनल वर
बांबू शेतीचा व्हिडिओ पहा
ग्राउंड लेव्हल व्हिडिओ फक्त बांबू रोपांची विक्री करण्यासाठी एवढी मोठाली आश्वासने दिली जातात
अक्षरशः खोटं सांगतात हे लोक आणि लोकांना शेती विकावी लागते
साहेब नादच खुळा चागली माहिती दिलात
🙏 सावध रहा शेतकरी मित्रान्नो,,, हे मीडिया किनका कंपनी वाले,, शेतकरयान्ना मूर्ख बनाऊन त्यांचा रोप विक्नयाचा व्यवसाय करताट
Chan successful story of Jangal Man. Mala Aadhik mahiti Kashi mile.Thank Patil saheb
Call kara discussions madhi link ahe
1का बांबूच्या बेटाला प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त 10 ते 15 च बांबू येतात,हे 100 बाँबचे लॉजिक समजले नाही,100 बांबू यायला किमान 8 ते 10 वर्ष लागतात
बरोबर आहे
बरोबर आहे रोपविक्रीसाठी खोटि आशा दाखवतात शेतकर्यांना
दादा बांबू कोणताच व्यापारी नेत नाही 10रुपया च्या वर 50 रुपयांची एक काठी विकल्या जात नाही.हे सर्व्ह खोटे आहे
Aani karnatak la
Bambu che jangla aahet
Fukat bhettat tikde
Fakt gadi kharch aani cutting kharch dyawa lagto
@@शेतीआणिफक्तशेती भाऊ बांबू शेतीबद्दल मला जास्त माहीत नाही पण
शेतात कारला आणि दोडका लावला त्यासाठी 9 फुटांचा बांबू मी यू रुपयाला घेतला...
20 ते 22 फुटांचा बांबू बाजारात 70 ते 100 रुपया ला विकतात...
किमान 50 रुपयाला विकू शकतात..
पण आपण स्वतः तोडून विकलं पाहिजे...
😂😂😂😂😂
हे सर्व खोट आहे ,
10 लाख च आता 50 लाख कर्ज होणार आहे ,
कारण बाम्बू ला मार्किट नाहीये ,
हे फक्त रोप विकन्याच माध्यम आहे , कृपा करुण याला बली पडू नाका
💯 %true
धन्यवाद। किसान
Khup chan mahiti milali
waw, bamboo houses are also can be built instead of cement houses, no pollution only solution. 😊
I am planning to do bamboo plantation...plz give me your number
छान 👍👌
Khup chan pn market baddal pn mahiti dyavi
मित्रानो मी नावे ठेवत टीका करणार नाही
कृपया फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी
अरे तो स्वत लाइव सांग तोय ना
Nice
Konty jatiche bamboo ahe. Jyla market madhe bhav jast ahe
1acre mdhe kiti bamboo lagwad hoil?
Chandan lagwad kelynantar vikan kon ghenar ??
Demand ahe ka ?
🙏🙏
एव्हढे उत्पन्न मिळविले खूपच छान.. आता निदान अशा अती श्रीमंत शेतकऱ्यांना तरी income tax लागू व्हावा..
पोट दुखायला लागलं का उतपन्न बघून
@@jagdishshirshe2440 त्यांचे व सर्व शेतकरी बांधवांचे उत्पन्न आणखीन खूप खूप वाढो इतके की त्यांना त्या पैशाचे काय करावे असा प्रश्न पडो. ते स्वतः मग पुढे येऊन इनकम टॅक्स लागू व्हावा अशी मागणी करोत. त्यांच्या त्या इनकम टॅक्स मूळे मग खेडोपाडी उत्तम घरे, रस्ते, दवाखाने, वीज , क्रीडांगणे वगैरे येतील . भारत सर्व जगात महासत्ता बतो. असे उत्पन्न सर्व शेतकऱ्यांनी कमवावे.
@@sadanandgote5544
शेतकर्यांनी आयकर भरावा असे का वाटते?
नियम माहित असेलच ना
@@sadanandgote5544 बोलून काही फायदा नाही नालायक लोक आहेत ..सर्वांना फुकट खायची सवय झाली
@@MPatil_Quotes फुकट कोण खात नाही उलट तुमच्यासारखे फुकटी 10 ची कोथिंबीर5 रुपयाला मागून शेतकार्यपुढं भिकार्यासारखं हात पसरता
शेतकर्यांनो डोळसपणे नादी लागा
Kub chan
👌👌👌👌👌
पुरावा द्या ५० कोटी उत्पपण च, बलेंस शिट द्या, उगीच खोटे सांगू नका
त्यांना थेट भेटून या देतील पुरावे
Chaan dada 👍 purn jankari havi mala me madhya pradesh burhanpur cha aahe
Number.pathva.bhau
@@manojpatil8280 7587781949
संपूर्ण सत्य नाही .
AsaBanchPrayatnaKaruYa
मित्रांनो करुन पाहयला काहीच अडचण नाही
So great full management
किती वर्ष लागते विक्रीला बांबुयेतो
कुठे आहे मावशी 50 ला बांबू 30 ला किती देऊ
असा नसता मित्रांनो 54 करोड फ़क्त बोलना सोफा आहे
बांबूची जात कोणती आहे?
किती दिवसात
कधीच शक्य नाही
बांबू लावल्या पासून किती दिवसांनी उत्पन्न सुरू होते..
३
@@clicktostudy mahine ka varsh
@@harshalbadgujar944 वर्ष
5 वर्षांनी चालू होते
किती वर्ष लागते
Market kuthe
awastaw account dakhau naka...
L
एका रोपा ची किंमत किती आहे
100 बांबु तयार करण्यात कीती दिवस लागतात सागितले नाही
Bhau border wr sheti thik aahe, nahi ter bamboo khawa lagel
शेतकरयांना बांबू लावू नका.
मुक्का
एकरी उत्पन्न किती आहे
54 एकर आहे भाऊ
Mazya shetat javal pas 10000 bambu ahe pn kharedi karnar koni nahi
गाव कोणते
Reply द्या...👆
स्थानिक व्यापारी असतात, माहिती घ्या
Amcha shetamdhe fukat deu dile lokanna
Paradhi ghaya band kara
रोप विक्रेता आहेत हे.
यांचा फोन नंबर दया
व्हीडीओ मध्ये दिला आहे