Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Only mama
काय नाय मामानी कामे क्लिअर केलेली आहेत, only मामा ❤
फक्त दत्ता मामा भरणे
कहो दिलसे मामा फिरसे
विद्यमान आमदार नाही गेले पक्ष सोडून..सर्व राष्ट्रवादी पक्षच 42 आमदारांनसहीत अजितदादान समवेत आहे..
लोकसभेला तुतारी बरोबर एकमेव निष्ठावंत कार्यकर्ते आप्पासाहेब जगदाळे राहिले होते.. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून ऐन वेळेस आपल्या स्वार्थासाठी पक्ष बदलत आहात...ही कुठली एकनिष्ठता😢
only appa Saheb
पाच वर्षात तुम्ही तीन पक्ष बदलले त्यामुळे लोकांना नैतिकतेची भाषा तुम्ही वापरू नका
दादा तुम्ही आजवर चार ते पाच पक्ष बदलले...तुमच्यावर ही वेळ का आलीहा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे😮
तुमचा कार्यक्रम झालाय भावा अजिबात तुझी अक्कल पाजळू नकोस
Tumi talukay madhe fira mg raste distel
महिलांना पैसे देऊन असा व्हिडिओ तयार केलेला आहे
कारखान्यातील गोरगरीब कामगारांचे व शेतकऱ्यांचे बुडवलेले पैसे द्या अगोदर..आणि मग नैतिकतेची भाषा बोला..
Fake video ahe tay ladies cha😂
Only mama
काय नाय मामानी कामे क्लिअर केलेली आहेत, only मामा ❤
फक्त दत्ता मामा भरणे
कहो दिलसे मामा फिरसे
विद्यमान आमदार नाही गेले पक्ष सोडून..
सर्व राष्ट्रवादी पक्षच 42 आमदारांनसहीत अजितदादान समवेत आहे..
लोकसभेला तुतारी बरोबर एकमेव निष्ठावंत कार्यकर्ते आप्पासाहेब जगदाळे राहिले होते.. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून ऐन वेळेस आपल्या स्वार्थासाठी पक्ष बदलत आहात...ही कुठली एकनिष्ठता😢
only appa Saheb
पाच वर्षात तुम्ही तीन पक्ष बदलले त्यामुळे लोकांना नैतिकतेची भाषा तुम्ही वापरू नका
दादा तुम्ही आजवर चार ते पाच पक्ष बदलले...तुमच्यावर ही वेळ का आली
हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे😮
तुमचा कार्यक्रम झालाय भावा अजिबात तुझी अक्कल पाजळू नकोस
Tumi talukay madhe fira mg raste distel
महिलांना पैसे देऊन असा व्हिडिओ तयार केलेला आहे
कारखान्यातील गोरगरीब कामगारांचे व शेतकऱ्यांचे बुडवलेले पैसे द्या अगोदर..
आणि मग नैतिकतेची भाषा बोला..
Fake video ahe tay ladies cha😂