स्वतःच्या कार्यकर्त्याला माझे कार्यकर्ते नाहीत असं म्हणून वाऱ्यावर सोडणारा नेता हा पुढे जनतेला व मतदारांना असाच वाऱ्यावर सोडणार आहे त्यामुळे आमदार हे संजय काका पाटील हे होणार आहेत
कॉमेडी लय भारी आहे आहे. दोन्ही कडचे 😂😂😂😂 तरी भारी झालं काकाच्या कार्यकर्त्याने सांगितलं आर्फळ योजनेचे जनक वसंत दादा पाटील आहेत.आत्ता तरी कोण बोलणार नाही काँग्रेस ने काय केलं.वसंत दादा नी काय केलं.
*विसरायचं नाही...,⏰* आपल्या दादाच घड्याळ....⏰ विसरायचं नाही आपल्या ताईच घड्याळ..⏰ विसरायचं नाही आपल्या आबांचे घड्याळ ⏰ विसरायचं नाही आपल्या नानांच घड्याळ⏰ विसरायचं नाही आपल्या वहिनींच घड्याळ⏰ विसरायचं नाही आपलं विकास करणारे घड्याळ⏰ विसरायचं नाही आपल्या लाडक्या बहिणींच घड्याळ⏰ येत्या 20 तारखेला विसरायचं नाही, आपल्या काकांचा घड्याळ⏰
पैसे वाटले आणि इतक्या वर्ष सोबत असणारं कार्यकर्ता माझा नाही अस खोटं बोलला रोहित पाटिल खरा चेहेरा समोर आला आहे आता आत्ताच सुरवातीला भ्रष्टाचार करताना दिसताय आता जनता दाखवेल जागा योग्य
तासगाव कवठे महांकाळ च्या जनतेने ठरवलं य एका मताची ताकद *एक मत = दोन आमदार = एक मंत्रिपद* विचार करून चं मतदान करा...! *घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत* यंदा काकाच….
सहा तासांत जर पाणी येत असत तर तासगांव तालुका समुद्राच्या पाण्यासारखा वाहून गेला असता....शब्दात ताकद आहे बॉस 😂
KAKA boss🚩❤️💪
*माता भगिनींचा आशीर्वाद*
*सहकाऱ्यांची खंबीर साथ..*
*पुन्हा एकदा करू आव्हानावर मात ⏰*
यंदा काकाच ❤
KAKA 👑❤️🔥
खूप छान बोलतं करता सर्वसामान्य नागरिकांना... . एखाद्याने बोलण्यास नकार जरी दिला तरीही ...❤
एकच वादा सजय काका 🎉
खोटा चेहेरा आणि खोट बोलणारा नेता आम्हाला नको च
आता काका च आमदार
रोहीत दादा निवडून आलेत….. आमदार रोहीत आर आर पाटील अस वाचायची सवय करून घ्या….
👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏
राम कृष्ण हरी आता फक्त आमदार संजय काका पाटीलच
😂😂😂😂😂😂😂😂😂Only rohit dada patil 101% ❤👑✅️
रोहित येत नाही
@@smvirangula5523बघ कि
स्वतःच्या कार्यकर्त्याला माझे कार्यकर्ते नाहीत असं म्हणून वाऱ्यावर सोडणारा नेता हा पुढे जनतेला व मतदारांना असाच वाऱ्यावर सोडणार आहे त्यामुळे आमदार हे संजय काका पाटील हे होणार आहेत
काका हाच आमचं पक्ष. .... वयक्तिक वजनात
यंदा परिवर्तन होणार
सर्व सामान्य जनतेला पाकीट देऊन विकत घेतात हे तुमचं काम आहे रोहित पाटील
आमच ठरलंय काका आमदार
कॉमेडी लय भारी आहे आहे.
दोन्ही कडचे 😂😂😂😂
तरी भारी झालं काकाच्या कार्यकर्त्याने सांगितलं आर्फळ योजनेचे जनक वसंत दादा पाटील आहेत.आत्ता तरी कोण बोलणार नाही काँग्रेस ने काय केलं.वसंत दादा नी काय केलं.
जिथं तिथं कॉमेंट हाय काय रे तुझी 😂
तुला काय झोबल काय @@i_am_swapnil_raj
जनता रोहित दादा पाटील सोबत नेते मलिदा गँग काका बरोबर त्यामुळं अंतिम विजय जनतेचा म्हणजेच रोहित दादा विजयी भव ❤❤❤🎉 शांत संयमी ब्रँड ज्युनिअर आर आर पाटील
संजय काका❤
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂Only rohit dada patil 101% ❤👑✅️
*विसरायचं नाही...,⏰*
आपल्या दादाच घड्याळ....⏰
विसरायचं नाही आपल्या ताईच घड्याळ..⏰
विसरायचं नाही आपल्या आबांचे घड्याळ ⏰
विसरायचं नाही आपल्या नानांच घड्याळ⏰
विसरायचं नाही आपल्या वहिनींच घड्याळ⏰
विसरायचं नाही आपलं विकास करणारे घड्याळ⏰
विसरायचं नाही आपल्या लाडक्या बहिणींच घड्याळ⏰
येत्या 20 तारखेला विसरायचं नाही, आपल्या काकांचा घड्याळ⏰
Only rohit dada patil 101% ❤👑✅️
@@ShardhaJavlekarरोहित दादा
संजय काका पाटील
नशीब आबांनी मोदी ना निवडून आणले असे बोले नाहीत
फक्त आणि फक्त काका च आमदार
सहणभुती चे राजकारण बंद पाडणार आता जनता
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂Only rohit dada patil 101% ❤👑✅️
रोहित दादा
पैसे वाटले आणि
इतक्या वर्ष सोबत असणारं कार्यकर्ता माझा नाही अस खोटं बोलला
रोहित पाटिल खरा चेहेरा समोर आला आहे आता
आत्ताच सुरवातीला भ्रष्टाचार करताना दिसताय
आता जनता दाखवेल जागा योग्य
Kaka padhnar😂😂
Only rohit dada patil 101% ❤👑✅️
गेल्या 35 वर्षात युवकांना रोजगार दयायला जमलं नाय आणि आता काय करणार हाय
काका फिक्स आमदार ❤
संजय काका चे पारडे जड यंदा परिवर्तन घडणार
रोहित दादा निवडुन येणार
यंदा परिवर्तन होणार होणार होणार
संजय काका पाटील निवडून येणार येणार येणार.....❤❤❤❤
यंदा परिवर्तन होणार होणार होणार संजय काका पाटील निवडून येणार येणार येणार100%
🔔हलवा
काका
@smvirangula5523 हलवा घंटा
आमदार रोहित दादा पाटील ❤
मला काय म्हणायचे आहे यंदा परिवर्तन म्हणतेत त्यांना प्रश्न आहे दहा वर्षे खासदार असताना काय केल मग
Only kaka🎉🎉🎉🎉🎉
@rutujapatil5034 रोहित दादाच
Only kaka
@@MileenMali रोहित दादाच
काका
राम कृष्ण हरी लय भारी विकासाचे घड्याळ
रोहित दादा
रोहित पाटील प्रचंड.मताधिक्याने विजयी होणार
आमचं ठरलंय....संजय काकाच आमदार ✌️
⚫⚫⚫ साठे नगर मधील आमच्या भावा बहिणीच्या गरिबीची चेष्टा करणाऱ्या रोहित पाटील आणि शरद पवार राष्ट्रवादी चा जाहीर निषेध
एका मताला तीन हजार दिले तरच घेता ना
प्रमोद दादा शेंडगे बरोबर बोलले
35 वर्षात तासगाव कवठेमहांकाळ चां केनिया केला
गेल्या पाच वर्षांत जनतेच्या थेट संपर्कात रोहित पाटील होते.. आणि काही जण निवडणुकीच्या आधी दोन वर्षे जनतेला दिसायला लागले
35 वर्ष गाजर यंद परिवर्तन होणार काका येणार ❤❤❤❤
काका पण सत्तेत होते कि
तुम्ही कोणालाही निवडुण द्या, सत्ताधाऱ्यांना निवडून दिल्यावर आयुष्भर गाजरचं खायची
@@Aj_5805 दहा वर्षे खासदार असताना तेच केलय
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂Only rohit dada patil 101% ❤👑✅️
@@ShardhaJavlekar काका❤️
काय पण करा येणार तर संजय काका पाटील च 💯💯💯
Only रोहित dada
35 वर्ष निष्क्रियतेची
आता वेळ परिवर्तनाची
Only Sanjay kaka patil ❤
दहा वर्षे खासदार असताना काय केलं
तुम्ही 35 वषॆ का आला नाही
@@sanjayshintre8146 ३५ म्हैसाळ,ताकारी योजनेच पाणी आंबा मुळे आले आहे लक्षात घ्या
Only rohit dada patil 101% ❤👑✅️ kaka lavsda bhikari 😂
@@SushantKale-x1m पाणीदार आमदार काका
रोहित दादा
आमदार संजय काका पाटील 💯✌🏻
सगळी आश्वासन चं आहेत...35 वर्षात काय केलं ते सांग म्हणावं... हे चालू करणार आणि ते उभा करणार यातच आयुष्य गेलं याचे
यंदा काकाच येणार 🎉❤
काका 10 वर्षं खासदार होते काय दिवे लावले
रोहित दादा
फक्त संजय काका❤
Only Rohit dada
Sanjay kaka
जय जय राम कृष्ण हरि बाजवा तुतारी
संजय काका पाटील फिक्स आहे
Kaka❤
Sanjay kaka patil
Only रोहित दादा
संजय काका ⏰⏰
आता सहानभूती नाही आमची विकासाला साथ म्हणजे काकांना
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂Only rohit dada patil 101% ❤👑✅️
तुम्ही त्यांना सांगू नका बोला....लय हसलो लगा...😅😅😅
Only रोहीत दादा❤
Only Sanjay kaka Patil
तासगाव कवठे महांकाळ च्या जनतेने ठरवलं य एका मताची ताकद
*एक मत = दोन आमदार = एक मंत्रिपद*
विचार करून चं मतदान करा...!
*घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत*
यंदा काकाच….
35 वर्ष बघितले काय विकास केला 😂हे पन विचाraychi गोष्ट आहे 😢😂
10 वर्षे खासदार असताना महाराष्ट्रात राज्यात सत्ता असताना केंद्रात सत्ता असताना काय केले
@SushantKale-x1m सांगतो काय केले आहे ते
@@akashchavan6555 सांग
35 वर्षे घड्याळाचे निष्क्रियता म्हणून यंदा तुतारी तुतारी तुतारी
संजयकाका पाटील 💯
तासगाव तालुक्यातील वार फिरलय परिवर्तन ठरलं य यंदा काकाच
यंदा परीवर्तन अटळ आहे ⏰✌🏻
काका पडणारच आहे त्यानी फक्त स्वतःचाच. विकास केला आहे.
One Man show 🎉🎉🎉🎉Rohit Dada Fix Aamdar
पत्रकार सलाम तुम्हाला...
न बोलत्याला मस्त बोलतं करता.
रोहित दादा पाटील आमदार होणार.........
आमचं ठरलंय.. संजय काकाचा आमदार
Only kaka ❤
तुम्ही सगळे लपून बसला आहे बाहेर निघा कार्यक्रम फिक्स आहे तुमचा😂
रोहित दादा निवडून येणार आमदार
Only Sanjay kaka .....
Sanjay kaka will win ⏰
हुकमी एक्का ओन्ली संजय काका 55:48 ⏰
❤❤❤
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 Only rohit dada patil 101% ❤👑✅️
रोहित येत नाही
परिवर्तन होणार
रोहीत पाटील फिक्स
Yaveli badal hava tasgaon kavathe mahankal mde nitr fakt bhavnik rajkaran krun vikas haddpar hoil
पत्रकार महोदय चुकलं बोलणे तुमचे येणार तर संजय काका पाटिल..❤💯👑👑👑
रोहित दादा पाटील फिक्स आमदार ❤❤❤❤
फक्त काका ❣️👑
रोहीत पाटीलच येणार
आता एकच निर्धार .....संजय काकाच आमदार
फिक्स आमदार संजय काका पाटील परिवर्तन अटळ
दहा वर्षे खासदार असताना काय परिवर्तन झाले बघितलं आहे
3.50 काका नंबर एक बोलले
⏰⏰⏰⏰⏰⏰
अरे 35 वर्ष जनतेनी का नाकारल हे पण बगा रे 😂😂😂😂😂😂😂😂रोहित onside येतोय
Only dada
Rohit dada 🎉🎉🎉
⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
ओन्ली काका ✌️
मी कोणाचा कार्यकर्ता नाही पण तालुक्यात काहीच विकास झाला नाही..... नुसती सहनुभीती वर किती दिवस काढणार
२०२४ तासगांव कवठेमंहकाळचे विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद्रचंद्र पवार तुतारी आमदार रोहीत आर आर पाटील विजयी घोषित
अजित दादा पवार हा व्हिडिओ बगा तुमचा 23 तारखेला शिट्या वाजणार आहेत.. रोहित वनवे येतोय....... 🔥
काही जण खानापुर मतदारसंघात तुतारी चा प्रचार करतात आणि तासगांव मध्ये आले की घड्याळचा प्रचार करतात .हे कोनत्याच पक्षाचे नसतात यांना फक्त पद पाहिजे.
परिवर्तन अटळ आहे विजय निश्चित आहे
प्रमोद आपा❤❤❤❤
नको सहानुभूतीच्या लाटेवर जाऊ विकासाच्या वाटेवर #35 वर्ष निष्क्रियतेची यंदा वेळ परिवर्तनाची....
संजय काका पाटील❤️ ... सिर्फ नाम ही काफी है....
एक दा आमदार दोन दा खासदार असताना राज्यात सत्ता केंद्रात सत्ता असताना काय केलं
@SushantKale-x1m आमचे नेते घोरपडे सरकार यांनी राज्यमंत्री पाणी आणलं पाच वर्षात तुम्ही तर 35 वर्षे होता आमदार काय केले
@@swapnilpatil4211 तुमचे नेतेच पलटी खातात सारखे
@@swapnilpatil4211 आबांच्या सहकार्यामुळे आलय हे पण लक्षात ठेवा
आमचं ठरलंय वातावरण फिरले काकाच आमदार होणार
या 10 वर्षात खासदार ही तुमचा आणि आमदार ही तुमचा च अजित घोरपडया ना पाडल आता का बोब लताय
काका फीक्स
आबा व्यसनी होते...
ते स्वतःच डान्स बार ला परमिशन द्याचे... आणि स्वतःच बंद करून स्वतःची पब्लि्सिटी करत होते... त्यामुळे जनता आता हुशार झाली आहे