Badlapur Akshay Shinde Encounter प्रकरणी पीडित मुलींचे वकील Aseem Sarode काय म्हणाले? BBC Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 783

  • @DilipMane-h9j
    @DilipMane-h9j 2 месяца назад +326

    यातून एक स्पष्ट होतय...खरे आरोपी हे पकडले जाणार नाहीत....😢

    • @krsnakariyal5441
      @krsnakariyal5441 2 месяца назад

      Arey tyaa chimukli mulgi ne holak le pan police cha samor.. Hey sagle sarkar kadun paise kaadayche drama ahey!

    • @suvarnashevale2449
      @suvarnashevale2449 Месяц назад +3

      कोण आहेत र
      खऱ आरोपी
      .

    • @jayoopatwardhan4040
      @jayoopatwardhan4040 Месяц назад +3

      खरे आरोपी पकडले दाऊ नये म्हणून ह सारे उद्योग। शाला सुद्धा बदनाम आहे । त्याचे नाव पण धेत्ले पागिजे !

    • @rohitlagad684
      @rohitlagad684 Месяц назад

      Purn vidio bag ani kay chalay te bag mag kalel nemak kon doshi ahet​@@suvarnashevale2449

  • @AjitSawant-e6x
    @AjitSawant-e6x 2 месяца назад +264

    सरोदे साहेब आम्हाला अभिमान आहे तुमचा बदलापूर प्रकरणांत राजकीय हस्तक्षेप आहे हे लक्षात घेता आपणांस विनंती आहे साहेब हे प्रकरणांत आम्ही शेवटपर्यंत निर्भया प्रमाणे तुमच्यासोबत आहोत

    • @balkrishnajadhav5315
      @balkrishnajadhav5315 Месяц назад

      आरोपी समर्थक अज्ञानी उबाठा सैनिक.......कुठेही राजकारण. आपल्या नेत्या सारखेच बालीश, अनमॅच्युर्ड,अकलेची दिवाळखोरी असलेली लोकं.

  • @suhasjamdar5577
    @suhasjamdar5577 2 месяца назад +170

    वकिल साहेबांचे म्हणने १००% बरोबर आहे.

    • @kailashpardeshi246
      @kailashpardeshi246 2 месяца назад

      Sarode he jar tumchya mulivar var atyachar zale aste tar kay kele aste nete chya mulivar var jar he atyachar zale aste tar kay kele aste
      Ha sarode mahavikas aagadi sarkar cha vakil ahe mahavikas aagadi sarkar che nete kay bolat hote aropi la phasi dya phasi dya jantechya tabyat dya ase mahavikas aagadi sarkar che nete bolat hote mang sarode tumhi kute gele hote

  • @sudhirchavan3090
    @sudhirchavan3090 Месяц назад +1

    सर तुमचा आम्हास नक्कीच अभिमान आहे
    तुमचे विचार स्पष्ट आणि मुध्ये समावेशक असून पटणारे आहेत. तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद 🎉🎉

  • @Kim_neha_rose_
    @Kim_neha_rose_ 2 месяца назад +75

    असीम सरोदे सारखे 🙏 माणसे महाराष्टात पाहिजे इतर वकिलांनी त्याचे विचार घेणे आवश्यकता आहे

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 2 месяца назад +58

    आसीम सरोदे सर यांच्या सारख्या प्रामाणिक वकीलांची महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेला गरज आहे💯❤

  • @kauthaku23456
    @kauthaku23456 2 месяца назад +268

    जे लोक पळून गेले आहेत त्यांचे फोटो tv वर flash का करत नाही

    • @sudhirshivade6598
      @sudhirshivade6598 2 месяца назад +29

      सत्ताधारी पक्षाचे असल्याने प्रसार माध्यमांचा त्यांना सपोर्ट आहे

    • @Sunami2024-q5x
      @Sunami2024-q5x 2 месяца назад +24

      Tyanche photo dakvun.... journalist valyana kayamcha studio band karava lagel 😄

    • @VijayM-qy8nw
      @VijayM-qy8nw 2 месяца назад

      Te sagle rss che lok aahet... cctv footage ka gayab aahe.. kuni kela aahe ha ch mottha yaksh prashn aahe.. aani shala rss chi aahe..he hi lakshat ghene garjeche aahe.. aaropi cha chehra ch saangto ko to thand aahe...

    • @meghlamuluk447
      @meghlamuluk447 2 месяца назад +6

      Aagdi barobar bolta tumi ....

    • @vikasgangadharkolhatkar946
      @vikasgangadharkolhatkar946 2 месяца назад

      ​@@sudhirshivade6598किंबहुना प्रसार माध्यमांना सर्पोट द्यावा लागतोय!

  • @prakashtathod1256
    @prakashtathod1256 Месяц назад +1

    सरोदे साहेब तुम्हीं जे पणं बोलात ते सर्व 100टक्के खर आहे आणि तुमच्या सारखे वकिल लोकांची समाजाला गरज आहे ग्रेट आहात साहेब तुम्ही 🙏👍

  • @saveearthsaveliv
    @saveearthsaveliv 2 месяца назад +162

    अगदी बरोबर... आता ही केस विना उत्तराची राहणार. त्या कुटुंबाला आणि मुलींना कधीच न्याय मिळणार नाही. Criminal psychology study साठी त्या आरोपीचा उपयोग झाला असता.

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 2 месяца назад +4

      Penguin ahe ki

    • @AshokChavan-oj6mx
      @AshokChavan-oj6mx 2 месяца назад

      ​@@gajanannaso2239😅😅😅 12:17 😅😅😮

    • @Saimed-c5w
      @Saimed-c5w 2 месяца назад +3

      कोपर्डीचा अभ्यास करा

    • @dineshgodambe7476
      @dineshgodambe7476 2 месяца назад +1

      ​@@gajanannaso2239तुझा बाप आहे

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Месяц назад +2

      ही केस पुढे चालवून त्या मुलींना त्या प्रसंगाचे वर्णन भर कोर्टात करायला लावून हा सरडा त्यांना काय न्याय देणार आहे?

  • @hemlatapatil8
    @hemlatapatil8 2 месяца назад +1

    वकील साहेब अगदी बरोबर स्पष्ट भुमिका आपण मांडलीत .काल ज्या लोकांनी भावनेच्या भरात आनंद व्यक्त केला ते आज आपली प्रतिक्रिया ऐकून विचार करतील

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 Месяц назад +1

    Best analysis by Asim Sir.

  • @ravindranarale956
    @ravindranarale956 Месяц назад +1

    असिम सरोदे सर आपण योग्य तेच बोललात हिच भावना महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे

  • @ManoharAngre
    @ManoharAngre 2 месяца назад +47

    असीम सरोदे सर खरं बोलत आहेत

    • @vasantjadhav1799
      @vasantjadhav1799 2 месяца назад +1

      विरोधक जेव्हा भर चौकात फाशीची मागणी करत होते त्यावेळी सरोगेंनी आक्षेप का घेतला नाही ? आरोपी वर खटला न चालवता त्याला फाशी गेता येते का ? भर चौकात फाशी गेता येते का हे प्रश्न सरोदेंनी विरोधकांना का नाही विचारले ?

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 2 месяца назад

      ​@@vasantjadhav1799sarode he fakt sarkar virodhat(te hi fakt fakt bjp) virodhat boltat. Asim sarodeni ekhadi ghtna dakhun dyavi ki te bjpchya bajune kadhi bolalet.

    • @GautamTambe-nn1ww
      @GautamTambe-nn1ww Месяц назад

      ​@@milindjoshi7025जोशी तुम्ही rss वाले म्हणजेच rss पुरस्कृत bjp वाले तर तुमचं म्हणणं सुद्धा bjp च्याच बाजूने असणार यात दुमत नाहीं...

  • @amitmahadik8408
    @amitmahadik8408 2 месяца назад +55

    राक्षस तर मेला परंतु खरा रावण देखील सगळ्यांसमोर यायला पाहिजे,हे विसरून चालणार नाही.सर्व जनतेने येवढ्यावरच खुष होण्यात अथवा जल्लोष करण्यात काहीच अर्थ नाही.. आणि तसच आपण केलं,तर खरंच आपल्याला न्याय मिळाला का हेही पाहावं लागेल.🤔

  • @prashantbhoslep6622
    @prashantbhoslep6622 2 месяца назад +64

    यातून एक स्पष्ट होतय...खरे आरोपी हे पकडले जाणार नाहीत..............................

  • @vishuallthebestlokhande2588
    @vishuallthebestlokhande2588 2 месяца назад +23

    Agdi barobar saheb

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 2 месяца назад +47

    शाळा चालवणाऱ्या ना वाचवण्यासाठी आरोपी च तोंड कायमच बंद केल

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj 2 месяца назад +1

      कार्यकर्त्याने चुकी केली तर पक्ष अध्यक्षाला जेल मध्ये पाठवायचे का आता?

  • @AnantEnterprises-c7g
    @AnantEnterprises-c7g 2 месяца назад +67

    असीम सरोदे यांची प्रतिक्रिया 100% खरी आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र पोलीस दलाचा वापर आपल्या पक्षासाठी काम करण्याकरिता केला आहे असे महाराष्ट्रातील तमाम सामान्य जनतेच्या निदर्शनास येत आहे

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 2 месяца назад +33

    असिम सरोदे सर योग्य बाजू मांडताहेत धन्यवाद....🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
    सरोदे सर आमदार अपात्रता आणि शिवसेना पक्ष व चिन्ह याचा देखील निर्णय याच जलदगतीने व्हावा ही विनंती कोर्टाला करा...🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
    सर ह्या प्रकारात सहआरोपी सुटलेले आहेत अस वाटत...🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @renubhongale3416
    @renubhongale3416 Месяц назад +1

    अँड.असीम सरोदे हे खरच छान विश्लेषण केले.सर धन्यवाद.

  • @bhausahebkarale-t8x
    @bhausahebkarale-t8x Месяц назад +2

    Jai Hari B B C news veri veri good Jai Jawan Jai Kisan 🙏

  • @sunilmore4727
    @sunilmore4727 2 месяца назад +128

    100% बरोबर बोललात, हे सरकार चमकोगिरी सरकार आहे, परत सत्तेत येण्यासाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात ....

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 2 месяца назад +4

      Tutari

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 2 месяца назад +2

      Tujya family member sobat ya Akshay n kahi vait kel asta tar haich comment kela astas ka Sunil ....khar sang

    • @vishalnaik8090
      @vishalnaik8090 2 месяца назад

      ​@@gajanannaso2239boch.**yat ghal mg tutari..😂😂😂

    • @vishalnaik8090
      @vishalnaik8090 2 месяца назад +8

      ​@@gajanannaso2239bindok manus..😂

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 2 месяца назад +1

      ​@@vishalnaik8090same like u

  • @vijaykadam4575
    @vijaykadam4575 2 месяца назад +30

    सर सत्य बाहेर येईल
    यांची नार्को टेस्ट करण्यात यावी

  • @VidyaJadhav-l8n
    @VidyaJadhav-l8n 2 месяца назад +2

    अगदी बरोबर बोलतात आपण असीम सरोदे साहेब, आम्ही आपल्या मताशी सहमत आहे साहेब

  • @rejeshsakpal3213
    @rejeshsakpal3213 2 месяца назад +8

    साहेब आपण प्रामाणिक पणे लढत आहात काही राजकीय लोकांचं यामुळे नुकसान होते आहे त्यामुळे तुम्ही सावध असावे असे मला वाटते काळजी घ्यावी लागेल सजग रहा आपणांस शुभेच्छा

  • @शामरावलवंदे
    @शामरावलवंदे Месяц назад +1

    अगदी बरोबर आहे असिम सरोदे सर संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे कि राजकारण कस दिल्ली ते गल्ली कस बरबटलेले होत जातय आणि हे सताधिस लोक हुकुमशाही चालू केली आहे पण जंनता मात्र सर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत

  • @RushProduction
    @RushProduction 2 месяца назад +32

    जेल मध्ये गेलेला आणि पारंगत एन्काऊंटर पोलीस कामावर परत रुजू कसा काय ? गृहमंत्री लोकांना मूर्ख बनवतात

  • @ravihande2735
    @ravihande2735 2 месяца назад +56

    कायद्याचं ज्ञान असणारा कोणीही एन्काऊंटर चा समर्थन करणार नाही पण दुर्दैव हे कायद्याची पदवी असलेले देवेंद्र मात्र राजकीय भाषा बोलत आहे शिंदे हा जसा सरकारचा माणूस नव्हता तसा तो विरोधकांचाही माणूस नव्हता हे देवेंद्रजी लक्षात घेतलं पाहिजे जय हिंद जय मराठा जय शिवराय जय महात्मा गांधी

    • @vasantjadhav1799
      @vasantjadhav1799 2 месяца назад +2

      काल पर्यंत बलाक्कार्याला भर चौकात फाशीची मागणी विरोधक कोणत्या कायद्यानुसार करत होते ? न्यालयीन प्रक्रिया शिवाय विरोधक फाशीची मागणी करत बोते तेव्हा ६े शहाणपण कुठे गेले बोते ?

  • @vishwanathtawde3114
    @vishwanathtawde3114 2 месяца назад +12

    एकदम खरे बोललात साहेब

  • @KK-qy6ik
    @KK-qy6ik 2 месяца назад +70

    अक्षय शिंदे हा आरोपी नसुन दुसराच कोण तरी खरा आरोपी आहे त्याला वाचवण्यासाठी सरकारने जानुन बुजून गरीबांच्या पोराचा नाहक बळी दिलाय आसच वाटतय

    • @shiv5133
      @shiv5133 2 месяца назад +1

      Mag dusra aropi kon ahe?

    • @mr.khandagale1405
      @mr.khandagale1405 2 месяца назад

      ​@@shiv5133जे फरार झले आहेत ते खरं आरोपी आहेत

    • @nisha280
      @nisha280 2 месяца назад

      ​@@shiv5133शाळेचे संचालक पोर्नोग्राफी प्रकरण आहे.

    • @snehadabholkar9460
      @snehadabholkar9460 2 месяца назад +2

      मग कोण आहे खरा आरोपी

    • @MP-rj3xt
      @MP-rj3xt 2 месяца назад

      ए गप अ माकडा, त्या आरोपीला त्या लहान मुलींनी ओळखलंय तेव्हा त्याला अर्रेस्ट केलय. तुझा जेव्हा घरात असं काही होईल ना तेव्हा ही अक्कल पाजळ.

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 2 месяца назад +52

    मुख्य आरोपी ला वाचवण्यासाठीचा हा सर्व प्रकार, पुर्ण महाराष्ट्र ओळखला आहे, RSS नीती, प्रचारक श्री फसवणीस

    • @AtharvaJoshi-v9d
      @AtharvaJoshi-v9d 2 месяца назад

      Brigade che hote shinde 😂

    • @Bond-vv8sb
      @Bond-vv8sb Месяц назад +1

      @@AtharvaJoshi-v9d आपटे कोणाशी संबंधित आहे 😂😂😂

  • @vishwanathtawde3114
    @vishwanathtawde3114 2 месяца назад +26

    Aata खरे आरोपी सापडणार नाहीत

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Месяц назад

      अच्छा म्हणजे अक्षय निर्दोष होता... अरे वा...

  • @vaibhavkumarpandit357
    @vaibhavkumarpandit357 Месяц назад +1

    3 गोळ्यांचा आवाज झाला आणि साहेब सुखरूप गुन्ह्यातून सुटले
    मानाचा जय गुजरात....❤

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855 2 месяца назад +11

    असीम sir
    आम्हाला तुमचा अभिमान आहे तुमचा हेतू आणि कार्य खूप चांगले आहे तुमाला शेवट पर्यंत आमचा पाठिंबा आहे. आणि अभिमान आहे.

  • @charuduttahatey429
    @charuduttahatey429 2 месяца назад +22

    हे फेंक एनकाउंटर आहे पोलिसांच्या कमिशनर यांच्या वर खुनाचा आरोप असायला पाहिजे. याच्या सोबत गृह मंत्री यांना सुद्धा आरोपी बनवून अटकेत घ्यायला हवी.

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Месяц назад

      मोदी वर आणि टरबूजा वर का नको?

  • @mkadam9769
    @mkadam9769 2 месяца назад +7

    Fully supported to honorable Asim sir

  • @shaileshchavhan6034
    @shaileshchavhan6034 2 месяца назад +18

    Correct

  • @GabajiMuley
    @GabajiMuley Месяц назад +4

    भा.ज.प. लोकांना असे वाटते की आमचे प्रधान मंत्री सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी भेटले आता आम्ही काहीही करू शकतो आता भीती राहिली नाही.

    • @nikitanikita5926
      @nikitanikita5926 Месяц назад

      D.Y Chandrachud पण माणूसच आहे त्याला विकत घ्यायला किती वेळ लागतो...आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश हा मान्य करावाच लागतो म्हणून..त्याला विकत घेतल आहे

  • @vijaythorat5595
    @vijaythorat5595 2 месяца назад +18

    great saheb

  • @tanajinarute
    @tanajinarute 2 месяца назад +4

    ॲड. सरोदे साहेब आपण अतिशय वैचारिक मुद्दे मांडले आहेत.

  • @AnetaDhawade
    @AnetaDhawade 2 месяца назад +53

    अक्षय शिंदे ला जर फाशी झाली असती तरच त्या मुलीला न्याय मिळाला असता.. या प्रकरणात न्याय नाही तर अन्याय झालेला आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे

    • @rakeshgharat4245
      @rakeshgharat4245 2 месяца назад +3

      Fashi kadhi ?? 30-40 varshani 😂😂

    • @akashbhosale8190
      @akashbhosale8190 2 месяца назад

      ​@@rakeshgharat4245 tuzyavar konitari rape cha khota aarop kela pahije Ani court madhe kahihi siddha n hota tuza encounter kela pahije .. maaz mhann evdhach ahe gunhegar ahe he fix asel tar tyala fashi dya nahitar jivant jala pan siddh nahi zal tar nishpap Marla jato hya trend mul

    • @nisha280
      @nisha280 2 месяца назад

      ​@@rakeshgharat4245एन्काउंटर मुळे न्याय मिळाला का? गुन्हेगारी कमी होते का? जेवढे बलात्काराच्या केसेस आहेत त्या गुन्हेगारांचे एन्काउंटर होणार का? हा पब्लिक चा रोष होता, व राजकारण्यांचे गुन्हे, तसेच निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन मोठेपणा मिरवण्यासाठी एकनाथ शिंदे व फडणवीस मध्ये लागलेली शर्यत आहे?

    • @babubihari6722
      @babubihari6722 2 месяца назад

      ​@@rakeshgharat4245कसाब ला 40 वर्षांनी झाली का? केळ्या सरकार ला विचारलं का कधी केस किती आहेत आणी कोर्ट किती?

    • @nitinpagare2383
      @nitinpagare2383 2 месяца назад

      Aftab punavala ajun fashi nahe zali

  • @pradeepbhosale6313
    @pradeepbhosale6313 2 месяца назад +13

    बरोबर आहे साहेब

  • @pradeeprasam818
    @pradeeprasam818 2 месяца назад +22

    Great advocate sarode saheb

  • @Aarav-l9s
    @Aarav-l9s 2 месяца назад +6

    साहेब खूप छान विश्लेषण

    • @sachinbamgude3911
      @sachinbamgude3911 Месяц назад

      हाय साहेब एक नंबरचा

  • @sameerc4413
    @sameerc4413 2 месяца назад +22

    मी भाजपावाला आहे आणि सरोदे मला अजिबात आवडत नाही. पण या वेळेस हा बरोबर आहे. एन्काऊंटर करून न्याय पण नाही आणि इतर गुन्हेगार सुरक्षित केले. मला तर शिंदे वाटत पण नाही खरंच गुन्हेगार असेल म्हणून.

    • @michaeljackson8221
      @michaeljackson8221 2 месяца назад

      तू भाजपवाला आहे म्हणजे बलात्कार करणाऱ्यांच्या बाजूने असला पाहिजे, कारण या शाळेचा संस्थाचालक ( सध्या फरार? आहे) तो भाजपाचा मोठा कार्यकर्ता आहे म्हणे.🤔🤔

    • @shiv5133
      @shiv5133 2 месяца назад

      Are you sure? Pan tychya viruddha evidence ahet na

    • @ad6694
      @ad6694 2 месяца назад

      Aani sarvde tula avadle aste tar tu sarode la kay pantpradhan karnar hotas kay

    • @ad6694
      @ad6694 2 месяца назад +2

      Tujya sarkhe kiti yetat ani jatat tyachyakde

    • @babubihari6722
      @babubihari6722 2 месяца назад

      ​@@shiv5133konte evidance aahet?

  • @B.Anant.V29
    @B.Anant.V29 2 месяца назад +39

    तालिबानी नेता देवेंद्र फडणवीस झिंदाबाद,तालिबानी रामराज्य आणल्याबद्दल नरेंद्र मोदींचा विजय असो...

    • @8076-d6u
      @8076-d6u 2 месяца назад

      घे त्यांचं घालून मग

    • @Vinci848
      @Vinci848 2 месяца назад

      🤐🤐🤐🤐🤐🤐🤐🤐🤐🤐🤐

    • @PREMGARPWAR
      @PREMGARPWAR 2 месяца назад

      @@B.Anant.V29 taliban madhe mulinvar atyachar hot nahi

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Месяц назад

      रामाला तालिबानी म्हटल्याबद्दल आपलेही अभिनंदन. हिंदू धर्माला खड्ड्यात घातल्याबद्दल आपलाही विजय असो.

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Месяц назад

      ​@@PREMGARPWAR म्हणजे तुमच्या मते तालिबानात नाही तर रामराज्या मध्ये मुलींवर अत्याचार होतो. अरे मग असल्या भारतात राहता कशाला? चांगल्या देशात जावा ना? चला फुटा.

  • @Lavanpatil2456
    @Lavanpatil2456 2 месяца назад +4

    एकदम बरोबर आहे

  • @PravinShivaji-q8u
    @PravinShivaji-q8u Месяц назад

    सरोदे साहेब आपले प्रयत्नांना यश येवोत हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏 परंतु सरकार जसे या प्रकरणात पोलीसांनी केलेल्या कारवाई ला समर्थन देत आहेत.... तसेच ज्या पीडित मुलीला बदलापूर च्या आंदोलनात ज्या लोकांनी पाहिले ही नसेल अश्या लोकांनी ज्या मुलींला न्याय मिळवून देण्यासाठी स्टेशनवर जे काही आंदोलन केले आणि सरकारने आपली चूक झाकण्यासाठी ती लोकं बाहेरची होती अशी चुकीची बातमी अगोदर प्रसारित केली व जनतेच्या भावना भविष्यात अश्या पद्धतीने पुन्हा कधीही उमठवू नयेत, म्हणून त्यांचेवर गुन्हे दाखल करून त्यांचे भविष्य बरबाद करण्याचा विडा या सरकारने स्वतःची चूक लपवण्यासाठी केला आहे.... मग जर पोलिसांना जसे तुम्ही पाठीशी घालत आहात तसेच ज्या लोकांनी पीडित मुलीला न्याय मिळण्यासाठी जे काही आंदोलन केले त्यांच्यावरचे गुन्हे सुद्धा मागे घेण्यात यावेत.... नाहीतर भविष्यात कोणीही कोणासाठी कधीही पुढे येणार नाहीत.... अगदीच कोणी मरणाच्या दारात असेल तरीही 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @rameshrasal1460
    @rameshrasal1460 Месяц назад +2

    पोलीसांनी केले ते बरोबर केल आहे कारण हि लकिल हि जेज कोर्ट यात बरेच वर्षे जातात आणि शेवटी वकिल पैसे खाऊन आरोपी निर्दोष करतात त्यामुळे झाले हे चांगले झाले

  • @ShyamGajbhare-k3t
    @ShyamGajbhare-k3t Месяц назад

    सर आपण जे सांग त आहात ते अगदी 100% बरोबर आहे. धन्यवाद सर.

  • @raghawdaspawar2980
    @raghawdaspawar2980 Месяц назад

    सरोदे साहेब सर्वप्रथम आपल्या अभिनंदन आपण काहीतरी वेगळं करत आहात आणि आपल्या पाठीशी सदैव आम्ही आहोत

  • @ShridharKamble-yg6hb
    @ShridharKamble-yg6hb 2 месяца назад +8

    Great advocate sarode sir

  • @sangeetarajguru6602
    @sangeetarajguru6602 2 месяца назад +8

    🙏🙏

  • @ajabsingpawar433
    @ajabsingpawar433 Месяц назад

    अतिशय सुंदर आणि स्वच्छ विचार आश्रम साहेब स्वच्छ मनाचे व्यक्तिमत्व

  • @waleeddeshmukh252
    @waleeddeshmukh252 2 месяца назад +5

    Adocate sarodhe ekdam correct detail saangtat . Yaha encounter chaya mange mothy dhage dhore lapavaila yaha encounter kela gela Aahe . Asa mala pan watai
    Great Aaseem sarodhe sahab .

  • @bandekarsuraj
    @bandekarsuraj 2 месяца назад +6

    You are right,

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 2 месяца назад +5

    सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण् याच्या नावाखाली, राजकारणी स्वतः चा हेतु साध्य करत आहेत. हेंच लोकांनी लक्षात घ्यायला हवे.

  • @patilmaruti7807
    @patilmaruti7807 2 месяца назад +23

    म्हातारी मेलेल्याच दु: ख नाही पण काळ सोकावतोय त्यामुळे सावद रहा सतर्क रहा.

    • @lordsachinp
      @lordsachinp 2 месяца назад +1

      Patil saheb kal kevhach sokavla hota mhatari marun pan kityek varsha zali , tyacha rajkaran aata suru aahe hindu sampnar muslim Raj yenar tyanche he chupe hastak aapkya shivaji maharajana asa haravnar ha sarode hyacha etihas bagha ha sandesh khali chya veles gap ka hota ? Ha pan vichar Kara tukade kolkata madhe aapkyach hindu bahini na tras zala. Badalapurchya ghatane cha mala hi rag aahe to Marla gela changla ch zal hyat he sarode swatahachi poli bhajtoy samajtay ka tumhala

    • @patilmaruti7807
      @patilmaruti7807 2 месяца назад

      जरा मराठी कमेंट केली असत तर बर झाले असत.

    • @nisha280
      @nisha280 2 месяца назад

      महाराष्ट्राचे राजकारण महाराष्ट्रातील वकील पाहणार.

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 2 месяца назад

      ​@@lordsachinpyeda perlay na khula ugvlay asa ahe asim sarodencha. Naka laksh deu.

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 2 месяца назад +19

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा अडचणीचा ठरू नये असे काही केलं तर जनतेच्या मनात युती ही हिरो होईल अश्या भावनेतून हे सर्व केलं आहे सत्य बाहेर आले पाहिजे जय शिवराय

  • @UnknownAacademy
    @UnknownAacademy Месяц назад

    जबरदस्त वकील साहेब
    अशाच लोकांची गरज आहे या देशाला

  • @nanduredekar4211
    @nanduredekar4211 2 месяца назад +21

    अंधभक्त म्हणतात मुलीला न्याय मिळाला😂 मग कसाबला का पाळला होता त्याचा एन्काऊंटर का झाला नाही
    एकाला वाचवण्यासाठी दुसऱ्याला बळी

    • @ashokmasurkar7814
      @ashokmasurkar7814 2 месяца назад +3

      इथे तत्परता दाखवणार यांनी त्या बृजभूष ची काय उपटली.हे सगळे फरार आरोपींना वाचविण्यासाठी दिसतय.

    • @shrinathbharate6231
      @shrinathbharate6231 2 месяца назад +1

      कर्नाटकचा रेवन्नाला देशाच्या बाहेर कोणी पळून लावले त्याचा का एन्काऊंटर केला नाही

    • @RohitM-n2l
      @RohitM-n2l 2 месяца назад

      @@ashokmasurkar7814 tyala alich nahit... Tyachi magun martana mi pahile aahe😂😂

    • @ashokmasurkar7814
      @ashokmasurkar7814 2 месяца назад

      @@RohitM-n2l 😊😊

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 2 месяца назад +2

    Number one Advocate❤❤❤

  • @sunitajadhav3703
    @sunitajadhav3703 2 месяца назад +23

    Khare aaropi ajun gunhe karayla mokat jhale😢😢

  • @shantaramshinde407
    @shantaramshinde407 2 месяца назад +5

    खरं बोलत आहात सर

  • @yashwantsawant6884
    @yashwantsawant6884 2 месяца назад

    बरोबर आहे.

  • @sagarbombatkar191
    @sagarbombatkar191 2 месяца назад +1

    एकदम बरोबर बोलत आहे सर तुम्ही ......तुम्ही जे बोलत आहे ते समजण्यासाठी जागृत बुद्धी लागते ...

  • @kailassarode4660
    @kailassarode4660 2 месяца назад

    सरोदे साहेब आपले म्हणणे अगदी खरे आहे.

  • @mohitbansode2697
    @mohitbansode2697 Месяц назад

    आगदि बरोबर आहे

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p 2 месяца назад

    असीम सरोदे वकील साहेब आपले विचार अप्रतिम जय महाराष्ट्र

  • @PrabhakarYadav-c5u
    @PrabhakarYadav-c5u 2 месяца назад

    नमस्ते! सरोदे साहेब, अत्यंत छान विश्लेषण...

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 месяца назад +7

    ह्याला फडणीस मिंधे जबाबदार आहे

  • @pradipmisal5933
    @pradipmisal5933 Месяц назад

    खर आहे

  • @Thugs_of_hindusthan
    @Thugs_of_hindusthan 2 месяца назад

    खरच प्रामाणिक व्यक्ती आहे असीम सर🙏

  • @nitinnikam469
    @nitinnikam469 Месяц назад

    असिम सर, तुम्ही योग्य लढाई योग्य पद्धतीने लढत अहात. सुदृढ समाजासाठी न्याय व्यवस्था सुदृढ असणं गरजेचं आहे.

  • @darshmahida9636
    @darshmahida9636 2 месяца назад

    जय महाराष्ट्र!

  • @vinodjadhav2188
    @vinodjadhav2188 2 месяца назад

    अति उत्तम मार्गदर्शन सीसोदे सर एकदम बरोबर 🙏👌

  • @priyankaparab9906
    @priyankaparab9906 2 месяца назад +1

    👍👌

  • @shaikhbashir5779
    @shaikhbashir5779 Месяц назад

    आसीम सरोदे देशाचे एक ईमानंदार वकील खरे राष्ट्रप्रेमी सलाम त्यांच्या विधवत्तेला

  • @prathameshsapike3144
    @prathameshsapike3144 Месяц назад

    सर हम आपके साथ है🎉🎉

  • @dilipbhalerao1969
    @dilipbhalerao1969 2 месяца назад +6

    असीम सरोदे साहेब जे बोलले ते बरोबर आहे. इथे मुलीला न्याय मिळाला नाही. नक्की खरे काय आनी खोटे काय हे शिद्द होन्या आधी प्रकरन दाबण्याचा प्रयत्न केला आहे.

  • @SiddheshPrabhu-j1g
    @SiddheshPrabhu-j1g 2 месяца назад +1

    Ekdam barobar aahe sir

  • @AnimeN-ig4cw
    @AnimeN-ig4cw 2 месяца назад +1

    I have seen Asim ji old interview video. He is great with his knowledge ❤

  • @ShardaRupvate
    @ShardaRupvate Месяц назад +1

    आत्ता पण सगळ्या शाळेमध्ये तुम्हाला जे काही करायचे सुधारणा करू शकता आरोपी तो नसला म्हणून काय झालं दुसऱ्या शाळेत संरक्षण द्या काळजी घ्या निरीक्षण करा वेळ गेलेली नाहीये फक्त आरोपी गेलेला आहे

  • @vijaypunekar7220
    @vijaypunekar7220 Месяц назад

    Very well explained

  • @rameshshelavale6845
    @rameshshelavale6845 2 месяца назад

    छान विश्लेषण

  • @mahavirbalwan6012
    @mahavirbalwan6012 Месяц назад

    Sir I salute you

  • @deepakkasabe9914
    @deepakkasabe9914 Месяц назад

    U r right Sir

  • @rupeshkadam1046
    @rupeshkadam1046 Месяц назад

    Saheb 🙏

  • @sahebraolondhe7822
    @sahebraolondhe7822 Месяц назад

    सर्व सत्य आहे

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 2 месяца назад

    सरोदे साहेब आपण बरोबर बोलत आहात ग्रेट साहेब

  • @kdeshmukh7469
    @kdeshmukh7469 Месяц назад +1

    सरोदे साहेब तुमचा गर्व आहे आम्हाला

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Месяц назад

      पण अनिल देशमुखा आम्हाला तुमची लाज वाटते.

  • @tcmaster21
    @tcmaster21 2 месяца назад +1

    Yes correct

  • @AmarjeetsinghSaini-c9j
    @AmarjeetsinghSaini-c9j 2 месяца назад

    Good work sir ji

  • @atishkamble1322
    @atishkamble1322 Месяц назад

    100% Right sir

  • @popatpawar9767
    @popatpawar9767 Месяц назад

    अगदी बरोबर आहे वकील साहेब

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 Месяц назад

    We support you sir 💪💪💙💙

  • @parmeshwarphad3352
    @parmeshwarphad3352 Месяц назад

    छान विचार मांडलेत

  • @WeMustKnowFact930
    @WeMustKnowFact930 Месяц назад

    श्री असीम सरोदे सर ना सलाम , असीम सरोदे सरांसारखे हजरो लोक आपल्या भोवती निर्माण व्हायला हवेत

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw 2 месяца назад +7

    सरोदे साहेब, कोर्टात ज्या वकील ने बाजू मांडली त्यांना सपोर्ट करा,ते वकील खरच खंबीर आहेत.ते भाजप ला उघडे पाडतील अस वाटत.

  • @DilipMargaj
    @DilipMargaj Месяц назад

    आसीम सरोदे साहेब सलाम जय महाराष्ट्र जय शिवराय.