पर्यटकांच्या पसंतीचे १० किल्ले | Top 10 Most Visited Forts |महाराष्ट्रातील १० प्रसिध्द किल्ले कोणते?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    Welcome to our RUclips channel -
    भ्रमण महाराष्ट्राचे ह्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत.
    ह्या चॅनेलवर आपल्याला ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक, रहस्यमयी,आगळ्या वेगळ्या पर्यटन स्थळांची माहिती देणार आहोत.
    ह्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त भेट दिल्या जाणाऱ्या दहा किल्यांची माहिती बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आपले भ्रमण महाराष्ट्राचे हे यूट्यूब चॅनल जर अजून सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि माहिती आवडल्यास जरूर लाईक व शेअर करा.
    व्हिडिओत देण्यात आलेल्या महितीशिवाय अजूनही जास्त प्रसिद्ध किल्ले असू शकतात त्याची माहिती तुम्हाला असेल तर ती आम्हाला कमेंट करा.
    व्हिडिओमध्ये खालील किल्ल्यांची माहिती देण्यात आली आहे.
    रायगड,शिवनेरी,राजगड,हरिहर,जंजिरा,कलावंतीण दुर्ग,सिंहगड,सिंधुदुर्ग,हरिश्चंद्रगड,दौलताबाद,प्रतापगड.
    __________________________________________
    On this channel we are going to give information about historical, religious, natural, mysterious and other different tourist places.
    In this video, we are going to see the information about the ten most visited forts in the state of Maharashtra. Before that, if you have not subscribed to this RUclips channel of Bhraman Maharashtrache, then make sure to subscribe and if you like the information, please like and share.
    If you know of more famous forts apart from the information given in the video, please comment them.
    The following forts are given information in the video.
    Raigad, Shivneri, Rajgad, Harihar, Janjira, Kalawantin Durg, Sinhgad, Sindhudurg, Harishchandragad, Daulatabad, Pratapgad.
    ____________________________________________
    #भ्रमण_महाराष्ट्राचे #Bhraman_Maharashtrache
    ____________________________________________
    आमचे अपरिचित स्थळांचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी "भटकंती सह्याद्री समूह" चॅनल सबस्क्राइब करा.
    #भटकंतीसहयाद्रीसमुह
    / @bhatkanti_sahyadri_samuh
    धन्यवाद!!
    _________________________________________
    आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ:-
    पर्यटकांच्या पसंतीचे १० किल्ले
    • पर्यटकांच्या पसंतीचे १...
    महाराष्ट्रातील दहा उंच किल्ले
    • Video
    जळगाव जिल्ह्यातील सर्व किल्ले
    • जळगाव जिल्ह्यातील सर्व...
    जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    • जळगाव जिल्ह्यातील पर्य...
    औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व किल्ले
    • औरंगाबाद जिल्ह्यातील स...
    औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व लेण्यांची माहिती
    • औरंगाबाद जिल्ह्यातील स...
    औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    • औरंगाबाद जिल्ह्यातील प...
    औरंगाबाद शहरातील पर्यटन स्थळे
    • औरंगाबाद शहरातील पर्यट...
    जालना जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    • जालना जिल्ह्यातील पर्य...
    जगातील विचित्र झाडे
    • Video
    ___________________________________________
    Music By Video:-
    Breking Copyright Music:-
    / breakingcopyright
    __________________________________________
    #fort #kille #maharashtratourism #maharashtrafort #पर्यटन #महाराष्ट्र #maharashtrapeak #peak #Forttreking #किल्ले #toptouristplaces #शिखर
    ___________________________________________
    टीप क्रमांक १ : व्हिडिओमध्ये दाखविलेल्या सर्व प्रतिमा/छायाचित्रे या संबंधित मालकांच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कोणत्याही चित्राचे आम्ही मालक नाही फक्त माहितीसाठी त्यांचा वापर करण्यात आलेला आहे.
    टीप क्रमांक 2 : हा व्हिडिओ फक्त इंटरनेट संशोधनावरील माहितीवर आधारित आहे, तो पूर्णपणे बरोबर असू शकत नाही.
    धन्यवाद!!

Комментарии • 2