बायकोने बनवलं बोंबील सुक्का 😍| भर पावसात केली शेतीची कामे - Ambavali, Mandangad (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • बायकोने बनवलं बोंबील सुक्का 😍| भर पावसात केली शेतीची कामे - Ambavali, Mandangad (Konkan) आमच्या गावात दररोज मच्छिवाल्या मासे विकायला येतात. माशांमध्ये बोंबील, कोलंबी, मांदेली आणि डोमा असे माझे असतात. आम्ही आज बोंबील खरेदी केले. बोंबील फ्राय आणि बोंबील कालवण खूप छान बनते. आम्ही मागे तुम्हाला बोंबील फ्राय बनवून दाखवला होता. या वेळेस बायकोने बोंबील सुक्का बनवला आहे. गावच्या पद्धतीने बोंबील सुक्का कसा बनवतात हे दाखवले आहे. आमची शेतीची कामे सुरू आहेत. काही कामे उरकलीत. काही राहिलेली कामे आम्ही पूर्ण करत आहोत. शेतीची कामे पावसात करायला मजा येते. या वर्षी प्रांजु, वर्षा शेतीचा भरपूर आनंद घेत आहेत. सोबत गावी जेवणात मासे खायला मिळतात. गावचं हे सुख आहे. कोकणातील गावी पावसाळ्यात निसर्ग नजारे बघण्यासारखे असतात. छोटे मोठे व्हाळ वाहू लागतात. आमच्या गावी खूप मुसळधार पाऊस पडतो. शेतीच्या कामांमध्ये आवण खणणे आणि लावणी सध्या अंतिम टप्प्यात आहेत. काही ठिकाणी लावणी संपली आहे. आमच्या गावचा पावसाळ्यातील वातावरण आणि निसर्ग बघायला मिळणार आहे. प्रांजु आमच्यासोबत शेतावर आली होती. शेतात राबताना खूप मजा येते. आम्ही भाताची शेती करतो. कोकणातील मुख्य पीक भात आहे. आम्ही आज घरी बोंबील सुक्का बनवला होता. सोबत अलंबीची भाजी होती. तांदळाच्या भाकरीसोबत बोंबील खूप छान लागत होते. बोंबील माझे आवडते मासे आहे. मला बोंबील फ्राय केलेले आणि बोंबील सुक्के खूप आवडतात. वर्षाच्या हाताला चव खूप छान आहे. वर्षा जेवण अतिशय चविष्ट बनवते. तुम्हाला या व्हिडिओमध्ये बायकोने बनवलेला बोंबील सुक्का दाखवलं आहे. आम्ही शेतात जाऊन काम केलं ते दाखवलं आहे. शेतात काम करताना मुसळधार पाऊस आला होता ते दाखवलं आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #BaykoneBanvalaBombilSukka #BombilSukkaRecipe #BombilRecipe #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 542

  • @vandananikam6485
    @vandananikam6485 3 года назад +31

    Tumhi gappa kami karun, jara baaykola madat kara. Tya continue kaam karat astat. Thoda tyancha pan vichar kara.

  • @shilpamahajan3616
    @shilpamahajan3616 3 года назад +1

    प्रदनु खूप गोड आहे, नेहेमी त्याच्याच विश्वात रमलेला असतो,सावळा कृष्ण

  • @niveditadeore7904
    @niveditadeore7904 3 года назад +16

    Salute to Varsha vahini.... Simply great... Dada you are lucky... Amazing video

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 года назад

    वा खुप छान मस्त बनवले बोंबिल सुका आणि फ्राय मच्छी आणि छान शेती करतात आजुबाजुच्या परिसरात झरे छान वाहत होते गावाचे वातावरण छान होते दोन्ही मुलं तुझी गोड आहेत मस्त होता विडिओ आवडल

  • @akshatasawant9548
    @akshatasawant9548 3 года назад +4

    Prannju la baghun varsha lahanpni ashich disat asel as vatat Cute. aani pradnu same satish dada tumchya sarkha aahe

  • @sudhagad_life
    @sudhagad_life 3 года назад +6

    खूप छान झालाय व्हिडीओ... पण आज जी चिपळूण la पूर परिस्थिती आहे त्यावर काही पोस्ट असते तर बरे झाले असते. सर्व youtuber आपल्या चॅनेल मध्ये कोकण कोकण करत असतात पण अश्या संकटकाळी कोण नाही पुढे आले अपवाद कोकणी कार्टी त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय. तुम्हा सर्व youtuber विनंती करतो कि चिपळूण मध्ये होत असलेली मदतकार्यें, तिथील शासकीय संपर्क नं, वैद्यकीय मदत कार्य यांची माहिती आपल्या चॅनेल मार्फत जगाला कळू द्या जेणेकरून गरजवणताला मदत होईल 🙏🙏🙏🙏🙏

  • @yutikatawde4978
    @yutikatawde4978 3 года назад +2

    तुम्ही सर्वांनी सुध्दा काळजी घ्या . खूप भिजतच काम केलीत .वाफ घेत जा . गरम पाणी प्या . वर्षा वहीणी तुम्ही खूप बारीक झालात काळजी घ्या . तब्बेतीला जपा सर्वांनीच. बाकी काय व्हिडीओ तर एकदमच सुंदर असतात . तुमच्यातली आपुलकी ,प्रेम सगळ सगळ कस जिवंत असत .कुठल्याही प्रकारची देखावेगीरी नसते ."आमची माती आमची माणस " ही टँग लाईन तुम्हा सर्वांना सूट होते. असेच समाधानी रहा तेच खर आयुष्य आहे . 🤗🤗🙏🙌🙌

  • @snehaindulkar7158
    @snehaindulkar7158 3 года назад +9

    तुम्ही कुठेही जाताना प्रदनु रडत नाही. ते बरे नाहीतर लहान मुले आई वडील बाहेर चालले की रडायला सुरवात करतात मुले.छान आहे प्रदनू.

  • @samarthengineering7067
    @samarthengineering7067 3 года назад +14

    वर्षा ताई लई मेहनती आहात , खुप खुप शुभेछा

  • @abhishekrupwate3640
    @abhishekrupwate3640 3 года назад

    Bhari ch ...satish bhau ..tondala pani sutle

  • @pappumhatre3016
    @pappumhatre3016 3 года назад +5

    वहिनी खूप मेहनती आहेत आणि तुमची मुलं खूप गॉड आहेत

  • @archanapawar4539
    @archanapawar4539 3 года назад +18

    वर्षा वहीनी छान स्माईल आहे,खुप मनापासून काम करता तुम्ही❤❤❤

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 3 года назад +1

    पाऊस ख़ुप आहे... प्रवास टाळावा...
    सतिश,
    माझी विनंती आहे की, कोकणच्या सर्व युट्यूबर्सनी सर्वांना अवाहन करावे की, लोकांनी डिझास्टर मॅनेजमेंट चे कोर्सेस करावे जेणेकरून अशा आपत्ति समयी काय करावे आणि स्वतः सोबत इतरांना देखील वाचवता येईल. यामुळे जीवित आणि वित्तीय हानी टाळता येवू शकते...👌👍 तसेच कोकणच्या सर्व युट्यूबर्स ने देखील डिझास्टर मॅनेजमेंट चे कोर्सेस करावे... याचे चांगले आणि हितकारी फायदे भविष्यात होतील....👍👍👍

  • @preetinaukudkar8263
    @preetinaukudkar8263 3 года назад +24

    Varsha Kitti kam karte jara swatachi kalji ghe 🤗tu Khup chaan ahes 😍👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      🙏❤️😊

    • @baalah7
      @baalah7 3 года назад +1

      अगदी बरोबर, तसा सतीश पण छान जेवण करतात पण जेव्हा कधी संधी मिळेल 😇
      काही दिवसात , एक दिवस बायको तर एक दिवस नवरा जेवण बनवावा लागेल, असा काळ आला आहे 😀

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 3 года назад +1

    खुप छान आणि सुंदर नजरा पाहायला मिळाला तुमच्या मुळे प्रदणू खुपचं क्यूट आहे तो मला खुप छान वाटतो

  • @priyankamithare3435
    @priyankamithare3435 3 года назад +6

    Versha vahini mala khup avadtat, tya khup simple ahet ani mehnti sudhdha,
    I like her because she stays traditional.. Baki enjoy n also take care
    Pavsat jasti bhiju naka...

  • @user-bc4os4fq7k
    @user-bc4os4fq7k 3 года назад +6

    छान होता हिडीओ दादा कोकनात खुप पाऊस असतो ना रेसीपी पण छान होती ओम नमः शिवाय🚩🚩🚩

  • @dineshs7953
    @dineshs7953 3 года назад +2

    चिपळूण आणि महाड मध्ये खूप नुकसान झाले आहे.सर्वांनी आपल्या कोकणवासीयांना मदत करा.चिपळूण आणि महाड मधील पूरपरिस्थिती वर एकही कोकण RUclipsr ने व्हिडिओ पोस्ट केले नाही हे विशेष.महाड मधील तलई गावातील दरड कोसळून मृत्युमुखी पडलेल्याना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 3 года назад +7

    भाऊ तुम्हीं खूप नशीबवान आहात .तुम्हाला इतकी चांगली अर्धांगिनी मिळाली.वर्षा खूपच छान

  • @udaygavadepoe5342
    @udaygavadepoe5342 3 года назад +10

    श्री स्वामी समर्थ
    🙏🙏🙏
    👌👌👌

  • @vijaysule7347
    @vijaysule7347 3 года назад +5

    खूप खूप खूप छान कुटुंब आहे तुमच प्रेमळ आणि मनमीळाऊ आणि इतक्या नीसर्ग रम्य ठिकाणी तुमच सुंदर गाव आणि गावातील तुमच छान घर मन मोहुन गेल

  • @amit_achrekar411
    @amit_achrekar411 Год назад

    ek number

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 3 месяца назад +1

    Chhaan vdo......Pranju la Agriculture madhe education gheu dya.....tumchya saglyan kdun tila basic knowledge tar aahech.....Agriculture madhe kahitari karu shakte tee...🙌👍👌🚩

  • @madhuripawar512
    @madhuripawar512 3 года назад

    तूमची मूल खूप गोड मासे एक नः

  • @dhruva_ntkhat
    @dhruva_ntkhat 3 года назад +1

    Tumche video khup chan astat....tumhi doghahi khup chan ahat....varsha tai tr khupach chan.....kalaji ghya ...ani asech chan natural video banvat raha...

  • @jaydeeppatil6537
    @jaydeeppatil6537 3 года назад +2

    तुमच्या कोकणातील वातावरण अतिशय सुंदर आहे

  • @bharatishingte7688
    @bharatishingte7688 3 года назад +50

    वर्षा खुप बारीक झाली आहे

  • @sunilsalvi1339
    @sunilsalvi1339 3 года назад +6

    व्हिडीओ आवडला!जेवण छान चवदार दिसते!हिरवागार निर्सग छान वाटतो, खूप कष्ट आहेत, काळजी घ्या ! Stay blessed!

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 3 года назад +1

    खुप छान सतिश दादा वर्षा ताई काहि ना काहि करत असते खुप बघायला आवडते तिच्या हातच्या रेसिपी प्रांजू न प्रद्नु खुप गोड आहेत

  • @omshinde9268
    @omshinde9268 3 года назад +1

    खुप छान सतीश शेठ

  • @bhausahebmalkar5436
    @bhausahebmalkar5436 3 года назад +1

    1no zkas bombil fry best video

  • @sachinbhekare762
    @sachinbhekare762 3 года назад

    आम्ही काळजी घेतोच आहे .पण तुम्ही दोघेही खूप मस्त रहा.छान रहा काळजी घ्या.ताई ची तब्बेत कामा ने खूप खराब झाली आहे असं दिसत य.काळजी घ्या.खूप खूप बर वाटत तुमचे विडिओ पाहून.मस्त रहा🙏🙏🙏🙏👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨

  • @swarangimanjarekar1897
    @swarangimanjarekar1897 4 месяца назад

    तूमचं गावं खुप छान आहे ❤

  • @mit368
    @mit368 3 года назад +2

    Wah satish bhau wahh jabbardast

  • @sapanagawade5893
    @sapanagawade5893 3 года назад +14

    Ek like pranju Didi sathi

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад

    सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या दारातील तुळशीला नमस्कार नेहमीच व्हिडिओ मध्ये दिसते खूप खूप छान व सुंदर वाटते पा्ंजू ने छान शूट केले हुषार आहे कामसुद्धा मव लावून आवडीने करते पण रोज नेवू नका पाऊसात भिजेल अजून लहान आहे तुमचे व ताईंचे मॅचिंग झाले म्हणून च संसारात सुखी व आनंदी फँमिली आहे व ही गोडी अशीच रहाणार खलाशी खेळकर झाला पण तब्येत थोडी खराब झाली त्याला गोलूमोलू पहायला खूप आवडते तो खूप आवडतो ♥♥♥

  • @fishlover1798
    @fishlover1798 3 года назад +2

    सर्व प्रथम सर्वांना खूप शुभेच्या.,. कोकणातील जीवन खुप सुंदर पण मागील तीन दिवस कोकणातील पूर ग्रस्त जीवन बघून खुप वाईट वाटले...... देवाकडे एकच प्रार्थना सर्व कोकणातील लोकांना सुखी ठेव

  • @devendrapille4626
    @devendrapille4626 3 года назад +7

    Varsha vaihin tumi kup simple and sweet aahe

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 года назад +21

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌷🌹🙏

  • @vaijantijadhav7064
    @vaijantijadhav7064 3 года назад +1

    खुप छान आहे फाॅमेली

  • @shrutiphase7886
    @shrutiphase7886 6 месяцев назад

    Mi tumche recent che videos bagayte ...aj pahiyanda tumche June gava kadche video bagitle itka mast vatla ...

  • @bhaktimayeka7197
    @bhaktimayeka7197 3 года назад +9

    😍😍WAWWWW KITI NATURAL ASTAT VIDEO DADA TUMCHE MASTCH

  • @pratiksharasam8648
    @pratiksharasam8648 3 года назад +4

    Khuppppp chan vatal devane asach tumahala sukhane thevu det

  • @user-fo5uk4ch1v
    @user-fo5uk4ch1v 3 года назад

    प्रदनु भारी बोलतो फोन बंद झाला करून मस्त sagli kade panich pani ahe chiplun sidla khup pani bharla amchi koknatli masana संकटातुन बाहेर काड हे gan राया

  • @sagarnaik35
    @sagarnaik35 3 года назад +2

    Vahini..tumhi khup mehnti Aahat..dada tu pan..prabhu.. padu..love u..ajchi recipe khup bhari..love u all ,😍

  • @shardachavan6011
    @shardachavan6011 3 года назад

    आदुला लोकरीचे नाही पण पुर्ण बाहयांचे टी शर्ट घातला हे बघून बरे वाटले. मी आताच तुझा रिपलाय वाचला तु रिपलाय देतोस खूप छान वाटते मी पण आडे येथील आहे (माहेरघर) शारदा

  • @shraddhakudvalkar9923
    @shraddhakudvalkar9923 3 года назад +1

    Khup chhan ani Anandi kutumb, gao khup sunder, recipes sopi ani sutsutit, 👌👌👌 asech nehami anandat raha, God bless all of you 🙏🙏🙏

  • @asmitapadyal3842
    @asmitapadyal3842 3 года назад

    आज मस्त वाटल गावच वातावरण बघून pranju सुद्धा मस्त ब्लॉगिंग करते आणि किचन मध्ये सुद्धा छान मदत करतेय मम्मीला तुम्हा दोघांकडून गुण घेतेय सगळे आणि ही आणखीन सांगायचं म्हणजे प्रत्येक ब्लॉग च्या शेवटी 1-2 कमेंट रीड केल्यात तर खूप छान वाटेल आम्हाला.

  • @madanrawool2906
    @madanrawool2906 3 года назад

    खूपच सुंदर ...गावाकडचा नजारा...मस्त .

  • @shundi5
    @shundi5 3 года назад +1

    मस्त खाऊ वाटलं बोंबील सुका. सुंदर गाव तुमचे

  • @riyashirpute6425
    @riyashirpute6425 3 года назад +2

    मस्त होता व्हिडिओ एकदम फ्रेश व्हाटल

  • @surajgambhir1426
    @surajgambhir1426 3 года назад +2

    Dada Tumche Kautuk Karave Thevdha Kami Ahe Aj Mumbai madhe Amhi He Sagle Tumche Videos Bhagto...Khup changla Vatta......Kokan chi Maja tumhi Aj Anubhavat ahat Aani amhi Hi Te Bhagat Ahot Navin Navin Gosti Shikayla Milat Ahit Dada.....Khup Bhari......Gavchi Sheti Pahun khup bara vatla......🙏💐💐💯

  • @krishnavaishnav4602
    @krishnavaishnav4602 3 года назад

    खुप छान

  • @user-oh8lt1qb4y
    @user-oh8lt1qb4y 2 года назад

    खूप छान असतात दादा तुमचे व्हिडीओ तुमचं गाव आणि घर पण खूप छान आहे

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 3 года назад

    सतीश रेसेपी जाम भारी तशी तुम्ही व तुमची फॅमिली जाम भारी. गोलू जाम गोलू. प्रांजूने अँकरिंग जाम भारी केलं. कोकणच सौदर्य जाम भारी. खलाटीतील भातशेती दाखवण्यासाठी ड्रोन हवा तो लवकरच घ्याल ही अपेक्षा करतो. जाम भारी धन्यवाद

  • @amolgade9799
    @amolgade9799 3 года назад

    1 नंबर प्राजु

  • @prakashsajekar7549
    @prakashsajekar7549 3 года назад +1

    आठवण झाली गेल्या लॉकडाऊन मध्ये खूप आप्तेष्ट नातेवाईकांना शेती कामामध्ये मदत केली.खूप मज्जा आली.thanks satish bhai

  • @ajitchawriya9453
    @ajitchawriya9453 3 года назад +3

    प्रांजु पण vlogger बनत आहे... 👌🏼👌🏼👌🏼

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 3 года назад +1

    Khup chan nisarg ramya drush 👌👌

  • @paragkadam9060
    @paragkadam9060 3 года назад +2

    👌👌👌छान

  • @Sarikabhagwat24
    @Sarikabhagwat24 3 года назад +1

    खुप छान मस्त असतात सर्व विडिओ नी रेसिपी नवीन असल्याने जेवढे जमेल तेवढे विडिओ बघत असते खुप छान ताई मस्त च बनवतात रेसिपी 😊

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 3 года назад +1

    वर्षा, खूपच मेहनत घेऊन करते सर्व तेही आनंदाने...God bless Both of you and ur family

  • @rutajoshi1394
    @rutajoshi1394 3 года назад

    वर्षा ताई खूपच कष्टाळू आहेत.

  • @themysticaldawg5350
    @themysticaldawg5350 3 года назад

    pradnyu mastch

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 3 года назад

    खूप सुंदर निसर्ग तुम्ही खूप मेहनती आहेत विडियो खूप छान रेसिपी मस्त

  • @nilambhopi7237
    @nilambhopi7237 3 года назад +1

    तुमचं गाव खूप छान आहे... आणि वर्षा ताई नेहमी हसतमुखाने जेवण बनवते...ते बघुन खूप मस्त वाटत. मी तुमचे video नेहमी पाहते.खूप छान असतात सगळे videos.🥰

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 года назад +1

    Warsha Good Kooking Fish Kary👌👍🇮🇳💚💚💚💚💚

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 3 года назад

    खुप छान भावा सतीश 👍 खुप छान वातावरण पावसाळ्यात गावं शेती खुप सुंदर वातावरण 👌 वर्षा वाहिनी खुप मेहनती आहे 👍 पण वाहिनी ची तब्येत डाऊन झाली वाटतं 👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 आजूबाजूचा निसर्ग गावं पावसाळ्यात खुप सुंदर होता 👌 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता 👍

  • @ganeshshewale1501
    @ganeshshewale1501 2 года назад

    ZAKKAS DADA

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 3 года назад

    खुप मस्त,

  • @aniketgavand8804
    @aniketgavand8804 3 года назад +3

    Nice video

  • @varsha13221
    @varsha13221 3 года назад +1

    Khup chan... Ek video recommendation la ala tumcha... Pn continues fan zale tumchi...

  • @star_op4411
    @star_op4411 3 года назад

    far chan

  • @sandhyaparab9208
    @sandhyaparab9208 3 года назад +1

    Tumchi pranjoo khoop chaan aahe nirags family pn mst

  • @shwetapatil1888
    @shwetapatil1888 3 года назад +2

    Tumch gaon khup chan ahe amala tumche videos khup avdtat

  • @dsblogs6734
    @dsblogs6734 3 года назад +1

    Varsha tai tuja mehntila salam

  • @cookwithankitamarathi
    @cookwithankitamarathi 3 года назад +1

    Mast vatavaran ahe gavi..👌👌👌

  • @sangitaghode1233
    @sangitaghode1233 2 года назад +1

    Amazing video tumcha gav khup chan ahe ani dada vahini panju God family ahe

  • @rajarampingale4277
    @rajarampingale4277 2 года назад

    नशिब वान आहत तुम्ही खुप छान वातावरण

  • @star_op4411
    @star_op4411 3 года назад

    laxumi narayan jodi , mitra tuze vidio far avadatat,

  • @yogitabaraf5096
    @yogitabaraf5096 2 года назад

    Mast tai

  • @shilpamahajan3616
    @shilpamahajan3616 3 года назад +2

    प्रांजू चे दात उंदराने खाल्ले😊

  • @salilchawan4795
    @salilchawan4795 3 года назад +2

    पावसाळी कोकण पाहताना मजा येते

  • @user-kp2ew1qu8b
    @user-kp2ew1qu8b 3 года назад

    आजच्या दिवसात तुमचे 6 video बघितले aani aata ya video chi नोटिफिकेशन आली सर्व व्हिडिओ मस्त होते❤❤❤💥

  • @aradhanakhiste1847
    @aradhanakhiste1847 3 года назад

    Bhari ek no

  • @ashwinikadam
    @ashwinikadam 3 года назад +1

    Khup. Mst video bghun khup chan vatla.pranju pn ata video sathi tyar hote ahe chan shoot kela tine.👌

  • @Indianbuslover270
    @Indianbuslover270 3 года назад +5

    Mast video bhau

  • @msd07_suraj5
    @msd07_suraj5 3 года назад +1

    खुपच सुंदर दादा

  • @LoukitAgarwal
    @LoukitAgarwal 3 года назад +2

    जबरदस्त दादा मज्जा आली वेळ कसा गेला कळलच नाही 😊 .....नेहमीप्रमाणे खूप खूप छान होता video ......👌👌👌👌👍👍💐💐

  • @shailaubale1010
    @shailaubale1010 3 года назад +3

    Very beautiful. You have shown us the real feal of kokan in the monsoon. You have a great hard working wife and such a pretty smile. A blessed family.

  • @omkarbhosale2348
    @omkarbhosale2348 3 года назад

    भाऊ तुमचे विडिओ आम्ही आवडीने बघतो.. पण तुम्हाला एक विनंती आहे..आपल्या कोंकणात खूप हाहाकार माजलाय..खुप वाईट अवस्था आहे..कोकणातील लोक दुखात आहेत तेव्हा सध्या तरी विडिओ नका बनवू..शेवटी कोंकण आपलं आहे..
    सगळ्यांचा दुखात सहभागी होणे आपलं काम आहे..
    आपला प्रेक्षक वर्ग

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 3 года назад +1

    वर्षा तू कमी बोलणे पण काम भरपूर च करते तब्येत सांभाळा

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 года назад

    छान विडीयो । मला पण बोंबील ची अशी रेसीपी आवडते । मुंबई ला पण खूप पाऊस आहे । नवरा , बायको , आई खूप महेनती आहे । 👍👍✌️

  • @udaykadam9111
    @udaykadam9111 3 года назад +1

    खूप छान व्हिडिओ 👌👌🌧️🌧️🌨️

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 3 года назад +1

    Waw pradnu Keti chan mobile ch bolat hota pranju mast shutt karty

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 3 года назад +1

    Mast video. Gavachi aathavan aali mala

  • @vijaypatil7487
    @vijaypatil7487 3 года назад

    amchci vahini baraich

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 года назад

    Khup chan ahe video 👌👌pranju ne khup maja keli 👍👍👌👌

  • @truptipawar5264
    @truptipawar5264 3 года назад +1

    प्राजू ने अतिशय छान शूट केलं आहे. वहिनी ची काळजी घ्यावी बारीक झाल्या आहेत.

  • @sharadthorat4953
    @sharadthorat4953 3 года назад

    Khup Chan Dada
    जीवन खूप सुंदर आहे